आईसोबत गेलो खाडीची कोळंबी पकडायला 🥰 | खाडीतून आणले मोठे खेकडे | S For Satish | Ambavali, Mandangad
आईसोबत गेलो खाडीची कोळंबी पकडायला 🥰 | खाडीतून आणले मोठे खेकडे | S For Satish | Ambavali आज आम्ही खाडीतून कोळंबी पकडायला आईसोबत खाजनात गेलो होतो. गावी कोकणात आलो की, खाडीची मच्छी पकडायला आम्ही जात असतो. खाडीच्या खाजणात भरपूर मासे, कोळंबी, खेकडे असतात. आम्ही जाळे पारंपारिक भाषेत त्याला झिला बोलतात त्याने कोळंबी पकडतो. या कोळंबी अतिशय चविष्ट असतात. आम्ही कोळंबी पकडायला गेलो तेव्हा आम्ही खा खेकडे सुद्धा पकडले. आमच्यासोबत यावेळेस प्राजू सुद्धा आली होती. आम्ही भरपूर कोळंबी पकडल्या. सोबत खेकडे सुद्धा पकडले. घरी येऊन आम्ही तुम्हाला पकडलेली मच्छी दाखवली आहे. कोळंबी कशी पकडतात, खेकडे कसे काढतात हे तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. गावच्या तुमच्या आठवणी आम्हाला सांगा. #AaisobatGeloKhadichiKolambiPakdayala #KhaditunAnaleMotheKhekdr #ShrimpAndCrabCatching #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
Пікірлер: 390
वा भारी,प्रांजूला मिळालेला हा आनंद नक्कीच तिच्या आयुष्य भर लक्षात राहणार.माया करणारी आजी आणि बाबाच प्रेम आणि आजीने आईने केलेल कालवण
@pikachugemar6754
2 жыл бұрын
J
@neetasawant2010
Жыл бұрын
3
सतिश मुंबई पेक्षा गावाकडे फार मजा पंरतु पोटा पाण्यासाठी बाहेर जावे लागते🙏🏻
@sagarkamble3853
2 жыл бұрын
I also miss my Gav since last 10 years I am outside
@sujitnaik2441
2 жыл бұрын
ही सत्य परिस्तिथी आहे पण त्या मुळे गावा कडे दुर्लक्ष होत आहे , याला कुठे तरी थांबावे लागेल ज्या लोकांना गाव नाही त्या लोकाचे विचार लक्षात घ्या ते किती आठवण काठतात गावची आणि आपण लोक ? गावी आपल घर आहे जागा आहे आणि आपण गाव सोडून मुंबईला आहोत
Dada varsha vahini la पाठव तिचा माहेरी ती कधीच जात नाही कुठे
@bedundhvishal
2 жыл бұрын
कालच तर गेले होते भाऊ
तुझी पोर घरच्या संस्कृती ची जुळून आहेत मस्त
खुप छान व्हिडिओ आणि कोळंबी आणि खेकडे मस्त 👍👌👌
खेकडा मिळाल्यावर आनंद च्यऱ्यवर वेगळं असत
फारच सुंदर निसर्ग रम्य वातावरण आहे, 🙏🙏 धन्यवाद
खूप छान व्हिडिओ आहे खेकडे व कोळंबी खूप छान पकडून आणले मस्त एन्जॉय करतेय प्रांजू
Tuji Aai tar ekdam kashtalu aahe.Teecha chehrya verche hasu kiti chan asate. 🙏🙏
प्रांजु सुध्दा कँमेरा पकडायला शिकली खुप छान💐👌👌👌💐💐
Khub chaan bhawoo Video khub awarla a'ani poranchi maja veglich...! Very very good n very nice video
सर्व खूष दिसता. असेच आनंदी रहा. धन्यवाद
दादा,तुमचे, विडीओ, खुप, छान असतात
तुझे व्हिडीयो मस्त मजा आली बघायला
सतीश भाऊ आपण तर गावचा आनंद लुटत आहेत 👌👌👌👍👍👍👍 या बद्दल आपल अभिनंदन ; आपला कुटुंबाला सुख समृथी लाभो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना
गावाकडील नवनवीन व्हिडिओ पहायला आवडतात मेहनत खूपच करतोस दादा आई तुझी मेहनती आहे फक्कड खेकड्याचां रस्सा कोळंबी सुकी चा बेत दाखवा
कोळंबी आणि खेकडे पकडायची मजा काही औरच. छान लहानपणीचे दिवस आठवले. मस्त मजा करा.
@vinodkite103
2 жыл бұрын
Khup can vlog tai and dada
Nice family dada...... तुमचे सर्व विडिओ पाहतो. खरच खुप छान वाटते गावाची आठवण येते. कारण मी दुबई मध्ये जॉब निमित्त असतो आणि वर्षातून एकदाच इंडियाला यायला भेटते . तुमचे सर्व विडिओ मी सतत पाहत असतो तुमचे खूप खूप आभारी आहे.... 👍
Very nice crab 🦀 and small prawns so nice catching fish super.❤️❤️
Chhan blog.Gavchi aathvan aali.
Vaa koop chhan masta koop khekhade va kolambi pakadali avadala tuza video number one sunder parisar ahe gavcha
Dada tumchy video khup Chan astat mi n chukta roj bgte
Super.dada.mala.tujaya.video.khaup.Aavdta.mi.pushpa.wagh.laslgon.Nasik
तुम्ही .खाडीतले ताजे ताजे मासे खात पण व्हिडिओ बघून आमच्या तोंडाला पाणी सुटते ना .दादा
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Khup Chan re dada tuja gavla yeychi icha khup ahe re
Aamchya gavala kolmbi la chinglya bolatat mast video aahe
Dada parnju pan mast shut karte wawa mast parnju sempal dada satish dada
Dada mla kokan khup awadt... tumche video bghun tithe aslyachi feeling yete🥰🥰❣❣
Lovely family.. real happiness is there...
*एक नंबर विडिओ आहे.* 👌🏻
Khup chhan video dada👌as vatat gavi gelyasarkh
Tumchi aai, bayko all arounder aahet. Bhari. U r lucky.
खरच तुमचे खुप छान वीडियो असतात .मला मी गावी असल्याचा भास होतो .
Khup mast video zala Bhau 👌👌👌
@bilalhodekar1681
2 жыл бұрын
👍👌👌👌💕💕
खूपच सुंदर व्हिडिओ दादा आम्हाला असे वाटले आम्ही गावी तुमच्या सोबत आहोत. खूप छान.👌👌
Tumhi sagale khup hard worker ahat.pratek goshtha enjoy karta.Ekdam hasat hasat sagale karta. ❤️👌👌🙏🙏
Mast vlog. 👌👍
Wah Satish Da... Your Goli is Lajawab & Your Video is also Lajawab. How You do it so easily it's simply Amazing. Love You All & Hat's off to You All. Thanks again for
Wow! Jaam bharich aamhi yeto tumchya gavala
Dada 😲😍🤩😍😍😍kasla anand zala o tumala....... Tumcha Happieness pahun tar ase vatle mi yaveki kai lagech....... Lai bhari❤❤ wow 😲🤩🤩😍😍😍😍video🎥. Khupch 😍😍bhari vatle. Bye 👍
खरंच दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये एक वेगळंच नवल असतं काही ना काही नवीन बघायला मिळते love you सतिश दादा love your fammily 😘😘😘
खूप छान विडीओ एक नंबर
My favorite😍😍 Vlogser...... Dada mala hi tumcha gave yaycha ahe 🙏🙏please🙏🙏 pan java yanar teva tumi asyala pahija........ My favorite😍 family🥰❤❤❤❤. Aai and vahini 👍💯khup chan ahet. Bye👍👋👋 tc
@LalitaAkhade
2 жыл бұрын
भाऊ आपल्या चैनलला सबस्क्राईब करा पिल्ज आम्ही रायगडकर
Asecha gavakadche video dakhavat java khup chan vatatat
pakadlele Khekde aani kolambi hyachi receipe pan share kara
Chan vedio i like 💞you maa 🙏🙏
Mst dada mandanghad yeu स्पेशल MH39
तुमच्या दाराची नक्षी खुपच छान वाट ते
खूप छान विडिओ गावाकडचा होता👍👍
Tumi koli ki kokni mast mazza fish khaychi💓👌
Nice family God bless you and your family
Nice blog ♥
A1 दादा तुमचे कुटुंब. मेहनत खुप करतात इतरां सारखे नाहीत गावला जाऊन मोठे बंगले दाखवतात. तुम्ही गावाकडचे जीवन दाखवतात म्हणून मला तुमचे विडिओ खूप आवडतात. असेच हसत रहा.
खुप छान video Satish Bhai मला पण खेकडे पकडायला खूप आवडतं
Love from Odisha, sweet family
@SFORSATISH
2 жыл бұрын
❤️❤️
खरंच खुप सुंदर video 🙏🙏😋❤️
चार महिन्यातुन आज पाहिला video पाहिला.मस्त वाटला❤️❤️
Kiti chan vatay video baghun.mast
Khekade, kolambi mast 😋😋😋
@LalitaAkhade
2 жыл бұрын
Thanks ताई माझ्या चॅनलला सपोर्ट करा पिल्ज
Khup mast video dada aani recipe chi video lvkar yeude
Kay sundar vatavaran ahe sakalcha👌
खूप छान👌👌👌👌
Mazzy aali video bagun
अप्रतिम मासेमारी भाऊराव
Dada lay bhari video..... 1 number....
Khup mast khekdi masey bhetley dada aai
लय भारी दादा
माणसाला कुठचा नाय तरी छंद असनं हा त्याच्या भावनीकतेवर अवलंबून आहे.तो जोपासने किंवा परीपुनर्णाकडे नेणे तितकेच गरजेचे आहे.यातून मोकळा वेळ कसा घालविता येतो आणि यातून मिळणारा जो आनंद आहे हे आपल्या विडीओ मधून सादर होते.
खरंच खुप सुंदर
🐠🐡
Nice vlog
Dada khup भारी vatla video
Very simple natural beautiful video
Mala pan khekade khup aavadtat
खूप छान व्हिडिओ आहे खेक
Ghara baaher bhinta chan zali .. 👌
खुप छान छान विडीओ आहेत सतीश दादा तुझे 👌👌
Maza maheri harche gavat gelyasarkhe watle
दादा तुमचा आणि वहिनीचा साधेपणा तुम्हाला यश देईल. असेच साधे आणि सोज्वळ रहा
Chan videos khekade chan.
Enjoy with family
Good Vlog.Aai mulga aani naat masta aanlet mhavre.😊
Khup Sundar 🙏
Mi pn yenar next month madhe gavi khup excited hotey me ata video bgun lavakarch yein ani konhvalila pn ya nakki
16:47 Bichara padu.. Kiti ghabarla..😅 God bal😘😘
Khoop sundar blog zala aahe, tumchi mahanat disate 👍
सतिश भाऊ भारी व्हिडिओ बनवता उन्हात व्हिडिओ बनवताना सगळे च टोप्या घालून उन्हाळ्यात फिरत जा
Nice vlog, superb , Mast, enjoyable vlog, awesome 👌
Nice video
🥰❤️🤗
हो हो वाव सुपर व्हिडिओ खुप छान
Fantastic video 👌
Ohhh so nice...d vedio..how to catch fish...lovely. I like ur vedio...sho d receipe
🥰🥰pranju didi kiti cute..ata kuthe dhavshil🤣😘😘😘
Superb👌👍
खुप छान👌👌👌👍
Jai ho Satish dada
लय लय भारी सतीश दादा आईची मेहनत खुप आहे अशीच आईच्या हातची रेसिपी दाखवत जा खेकडे तर खूपच भारी
हि छोटी कोळंबी चवीला फार छान लागतात पण नेहमी बाजारात मिळत नाहीत क्वचित केव्हा तरी मिळतात