साहेबराव येरेकर यांचे जबरदस्त प्रबोधन ll भिम टायगर सेना आयोजित भिम मोहत्सव वसमत

Музыка

साहेबराव येरेकर यांचे जबरदस्त प्रबोधन ll भिम टायगर सेना आयोजित भिम मोहत्सव वसमत

Пікірлер: 181

  • @laxmandurge7145
    @laxmandurge71458 ай бұрын

    100 दिवस शेळीप्रमाने जगन्या पेक्षा 1 दिवस वाघाप्रमाने जगा.असे बाबासाहेब म्हणायचे.खुप दिवसनंतर शेर की दहाड़ ऐकायला मिळाली.साहेब तुम्ही वाघाप्रमाने समाज प्रबोधन करता.🙏🙏जय-भिम🙏🙏नमो-बुद्धाय🙏🙏

  • @arpitavsarkate856
    @arpitavsarkate8568 ай бұрын

    KZread येण्या अगोदर येरेकर साहेबांच्या कार्यक्रम ऐकण्या साठी 15 ते 20 वर्ष पुर्वी खुप दूर दुर 100किमी अंतरावर जायचे लोकं आम्ही लहान असताना खुप वेळेस गेलो साहेब निरोगी राहा शत आयुष्यी व्हा❤❤

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode22298 ай бұрын

    येरेकर साहेब तुम्हाला खूप आयुष्य लाभो. असेच प्रभोधन करत रहा. तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे . बाबासाहेबांचं विचार तळागाळापर्यंत पोहोचवत आहात. मानाचा जय भीम.

  • @rajukhade5209
    @rajukhade52098 ай бұрын

    सर माझ्या जीवनात खारा बदल घडला आहे तर तुमच्या प्रबोधना मुळे मी सुरवावात पासून तुमच्या VCD आनायचो आणि ऐकाचो खूप प्रोत्साहन मीळायचं . तुमच्या सारख्या प्रबोधनकार कलावंतांची समाजाला खूप खूप गरज आहे. तुम्हाला 100 वर्षे आयुष्य लाभो.🎉🎉🙏🙏🙏

  • @deepakbhalerao4673
    @deepakbhalerao46739 ай бұрын

    खुप दिवसांनी येरेकर साहेबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मेजवानी सादर केली. जबरदस्त पद्धतीने आंबेडकर मांडणारा प्रबोधनकार येरेकर साहेब यांना मानाचा जयभीम..🙏🙏

  • @hemrajtandekar7695

    @hemrajtandekar7695

    6 ай бұрын

    ¹❤😂😂🎉

  • @sunilranveer3136
    @sunilranveer31369 ай бұрын

    साहेबराव येरेकर म्हणजे विषय खल्लास.प्रबोधनाचा बादशाह येरेकर आहेत विस वर्षाखाली येरेकर म्हटलं कार्यक्रमाला फार गर्दी व्हायची.ते आमच्या पिंपळगाव बाळापूर जवळील कात्नेश्वरचे आहेत.याचा मला सार्थ अभिमान आहे.बर्‍याच दिवसांनंतर शाहीरांना ऐकावयास मिळाले.सप्रेम जय भीम शाहीर.

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar27148 ай бұрын

    येरेकर साहेब तुमहला दीर्घयुष लाभेल होवू दया ऑपरेशन पन या कोटि कोटि समाज मौलीचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत, आनी सध्या च्या कंडीशन मध्य फक्त तुम्ही दोन चार च कलावंत ऐसे आहेत जे पैश्यासाठी नाही तर समाज कार्य साठी प्रबोधन च्या मध्यमतुन जनते समोर येतात, आनीकोण त्याही केसेस ला घबराट नाही, क्रांतिकारी जयभीम दादा, मि एक छोटा कलावंत शरद बावसकर, विद्रोही कवि गायक, जल गांव ❤❤❤❤

  • @kunalhd6671

    @kunalhd6671

    8 ай бұрын

    ऑपेरेशन कश्याच

  • @Awajbhimacha101

    @Awajbhimacha101

    6 ай бұрын

    Heart ch ah

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure78968 ай бұрын

    हीच ती वेळ आहे साहेब तुमच्या प्रबोधनाची समाजाला आणि महाराष्ट्र ला जिथे दबाव तंत्राचा राजकारणाचा सूड माजलेल्या आहे

  • @user-bw9mk8ne6z
    @user-bw9mk8ne6z8 ай бұрын

    समाज प्रबोधन होत आहे ही फार मोठी बाब आहे.

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar2418 ай бұрын

    येरेकर साहेब तुम्ही खरोखर निरोगी राहाव असी बुध्दा चरणी व डॉ बाबासाहेब आंबेडकर चरणी प्रार्थना करतो.🙏🙏🙏 महाड.रायगड, कल्याण.

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade98508 ай бұрын

    येरेकर साहेब खुप दिवसानी तुमचा विचार एैकतोत जयभीम जयसविंधान

  • @sachinsavle4025
    @sachinsavle40259 ай бұрын

    साहेबांचे नियमित प्रबोधन व्हायला पाहिजेत, खूप ताकत आहे साहेबांच्या प्रबोधनात......

  • @ssvlogs9343
    @ssvlogs93439 ай бұрын

    प्रथमतः साहेबांना एकत आहे पण खरच विद्रोही समाजप्रबोधन नक्कीच आहे खूप आवडलं, जय भिम साहेब..

  • @KantkumarGajbhiye-gt2fk
    @KantkumarGajbhiye-gt2fk9 ай бұрын

    येरेकर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि मानाचा जय भिम

  • @dilipbekate-wu8lg
    @dilipbekate-wu8lg8 ай бұрын

    धन्यवाद येरेकर साहेब , खूप महत्त्वपूर्ण भूमिका व प्रबोधन ,आजकालचे गायक हातभर डोक्यावर केस हातभर दाढी आणि विचित्र कपडे,येरेकर साहेबांचे साधे राहणीमान बाबासाहेबा सारखे

  • @learnwithfun9259
    @learnwithfun92599 ай бұрын

    महाराष्ट्रतील सगळ्यात मोठा प्रोभोदान कार शाहीर...गरज आहे आज तुमच्या प्रबोधनाची महाराष्ट्राला ....

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale56497 ай бұрын

    जय भीम 🙏🙏🙏येरेकर साहेब कडक प्रबोधन खुप छान 👌👌👌👌👍👍👍

  • @satishshingare5677
    @satishshingare56779 ай бұрын

    वाघ तो वाघच.....साहेबराव येरेकर

  • @rahulrajkesralikar6520
    @rahulrajkesralikar65209 ай бұрын

    खूप दिवसा नंतर ऐकायला मिळलं जय भीम

  • @user-wm5mm3px8i

    @user-wm5mm3px8i

    8 ай бұрын

    By

  • @vijaykamble8133
    @vijaykamble81339 ай бұрын

    फार. सुंदर. विचार. फार divsani ऐकाय. मिळतंय. यरेकर. साहेब. Jay, bhim

  • @manojwaghmare1646
    @manojwaghmare16469 ай бұрын

    उदंड आयुष्य भेटाव साहेबांना बुद्धचरणी प्रार्थना .

  • @surajkasabe8704
    @surajkasabe87048 ай бұрын

    पहिल्यापेक्षा आवाज सुधा खुप गोड झाला आहे साहेब तुमची समजाला खूप गरज आहे. तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या काळजी घ्या... आमचं नशीब आहे तुमचे कार्यक्रम बघायला भेटत आहेत आणि त्याच्यातून खुप काही शिकायला भेटत साहेब म्हणून तुमची ह्या समाजाला खुप गरज आहे ..

  • @smurtichannel3001
    @smurtichannel30019 ай бұрын

    छान प्रस्तुतीकरण...जयभीम..

  • @somanathahanvathe6125
    @somanathahanvathe61256 ай бұрын

    इरेकर साहेब खूप दिवसांनी तुमचे विचार ऐकायला भेटले असाच समाज जागृत करा मनाचा जय भीम 🙏🙏🙏

  • @amitbhalekar582
    @amitbhalekar5828 ай бұрын

    खूप दिवसानंतर येरेकर साहेबांचा आवाज ऐकायला मिलत आहे क्रांतिकारी जय भिम

  • @adityayengade3825
    @adityayengade38258 ай бұрын

    सर्व भिमसैनिकांची प्रचंड गर्दी व माय माऊल्यांचे भावांचे आभार आयोजक भिम टायगर सेना आदित्य विजयकुमार एंगडे सोशल मीडिया प्रसिद्धी जिल्हा प्रमुख भिम टायगर सेना हिंगोली

  • @mahendranangare

    @mahendranangare

    8 ай бұрын

    Vijay dada cha no. pathava

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare96038 ай бұрын

    माझ्या धम्म मध्ये खरे खुर देव आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समाज ला पावणारे देव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤

  • @niwrutiambhore6868
    @niwrutiambhore68688 ай бұрын

    खरच खूप दिवसांनी साहेबांचे समाज प्रबोधन विचार आयकाला मिळाले जय भीम नमो बुध्दाय

  • @search7929
    @search79298 ай бұрын

    साहेबांचं प्रबोधन कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे.खूप दिवसांनी आयकायला भेटत आहे

  • @swapnilswapnil2005
    @swapnilswapnil20058 ай бұрын

    तुम्ही महाराष्ट्र भर फिरत रहात जा येरेकर साहेब तुमच्या प्रबोधनाची गरज आहे महाराष्ट्राला तुम्ही फार दिवसांनी दिसलात जय भीम लाल सलाम

  • @AvinashMane-pp8us
    @AvinashMane-pp8us8 ай бұрын

    15 वर्षांपूर्वी मामाच्या गावाला गेलो की DVD वरती कॅसेट लावून येरेकर साहेबांचे प्रबोधन कार्यक्रम ऐकायचो त्यावेळेस अंगावर शहारे यायचे.तासाचा अनुभव आला खूप दिवसांनी साहेबांचा आवाज ऐकायला मिळाला. खुप खुप आभार. क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय..

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode22298 ай бұрын

    शाहीर व प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांना खूप आयुष्य लाभो.

  • @subhashpatil1468
    @subhashpatil14688 ай бұрын

    येरेकर साहेब खुप दिवसांनी आवाज आयकाला मीडला माझा जय भिम साहेब सुभाष पाटील वडगांव रंगे क्रांतिकारी जय भिम

  • @satishsarode6347
    @satishsarode63478 ай бұрын

    खरंच तुमचे प्रबोधन ऐकुन स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळाली❤ सप्रेम जय भीम साहेब खूप मोठा आनंद होतो तुमचे शब्द कानावर पडताच 🙏🙏🙏🇮🇳

  • @shantaramthorat4233
    @shantaramthorat42336 ай бұрын

    येरेकर साहेब तुम्हाला मानाचा जय भीम.

  • @samadhaningole7563
    @samadhaningole75639 ай бұрын

    खूप दिवसांनी मला बूध्द भीम गीत ऐकायला मिळत . साहेब तूमची तब्येत चांगली निरोगी राहो.

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v9 ай бұрын

    साहेबराव येरेकर ना जय भीम जय भीम जय महाराष्ट्र

  • @KishorWaghmare-xq3ud
    @KishorWaghmare-xq3ud8 ай бұрын

    जय भीम येरेकर साहेब खूप छान प्रबोधन केले 🙏🙏

  • @uttamwaghmare9692
    @uttamwaghmare96928 ай бұрын

    साहेब तुमच्या सारख्या प्रबोधन कराची गरज आहे ह्य महाराष्ट्राला तुम्ही परत गाणे गावे. ही विनंती

  • @satishshingare5677
    @satishshingare56779 ай бұрын

    येरेकर साहेब जय भीम

  • @sidharthindorkar2217
    @sidharthindorkar22179 ай бұрын

    ❤साहेब बाकी असलेल विडिओ टाका क्रांतिकारी जय भिम 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar22909 ай бұрын

    येरेकरांना ऐकणं म्हणजे पर्वणीच.... धन्यवाद....जय भीम!

  • @RajuSable-zm9ol
    @RajuSable-zm9ol9 ай бұрын

    Jay bhim saheb 💙💙💙💙

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao24728 ай бұрын

    जयभिम साहेब 🙏 अभिनंदन अप़ितम.गायन

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe29789 ай бұрын

    सा्धु साधु साधु

  • @user-xj2hq7bl8w
    @user-xj2hq7bl8w9 ай бұрын

    ,येरेकर साहेब जयभीम

  • @vedantmusicmala3076
    @vedantmusicmala30769 ай бұрын

    साहेब खूप छान 👍👍👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 तुम्हाला 150वर्षे आयुष्य भेटावे बुद्ध चरणीं प्रार्थना 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽मी तुमचा पाईक 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ybgaikwadumarkhed496
    @ybgaikwadumarkhed4969 ай бұрын

    Jay bhim yerekar sir

  • @baburaowankhade8303
    @baburaowankhade83038 ай бұрын

    खुप ,खुप आयुष्य लाभो येरेकर साहेबांना. प्रबोधनाचे कार्यक्रम चालू ठेवा साहेब. जयभीम 🙏 12:58

  • @sandipchavan2429
    @sandipchavan24298 ай бұрын

    Saheb Jay bhim , mi pan khup motha fan aahe tumcha

  • @user-em9jo7gp4t
    @user-em9jo7gp4t8 ай бұрын

    येरेकर साहेबांचे प्रबोधन तर उत्तम आहेच पण कंमेट वाचून मनाला शांती मिळाली...❤ जयभीम 🙏💙

  • @subhashpatil1468
    @subhashpatil14689 ай бұрын

    यरेकर साहेब माझा कडक धडक जय भिम

  • @dineshdamodar6234
    @dineshdamodar62348 ай бұрын

    खुप दिवसानि खुप आनंद झाला आज येरेकर साबांचा आवाज ऐकुन🙏

  • @sagarjadhav7619
    @sagarjadhav76198 ай бұрын

    येरेकर साहेबांच प्रबोधन ऐकुन रक्त रक्त सळसळत...

  • @shankargaikwad1958
    @shankargaikwad19588 ай бұрын

    जबरदस्त येरेकर साहेब,,, नेहमी प्रमाणेच प्रबोधनाची धार काही कमी नाहीं तर अजून वाढली आहे,,,, मानाचा जयभीम,

  • @rajujapkar7102
    @rajujapkar71028 ай бұрын

    जय भिम 🙏🙏🙏 साहेब

  • @rukhmakakde2900
    @rukhmakakde29004 ай бұрын

    Jay Bhim

  • @yuvrajjadhav8137
    @yuvrajjadhav81378 ай бұрын

    सप्रेम जय भीम

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare57878 ай бұрын

    अप्रतिम दादा..तुम्हाला पाहून पाहून प्रबोधन कसे करावे हे मी शिकलो.खूप जबरदस्त दादा..आपणास चांगले आरोग्य लाभो..तब्येत बरी आहे का..काळजी घ्या..आपणास मानाचा जयभीम

  • @rajujapkar7102
    @rajujapkar71028 ай бұрын

    जय भिम 🙏🙏 साहेब

  • @gajananbarde7710
    @gajananbarde77109 ай бұрын

    जयभिम

  • @AkashDolas-xl4ju
    @AkashDolas-xl4ju8 ай бұрын

    येरेकर साहेबाना कडक जय भिम 💜🙏

  • @siddharthaubale2032
    @siddharthaubale20329 ай бұрын

    धन्यवाद साहेब 🙏👍🌷🌷🌷

  • @swapnilswapnil2005
    @swapnilswapnil20058 ай бұрын

    आंबेडकरी मांग

  • @sandeshhate5310
    @sandeshhate53107 ай бұрын

    अप्रतिम प्रबोधन साहेब 🙏🙏

  • @keshavnikhate1697
    @keshavnikhate16979 ай бұрын

    येरेकर साहेबांना जय भीम

  • @Bhushankatkar7028
    @Bhushankatkar70288 ай бұрын

    सत्य प्रबोधनाची तोफ येरेकर साहेब

  • @shashikantpawar3622
    @shashikantpawar36229 ай бұрын

    Yerekar Saheb Jaybhim Jaybhim

  • @vaibhavsuryawanshi6555
    @vaibhavsuryawanshi65558 ай бұрын

    Jay bheem Yerekar Saheb ❤

  • @user-vm8dp7yz1d
    @user-vm8dp7yz1d9 ай бұрын

    सप्रेम जय भिम

  • @NARESHMESHRAM-jz6tj
    @NARESHMESHRAM-jz6tj9 ай бұрын

    जयभीम येरेकर साहेब

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q5 ай бұрын

    एकदम सत्य.. आहे. जयभीम

  • @sanjayonkareshwar6326
    @sanjayonkareshwar63268 ай бұрын

    प्रभावी प्रबोधनकार....येरेकर साहेब

  • @praveshnavasagre199
    @praveshnavasagre199Ай бұрын

    साहेबराव येरेकरांचा रमाईचा आदर्श भाग यूट्यूब अपलोड करा पुर्ण 1, 30 भाग आहे

  • @jagdishjadhav902
    @jagdishjadhav9026 ай бұрын

    Jai bhim … saheb 🙏 khup sunder prabodhan

  • @surendrakhandare7068
    @surendrakhandare70688 ай бұрын

    Kya bat hi

  • @gawaisir5033
    @gawaisir50338 ай бұрын

    येरेकर साहेब बाळासाहेब ्वर prabodhan Krave

  • @user-uq5un7rp9w
    @user-uq5un7rp9w9 ай бұрын

    Jay bhim

  • @buddhabhushanchavan7304
    @buddhabhushanchavan73048 ай бұрын

    अभिनंदन शाहिर.

  • @vishalbirare334
    @vishalbirare3347 ай бұрын

    Sir tumche प्रबोधन aiknyala खूप दिवस झाले होते आज मस्त वाटलं मनाला जय भीम sir

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde44129 ай бұрын

    आवाज जशास तसे आहे खूप खूप मंगलमय सुभेच्छा जयभीम नमो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 बुद्धाय

  • @santoshshirsat3424
    @santoshshirsat34248 ай бұрын

    जय भीम नमो बुद्धाय साहब

  • @dineshsabane
    @dineshsabane7 ай бұрын

    खूप छान जय भीम साहेबराव येरेकरांचे नवीन नवीन कार्यक्रम होत असतील तर व्हिडीओ अपलोड करावा.👍

  • @PratiksCreation1
    @PratiksCreation18 ай бұрын

    विनम्र अभिवादन साहेब 💐💐 तुमचे प्रबोधन आम्हाला अमूल्य लाभले

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad43947 ай бұрын

    Khup Chan vatate .dada baryach diwasani awaj aiku aala navata.

  • @fulchandborkar938
    @fulchandborkar9388 ай бұрын

    🙏🙏🙏 तुम्ही निरोगी राहा

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare57878 ай бұрын

    खूप दिवसांनी ऐकले दादा

  • @sonbasalve7945
    @sonbasalve79458 ай бұрын

    Excellent performance and excellent presentation,hats off to you Sahebrao Yerekar

  • @Tmdj2.0
    @Tmdj2.08 ай бұрын

    जय भीम 🙏

  • @ShrawanThool-bi7em
    @ShrawanThool-bi7em9 ай бұрын

    जयभीम

  • @narendra9110
    @narendra91109 ай бұрын

    साहेब शान

  • @ranjanabhalerao3003
    @ranjanabhalerao30038 ай бұрын

    नमो बु्ध्दाय जय भीम भाऊ 🙏खूप 👌👌👌👌👍

  • @amoljondhale3592
    @amoljondhale35928 ай бұрын

    साहेब जय भीम खूप दिवसांनतर तब्यतीची काळजी घ्या

  • @sachinsonawane3038
    @sachinsonawane30388 ай бұрын

    जबरदस्त येरेकर साहेब खुप दिवसांनी आवाज एकायला मळाला

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad43947 ай бұрын

    સાહેબ પર ગર્વ છે જાય ભીમ.

  • @vijaykadam4148
    @vijaykadam41488 ай бұрын

    जय भीम येरेकर साहेब

  • @ravindrawaghmare6200
    @ravindrawaghmare62009 ай бұрын

    Jay..bhim..palaghar.taraur

  • @mahendranangare

    @mahendranangare

    9 ай бұрын

    Jai bhim dada

  • @user-hr2hr6xg2j
    @user-hr2hr6xg2j9 ай бұрын

    Jay.bhim.

  • @user-hr2hr6xg2j

    @user-hr2hr6xg2j

    9 ай бұрын

    Saheb

  • @suryamurli6094
    @suryamurli60949 ай бұрын

    Miss you yerekeer साहेब

  • @swapnalirokade4194
    @swapnalirokade41948 ай бұрын

    तुमी काय जगताय हे महत्वाचे नाय तुमी कस जगताय हे महत्वाचे हाय

Келесі