'संगीत अलंकार शंकरजी गिरी व संगीत अलंकार प्रकाश कातकडे यांचे संगीत भजन'...
माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित किर्तन महोत्सवानिमित्त 'संगीत अलंकार शंकरजी गिरी व संगीत अलंकार प्रकाश कातकडे यांचे संगीत भजन'...
Пікірлер: 10
छान गुरूजी
Khuph chan
Khup छान
धन्यवाद दोन्ही गुरुजींना कोटी कोटी प्रणाम खूपच सुंदर गायन
दोन अभंग एकत्र खूप छान प्रयत्न प्रकाश जी शंकर जी
खूप छान अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम गायन 👌👌🙏🙏
बहोत बढिया गायकी गुरुजी 💐❤️
बाकी छान छान आहे पण टाळाचा आवाज पाहिजे होता
अप्रतिम गायन