साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा... | संकल्प सभा, कोल्हापूर | पवार साहेब, जयंत पाटील, अजित दादा,..

साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा... | संकल्प सभा, कोल्हापूर | पवार साहेब, जयंत पाटील, अजित दादा, सुप्रिया ताई सुळे, धनंजय मुंडे, रुपाली ताई चाकणकर, नीलेश लंके साहेब, सुनिल आण्णा शेळके, सुनिल तटकरे, अदिती ताई तटकरे, छगन भुजबळ साहेब, अमोल कोल्हे साहेब, चेतन तुपे साहेब, सुमन ताई पाटील, रमेश अप्पा थोरात, दत्ता मामा भरणे, ....

Пікірлер: 218

  • @vinodc
    @vinodc

    बंडखोरी झाल्यानंतर कोण कोण व्हिडीओ पाहताय 😢

  • @Amol_5050
    @Amol_5050 Жыл бұрын

    अखंड महाराष्ट्राचा एकमेव नेता आदरणीय पवार साहेब.... ❤️❤️❤️❤️❤️

  • @manojb.chavhan5186
    @manojb.chavhan5186 Жыл бұрын

    पक्ष कसा असो पण गाण्याला तोड नाही 😜❤️

  • @amolkumbhar6691
    @amolkumbhar6691 Жыл бұрын

    शरद पवारसाहेब आहेत महाराष्ट्राचे आधारस्तंभ 🔥🔥🔥🔥

  • @mohseenshaikh6315
    @mohseenshaikh6315 Жыл бұрын

    महाराष्ट्राची आन बान शान फक्त आणि फक्त

  • @mangeshvarpe5964
    @mangeshvarpe59642 жыл бұрын

    याला म्हणतात पवारांची पावर कट्टर राष्ट्रवादी समर्थक पुणे आंबेगाव कळंब मंगेश वर्पे.

  • @Shantanu_217
    @Shantanu_217

    गाण्यातील नेत्यांची भाषणं ऐकून समजतंय की लोक किती सरड्याच्या कातडीची असतात😊

  • @ajitkadam5226
    @ajitkadam5226 Жыл бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934

    मा शरद पवार लावा ताकद king of politics ❤

  • @nikhilgurule3071
    @nikhilgurule3071 Жыл бұрын

    King 👑👑👑 of politics 💯💯💯🔥🔥🔥pawar saheb ❤️

  • @anujshinde9445
    @anujshinde9445 Жыл бұрын

    राष्ट्रवादीचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ⏰⏰

  • @srkarrashatravadichi2210
    @srkarrashatravadichi22102 жыл бұрын

    आमचे होणारे प्रधान मंत्री साहेब

  • @shrivardhankamble9270
    @shrivardhankamble927021 күн бұрын

    पवार साहेब महाराष्ट्राचा सह्याद्री

  • @YashrajKadam-wv7rr
    @YashrajKadam-wv7rrКүн бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवज शरद पवार शरद पवार🙌

  • @abhijitgawai2081
    @abhijitgawai2081 Жыл бұрын

    Kon lihite rao Rashtrawadi che gaane....ekdum bhari gaane astat Rashtrawadi che...❤️❤️❤️❤️

  • @harshadsutar3161
    @harshadsutar3161 Жыл бұрын

    King of politics...saheb👑⏰

  • @rushikeshpawar1362
    @rushikeshpawar1362 Жыл бұрын

    पवारसाहेबांना तोड नाही

  • @VishwajeetPawar-xv6pb
    @VishwajeetPawar-xv6pb21 күн бұрын

    💯

  • @nileshbange5971
    @nileshbange5971 Жыл бұрын

    King of Maharashtra Sahab shared pavar Sahab 🙏

  • @dhairyashilll
    @dhairyashilll

    पक्षाचा नाही पण या गाण्याचा फॅन झालो 🙌🏻🎉

Келесі