"साख्या रे घायाळ मी हारिणी" वरचा अंशुमनचा मंत्रमुग्ध करणारा Performance | Singing Star
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi Anushman Vichare presents a soulful version of the generally unheard "Sakhya Re Ghayaal Mi Harini".
Жүктеу.....
Пікірлер: 161
@shirishsonar1656
अभिनंदन अंशुमन , तुझ्या साठी काहीच अवघड नाही. 🎉
@deepabirje24972 жыл бұрын
Anshuman is versatile guni aani mehanati kalvant aahe. This is one of his good performances in this series.
@mangeshmore8653 жыл бұрын
अंशुमन अष्टपैलू खिलाडी आहे । खूप भारीच👍👍
@sanjaysomase83023 жыл бұрын
जबरदस्त , अंशुमन हास्य जत्रे चा ठसा इथे ही उमटावा हीच सदिच्छा 👏👏👏👏👏
@vijayadhamdhere79443 жыл бұрын
अंशुमनदादा ,तुझ गाण एकुन अंगावर रोमांच उभे राहिले .धन्यवाद हे गाण ऐकवल्याबद्दल
@aryapurvideshpande81263 жыл бұрын
अंशूमन आवाज मस्तच आहे
@anaghasa3 жыл бұрын
अंशुमनचा नवा पैलु कळला 👌👌 हे गाण्याचा प्रयत्न करणंच खुप कठीण आहे
@vrindashenolikar43043 жыл бұрын
अंशुमन आणि जुईली खूप छान जोडी. अंशुमन तर excellent
@vasanttandel81032 жыл бұрын
अंशुमन, ग्रेट.. हास्य जत्रेने तुला काढून स्वतःचे नुकसान केले. त्यामुळे माझे तरी हास्य जत्रा बघणे कमी झाले. वाईट वाटले. आवाजाकडे आणखी लक्ष्य द्यावे व पथ्य पाळावे. तुला हार्दिक शुभेच्छा.
@shaileshlagad12102 жыл бұрын
अंशुमन दादा आवाज खुप छान आहे.. जुईली मॅडम तुमचा पण आवाज मस्त आहे 👍👍
@abc12347363 жыл бұрын
आंशुमान सुपर......,,👌🏻👌🏻
@swatisoares2600 Жыл бұрын
अप्रतिम गायलात तुम्ही
@IshwarGore-w8b21 күн бұрын
खूप छान सर ❤❤❤
@prachisawant79113 жыл бұрын
वाह खूपच सुंदर अंशुमन आणि जुईली
@sganesh7772 жыл бұрын
अरे व्वा खूपच छान
@vimalpatil48562 жыл бұрын
Khoopach lajvab
@sanjaybhosale8043
great voice Ashuman
@prabhakarbagul35302 жыл бұрын
Anshuman great Anshuman
@sheetal57333 жыл бұрын
सगळे participants,त्यांचा आवाज , judge एकूण प्रोग्रमच अप्रतिम

अप्रतिम