Rohit Pawar | परळी हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव घेतं रोहित पवारांचे गंभीर आरोप | tv9 marathi
Rohit Pawar | परळी हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव घेतं रोहित पवारांचे गंभीर आरोप | tv9 marathi
#rohitpawar #dhanajaymunde #tv9marathilive
#MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 401
बरोबर आहे दादा परळीत खूप हुकुमशाही आहे
@hr5568
8 күн бұрын
Gapp re
@prafullasawant8044
8 күн бұрын
@@hr5568nahi gp rahilo tar kay karnar re us todya
@surykantchole4166
8 күн бұрын
वंजारी वंजारी ने एक मेकांना विरोध करायला नाही पाहिजे
@Venkatesh_karad
8 күн бұрын
@@ni3601 यांच्या रजकणारापोटी किती तरी वंजारी मारले गेले तेव्हा कुठ होतास... परळीत विचार येऊन कोणाला पण परळीत कोण कोणाला त्रास आहे.. जातीसाठी कीती वेळा यांना निवडून द्यायचं, परळी किती मागास राहिली आहे😢
@GopalPuri-sh7zd
8 күн бұрын
अशा लोकांन मुळे ताई पडल्या
बरोबर बोललात साहेब हा वाल्मिकी कराड हा माणूस हुकुम शाही चालवतो
@angaddadabade5346
8 күн бұрын
खरच का
@harish_aghav
7 күн бұрын
येऊन बघ परळीत रोज हजारो गोरगरिबांचे दरबार भरउन काम करतात वाल्मिक अण्णा. माहित असलं तर बोलाव.
वाल्मीकि कराड वर 302 ची कलम लावा
@ketanghuge9863
8 күн бұрын
ष्ट घे 🤣
@STUDY_with_RAMA_143
8 күн бұрын
🍌 घे
@prafullasawant8044
8 күн бұрын
@@ketanghuge9863de ki. Lay masti aahe ka tula. Us todayala kadhi yenar
@pramodlad8990
8 күн бұрын
Gandit ghusal 😂
@krushnabade8998
8 күн бұрын
Ulat yala che manav gap bas
बबन गिते यांना फसवलं जातंय
बरोबर आहे दादा गोरगरीब जनतेला जगू देत नाही ते
बहिण भावाने मिळून बीड जिल्ह्याची वाट लावली
@DeelipMundhe-zm4zn
8 күн бұрын
का वाईट बोलता
@Jyotikamble5688
8 күн бұрын
तुला काय त्रास झाला ते सांग
@rahulavhad1257
8 күн бұрын
Nahi
@prashantbade939
8 күн бұрын
Ajun lavu upta kay uptaychet
@user-gg5ev6kf6g
8 күн бұрын
@@prashantbade939 इथून पुढ तुम्ही सत्तेत आले तर उपट ताल ना 😂
पालकमंत्री षडयंत्र करत आहे...
अटक करा ताला ❤
बहीन भावू व वालमीक कराड यानचा समदय
बरोबर आहे दादा
Baban gitte ❤ great personality
@krushnabade8998
8 күн бұрын
😂😂
@balasahebkarad552
8 күн бұрын
😢😢😢😢
सत्य परेशान हो सकता है पराजित नही
खरं बोलले रोहीत पवार
Barobar ahe
अतिक अहमद, मुख्तार अंसारी सारखे इंन्कांऊटर करा वाल्मिक कराडच 🗡️🗡️🗡️🗡️🗡️
@MONSTERGAMING-es8vk
8 күн бұрын
तु येणा करायला
@Challenger12-p2m
8 күн бұрын
तु ये परळीत फक्तं एकदा प्रयत्न कर तुझ अख्खं खानदान गायब करुन टाकीन भाऊ ती औलाद साधी सरळ नाही
@user-gp6zb8wk1p
8 күн бұрын
परळीत ये मग कळेल तुला
@harish_aghav
7 күн бұрын
तु ये परळीत अन करून दाखव.
बबन गिते ला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न
@india.9977
8 күн бұрын
खोटरड्या तुला माहीत नाही का कुणाची दहशद आहे 😮😮
@MundeSuryakantBhagwan
8 күн бұрын
तुझी अक्कल मातीत गेली आहे काय? परळीतील लोकांना येऊन विचार अगोदर बहुतेक तू परळी तालुक्या बाहेरील आहेस असेच तुझ्या प्रतिक्रिया वाचून लक्षात येते आहे. पवार बोलतोय तीच खरी परिस्थिती आहे. 😅😅
वाल्मिक अण्णा गरजवंतांना मदत करणारा रॉयल आणि लॉयल माणूस आहे. उगच काही आरोप करू नको. गित्ते फरार का आहे ते सांग आधी.
@user-uj2pj9vd3h
8 күн бұрын
वाल्मिकी चा खेळ संपला आता डायरेक्ट जेल मध्ये आता
@AudumbarKute
8 күн бұрын
@@user-uj2pj9vd3h 🤣🤣🤣
@balasahebkarad552
8 күн бұрын
वारे आरोपी लपवायचे काय ॉवर आहे
बरोबर ❤
@cinekorncinemaltd1421
8 күн бұрын
Are baba thodi tari laaj बळाग. Aadnav kay tu bolto kay😡
@Venkatesh_karad
8 күн бұрын
@@cinekorncinemaltd1421 खर ते बोलत आहे.. जातीसाठी म्हणून निवडून द्यायचा नंतर आम्हला किती त्रास होतो परळीत येऊन बघ एकदा.. परळीत विचार कोणाला पण किती हुकूमशाही करतात करतात... मुंडे म्हणजे सर्व वंजारी नाहीत बाकी पण लोक वंजारी आहेत... त्यांना मोठ करा..
@omiii5763
8 күн бұрын
वेंकटेश दादा पटल मला तुमचं ही लोक जातीच्या पुढचा कधी विचार करणार आहेत का नाही समजत नाही मला आपल्या जातीचा आहे म्हणून गुंडाला पाठीशी घालत आहेत 😢
बरोबर आहे हे आमच्या परळी मध्ये वाल्मिकी ने खूप जास्त माज सुरू केला आहे... वेळ अन् कर्म कुणालाच सोडत नाहीत... जसे की किशोर फड च झालं तसं च या गुंडाच होणार आहे.
बरोबर दादा
बबन गीते ला वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे
@MundeSuryakantBhagwan
8 күн бұрын
@@user-if2jp9xc4t जस काय तू तेथील घटनेचा साक्षीदार असल्यासारखे बोलत आहेस.सत्य परिस्थिती वेगळीच आहे. म्हणूनच तर रात्री वीस पंचवीस लोकांवर ३०७ व इतर प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. सत्य समोर येईल तेंव्हा तुम्ही लाभार्थी लोक तोंड लपून बसलेले असतात
Ek dam barobar ahe
अगोदर माहिती काढून बघा किती गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना वाल्मिक आण्णा कराड मदत करतात.
ओन्ली धनुभाऊ आणि वाल्मिक अण्णा
@MundeSuryakantBhagwan
8 күн бұрын
तु सुध्दा मलिदा गॅन्ग चा लाभार्थी आहेस असेच वाटत आहे!😅
@Vikaspatil.00164
8 күн бұрын
तुम्ही घ्या कारखान्याच्या उचली चला ऊस तोडायला😂
बबन गिते ला वाचवण्यासाठी काहीही बोलत आहे रोहित पवार गुन्हेगाराला समर्थन कशाला करताय
@amarpatil2288
8 күн бұрын
🍌🍌🍌🍌
@avi_1282
8 күн бұрын
Nagre munde karad tumhi support krnarch😂😂
@knowledgestream6360
8 күн бұрын
जसं तू मन्या ला करतोस 😊😅@@avi_1282
@Xyzbtdhfdhdh
8 күн бұрын
@@avi_1282tumche aurangjeb che sevak hote
@avi_1282
8 күн бұрын
@@Xyzbtdhfdhdh br😂😂😂 saglyanna mahiti ahe tumhi konache kon hota te asoo kai paeat parat
साहेब बारामती च्या मर्डर वर पण काही बोला, त्याच्या बद्दल तुम्ही काहीच बोलले नाही 😂😂
@prashantchate8758
4 күн бұрын
Only d m
रोहित दादा बारामती गोळी बार वर्ती पण आवाज उठवा
आरोपी गीते सापडत नसेल तर रोहित पवार ची चौकशी करायला हवी, याच्या संपर्कात आरोपी असणार एवढं नक्की😂
@pramodlad8990
8 күн бұрын
अगदी बरोबर
@rajendrakute7531
8 күн бұрын
रिमाण्ड मध्ये टाका याला आरोपी फरार आहे हा च्युत्या काहीपण बडबड करतो
@krushnabade8998
8 күн бұрын
Hya lavdya ni kuth tri lapun theun khotye bolto
@balasahebkarad552
8 күн бұрын
याला काय माहित परळीचं तिकड बघ कि
@MundeSuryakantBhagwan
8 күн бұрын
आरोप खोटा आहे. बबन गिते हा घटना घडली तेव्हा तो पुणे येथे त्याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडिया वर आले आहेत. खरा प्रकार तर आरोपी मयत आंधळे व चोर, दरोडेखोर गोट्या व इतर वीस पंचवीस जन फिर्यादी महादेव गिते याला ठार मारण्या साठी महादेव च्या घरी जाऊन गोळीबार केला आहे. ही खरी परिस्थिती आहे. हे तेथील शेजारी असलेल्या लोकांनी सांगितले आहे.😅
वाल्मिक कराड हप्ता मागतो
@dipakphate6218
7 күн бұрын
बचत गटाचा का .हफ्ता देयचा नाही मग.तो कोणी असो अण्णा असो की त्याचा डमा असो नाही तो मुत्रा असो
दादा तुम्ही परळीत लक्ष घालण्यापेक्षा बारामतीत लक्ष घाला रणजीत निंबाळकर सर यांचा खून त्यांच्या मुलीसमोर केला तुम्ही भेटायला सुद्धा गेला नाही किंव त्या विषय बोलला सुधा नाही तुमचा मतदारसंघ सोडून दुसरीकडे लक्ष घालण्यापेक्षा बारामतीत त्या मुलीला न्याय द्या
बरोबर आहे साहेब
रोहीत पवार साहेब बिड आणि परळीत गुंडा गर्दी खुप वाढली आहे ते पण केवळ धनंजय मुंडे मुळे
बरोबर आहे हे
सत्य जास्त दिवस झाकले जाऊ शकत नाही
Right🎉🎉🎉🎉
जे खरे आहे ते समोर येणं गरजेचं आहे अशा लोकांची खरडपट्टी होईल
संजय राऊत तुम्ही काय केलं मतदार संघात ते सांगा ... तुम्हाला आम्ही संपऊ दादा
कडू आहे पण सत्य आहे दादा 🙏
बरोबर 😂😂
फडणवीस साहेब म्हणजे मुक्या माजाचा माणूस😅😅
बारामती मध्ये एक जणाची गोळ्या घालून हत्या केली त्यांच्यावर बोला साहेब
तूहमी परळी मध्ये लक्ष्य देऊ नका आम्ही तुमच्या कडे चांगल माणूस म्हणून पाहत आहोत
अगदी बरोबर आहे
बरोबर 👌
Enqunter करा पोलिस अधिकारी झोपा काढत आहे का 😡💯
दादा रोजगार सेवकांचा प्रश्न सुधा मार्गी लावा कर्जत व जामखेड तालुक्यातील रोजगार सेवकांची आपणाला कळकळीची विनंती आहे आमचा प्रश्न सुद्धा कधीतरी पावसाळी अधिवेशनामध्ये लावून धरा
@user-ru8my4gx5y
7 күн бұрын
खरे आहे माझं मोकार कुत्र्यासारखं लुडबुड करतोय तो खासदार म्हणून कस काय निवडून आला हेच मला कळत नाही
Best dada
रोहित पवारांची नार्को चाचणी करून बघा आरोपीला रोहित पवारांनी लपवलं असेल.
संदिप क्षीरसागर ⚔️👑❤
Anaa only one hero ahe ❤❤❤
Bhuratya anna vishayi bolu nako
@prafullasawant8044
8 күн бұрын
Kon aahe re tuza anna ka tanna 😂😂
@omiii5763
8 күн бұрын
अण्णा याच्या आईचा नवरा असेल 😂
@krishnamahalangikar9383
8 күн бұрын
Kon re Anna .dada samor chiler ahe
Barober ahe saheb
राजकारण बरोबर खेळले बरका पवार . तुम्ही सारखं सारखं त्यांचं नाव घेताय पण चटणी धनु ला लागायली
साहेब तुम्ही तुमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्या
त्याला जेल मध्ये टाका कारण असे लोक समाजासाठी घातक असतात...
बबन गीते फरार का आहे मग?
दादा परळी कड लक्ष देऊ नका डोक्यात नाही बसणार तुमच्या😂😂😂😂
Anna lover❤
King Is Anna
Baramatich bagav aapn khup jal tr karjat jamkhed ch kahich vikas kela nahi rikam kahihi bolat basu naye
अरे कला केंद्रा वर सापडला आहे तो
आता उघडा झाला वालमी क कराड
वाल्मीक वर ३०२ लावा
बर झालं रोहित भाऊ तूझ्या मुळे वाल्मीक कराड सगळ्या महाराष्ट्र ला माहीत झाले.
Walmik Anna Karad 😎❤👑
@prafullasawant8044
8 күн бұрын
🍌🍌🍌🍌
Bhau valmik aanna sangat nahi kanakhali vajvtat
परळी सोडा साहेब आपण जयंत पाटील यांना सांभाळा नाही तर आहेत तेवढे आमदार जातील अन् आपण बसू हातावर हात टाकून😂
दाऊद तुमचा 😂🙏😂
Mazha Mama hota बापू आंधळे 😢😢😢
खरं बोल
बारामती मधे काय आहे
रोहित पवार बारामतीत निंबाळकर सरावर गोळीबार झाला त्यावर आवाज उठव आधी बारामतीत काय चाललंय ते
सत्य उबाळी मारून बाहेर येते थोडा दम असतो
Mature नेता वाटत होता हा तर चालता बोलता हागत आहे
आले आग लावण्यासाठी
तुम्ही सांगायचे राहिले होते साहेब आता
मुंबई पासून ते बारामती पर्यंत सगळी जमीन कोणी हरपली तेही सांग
पवार साहेब तुम्ही बारामती सांभाळा तिथे रणजीत निंबाळकर यांचे बघा ना काय काय झाले ते इकडे कशाला पाहता तुम्ही
पवार साहेब काय चाललंय तुमचं हे संन्याशाला फाशी आणि चोराला पंढरपूर गुन्हेगार शोधा ना
Baabar बब्बर शेर
वाल्मिकी आणा गोर गरिबाचे भाग्यविधाते आहे.. तुम्ही या सामान्य परळीकर यांना विचारा. देव माणसावर शंका घेऊ नका.
बारामतीत गोळीबार झाला होता ते बघ आधी गरबाला न्याय मिळवून दे आदी
Corect
Tumi kay pn kara bola kay uptu shwkt nhit
दोहीत पवार तुम्ही या परळी आणि बघा बारामती पेक्षा बर आहे
वाल्मीक अण्णा कराड
Baban bhau navte tith tr tyana samor ana dada kashala yedyat kadta lokana
माकडा😅😅😂
परळीच दिसतय ते ठिकय पण बारामतीच पण बघा ना निबाळकराच कुटूंब शिंदेसाहेबाना भेटल तुमहाला का नाही भेटल इथेच कळतय कुणाची काय किमत आहे ते
बारामती कर करामती कर आपण महाराष्ट्र त silent दडपशाही आणली आहे
Kortat sakshi dya na mag khun koni kela te
रोहित पवार तुमचे कार्यकर्ते दिवसा गोळ्या झाडतात. तुम्ही काय लोकांना ज्ञान सांगतात
तुला आता महाराष्ट्र मधील सभ्य नेता असल्या सारखं वाटत आहे... पण तू आपलं जामखेड च बघ दादा
कालपर्यंत तुम्ही सगळे एकच होतात.... मग हे आजच का आठवलं 🫣
Are baba tuz tula paha tuzya sobt hote teva karad saheb teva kahi kai zalt ho
अरे किती दिवस भांडण लावणार एकमेकात तुमच पहा तिकड
रोहित पवार तुला वाल्मिक कराडचे समाज कामे माहिती आहेत का
म्हणजे वाल्मिक आण्णा तुझ्या आज्याचं काम करत होते तोपर्यंत चांगले आणि आता वाईट. हा रोहित्या same to same आज्यासारखाच हलकट आहे. तू स्वतः धनुभाउच्या आणि ओबीसी च्या आशीर्वादाने निवडून आलास. आता यावेळी मत नाही केळ भेटल
आरे रोहित पवार खुन झालाय आणी तु राजकरणासाठि का बोलतोस तुला कळतय कि
वाल्मीक कराडला ला पोलिस ने प्रसाद द्यावा
@MachindraDamale
8 күн бұрын
तु देतो का