सासरेबुआनं साठी 👨🏼‍🦳 सासुबाई पोहचल्या पार्लरला💄💋 | 😜😍

सासरेबुआनं साठी 👨🏼‍🦳 सासुबाई पोहचल्या पार्लरला💄💋 | 😜😍
‪@NagariComedy‬
#comedy #agrikolicomedy #comedyfilms #funny #gavrancomedy #trend #marathi #comedymovies #gavthicomedy #marathi #parlr #parlour #salon #mekup #makuptutorial
सासु सुनेचे भांडण
सासु सुनेचे कॉमेडी भांडण
भांडकुदाळ सासु
गावाकडची माणस
village life
भांडण
trending video
comedy video
marathi comedy videos
धनगरी जीवन
Reshma Rathod
reshma rathod video
सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
sasu sunece comedy marathi video
sasu sunece marathi video
सासु सुना गेल्या पार्लरला
पार्लरचे क्लास

Пікірлер: 131

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak1

    तुम्हाला दोघीना बघून खूप छान वाटते. मला आमचे पूर्वीचे नगरचे दिवस आठवले. आई मूळची कोकणातली एकदम इरसाल आणि बायको एकदम टिपिकल नगरी विनोदी.. एकदम धिंगाणा चालायचा दोघींचा. तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना टाईप. नोकरी निमित्ताने नगर सोडावे लागले आणि ती मजा गेली दोघींचे भांडण आणि माया बघायची. आई तर गेली २०१७ ला 😪आणि बायको पण माझ्या पासून दूर आहे दिल्लीत. मी सध्या स्वित्झर्लंड मध्ये आहे ओफिस च्या assignment मुळे . पण तुमच्या दोघींची मजा बघून खूप हसू येते 😂आणि आत्मीयता पण आहे माझ्या नगरच्या असल्याने. तुमच्या सासूबाईंना नमस्कार आणि तुम्हाला आशीर्वाद

  • @leenaalvares1981
    @leenaalvares198114 күн бұрын

    Reshma sasu chi acting todis tod ahe

  • @vaishalibhaleghare3911
    @vaishalibhaleghare391121 күн бұрын

    Tumhi doghi kharach sasu suna aahat ki acting kartay

  • @kavitabhand342
    @kavitabhand342

    खूप छान रेश्मा ताई आणि सासुबाई आवडतात मला तुमचे पण व्हिडिओ खूप खूप मी खूप बघते तुमचे😂😂😂

  • @Rajnandini2305
    @Rajnandini2305

    Reshme gharich beledchya panani khardyach na😂😂😂😂 khup bhari

  • @user-vt4rp3dp9n
    @user-vt4rp3dp9n21 сағат бұрын

    Doghi pan acting chan krtat❤chan video astat tumche❤ happy❤ha video😂😂😂😂

  • @smitachaudhari8782
    @smitachaudhari8782

    Reshma lavkar video banvt ja amhi wat bagto tumcha doghinch hasya bhandan 😂😂😂😂

  • @rohitdarkunde4133
    @rohitdarkunde4133

    Tumhi Nagar Madhe Kuthe Rahta Reshma Tai 😊

  • @shreeprasadishetty7289
    @shreeprasadishetty7289

    Face pack lavun bolu naye 😂...

  • @nandamankar9688
    @nandamankar9688

    मि पण नगरची आहे मला तुमचे विडीओ खूप आवडतात

  • @charukokje8012
    @charukokje8012

    आपले व्हिडिओ छान असतात, दोघीही छान आहात 😂😂😂😂

  • @user-ve7bt4xz3u
    @user-ve7bt4xz3u

    एक म्हणजे एक म्हणजे एकच नंबर रेशमा मँम आणि आत्या बाई सुपर से भी उपर 🤣🤣😆😆😂😂

  • @vaishaliirlekar4772
    @vaishaliirlekar4772

    Ek number comedy 😂😂😂,👌👌👌👌

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915

    सासूबाई एक नंबर

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581

    भारी आहात दोघीही😄😄😄

  • @rohitdarkunde4133
    @rohitdarkunde413314 күн бұрын

    Mhantari Dengar Aahe 😁💯

  • @Manisha-1433
    @Manisha-1433

    Hoy jayashree nakkich sasrebuaach kay khar nahi 😂😂😂😂

  • @aaisaheb6617
    @aaisaheb6617

    रेश्मा एकदम भारी ऐकटीग करते

  • @kavitabhand342
    @kavitabhand342

    खूप आनंद घेते❤

  • @shardagund459
    @shardagund459

    लय भारी बोलता 😂😂

Келесі