रुप पाहता लोचनी

Ойын-сауық

रुप पाहता लोचनी
ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ
गायक :- विश्वनाथ महाराज नाईक
पखवाज :- शिवनाथ नाईक
तबला :- एकनाथ नाईक
अभंग :-
रूप पाहता लोचनी
सुख झाले वो साजणी || १ ||
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा || २ ||
बहुत सुकृतांची जोडी
म्हणून विठ्ठले आवडी || ३ ||
सर्व सुखांचे आगर
बाप रखुमादेवी वर || ४ |

Пікірлер

    Келесі