आईसोबत गेलो गावच्या चवळीच्या शेतात😍| आमची सेंद्रिय शेती | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)
आईसोबत गेलो गावच्या चवळीच्या शेतात😍| आमची सेंद्रिय शेती | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) #AaisobatGeloGavachyaShetat #KokanSendriyaSheti #KokanVillageFarming #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZread channel - / @satishratate
Пікірлер: 133
किती छान गावच वातावरण,सकाळ सकाळी शेतात जाऊन जरी फेरफटका मारला तरी किती मस्त वाटतं ना, जय सदगुरू 🙏
तुमचं गाव एकदम समृद्ध आहे.... आणि गावकरी पण समाधानी आहेत.. खूप छान वाटतं निसर्ग पाहताना..😊👌👌
अशीच खूप खूप प्रगती आणि असेच छान छान आपल्या कोकणातले vlogs आम्हा सर्वांना बघायला भेटो. तुम्हा सर्वांना तुमच्या मेहनतीला salute...
हो दादा गावची लाईफ स्टाईल अशीच अस्ते | काही लोक तर पहाटेच कामाला लागतात ही गोष्ट खरी आहे | आणि मी सुद्धा अनुभवली आहे | सकाळी काम करण्याची मज्जा काही वेगळीच अस्ते | मी सुद्धा येक kokntla यूट्यूबर आहे I
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️🙏
चवळी वालाच्या शेंगांची शेती बघायला खूप मज्जा आली.कष्ट तर आहेतच,पण बहरलेलं शेत बघायला खूप मस्त वाटतं.असेच छान छान शेतातले व्हिडिओ बघायला उत्सुक आहोत.मस्त
Satish bahu your mother is so hard work lady very nice to see 👍👍
खूप खुप सुरेख ब्लॉग Tumchymule आम्हाला गावच सुख अनुभवायला मिळत
Sri Swami Samarth Dada heartiest congratulations in Advance for the completion of 3 lakhs subscriber.
Khupp Ch Chan Blog Mast Bhari 👌👌👌👌👌👌
खरंच खुप मस्त वाटते तुमच्या गावी दादा
Khub chaan video.thumsa gao mala khub avadtho.Humesha khush raava.
Ek no Vlog ,Coming soon 3 Lacs Subscriber, Best wishes
Satish dada Abhinandan🎉teen Lakhs Sab honaer sagale Varasha Aaeee Aana tumachi mehanat aahe Thankyou Moraya
भारीच भावा ! गावाकडच्या व्हिडिओ ला तोड नाही ! मस्त ! 👌👌👍
Kharokharch gavala khup majja yete prassan positive vatal gavachi MAJJA vegalich thanks for exploring 👍👌🙏
खूप सुंदर 👌👍
Kharach dada gavakadil vatavaran khup chan aahe aani tyat kokanatil vatavaran mhanje ek number ..vahini kaki mul kashi aahet 😊
छान.
Khup Chan
Khup chan dada
Very nice your Village also your family 👌🙏 खूप छान 👌
मस्त ।👍👌👌🙋♀️🙏🌷🌷🌷🌷🌷
🎉खूप छान शेंगा
Tumchua aai khup kastalu aahet ,,chyan vatan video
Very nice video
Aai Chan boltat tyana bolude
दादा आता chat GPT आलं आहे मार्केट मध्ये.. गुगल, KZread बंद होणार आहे असं बोललं जातय... यावर एक व्हिडिओ बनवा प्लिज...
Khop shan Dada hats of tu jya aai la khoop kasta karti farming sati ti.
खूप छानvideo दादा चवळीच्या पाणांची भाजी छान होते.भाकरी सोबत तर भारीच लागते
Lay bhari khup chan recipe
👍👍👍
फारच छान चवळी व पावट्या ची शेती...... भुईमूग च पण पिक करतात ना भात कापणी झाल्यावर.....
Khup chan video dada
I remember my childhood life in d fields... with my mother....like this only we putting chavlli mhung...n all of u.ll safe journey
Super beautiful farm ❤
Khup sundar vlog dada..... Gavatli majjach vegli astey.....
इतक्या मोठ्या शेताची देखभाल आई एकटी करते खरंच असईमुळे शेती टिकते आहे अण्णाला शेतीसाठी गावाकडे ठेव
Khup Chhan 👌👌👍👍
Khup chan 👌👌
LAL PARI BHARI SEEN👌👌
खुप छान व्हिडीओ 👍👍
खूप छान आहे
खुपचं छान,कोकणात कुठेही राहा ते सूंदरचं आहे
Mast chavli ekdam bhrleli Sheng aahe
Khupach Chan Dada
Aaj pahi like/comment/wiev maz aahe dada🥰
सतिश कोकणातील गावचे रहाणीमान खुप खुप छान आहे
Chan vlog dada ❤
Chavli n pavtyachya shenga yummy gharchya shenga mast aai khup mhenati aahe
छान व्हिडिओ
मस्त 👌👌👌👌
खूप खूप छान विडिओ
छान आणि सुंदर व्हिडीओ...
किती छान गाव आहे. सकाळी शेतावर गेलात ते किती भारी वाटलं... आई खरं खूप मेहनती आहे. किती काय काय करते. पण चेहेरा हसरा असतो.... आणि वर्षा पण खूप मस्त... छान वाटलं व्हिडीओ....
खूप वाटत एकदा येऊन पहावं पण सगळे मनातच राहते शेतीसाठी राबणाऱ्यानाच माहिती असतं त्या पिका मागचे कष्ट !
Khup chan
👌👌
Bhari 👌👌👌👌
Nice view
छान
सतीश सतीश तुझ्या गावचे वातावरण खूप छान वाटतं बघायला चवळीचे वालाच्या शेंगा आम्ही पण लहानपणी आमच्या आत्याच्या गावी काम केलेली आहे खूप जुन्या आठवणी येतात सगळे बघितलं की खूप छान वाटतं गावी पण खरं तर गाव ते गाव आहे आपलं गावासारखं गावासारखं काहीच नाही खूप छान व्हिडिओ होता
Nice 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
Khup chan vate
खूप छान दादा
खूप छान
Chvlicha panachi bhagi bhari lagte
Dada.. Gharchi Aathvan Karun Dilit.. 😢😢 Mi Pan Koknatlich , aata Shenganch, kajuch aani itar Raan Mevyancha season chalu jhalay pan ikde punyat tihal ithe kahich milat nahi..😅😅 Tass khanyachya va itar bhajipala aani ajun hi bharpur kahi milat bt koknatal nahi na milat.😢😢 Mhanun tar mi Tumcha Masalahi ikde order karte. Aani Dada.. tumhhi kya shenga aanlyat tyatlya valachya tar khupach Miss karte aani chavlichya aani vaalachya shenganchya danyanchi bhaji vaanga batata ghalun mastach hote..donhhi bhajya tasty bantat.. aani daane pn tasty astat.tyachi Chav Dusrya shenganna nahi .❤
@SFORSATISH
Жыл бұрын
होय बरोबर, 🥰🙏
Mast.dada.village
Nice
Tumchya mauu la please Mumbai la gheun java😥tila ektila nka theu tikde request
Mast vedio
👌👌👌👌👌👌
Masat aahe gavacha najara
Waiting for 300k 👍🎊
RANTI PULY MASTCH 👌👌
Masth
Dada warcha kaju la gela hota ka tumi zade kewdi zalit bagayla
Khub Chand
👌👌❤️😍
जय सद्गुरू 🙏🙏
@sunitalakhpati6502
Жыл бұрын
Ashich pragat hovo
Mast
👌👌☘️🙏
Gavi khup bhari vate na
Nice 👍
Nice video
Mast 👌👌👍👍🙏
त्या जांभळ्या फुलाची वणानास्पतीला गोरखमुंडी म्हणतात... डायबिटीस वर खूप औषधी आहे... sindhudurg
@Jeevansonawale8090
Жыл бұрын
औषध कसं बनवायचं ते पण सांगा
गावची भाजी एक नंबर वातावरण अप्रतिम तुमचा गाव सुंदर आहे विडीयो एक नंबर
Satish dada tya chavli cya panachi pan bhaji krtat na 🤔
Tumchi sheti ly bhari aamhala kdve val parsl karshil kay
First viewer
💙🧡💛💙💖💗
Shetamadhe paani kase sodale jaate
Satish dada ghutne pain hotat shetat 🌲 che pan milat tyac name kya hai batana
Dada tumhi gaay vagere ka nai sambhalat gaavakde
First comment ❤️🙏🏻🥰
एक व्हिडिओ खेतूरपाल चा करा
❤👌👌👌👌👌👌👌👍👍👍
Nehmi aaee cha baykocha dokyavar vajan asta not good
Very nice 👌👌👌👌👌