No video

ऊस लागवडी पूर्वी जमिनीची मशागत व ऊस जातींचे वैशिष्ट्य व गुणदोष । श्री गजानन जाधव सर

गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर २०२३ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याला " ऊस लागवडी पूर्वी जमिनीची मशागत व ऊस जातींचे वैशिष्ट्य व गुणदोष " या अत्यंत महत्वाच्या विषयावर Live संवाद साधणार आहे, तरी सर्व शेतकरी बांधवांनी वेळेतून वेळ काढून वेळ न चुकवता Live पाहावे हि विनंती... धन्यवाद

Пікірлер: 99

  • @nitindeshmukh5696
    @nitindeshmukh56965 ай бұрын

    Ek number agri KZread channel❤❤

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    5 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @vijaychavan7819
    @vijaychavan78198 ай бұрын

    सर तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप छान माहिती देता तुम्ही शेतकर्‍यांच्या साठी देवदूत म्हणल तरी वावग ठरणार नाही मला तुमच्या मार्गदर्शनाने जीस35 सोयाबीनचे एकरी12 किटल उत्पन्न मिळले. धन्यवाद जाधव साहेब

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    8 ай бұрын

    नमस्कार दादा , तुम्ही आमच्या वर विश्वास ठेवला व आम्हाला Follow केले त्या बद्दल आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @pramodnare8296
    @pramodnare829610 ай бұрын

    सर खरच देव माणुस आहे तुम्ही माझी पहिली वेळ आहे शेती करण्याची पण तुमचे व्हिडिओ पाहून मला काही कठीण गेले नाही आणि माझ सोयाबीन बूस्टर 9305 तुमच्या कृपेने छान आहे आणि तूर बिडी एन 716 छान आहे तुम्हाला दीर्घायुष्य लाभावे असेच मार्गदर्शन करत रहा आम्हाला

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @madannakhate6060
    @madannakhate606010 ай бұрын

    धन्यवाद साहेब छान माहिती मिळाली 🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @akashchopde2368
    @akashchopde236810 ай бұрын

    तूमचे सर्व संजीवके एक नंबर रिझल्ट देतात व बुरशीनाशक व किटकनाशके पन खुप छान आहे त सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद

  • @bharatlagad623
    @bharatlagad6234 ай бұрын

    Sir लागवडीची दिशा कशी असावी यावर पण मार्गदर्शन करा

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    4 ай бұрын

    नमस्कार दादा , दक्षिण उत्तर

  • @Jaybhusare.
    @Jaybhusare.10 ай бұрын

    Thank you sir ❤❤

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    Most welcome

  • @laxmanjagannathnanher7418
    @laxmanjagannathnanher74188 ай бұрын

    सर नमस्कार खोडवा ऊसासाठी खतामधे n.p.k.bust mix कसे करावे बीड गेवराई आपले उत्पादन मिलत नाही online मिलेल का धन्यवाद

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    8 ай бұрын

    नमस्कार दादा , गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230 सिरसदेवी - संस्कार कृषी सेवा केंद्र 9823519531 NPK बूस्ट अर्धा किलो रासायनिक ५ किलो खातात मिळसून ते ५ किलो खत बाकीच्या खातात मिसळावे

  • @laxmanjagannathnanher7418
    @laxmanjagannathnanher74188 ай бұрын

    नमस्कार सर मी बीड गेवराई गोदावरी नदी कडेला शेत आहे। ऊसासाठी हीरवली खताचे पिक किती वर्ष घेयचे। एकदा घेतलेले पिक किती दिवस काम करते आपले पुस्तक मला कसे व कोठे मिलेल

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    8 ай бұрын

    नमस्कार दादा , हिरवळीच्या खताचा २ वर्ष त्याचा फायदा होतो

  • @karhalebhujang447
    @karhalebhujang4478 ай бұрын

    खोडवा ऊस खत व्यवस्थापन सुरुवातीस आणि फुटवे संतुलित वाढ व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    8 ай бұрын

    नमस्कार दादा , खोडवा ऊस व्यवस्थापनाचा व्हिडीओ पहा

  • @marotitupsamindre550
    @marotitupsamindre55010 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर व शनिवारी पण गेवराई ला खूप छान माहिती मिळाली तुम्ही दिलेले 🎁 गिफ्ट आम्हाला खुप आवडले thank you sir ji.🙏🙏🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    धन्यवाद दादा 🙏

  • @finance12344
    @finance123448 ай бұрын

    Purv hangami sathi konti variety lavavi

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    8 ай бұрын

    नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये जातीचे वैशिष्ट्ये व गुणदोष बद्दल माहिती सांगितली आहे आपल्या आवडी नुसार जात निवड करा

  • @user-yo5fi6py1c
    @user-yo5fi6py1c6 ай бұрын

    ९२००५ चा खोडवा किती वेळा घेऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्यासाठी

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    6 ай бұрын

    नमस्कार दादा, एक वेळेस घेऊ शकता

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar609210 ай бұрын

    सर १३.४०.१३व पोटॅशियम सोनाईट एक त्र चालेल का हाळदीला

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , नाही पहिले १३:४०:१३ सोडा व नंतर पोटॅशिम सोनाईट सोडा

  • @ameyjaju9601
    @ameyjaju960110 ай бұрын

    माझ्या कड़े सध्या फेब्रुवारी मध्ये लागवड केलेला सिध्दगीरीचा ऊस आहे मला नोव्हेंबर मध्ये लागवड करावयाची आहे काही करणाणे ऊस अतिशय विरळ झाला आहे बर्याच ठिकाणी 4/5 फूटा पेक्षाही जास्त खाडे आहे त्यामध्ये चांगले प्रकारे खोडवा घेता येईल का ?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , जास्तच विरळ झाला असेल तर खोडवा घेऊ नका त्याचा उत्पादनावर परिणाम होईल

  • @balkrishnapatwardhan5353
    @balkrishnapatwardhan53537 ай бұрын

    रिंग पिट पध्दत बद्दल माहिती द्यावी

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    7 ай бұрын

    नमस्कार दादा , पद्धती बद्दल अचूक माहिती घेऊन कळवू

  • @gajanannandre2621
    @gajanannandre262110 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil690410 ай бұрын

    ऊस माहिती बद्दल धन्यवाद

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    🙏🙏

  • @AnilKalane-lu6vn
    @AnilKalane-lu6vn9 ай бұрын

    सर चोपन जमीनी साठी कोणता ऊस चांगली वैराटी चांगली राहील

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    9 ай бұрын

    नमस्कार दादा , को एम ०२६५ हि जात चोपण जमिनीत चांगली येते

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad518610 ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन केल sir धन्यवाद 🙏🙏

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @vishalmane136
    @vishalmane13610 ай бұрын

    Sir 18121 jati badal saga

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , या जातीची अचूक माहिती घेऊन कळवू

  • @virentengse3607
    @virentengse360710 ай бұрын

    Pani kiti paije?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , ऊस पिकाला लागवडी पासून ते काढणी पर्यंत पाणी लागते

  • @vedanttale8079
    @vedanttale807910 ай бұрын

    Sir mazya kapashi la pate ani bond khup kami ahet ani je ahet te khup lahan ahet aata kay fawarani karavi Ani zhep he pgr ahe ka

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , पाते फुल कमी असल्यास आता खत व्यवस्थापन करावे लागेल , २०:२०:० :१३ १ बॅग + ५ किलो बिग बी द्या एकरी प्रमाण

  • @pankajgudhutwar9878
    @pankajgudhutwar987810 ай бұрын

    नमस्कार सर मी आपणास पळसा हादगाव जिल्हा नांदेड येथील कार्यक्रमात भेटलो कृषी मध्ये आपले ज्ञान अगदी अचूक आहे मला उसामध्ये कांदा आंतरपीक घ्यायचे आहे कांदा व ऊसात दोन्ही मध्ये कोणते तणनाशक चालेल

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , ऑक्सिफ्लोरफेन घटक असलेलं तणनाशक वापरू शकता

  • @prashantdhengale8611
    @prashantdhengale861110 ай бұрын

    Nansakar sir Kapsala 110 divas zale kapus lalasar lalya sarkha disat ahe tya sathi magnesium and urea dila tar chalel ka VA Kiti dyava

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + बिग बी ५ किलो असा डोज द्या

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande215010 ай бұрын

    ऊसा मध्ये हरबरा चालतो का

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , नाही कारण कि उसाला पाणी जास्त लागते व हरबऱ्याला कमी

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar899910 ай бұрын

    Sir kapasala nano dap+big b+ hexacanazol+eman chi favarani karavi ka kay fayada hoil

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , नॅनो DAP च्या जग नॅनो युरिया वापरा बाकी चालेल

  • @shrikantpatange2205
    @shrikantpatange22057 ай бұрын

    15012 बेणे कशे आहे sir

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    7 ай бұрын

    नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू

  • @akashchopade5012
    @akashchopade501210 ай бұрын

    उच्च गुणवत्तेचे फेरस कोणत्या कंपनी चे चांगले राहील

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    🙏

  • @ranjitpatil718
    @ranjitpatil7189 ай бұрын

    सर , सूर्यफूल लागवड व्यवस्थापन विषयी सविस्तर व्हिडिओ करा.

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    9 ай бұрын

    नमस्कार दादा , ठीक आहे

  • @ranjitpatil718

    @ranjitpatil718

    9 ай бұрын

    धन्यवाद साहेब

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh472010 ай бұрын

    सर हरभरा साठवताना हरभर्याला किटकनाशक व BSA पावडर मिसळून ठेवतो.तर त्याला पेरताना ट्रायकोड्रमा लावले तर रिझल्ट येईल का?व हरभर्याला Dx ट्रायकोड्रमा किती लावावा?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , हो हरबरा बियाण्याला ट्रायकोबूस्ट लावूनच पेरणी करा

  • @AshwajitDeogade
    @AshwajitDeogade10 ай бұрын

    सरेंडेर+पांडसुपर+प्रोपीको+नॅनो युरिया ची फोवरणी चालेल काय सर ?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , सरेंडर व पांडासुपर दोन्ही एकत्र वापरू नये

  • @Funtime289
    @Funtime28910 ай бұрын

    सर कापसामध्ये अळी खूप आहे तर इमान+panda super mix फवारणी केली तर चालेल का 🙏🏻

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , हो चालेल

  • @balajimakode5908
    @balajimakode590810 ай бұрын

    Bhedi vishay ak video taka

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , राहुल पुरमे सरांचे युट्युब वर भेंडी व्यवस्थापनाचे आविडीओ आहे ते पहा

  • @akashchopade5012
    @akashchopade501210 ай бұрын

    उच्च गुणवत्तेचे झिंक ईडीटीए कोणत्या कंपनी चे चांगले आहे तूर फवारणी साठी

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा, मिळाल्यास बूस्टर च घ्यावे, किंवा महाधन च घ्यावे

  • @uddhavmore475
    @uddhavmore47510 ай бұрын

    माझ्या शेतात बेडवर सोयाबीन आहे ऊस लागवड करावं का जात co vsi 18121 लागवड करावी का

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , सोयाबीन काढून बेड वर लागवड न करता जमिनीती मशागत करून नंतर ऊस लागवड करा

  • @sagarbhujade4900
    @sagarbhujade490010 ай бұрын

    हरभरा लागवड बद्दल विडिओ टाका सर

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , सोमवारी साय ७ वा लाईव्ह पहा त्यामध्ये हरभरा व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती देऊ

  • @akashchopde2368
    @akashchopde236810 ай бұрын

    आंतरप्रवाही बुरशीनाशक सर्वात पावर फुल कोणते बुरशीनाशक आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , आंतरप्रवाही बुरशी नाशकांमध्ये सर्वच बुरशीनाशके चांगले आहे

  • @akashchopde2368
    @akashchopde236810 ай бұрын

    महाफीड कंपनी चे झिंक ईडिटीए व फेरस ईडिटिए चांगले आहे का

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , या कंपनीचं नाव आमच्या ऐकण्यात नाही, वापरून पहा रिझल्ट कसा हे ते आम्हाला सुद्धा कळवा

  • @nitindeshmukh5696

    @nitindeshmukh5696

    5 ай бұрын

    Changale ahe

  • @pandurangtoshniwal3973
    @pandurangtoshniwal397310 ай бұрын

    सर जी,ऊस व्यवस्थापनाचे लेखी शेड्युल मिळेल का?तसेच मि आँक्टोंबर शेवटी 4 एकर व नोव्हेंबर अखेर 8 ऊकर ऊस लागवड करनार आहे..आपन कंन्सल्टसी देताल का?

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , सर्व उसाची माहिती आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे व नवीन माहिती सुद्धा पुढे देऊ.

  • @gajanannandre2621
    @gajanannandre262110 ай бұрын

    कळी अवस्थेत असलेल्या तुरीला तूषारणे पाणी दिल्यास चालेल का

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , चालेल

  • @akashchopde2368
    @akashchopde236810 ай бұрын

    तूर फवारणी साठी पहिली फवारणी चालेल का ही पांडा सुपर 30 मिली झिंक ईडिटीए 20 ग्रम 12-61-00 100 ग्रम फॅन्टाक प्लस 15 मिली अन्टाॅकाल बुरशीनाशक 50 ग्रम

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा, चालेल

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande215010 ай бұрын

    ऊसाच यवस्थापण कसे करावे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा, ऊस व्यस्थापन विषयी दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी लाईव्ह घेऊ.

  • @abhiajgaming2214

    @abhiajgaming2214

    8 ай бұрын

    Sir November la kadi live getay

  • @akashchopade5012
    @akashchopade501210 ай бұрын

    झेप टानिक ला दुसरा पर्याय सागावा आमच्या गावापासून दूर शहर आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , फॅन्टॅक्ट प्लस घेऊ शकता

  • @vaibhavsanjayraosolanke1455
    @vaibhavsanjayraosolanke145510 ай бұрын

    9805 ऊस कसा आहे

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    नमस्कार दादा , चांगली ०३१०२ या जाती सारखीच आहे

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade817610 ай бұрын

    भोकरदन मध्ये तुमचे उत्पादन भेटत नाही पर्याय म्हणून दूसर देतात तेच content म्हणून सांगतात

  • @whitegoldtrust

    @whitegoldtrust

    10 ай бұрын

    भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356 भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

Келесі