साहेबराव येरेकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
राष्ट्रीय प्रबोधनकार व भीम शाहीर ज्यांनी १५-२० वर्षापासून महाराष्ट्रात प्रबोधन केले असे मा.साहेबराव येरेकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम युगपुरुष युवा मंच पिंपळगाव खांबी(अर्जुनी मोरगाव) येथील युवकांनी आयोजित केला.
पूर्ण कार्यक्रम ShodhMajha.com शोध माझा ने प्रक्षेपित केलेला आहे.
हा भाग पहिला असून या नंतर चा भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येईल.
पूर्ण व्हिडिओ पाहिजे असल्यास 8007386104 या क्रमांकावर संपर्क साधावा.
#yerekar #song #भीम_सोंग #भीम #भीमजयंती_coming_soon_status #भीमाकोरेगाव #bhimsong #ambedkar #bhimjayanti #bhimrao #bhimarmy
Пікірлер: 28
ऊत्तम मार्गदर्शन येरेकर साहेबांचं जयभिम, ,
शाहीर साहेबराव येरेकर यांचे प्रबोधन विचाप्रवर्तक असते.....खूप दिवसानंतर त्यांचे प्रबोधन ऐकायला भेटले.....धन्यवाद पिंपळळगाव आयोजक मंडळींचे..... कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार ...जय भीम जय शिवराय.
@ShodhMajha
Жыл бұрын
धन्यवाद.कृपया शेयर करावे
@dhammameshram138
Жыл бұрын
धन्येवाद साहेब 🙏🙏🙏
अतिशय मार्मिक प्रबोधन येरेकरांचे..💙💐
मी आयोजक समिती "युगपरुष युवा मंच" पिंपळगांव चा एक सदस्य म्हणून तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे.....🙏🙏🙏🙏
@ShodhMajha
Жыл бұрын
आयोजन समिती चे आभार.
Jay bhim gi
Sahehrao ek number
Jay bhim jai shivray
Jay bhim dada
Jaybhim
Jay bhim jai VBA Sakoli
Thank you
सुपर गायक..खरा व निर्भीड भीमशाहिर...🎉🎉
Jay Bhim
Ek Number Jaybhim
Jay bhim
कृपया शेयर करावे.
@dhammameshram138
Жыл бұрын
शोध माझा चां विशेष आभार...🙏🙏🙏🙏
@ShodhMajha
Жыл бұрын
@@dhammameshram138 🙏🙏
चॅनलला सबस्क्राईब करा....🙏🏻🙏🏻🙏🏻
Aanna bhau sahte yogpurush nahit ka tyacha foto nahi
Dada Cha mo no bhetel ka
साहेबांचा नंबर भेटेल का?
कार्यक्रम चालू असताना मध्येच जनतेनी बोलण्यातून अडथळे निर्माण करू नये..हेच आपण भीमाचे अनुयायी का?
Jaybhim
Jaybhim