सावंतवाडी परिसरातील स्वस्त आणि मस्तच जेवणाची ठिकाणे

#मालवणी जेवण
#शाकाहारी जेवण
सावन्तवाडी
malvani food
veg food
sawantwadi
wallet friendly
स्वस्त आणि मस्त

Пікірлер: 45

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande68727 күн бұрын

    ५५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.मी सावंत वाडीला थांबलो होतो.तेथील एका हॉटेलमध्ये गरमागरम भात , तूप, आमटी आणि पोह्याचे पापड वगैरे जेवलो होतो.तृप्त झाल्याची भावना अजून आहे.

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n27 күн бұрын

    सावंत वाडी रेल्वे स्थानक पासून 5 मिनिटांवर हे सामंत हॉटेल आहे.हे माझे हक्काचे गाव आहे.सर्व सामान्य नागरिक करता हे साधे हॉटेल अतिशय उत्तम आहे.मी कधी जेवलो नाही.मी यू ट्यूब तुमच्या माध्यमातून आणि अन्य यू ट्यूब वरून मी पाहिलं आहे.मी नक्की या हॉटेलात जेवायला जाणार आहे.

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan260124 күн бұрын

    स्वस्त दरात मस्तच आहे.❤❤

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan260124 күн бұрын

    मी सामंत खानावळ नांव ऐकून आहे. कधी आलो तर नक्कीच येऊ.माझं येण होत ,वर्षात एकदा.❤❤

  • @nehahaldankar3684
    @nehahaldankar368426 күн бұрын

    khup chan vedio ❤

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar56565 күн бұрын

    छान व्हिडिओ आहे.

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil821626 күн бұрын

    छान, धन्यवाद सर

  • @mahadevrawool-bp3hl
    @mahadevrawool-bp3hl25 күн бұрын

    Nice video. Shambhoo amacha pahuna.

  • @nitinposrekar132
    @nitinposrekar132Ай бұрын

    छान 👌🏻 enjoyed

  • @suchetasavant277
    @suchetasavant27729 күн бұрын

    Chaan vlog..bare zale navin jevnachi thikane samzli thank u😊

  • @ganeshbakre4253
    @ganeshbakre425327 күн бұрын

    Okk मी पाहिलेय छान मस्त 🙏

  • @milindsawant5707
    @milindsawant5707Ай бұрын

    🙏प्रमोदजी.. छान video आहे. माझे गावाच सावंतवाडी नक्की आपली सुचवलेली ठिकाणे बघेन

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr28 күн бұрын

    हे पुर्वी पांडुरंग करंबेळकर परशुराम बाक्रे यांच्या घरी गावातली पौरोहित्य करत होते मी ओळखतो त्यांने कष्टाने खानावळ उभी केली आहे कुडाळेश्वराच्या देवळा कडे माझी आते बाक्रे रहात होती हे सरंबळ चे आमचे ते पांडु तात्या

  • @user-ds8my7xm1n
    @user-ds8my7xm1n29 күн бұрын

    ओरोस चे कलेक्टर कार्यालय येथे कॅन्टीन आहे त्याचा व्हिडिओ करा

  • @jyotipatole6760
    @jyotipatole676028 күн бұрын

    Nice video

  • @pramodkhare1006

    @pramodkhare1006

    27 күн бұрын

    Thanks

  • @jyotipanchal7794
    @jyotipanchal779429 күн бұрын

    आमच गाव सावंतवाडी मळेवाड 👌

  • @satishrdatar6337

    @satishrdatar6337

    27 күн бұрын

    मी मळेवाडला यायचो... तिथे श्री नातुकाका यांचे श्री गजानन महाराज यांचे मंदिर आहे.. त्यांच्याकडे आम्ही महिनाभर राहायचो...तसेच आरोंदा, शिरोडा कडे जाण्याऱ्या तिठ्यावर बसून निसर्गाचा आनंद घायचो., व तिथे मिळणाऱ्या भज्यांचा आनंद घायचो.... आता मी पुण्यात असतो... पण तिकडची आठवण काही मनातून जात नाही...!!

  • @yatinnaik7447
    @yatinnaik744728 күн бұрын

    माझ गाव सावंतवाडी खासकीलवाडयात रहातो

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik178628 күн бұрын

    प्रमोद सर माझी जागा रोड टच सामंत खानावळ पासुन केवळ दहा मिनटावर मळगाव रोडवर जिल्हा परिषद लागून आमचा 18गुटेंचा पूर्ण चिऱ्याची कंपाऊंड घातलेली जागा आहे. आपण सुचवलेले सामंत व पुढे सावंत यांच्या खानावळीत सर्व तीन कुटुंबा सहित जेवणार. माझेमेहुणे, साडू, सासू यांची कुटुंब निश्चितच जाणार.

  • @pramodkhare1006

    @pramodkhare1006

    28 күн бұрын

    शम्भू च जेवण नक्की जेवा 👌

  • @archanaparab1534
    @archanaparab153429 күн бұрын

    Geli anek varsha amhi Sadhale मीस madhe jevtoy..

  • @suchetapatkar4239
    @suchetapatkar423925 күн бұрын

    next time सावंतवाडी ला गेल की नक्की जाऊ

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav703818 күн бұрын

    Where it located in Sawantwadi and name

  • @sandeepj5908
    @sandeepj590822 күн бұрын

    अल्युमिनियम भांडी जेवणासाठी वापरू नयेत. दीर्घ काळ वापरल्याने किडणीला हानी पोहोचते.

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j29 күн бұрын

    अशा खानावळीत शाकाहारी व मांसाहारी जेवण दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे ....

  • @satishrdatar6337

    @satishrdatar6337

    27 күн бұрын

    अगदी बरोबर आहे... यात शाकाहारी लोकांची खूप अडचण होते.... माझे एक निरीक्षण असे आहे की कोकणात शुद्ध शाकाहारी हॉटेल खूपच कमी आहेत...

  • @user-lf4dg6co9j

    @user-lf4dg6co9j

    24 күн бұрын

    @@satishrdatar6337 "कोकणात"... म्हणजे नक्की कुठे म्हणायचंय तुम्हाला ??

  • @user-lf4dg6co9j

    @user-lf4dg6co9j

    24 күн бұрын

    @@satishrdatar6337 "कोकणात"... म्हणजे नक्की कुठे ???

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar238729 күн бұрын

    कुडाळात निगुडकर , आकेरकर हाँस्पिटल च्या मागे ब-याच खानावळी आहेत . पांडुरंग करंबेळकर यांच्या खानावळीत आम्ही ब-याचवेळा जेवलोय .

  • @DiwakarJayade-vi7hr

    @DiwakarJayade-vi7hr

    27 күн бұрын

    आपला गाव कुठला पोखरण का आपला मोबाईल नंबर द्यावा आमचा गाव कुडाळ कडावल मी आठवीत कुडाळ हायस्कूलमध्ये शिकत होतो तेव्हा हे पांडु तात्या माझ्या बरोबर होते आते कडे व त्यांचा पण नंबर द्या करंबेळकरांचा

  • @DiwakarJayade-vi7hr

    @DiwakarJayade-vi7hr

    27 күн бұрын

    भाटवडेकर आमचे नातेवाईक आहेत

  • @DiwakarJayade-vi7hr

    @DiwakarJayade-vi7hr

    27 күн бұрын

    निरगुडकर हे पांग्रडचे संजय निरगुडकर माझी बहिण दिली आहे त्यांच्या खालच्या घरात त्यांचे वडील मला कुडाळ हायस्कूलमध्ये शिकवत होते

  • @subhashwalke
    @subhashwalke28 күн бұрын

    भाजणे आणि तळणे ह्यात फरक आहे. भाजणे म्हणजे शॅलो फ्राय आणि तळणे डीप फ्राय.

  • @pramodkhare1006

    @pramodkhare1006

    28 күн бұрын

    आमच्याकडे भजी, वडे ही भाजतात व मासेही भाजतातच 😄😄😄

  • @critic8134
    @critic813425 күн бұрын

    इतक्या कमी पैशात कसं जमवतात? मेहनतीचे पैसे घेत नसावेत.आणि फायदा कमी

  • @deepaksatavalekar2533
    @deepaksatavalekar253329 күн бұрын

    I avoid non-veg restaurants, I don't like the smell. In Sawantwadi whenever I visit I stay in Renuka hotel & have nashta lunch dinner with Sadhale's mess.

  • @yatinnaik7447

    @yatinnaik7447

    28 күн бұрын

    सुंदर माहीती दिलीत

  • @subhashnerurkar2429

    @subhashnerurkar2429

    28 күн бұрын

    अगदी बरोबर. ग्लासाना वास येतो. Veg वाल्यानी जाऊ नये

  • @user-wy7xx1dm1v
    @user-wy7xx1dm1v28 күн бұрын

  • @jaywantmahajan4566
    @jaywantmahajan456628 күн бұрын

    सगळे मुसळ.....

  • @vishweshwarlingayat6991
    @vishweshwarlingayat699127 күн бұрын

    Tumhi Atishay Naka Madhe Boltaa Aahat

  • @pramodkhare1006

    @pramodkhare1006

    27 күн бұрын

    कोकणी माणूस 😀

  • @jaywantmahajan4566
    @jaywantmahajan456628 күн бұрын

    मिथीलेश हे किती चुकीचे नाव सांगितलेत प्रथमेश हे नाव असताना जरा ग्रह पाठ करून या ही विनंती

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi984829 күн бұрын

    फार छान व्हिडिओ.

Келесі