साधासुधा मेनू - पित्तनाशक आमसुलाची आमटी, कोबी-मटार-बटाट्याची भाजी, बेसन मिरची । Simple daily menu
Тәжірибелік нұсқаулар және стиль
कधीतरी साधा मेनू करायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. ह्यामध्ये पित्तनाशक आमसुलाची आमटी, कोबी-मटार-बटाट्याची भाजी, बेसन मिरची कशी करायची, ते दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद.
Ingredients:-
आमसुलाची आमटी / Aamsul curry:-
- 1 tsp oil
- Mustard seeds
- Asafoetida
- Curry leaves
- Turmeric powder
- Red chilli powder
- 4 katori water
- Aamsul
- Coriander leaves
- Jaggery as per taste
- Salt as per taste
- 1 tsp goda masala
- Cooked toor daal
कोबी-मटार-बटाट्याची भाजी / Cabbage-green peas-Potato sabji:-
- 1-1.5 tsp oil
- Vertically chopped cabbage
- Thin cut potato
- Green Peas
- Mustard seeds
- Chopped chilli
- Turmeric powder
- Salt as per taste
- Half tsp sugar
- Coriander leaves
बेसन मिरची / Besan chilli:-
- Oil
- Mustard seeds
- Asafoetida
- Cumin seeds
- Chopped chilli
- Coriander leaves
- Salt as per taste
- Turmric powder
- Red chilli powder
- 1 tsp besan
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#साधा #मेनू #simple #menu #भाजी #आमटी #चटणी
साधासुधा मेनू, साधा मेनू, simple menu, आमसुलाची आमटी, Aamsul curry, कोबी-मटार-बटाट्याची भाजी, Cabbage-green peas-Potato sabji, आमटी कशी करावी, कोबी भाजी कशी करावी, मिरचीची चटणी, daily menu, महाराष्ट्रियन मेनू, साधा मेनू,
साधा,मेनू,simple,menu,भाजी,आमटी,चटणी,
Пікірлер: 130
जबरदस्त 👌👌👌😋 आमटी फारच tempting दिसतेय....👌👍
Aajcha menu as usual lai bhari👌👌 Besan mirchi aaj prathamach pahili,nakkich try karnar👍thnx aai🙏🙏
Ase vatate ki mazi aai mazyashi bolte aahe ..🌹🌹❤️❤️
@AnuradhasChannel
Жыл бұрын
खूप धन्यवाद
अनुराधा काकू , आजचा बेत मस्तच झालाय 👌 मला तुमच्या रेसीपी आणि सांगण्याची पद्धत खूप आवडते , खूप खूप शुभेच्छा
खूप छान 👌👌 मस्त
Kaku aapan menu khup chaan dakhvla
काकू तुम्ही kupach गोड आहात अगदि tumacha swaipaka सारखी love ❤️ 😍 you
@AnuradhasChannel
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
छान रेसिपी कोबी उभी कापली कि चव छान लागते हा माझाही अनुभव आहे
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खूप धन्यवाद
Khup sundar menu simple आणि sobar 👍👍
Chan menu dakhawla.simple but tasty.besan mirchi mast
नेहमी प्रमाणे अति उत्तम मेन्यू !!!!!
Khup chhn
काकू तुमच्यामध्ये मला आई(ममत्व) दिसते, तुम्ही छानच बोलता...मी तुमचे बोलणे ऐकण्यासाठी व्हिडिओ बघते, रेसीपी पण छान असते.
@sang8090
2 жыл бұрын
@@suvarnarekhas Thanks❤️
@mandarjoshi5713
Жыл бұрын
So true
@shreyakulkarni4065
Жыл бұрын
Agadi kharay
खुप खुप छान माहिती धन्यवाद
मस्त
बेसन मिरची, अगदी मस्त. नक्की करणार
काकू नमस्कार खूप छान रेसीपी सांगता धन्यवाद काकू मला मंगळागौरीला केली जाणारी कॉफी कशी करायची ही रेसीपी हवीये जायफळ वेलची कधी कशी घालायची
खुप छान आणि मस्त रेसीपी आहे काकू 👌👌
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खुप धन्यवाद
मावशी बेसन मिरची मस्त, vdo छान 👌🙏🍫🍫🌹
Sadha sopa pachk sutsutit menu👌👌🌹🌹
सुरेख स्वयंपाक 👍👌
Khupach chhan menu kaku. Dhanyawad.
काकू खूप छान रेसिपी आहे ..stay connected 🙏
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खूप धन्यवाद
खूप छान काकू धन्यवाद
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खूप धन्यवाद
Khup ch sunder menu kaku
खूपच मस्त काकू.
Khup Chan menu aahe 🙏🙏
अतिशय सोप्पा आणी चविष्ट मेनू 👌👌
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खूप धन्यवाद
Superb as always 👌👌thank you kaku 🙏
खूप छान मेनू आहे
Mirachi recipe mastch
Very good intention to carry on our nutritional recipes.
Khup chhan kaku
Khup chan menu
Too good. Top.
Khup chan menu kaku
kaku kupach chhan menu bharich👌👌👌
Khup ch chan sangta tumhi
Khup chhan ❤️
Khup chan aahe menu
Khup chan manu
बेस्ट A1 मेनु
👌👌👍🏻मस्तच.💐
very tasty recipe kaki 😋👍
Very very nice 👌👌👌
Mavshi, chhan kelat. Pan besan kachh rahill ki pot fugt, gases hotat. Te jast shijayla have na.
सुंदर मेन्यू..
Masttttch....👍👌👌👌
Khup chan recepy. Mala hi kobichi bhaji phar aavdate. Thanks❤🌹🙏 for sharing. Kaku.
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खुप धन्यवाद
Swadisht!!
Thanku so much...ajun thali recipe share kara pls
Kaku tumhi great ahat ch
🙏ताई खुपच मस्त 👌👌👌❤️❤️
Tai mala goda masalya chi recipe havi plz tyacha vedio kara. Dhanyavaad🙏
@AnuradhasChannel
10 ай бұрын
आपण अपलोड केला आहे नक्की बघा
नमस्कार. आत्ताच अमसुलाची आमटी केली रेसिपी बघून. खूपच मस्त झाली आहे. मला पण पुस्तके हवी आहेत. कशी मिळतील?
@AnuradhasChannel
Жыл бұрын
Plz 9823335790 la what's up कराल का धन्यवाद
मला कोथिंबीर मुटकुळ्यांची रेसिपी हवी आहे आजी द्याल का?
छानच मेनू मावशी.बेसन मिरची पहिल्यांदा बघितली.नक्कीच करेन मी.
मिरचीचा प्रकार interesting वाटला.नक्की करून बघणार काकू 🙂
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
नक्की करून बघा वा सगळ्यांना आवडेल धन्यवाद
बर का खूप छान वाटत
Farch sweet bolta. Aikat rahave vatte. Aaj me tumchya paddhtine kobichi bhaji banvali.Amati tar me ashich banvte, kokam ghalun. Fakt lasun v ale roj vapru naye ase tumhi bolalat. Mhanun aj lasun n ghalta aamti banven. ☺🙏
Varan faarach kami kele kaa ?🤔
👌👌
खूप छान 👌👌
Changlaa Goda masala Mumbai madhe kuthe milel ?
Aajcha menu khup chan . Tumhi konati kadhai vaparta ? Te kuthe milel ? Te sanga
❤ तुम्ही लीहीलेली पुस्तक आयडीयल बुक डेपो मध्ये ऊपलब्ध असतील?
काकु तुमचं बोलणं खुप छान आहे
खूप छान मेनु अनुराधाताई
@urmilapalekar6498
2 жыл бұрын
R beþynicerecipi
तुमच्या रेशिपी खूप छान असतात मी करुन बघते
Hirvi mirchi taaku shakto kaa??
बाळंतिणीचा आहाराविषयी व्हिडिओ करा
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
नक्की
Wow simple food Kaku 😋😋👌
Tumacha god avaj ahe
मस्त मेनू. अप्रतिम.
खुप छान मेनु अनुराधा ताई .
@meenagokhale8619
2 жыл бұрын
तुमची भाजीची कढई खूप छान आहे. कल्हई केलेली आहे का?
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
हो
चवदार जेवण पौष्टिक असते.
आजचा मेनु आवडला काकु
US madhe amsul milna kathin aahe. Pan, amsulachyavyji kokam sarbatacha toh zo pulp milto, toh ghalushakto ka?
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
हो खर म्हणजे घालु शकतो, पणं त्यात प्रिझरवेटीव असू शकते का, त्यात साखर गोड पणाला घातली असेल तर गुळ बेता ने घालवा धन्यवाद
@chinmayeejoshi4592
2 жыл бұрын
@@AnuradhasChannel Thanks so much! Pudchya athodyat try karun bhagheyn, ani mag ithe report karein. :)
Kaku bachelors sathi kahitari patkan honarya recipe sanga na
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
नक्की
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼
Khup Chan tumcha menu afalatun hota tumhi mala nehami somvari link pathavata dhanyavad samja mi tumhala comment keli nahi tar aas samju naka mi tumchi recipe pahat nahi madhye kahi lihile na
@bhartiparulekar8693
2 жыл бұрын
Sorry ardhavat rahil tumchi recipe pahili nahi asa ekahi divas nahi ani pratyek recipe shikavtana tumhi eka aai sarakh samjavun sangata atach bagha na tumhi kokamavishayi kiti Chan jaruri mahiti sangitali kharach mazya aaichi athavan zali ani dolyat Pani ale tumhi kadhi mala tari aai tar kadhi guru vatatat amha sagalyana menu dakhavta ani tips pan deta mag tumhi amchya guru ahat maza tumhala dandavat pranam
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा अशी विनंती,🙏🙏
@bhartiparulekar8693
2 жыл бұрын
Abhari ahe mi
आज्जी असेपर्यंत आमसूल किंवा चिंच गुळाची आमटी करत असत, पण तेव्हा त्याचे महत्त्व कळले नव्हते.
माझीडाळशिजतनाहीउपायसंगा
@AnuradhasChannel
9 ай бұрын
तीन शिट्या कुकारला देवून मंद गॅस वर एक शिट्टी द्यावी
काकू आमसूल चे आमटी न पित्त बसेल पण त्याबरोबर बेसन मिरची खाल्ली तर पित्त वाढेल ना
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खरच की 😄मग बेसन मिरची कमी खायची 😀 खूप छान अभिप्राय
Don't know why but unable to click" like"!!??
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
काही हरकत नाही धन्यवाद
Mazi aai tumcha channel baghat hoti. Aai aata nahi. Pan jeva kadhi tumcha channel baghte. Teva tichich aathvan hote
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
प्रथम मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, आईंची जागा कोणीच भरू शकत नाही, 🙏🙏
आमसुलाचे वरण केले का तुम्ही असे वाटले आमसुलाची कढी करणार आहात.
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
आम्सुलची kadhi पणं करूयात
कृपया वाटाणे म्हणा ना मटार ऐवजी
*....4.23...या आमटीत शेवग्याच्या शेंगांचे 4/5 तुकडे घातले तर...नंबर वन आमटी....*
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
नक्की करीन मस्तच लागेल खूप धन्यवाद
@user-lf4dg6co9j
2 жыл бұрын
@@AnuradhasChannel कोकणात तिखट डाळ आणि शेगलाच्या शेंगांची आमटी प्रसिद्ध आहे...
@user-lf4dg6co9j
2 жыл бұрын
@@AnuradhasChannel शेवग्याच्या शेंगांचे तुकडे ,व वांगी बटाटा मिक्स ओले खोबरे व मालवणी मसाला युक्त भाजी...सोबत तांदळाची भाकरी... नंबर वन मेनू
अनुताई कळविण्यास अत्यंत खेद वाटतो की मी तुम्हाला unsubscribe केले आहे. तुमच्या पाककृती चांगल्या असतील पण एक माणूस म्हणून तुम्ही माझ्यासाठी fail आहात. मी तुम्हाला पुस्तकांसाठी किती मेसेज केले पण तुम्ही माझी थट्टा केलीत. मी हे कधीही विसरणार नाही. आयुष्यात खूप नाव, पैसा कमवा पण माणसे कमावणं ही तितकाच महत्त्वाच असतं.
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
खूप sorry pn खरच मला समजले नाही किंवा नजर चुकीने झाले असेल, मना पासुन सॉरी खर म्हणजे मी लागलीच मे सेज करते मला जर फोन आला तरी मी लागलीच फोन करते असे का झाले मला समजत नाहीं माझ्या कडून ,असे कसे झालं, खरच मना पसून sorry जर आपण आपला फोन नंबर कळवावा मी नक्की फोन करेन, धन्यवाद
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
Mi तुम्हाला माझा what's up no nkki दिला असेल एकदा बघुन घ्यावा 9823335790 ह्यावर आपण फोन किंवा what's up करू शकता 🙏
@kalpanadatar7662
2 жыл бұрын
नावात spiritual आहे तर मग एव्हढ कशाला रागावता.आपल्या आई वर कधी कोण रागवता का .त्या आईच्या मायेने सगळ शिकवत असतात.माझी आई जावून 30 वर्ष झाली पण काकू ना बघितलं की मला माझी आई आठवते. रागावू नका सर
@spiritualmakarand6468
2 жыл бұрын
आपलीच माणसे जेंव्हा आपल्या भावनांशी खेळतात ना तेंव्हा खूप वाईट वाटते दातार मॅडम आणि हे पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदा केले आहे त्यांनी म्हणून राग आला आणि मी आध्यात्म मानतो मी साधू किंवा संत नाही न रागवायला.
खूप छान मेनू
मस्त
👌👌