No video
सासुबाईच माझ्यावर येवढं प्रेम पाहुण मला तर खूप रडु आलं | 😒
सासुबाईच माझ्यावर येवढं प्रेम पाहुण मला तर खूप रडु आलं | 😒
@NagariComedy
#comedy #gavrancomedy #comedyfilms #funny #agrikolicomedy #comedymovies #trend #marathi #marathicomedy #funnycomedy #newepisodes #new #youtubeshorts #youtubevideo #viralvideo #trending #youtube
सासु सुनेचे भांडण
सासु सुनेचे कॉमेडी भांडण
भांडकुदाळ सासु
गावाकडची माणस
village life
भांडण
trending video
comedy video
marathi comedy videos
धनगरी जीवन
Reshma Rathod
reshma rathod video
सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
sasu sunece comedy marathi video
sasu sunece marathi video
Пікірлер: 79
मला तर खूप च आवडते काँमेडी मी रोज बघते विडिओ 😂कमाल आहे तुमच्या दोघींचे
प्रत्येक घरात अशी स्वप्नातली सासू निर्माण व्हायला हवी. 😁 पण हे अशक्य आहे. सासवा सुधारल्या तरच कुटुंब सुधारतील. नाहीतर सून कमावणारे असू दे नाहीतर घरी बसणारी असू दे. हाल आहेत ते आहेत
Sasubai khup chhhan hi Bolaila
सासु सुना च नात अंबट गोड ❤
मुलाचा परपंचा सुखाचा ठेवायचा असेल तर सासुबाई नी सुनेला समजून घेतलं पाहिजे
खूप भारी आहे सासू रेशमाची जोडी
स्वप्नात च फक्त सासु हा प्राणी चांगला वागतो.
मला रेशमाची आणि दोघी सासु सुना ची दोन्ही कॉमेडी आवडते
एक नंबर व्हिडीओ स्वप्न होत😅
ईन बाई 1 no.😂
सासू सून ना ची जोडी नंबर वन
खर छान आहे 👌👌 खूप
मस्त छान 😂😂😂 स्वप्नात च हे दिवस बघावे लागणार सासू नावाचे बाया सुधरत नाही
@rajeshreepotdar9692
Ай бұрын
सूना पण तश्याच असतात😠
@smitachaudhari8782
Ай бұрын
@@rajeshreepotdar9692 कशा असता सुना ?ह्या कलियुगात बाईच बाईचि शत्रू बनली. प्रेम दिल तर प्रेम मिळेल . एकतर्फी अपेक्षा करून काही मिळणार नाही.👍
आत्या रेश्मा भावनिक होऊन रडू आलं छान विडिओ बनवला आहे लयभारी छान ❤️❤️❤️👌
Mast hota video ❤
सासूबाई फारच भारी एक नंबर
Darroj video takt ja khup mast video
मस्तच 🎉🎉🎉
सासुआसावि आसी खूप च छान आहे मस्त तुमच्या कडून चांगले सिकायालामिळते सासु छान आहे रेशमा 😂❤😂
बरोबर आहे
जेव्हा चारजणी माझी तारीफ करतात तेव्हा माझी सासू तर म्हणते सोन्यासाठी लोकाची चिंधी जपावी लागते. लक्ष्मीचा दर्जा तर कधी द्यावा.
@ashwinibodkhe9269
Ай бұрын
Ho tai खर हे
शेवटी खूप भारी आहे....😊
मस्त.......
Sasu ti sasu aste
Doghi Sasu sunachi Acting khupch chan😊
👌👌👌👌👌👌👍
Reshama aai chi jodi 1no
Mast aahe
खुपच छान व्हिडिओ बनवला.😂😂
Very nice vidio
Very nice ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
Mast. 1 ch no.
Very nice 🎉🎉🎉🎉
Very nice mla tumche video khup awdtat
Chan
😢😢😢छान
Ha video khupch jast avadala mla 😊😊😊😊 asech video krt ja sasa sunache chhan vale 😊😊😊
रेश्मा खूप मस्त 😂😂😂
Reshma Mam, u r actually doing social work by spreading very useful message through comedy. Keep it up 😊
Very Nice Video❤😂🎉❤
❤❤
आजची सासू चांगली आहे,आपली सुन हा आपला संसार आहे,आपण सुने बरोबर चांगल वागलं तर मुलगा पण खुश राहतो, बिचारा मुलगा, बायको आणि आई दोघी़ मधे त व्वा याचे सॅन्डवीच होते, सासूने समजून घेतले पाहिजे, मुलाला खुप कष्टाने मोठे केलेले असते,त्याला आपण दुःखी बघू शकत नाही
खरच मला तर काही कळणास झाल की,ही तुमची रिअल लाईफ आहे की,विडिओ साठी करता हे सगळ ,बघतांना तर रिअलच वाटते खुपच छान जोडी
😂😂 मस्त व्हिडिओ
😂😂😂😂😂😂😂
😊
Mazi tar khop cha khadhus aahe
Sunder Saadi
😂😂😂😢😅😁
You are so sweet reshma... ❤
bedsheet majhya kade pan asich aahe 😂😂😂
😂😂😂
Aamchya sasubai pn help krtat kamat khup aamhala
सासु च्या गोड वागण्याचा किती त्रास झाला 😮
🎉😂❤
😂😂😂😂😂
😂😅😅😅😅
रेश्मा खुप छा न आहेस
😅😅😅
Reshma swapn hote he 😮 are deva 🤣🤣🤣🤣
👌👌
😢😢😢
छान व्हिडिओ टाकला मस्त सासुसूनातील भेद करू नये ही एक दाखला समाजापुढे छान दाखवला छान असतात तुमचे व्हिडिओ मस्त कॉमेडी असते लय भारी
@NagariComedy
Ай бұрын
धन्यवाद
😂😂😂तर हे स्वप्न होत रेशमा च
वेळ आल्यावर कळते सासू चांगली आहे म्हणून पण कोणी बोलून दाखवत नाही
Bappare Ashi jar sasu premani vagali tar kiti barr hoel😢
😢
Kunachi najar nako lagayla
Ambada manjye tu wer karun klacher lawati na Tye ambada karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏 mast kartye mala lagyech video karun dhakwna please 🙏🙏🙏🙏 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar college madhye karun jaychye ahe please gyadring ahe please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga khoop chaan kartyes
❤❤
Chan
😂😂😂
😢😢😢
❤❤