आईसोबत रानात जाऊन आणली अळंबी 😍| घरी येऊन आईने बनवली अळंबीची रेसिपी | S For Satish | Ambavali (Kokan)
आईसोबत रानात जाऊन आणली अळंबी 😍 | घरी येऊन आईने बनवली अळंबीची रेसिपी | S For Satish | Ambavali (Kokan) #AaiaobatRanatJaunAnaliAlambi #MushroomInKokanVillage #AlambichiBhaji #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZread channel - / @satishratate
Пікірлер: 218
सतीश ,आई आणि तुम्ही सगळी एकत्र असावं अस वाटत , पण परिस्थितीपुढे इलाज नसतो , मुलांचं ही करिअर घडवायचं आहे, आई ना पाहिलं की खूप आदर वाटतो त्यांचा , हेवा वाटण्यासारखं तुमचं कुटुंब आहे,ईश्वराचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा
दादा तू खूप नशीबवान आहेस तुला गावी जाऊन अळंबी खायाला मिळाली ती पण आईच्या हातची ह्या हुन अनी काय पाहिजे 🙏👍👌
@rajeshvadatlle3062
11 ай бұрын
😊p😊😊😊
आई किती साध्या आहेत...त्यांच्या बोलण्यावरून समजून गेलं मूल कितीही मोठं झालं तरी आईसाठी लहानच...आणि दादा तुला त्याची लाज वाटत नाही हे खूप गोड आहे...the way she calls you babu🥺❤️माझा आईची आठवण आली मला...god bless her 🥺🙏
@ganeshkawankar6082
Жыл бұрын
रात्रीच्या वेळेस असे निवांत बसून आपल्या वडिलधाऱ्यांच्या जुण्या गोष्टी ऐकायची मजाच वेगळी
@sakshisuvare8947
Жыл бұрын
@@learnwithdhanshri639 it's not about me....or am not pointing anybody.... It's just that एकीकडे लोक आपल्या आईवडिलांचा अपमान करतात त्यांना नाही आवडत असे प्रेमाचे शब्द आणि दादा तसा नाही याचं बर वाटत. No offense 🤷🏻♀️
स्वातंत्र्य दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा🎉🚩
आई..नेहमी मुला मुली साठी लकी च असते...आई 🙏🙏
अळंबी फुललेली आहे.कळ्या असल्या असत्या तर रेसिपी छान झाली असती
खरं दादा तु खूप नशीबवान आहेस कारण ही भाजी सहसा कोणाला मिळत नाही. आणी आई तर खरच खूप लकी आहे.
सतीश मज्या आहे तुझी मस्त भाज्या खायला मिळतात
मस्तच रेसिपी केली आईने
खूप खूप छान व्हिडिओ होत, आईच्या हातची भाजी तर खूपच छान असतात, आजची मशरूमची भाजी सुद्धा खूप सुंदर होती. खूप खूप छान वाटलं सर्व पाहून👌👌👌👌👍👍👍💖💖💖
सतीश दादा दाताना तार gyaa बसून .मस्त वाटेल.
खुप खुप छान गावची आठवन आली
गेल्या वर्षी वर्षा लकी ठरलेली ना ..मस्त व्हिडिओ
खुप छान दादा आई नक्की लकी आहे.कारण मी गावचीच आहे, त्यामुळे मला माहित आहे,रोवण सहजपणे मिळत नाही.विडियो छान 👌
@samrudhigurav8761
Жыл бұрын
आमच्या गावी याला आलंबी बोलत नाही,रोवण बोलतात.
आई नमस्ते तुमची रेसिपी साधी सोपी आणि छान होती.
खूप छान रेसिपी झाली आहे आई
Satish तुमचे पाय जमिनीवरच आहेत यात काहीच शंका नाही ✋👍👌
आई खुप साधी आहे दादा तुमीपन छान आहेत ❤❤❤🎉🎉
Kiti chhan sachi simple padhatine recipe banavli aaine 👌👌👌👌👍shet masta aahe
वा छान. तुमचा जुना video आहे तेव्हा तुमच्या बायकोला खूप अळंबी भेटलेल्या.
Apratim video ...
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
आमच्या कडे रोवणे बोलतात
Satish asech gavche chan chan vedio kar baghun sarva thakva nighun jato
Aami pan rawn bolto 1 nambar aastat bhari. 😋😋 Mast chan video
खुप छान आळ॔बी खायला खुप छान लागते
Nice video, premal Aai 👌👌
Khupch chan receipi 👌😋
भारीच
Chan aahe
Khub mast 👌👌😋
छत्रपती शिवाजी महाराज की जय 😊❤
Nice dada tumhcha gaav,mast maja vatali aalabi pawhun
आळंदी खुप छान लागतात. आमच्या गावी पण आळंदी शिकल्या आळंदी भरपूर असायची वारुळात भरपूर असायची
गुनि।मुलगा। साधा। संभाव, गोड आवाज। आई। पन। गोड साधिभोलि
Khup Chan
Chaan receipe. Aai nehamich lucky asate. Gavache jeevan kharach mast.
Sadh nahi agdi special recipe ani jevan aahe. Jyala mahit toch tyachi apratim chav jane! Mast! Ani chan pavsatla vedeo sunder photographi pahatana swata aanand ghetlya sarkha vatla. 👍👍
Vav kiti mast malapan khup avadtat alambi
छान
Mast bhaji h
Dada mazi avdti bhaji alambi khup lucky ahet tumi natural alambi
Dada Khup chan vedio , bhaji baghun tondala Pani sutal😋.
Khup chan
Very nice to mushroom
आईं नमस्कर
Masat 👌 👌
खुप छान
Apratim nisarg... nice 👌👌👌
आई किती छान आहे मला खूप आवडतात त्या. त्यांचा साधेपणा हसरा चेहरा. खूप गोड आहेत ❤
Aaina 🙏🙏 Tumche gaav khup a chan aahe
Hat's off for loving mother ❤❤❤❤❤❤
alambhi chi bhajji mast banavli aai khup chaan video dada
So nice of you aai Satish bahu your aai is best and recipe super ❤️
Recipe 👌👌👌👌
लय भारी मस्त👌
Class, Ek no, Mast
Malap hi khup aavdatat gavati bhajya , gavach Rahaniman mast asat .
Khup mast ahe gavala kiti maja yete na sarv prakarcha ran bhajya miltata khayla Aadas
Very nice. And admire the effort you take to explain this simple life.
Khup must mala khop aawadte
Satish bhaji baghun Tondak Pani Sutla 😋😋re. Tuzi aai kiti premal aahe mulabarober jevtana khup khush diste. Very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing.
Barobar ahe dada jase ahat tase rahave Aai na namskar sanga 🙏
दादा खूप छान लागते भाजी
Veryyyy nice and delicious
Satish dada ek number video hota 😊😊😊
Khupach chan Dada 👍👌❤️❤️❤️ GBU
Mast video banvta dada tumhi maj tar aavdat thikan aahe kokan aamhi tar varshi yeto firayla kokanat asech video banvt rha👍
खुप छान दादा ❤❤❤
Mla hi khup avadte aalambi ...aai ni mast banale aalambi.
Khup chan dada,👌 tondala pani sutl bhaji bghun🤤
👌 video
😋
very nice
सतीश तुमी कीती खुश..झालो...बघुन..
Very lucky man
I like very bhari fresh video
Nice dada
❤❤❤
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️
Mast Vlog 👍
Shitli alambi pan ekdm bhari lagtat ..
Ek no bhava Me miss kela hya varshi Kokam takun pan mast hote albe che bhaji khup mast Khup chyan video bhava
❤
❤❤
आईची माया ही मुलांसाठी वेगळीच असते तुझी आई पण खुप साधी आहे असंच प्रेम करत राहाआईवर❤❤
खूप भारी❤
Khup mast video अळंबी ची भाजी मस्त
आई. ला.रेनकोट.आणून.सुध्दा.आई.घालत.का.नाही.
Aamhi pn khup aalmbi khalli dada...
रेसिपी छान मस्त 😂❤😢😮😅😊
Khupchan dada so sweet simple gavache jevanlife aichya hatche sarvcj lay bhari tasty god bless you all FAMILY 👍😋👏🙏🌹❤
Wow mushroom nice.n Ahter she cooked yummy 😂❤
सतीश दादा जमीनी खालील अलंबी / कोलिंब + कुडयाची फुल रेसिपी दाखवा प्लीज,
Mansoon purivichi recipe ani olakh ran bhaji
आई ना सोन घा ना
Hi , all videos very nice, I am always enjoying, specially your village life, very sweet family, specially I like your mother, she is very hardworking woman, God bless her, all the best.
Khrch gavakdch shant vatavaran,aaicha hatach jevan he veglach sukh ast...
Chan video amhi khup enjoy kela, Sanket chya Tondala pani sutale ahe ikade😊 Video pahun junya athavani jagya zalya 👌
You are lucky, such a nice mom doing lots of recipes for you. Enjoy it.
Khup mast recipe ahe❤