सेवानिवृत्त दांपत्य जांभूळ शेतीतून कमावतय 10 लाखांचा नफा | जांभूळ शेती Jamun farming in maharashtra
सेवानिवृत्त दांपत्य जांभूळ शेतीतून कमावतय 10 लाखांचा नफा | जांभूळ शेती Jamun farming in maharashtra
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
#जांभूळ_शेती #JamunFarming #JambhulSheti
Пікірлер: 38
खूप छान माहिती दिली दादांनी माझ्या कडे दोन जभालाची झाडे आहेत दहा वर्षा पासून त्यांना फळे लागत नव्हती मागच्या वर्षी त्यांना खिळा ठोकला ( खोडावर) आणि आश्चर्य दोन्ही झाडांना इतकी फळे लागली की झाड जमिनीला टेकलेे.प्रयोग फायद्याचा ठरला
@ankushshevatre7504
Жыл бұрын
माझ्याकडे जांभळाचे दोन झाड आहे चार वर्षांपासून पण फळच लागत नाही काय करावे
खूपच छान व्हिडिओ बनविला आहे .. तुम्ही....खूप छान प्रकारे प्रश्न होते... ज्याने संपूर्ण माहिती मिळाली... खूप धन्यवाद...
रामकृष्ण हरी संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्नं पूर्ण व्हावे तुमचे ह्याच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
अजुन माहिती हवी, साधारणतः या झाडांची उंची किती? माकड व इतर जनावरांचा बंदोबस्त कसा केला. सुरवातीला पाच सात वर्षे काय देखभाल/ मेहनत घेतली. कारण या झाडांचा फळधारणाचा अंदाज येत नाही.
✨Varietie Konti Changli Aahe & Price Sanga Sir Ji Please........🙌🙌🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Yes.I have seen the garden. Very nice garden and purple should best quality. Of course they have taken good care of garden.
अँकर ने प्रश्न छान विचारले 👍
@FarmingBabaji
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत भाऊ
Khup Sundar 💐
खप,छाण
Khup chaan
Khupach chan kaam kartoy tu mitra❤️
सर खूप छान आहे व्हिडिओ
खूप छान
मार्केट कुठले आहे
खूपच भारी 👌👌👌👌👌👌
छान
Bahadoli near Palghar
Nice video
Where in maharashtra as marathon looks like kolapur or sholapur Good work
👍👍
ऊंच झाडाची जांभळे काढण्याची पध्दत काय आहे.
chhan
Jambala cha ajun ek fayada asa aahe ki hyanche zhad have madhil bashpa rokhun thevate tya mule have madhe thanadva rahato
1acre mdhe kiti jambhul lagwad hoil?
Konsi kism jambhul ahe.
Hi
Hee jambhalachi sheti kuthe karat anhet tevhade kalvave
झाडे कोठून घेतली
mala krupaya kaka cha contact pahije aamhi hol sell madhe maal gheto pls commet kara jay bhavani jay shivaji
नर्सरी कुठे भेटणार ते सगलका
Sir ek mail kelay mi check Kara
आपला पत्ता पाठवा
पत्ता व फोन नंबर द्या... जांभूळ शेती चा