No video

Roha Taluka Haripath Marathi #subscribe roha taluka saptah

Фильм және анимация

गायणाचार्य - ह.भ.प रवी महाराज मरवडे , ह.भ.प नरेश महाराज दळवी
मृदंगमनी- ज्ञनोबा दळवी , गणेश सानप
रोहा तालुका सप्ताह
आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी subscribe करा like करा आणी share करा .
कोणीही वेडीयो डाउनलोड करून KZread ला रिअपलोड करू नये अन्यथ copyright action होईल.
तुमच्या कडील वीडीओ अपलोड करण्यासाठी व कार्यक्रम LIVE करण्यासाठी CONTACT करा.
मोबाईल नंबर - गणेश शिंदे ८४४६५२४२६० 👈 whatsapp no
व्हाट्सअप ग्रुप 🚩कोकण वारकरी संप्रदाय 🚩👇 chat.whatsapp.com/FsuRQU8WLWCGFztL7uTvS4
kokanatil_varakari?igshid=YmMyMTA2M2Y=
हरिपाठ
haripath
kakada arati
roha taluka saptah
roha taluka
sampurn haripath
baba maharaj satarakr haripath
indurkar maharaj kirtan
ravi maharaj maravde
kokan haripath
Kokan haripath
Kokan varkari sampraday
Kokan dindi
Raigad Haripath
Haripath Marathi
Haripath by baba maharaj satarakr
Haripath Haripath
Haripath dnyaneshwar maharaj
Haripath suresh walker
Haripath fast
Haripath dakhava
Haripath Lava
Haripath bhajan
Sampurn haripath
kirtan
Marathi kirtan
indurkar maharaj kirtan
purushottam maharaj kirtan
kirtan sohla
purushottam maharaj yancha kirtan
Dnyanoba mauli tukaram
Dnyanoba mauli bhajan
Devachiye dwari haripath
Devachiye dwari chal
Kirtan chal
Nanoba mauli
Haripath chal

Пікірлер: 893

  • @user-hw7iu3nc8m
    @user-hw7iu3nc8m3 жыл бұрын

    असा माऊली सोहळा न भूतो न भविष्यती असा आहे. महाराजांचा आवाज फार जबरदस्त आहे. मी धन्य झालो.

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा

  • @abhijeetdivate1336

    @abhijeetdivate1336

    2 жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampraday 🙏🙏🙏

  • @shriyogjadhav674

    @shriyogjadhav674

    2 жыл бұрын

    खुप खुप छान आवज आहे

  • @yashpardeshi182

    @yashpardeshi182

    2 жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampraday me pan Me pan 1 gayak aahe , Asha awaaz kothe akela nahi

  • @g.p.waghivaliashwinithakre8886

    @g.p.waghivaliashwinithakre8886

    2 жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampraday नननंनननंनं/

  • @dipakpingalkar9813
    @dipakpingalkar98132 жыл бұрын

    आज कानाचे पारणे फिटले सुंदर भजन ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏

  • @bharatvarsh5161
    @bharatvarsh5161 Жыл бұрын

    काय ते गायन, काय तो मृदंग, काय ते टाळकरी एकदम मंत्रमुग्ध......

  • @sourabhtambe5137
    @sourabhtambe51374 жыл бұрын

    ...हा सुख सोहळा स्वर्गी नाही .. सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानले पाहिजेत करण काळाची गरज आहे ही हे बघुन मला पन सामिल व्हाव वाटल दादा खुप छान नियोजन मी माझ्या व सिन्नर तालुक्याच्या वतीने खुप शुभेच्छा देतो.

  • @nageshapishte497

    @nageshapishte497

    3 жыл бұрын

    मुंबई ला पण असा माऊली चा गजर करावा अप्रतिम

  • @mayurpawar1774

    @mayurpawar1774

    2 жыл бұрын

    मला पण सामील व्हावे वाटल..जय हरी

  • @tusharchavhan1753
    @tusharchavhan17534 жыл бұрын

    खूपच छान हरिपाठ मांडला आहे माऊली तुम्ही,आवाज मस्त आहे तुमचा ,अणि त्यामध्ये तरुण पिढीचा उत्साह अप्रतिम आहे ,प्रेरणा घेण्या सारख आहे,,धन्यवाद माऊली,जय रामकृष्ण हरी💐🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा

  • @madhavtople1648

    @madhavtople1648

    Жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampraday khup chaan chal

  • @omkarshivgan5475

    @omkarshivgan5475

    Жыл бұрын

    Hii

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade99612 жыл бұрын

    ज्यावेली ताल आणि सुर ऐकमेकाला पुरक होतात तेव्हा तों नुसता सोहला रहात नाही आनंद द्विगुणित होतो आनंदाची परवणीच असते आता तेच घडत आहे 🙏🚩🙏🚩🙏🚩 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 सर्वोच्च आनंद

  • @Vaibhavpawar9969

    @Vaibhavpawar9969

    10 ай бұрын

    मनाला एक वेगळाच सुखद आनंद मिळतो आईकुन🙏🚩🎤🪘

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai65123 жыл бұрын

    🙏जय जय राम कृष्ण हरि: 🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम.......🙏🙏🙏🙏नाचू किर्तनाचे रंगी...खूप खूप खूपच छान.....🙏जय श्रीराम 🙏सर्व माऊलीना सा.दंडवत🙏🙏🙏🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @pralhadsidam4530
    @pralhadsidam45302 жыл бұрын

    अतिशय सुंदर ताल बद्द हरिपाठ ऐकून मन तृप झाल .माऊली माऊली माऊली गुरुदेव माऊली👏👏

  • @VikasPawar-cr3ff
    @VikasPawar-cr3ff2 жыл бұрын

    अप्रतिम खरंच मंत्र मुग्ध भजन ही आजच्या काळाची गरज आहे

  • @ajitdhanawade5874
    @ajitdhanawade58744 ай бұрын

    अतिशय उत्तम गायन महाराज ❤ सर्वांचे मनापासून आभार 🙏

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata2 жыл бұрын

    वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र एकसंघ आणि बरेच नवतरुण व्यसनापासून दूर राहू शकले .विशेषतः कोकणातल्या आगर-सागर भूमीतले .(मुंबई ,नवी मुंबई ,रायगड ,ठाणे .,पालघर इ .) पांडुरंग हरी 🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏

  • @pandurangshinde9213
    @pandurangshinde92133 жыл бұрын

    राम कृष्णा हारी खुप छान आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा आसाच भक्तीमय कार्यक्रम घेतला आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा पांडुरंग साक्षात या कार्यक्रमात नाचून दंग होईल

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा

  • @sandiputekar532
    @sandiputekar5322 жыл бұрын

    अतिशय सुंदर चाल व वातारवरण मन खरोखरच प्रसन्न झालं

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal98962 жыл бұрын

    👌👌👌अप्रतिम सुंदर हरिपाठ गायन महाराज रामकृष्णहरी 🌹नादब्रम्ह🌹

  • @sandipkulkarni4104
    @sandipkulkarni41042 жыл бұрын

    जगातील सर्व dj music एकीकडे आणि हा गजर एकीकडे... स्वर्गीय आनंद आहे हा.. आपली संस्कृती अशीच फुलत जावो🙏

  • @amolsuryawanshi6752

    @amolsuryawanshi6752

    Жыл бұрын

    Iiijniii. ... .. ........ ... ,55

  • @reshmajori2714
    @reshmajori27143 жыл бұрын

    शब्द च नाहीत नाद खुळा माऊली 🙏🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @omkarwarghade1998
    @omkarwarghade19983 жыл бұрын

    खूप सुंदर हरिपाठ आणि खूप वेगळ्या चाळ मधे हरिपाठ गायलेलां आहे माउली नी 🙏 शब्द नाहीत माउली तुमच्या आवाजाला ..अप्रतिम मन प्रसन्न झाल हरिपाठ ऐकून ....श्री हरी विठ्ठल 🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.

  • @luckypratiklpcratationchav2373
    @luckypratiklpcratationchav23733 жыл бұрын

    २०१९ पासुन कोरोना मुळ आसा हरीपाठ ऐकायला ना भेटला ऐकवल्या बददल आभार 💐💐💐 आमच्या आर्नी ( जी. यवतमाल ) येथे पन ऐवढा चांगला ऐकायला नाही भेटट 🌷💐 धन्वाद 💐🌷जय शिवशेना

  • @luckypratiklpcratationchav2373

    @luckypratiklpcratationchav2373

    3 жыл бұрын

    आरे काही तरी कमे़ट

  • @luckypratiklpcratationchav2373

    @luckypratiklpcratationchav2373

    3 жыл бұрын

    jay mauli

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा

  • @ramchitalkar6420
    @ramchitalkar64204 жыл бұрын

    माऊली हरिपाठ ऐकून मन तृप्त झाले,🙏🙏🙏🙏🙏👌👌👌 नास्तिक लोकांना देखील संप्रदायाचे वेड लावणारा हरिपाठ.

  • @anuragmahamuni6371

    @anuragmahamuni6371

    2 жыл бұрын

    खरं आहे.

  • @jaywantkasabale5647

    @jaywantkasabale5647

    Жыл бұрын

    नं 1हरी पाठ खुप छान

  • @nitindhenge4928

    @nitindhenge4928

    Жыл бұрын

    ौथदधधथनजधदथ

  • @nitindhenge4928

    @nitindhenge4928

    Жыл бұрын

    औऔ

  • @nitindhenge4928

    @nitindhenge4928

    Жыл бұрын

    श😊😊😊😊

  • @vinayakbhosale407
    @vinayakbhosale4073 жыл бұрын

    खूप छान नियोजन आणि त्याबरोबर लोकांचा सहभाग की त्यामुळे पांडुरंग भक्ती निर्माण करणारा कार्यक्रम जय जय राम कृष्ण हरी

  • @shubhamundre956

    @shubhamundre956

    3 жыл бұрын

    Q

  • @vandanajadhav7034
    @vandanajadhav70344 жыл бұрын

    खुपचं. सुंदर. नृत्य. रोहा तालुक्यातील. वारकरी संप्रदाय

  • @vivekjuvle524
    @vivekjuvle5243 жыл бұрын

    खुपचं सुंदर आणि अप्रतिम हरिपाठ आहे 🙏🙏🙏🙏👌👌

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja59883 жыл бұрын

    माऊली तुमच्या आवाज खूप छान आहे महिला माऊली खूप छान टाळवर ठेंका धरला आपलाच कोकण कशामध्ये कमी नाही जय हरी माऊली

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.

  • @user-lg6hc3wf6e

    @user-lg6hc3wf6e

    3 жыл бұрын

    जय हरी माऊली ,, आमच्या छोट्या चॅनेलवर अडीच वर्षांचा मुलाच्या ज्ञानेशवरी पारायण , 24 ओव्या पूर्ण झाल्या आणि sucriber 30 संख्या कमी असली तर आनंद मात्र खूप आहे ,

  • @prathameshkadam4369
    @prathameshkadam43693 жыл бұрын

    महाराज संपूर्ण हरिपाठ पाठवा सुंदर आवाज आहे

  • @shivamchaudhari3776
    @shivamchaudhari37762 жыл бұрын

    असा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी किव्वा ऐकण्यासाठी खूप भाग्य लागते ते आम्हाला मिळाले 🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏

  • @sandippardhi774
    @sandippardhi7744 жыл бұрын

    खरच डोळ्यात पाणी आलं... काय भक्ती आहे... जय हरी माऊली.. 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    4 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @bhagojishigvan545

    @bhagojishigvan545

    3 жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampraday ,

  • @ganeshbmukadam466

    @ganeshbmukadam466

    3 жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampradayskcc6cxx9949a6🏆ccccbc6fjffd887🏆xxx7vfuc5c7d66dd6dxcvd

  • @dayanandbhujbal848

    @dayanandbhujbal848

    2 жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampraday औओऔऔऔऔऔऔऔऔऔ

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar Жыл бұрын

    खुप छान हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी माऊली खुपच छान गायन

  • @ART_INDIA
    @ART_INDIA2 жыл бұрын

    "सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!" 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodarmare8872
    @vinodarmare88722 жыл бұрын

    खूप छान,,, वातावरण मंत्रमुग्ध केलं आहे ऐकून मन प्रसन्न झाल, तरुण पिढी आहे बघून खूप समाधान वाटलं,,खर स्वर्ग सुख इथे आहे,,

  • @komalmaragale9653
    @komalmaragale96534 жыл бұрын

    मस्त खुपच आनंद झाला असा सोहळा पाहून मन प्रसन्न झाले नविन तरूण मुली व मुल ह्या सोहळ्याला उत्तम साथ देतात ते बघून छान वाटल अशीच सेवा चालू रहावी. जय हरि माऊली

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🙏🙏♥️

  • @parmashwaryewale8006
    @parmashwaryewale80062 жыл бұрын

    स्वर्ग जनू भुतलावरती अवतारला🙏🙏🙏 जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏

  • @sagarmane2956
    @sagarmane29564 жыл бұрын

    खरच आयोजकांच आभार मानन्यास शब्द अपूरे नक्कीच महाराष्ट्र आणि आपली वारकरी परंपरा अशे सप्ताह पुढे घेउन जानार .खूप आनंद मिळतो अशा मधुन .सर्वच अप्रतिम गायन , वादन आणि संयोजन 😊

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.

  • @dnyaneshwarmore704

    @dnyaneshwarmore704

    5 ай бұрын

    अप्रतिम महाराज रामकृष्ण हरि

  • @gauravkardile792
    @gauravkardile7924 жыл бұрын

    खरच हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @mahadevtalekar1596
    @mahadevtalekar15962 жыл бұрын

    फार सुंदर आहे.माऊली.तुकाराम.गजर.नमस्कार.महाराज

  • @kalpeshdiwane7289
    @kalpeshdiwane72892 жыл бұрын

    आवाज तर छान आहेच पण नाचनारे पण काही कमी नाही👌💝 मन तृप्त झाले.

  • @rahulaade9647
    @rahulaade96472 жыл бұрын

    अप्रतिम मनाला आनंद मिळणार अस आवाज आणि वाद्य 💯👌👌👌👌मन नेहमी प्रसन्न होते 😘😘

  • @colourfullife.......1
    @colourfullife.......1 Жыл бұрын

    Khup chhan aahe 👌🏻...varkari sampradaya aani tyasathi avirat jhatanare gayak vadak kirtankar yanna vinamr abhivadan 🙏

  • @dinkardongare3336
    @dinkardongare33363 жыл бұрын

    लोकांचा सहभाग आणि नियोजन एक दम उत्तम (भारी) छान. मस्त. 🙏🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble37862 жыл бұрын

    धन्य झालो माऊलींच्या गजराने, महाराज आवाज व चाल खुपच सुंदर , सर्वांना जयहरि

  • @maheshkasar54
    @maheshkasar543 жыл бұрын

    नशीब वान आहेत सर्व ग्रामस्त एवढा मोठा कार्यक्रम सहज आणि सुंदर रित्या एकत्र येऊन पार पाडत आहेत

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @jagdishambre2229
    @jagdishambre22296 ай бұрын

    अप्रतीम गजर सादरीकरण नव नवीन चाली व अतीशय सुंदर आवाज.

  • @bhagwatjadhav841
    @bhagwatjadhav8416 ай бұрын

    साक्षात परमेश्वर प्राप्त झाल्याचा परमानंद 👌👌🙏🙏

  • @alankargodivale7573
    @alankargodivale7573 Жыл бұрын

    कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते,मन तृप्त होत नाही,जय हरी माऊली

  • @omkarshivgan5475

    @omkarshivgan5475

    Жыл бұрын

    Hii

  • @swapnilpatil4226
    @swapnilpatil42264 жыл бұрын

    खरच शब्द नाहीत काय बोलावे तेच कळतनाही राम कृष्णहारीमाऊली भगवानरावआटोळेशिरपुर बुलढाणाजिल्हामहाराष्ट्र👏👏👏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    2 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤

  • @alankaarsule6797
    @alankaarsule67972 жыл бұрын

    warkari Cha khara aanand 🚩🙏🥰❤️❤️🔥

  • @anapbalasaheb5882
    @anapbalasaheb58822 жыл бұрын

    Ati sunder Bajan ashe

  • @ashishinde2845
    @ashishinde28453 жыл бұрын

    He abhang aikun angavar shahare yetat aani as vatt he aikat rahav mst nachat rahav khup sunder gayan aahe🙏🙏ram krishn hari 🙏

  • @deepalikamble9431
    @deepalikamble943116 күн бұрын

    Ramkrishna hari 🚩 🙏 हा सुख सोहळा स्वर्गी नाही रामकृष्ण हरी

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan71723 жыл бұрын

    माय बाप हो संतजन हरी किर्तन जिसकेंं चिंतन मे बस वही सुखी जीवन में ज्ञानेश्वर माऊली तुकाराम रामकृष्ण हरी🇮🇳

  • @rakeshkhandekar5735
    @rakeshkhandekar57353 жыл бұрын

    विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह रोहा तालुका खूप छान नियोजन ,जय हरी माऊली

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    धन्यवाद माऊली 👍🙏

  • @ajayangre6326
    @ajayangre63264 жыл бұрын

    खरच नशिबवान आहेत हया गावातील मानस..

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @sagarsutar4234

    @sagarsutar4234

    3 жыл бұрын

    उज्जGह्ररुतगजिहजाह ऊनिघY77रंजक।5य7म।म्म्मKजकलकक्कखह

  • @nishakimmatkar_wandile5957

    @nishakimmatkar_wandile5957

    3 жыл бұрын

    Gyanoba Mauli ....Tukaram

  • @diptiangre7360

    @diptiangre7360

    2 жыл бұрын

    Ho na

  • @jalindarbhondve43
    @jalindarbhondve43 Жыл бұрын

    खुप छान हरिपाठ आहे 👌👌 👍 हा

  • @archanakashid3665
    @archanakashid36653 жыл бұрын

    खुप सुंदर चाल माऊली 👌👌🙏🙏

  • @vinayakbhosale407
    @vinayakbhosale40711 ай бұрын

    लोकांन मध्ये माऊलीचे प्रेम आणि जिव्हाळा खूप भक्ती भाव रुजवला आहे त्यासाठी ज्याचे योगदान आहे त्यांचे मनापासून आभार

  • @alankar_mhatre
    @alankar_mhatre2 жыл бұрын

    माझा मुलगा ७ महीन्याचा आहे माऊलींचा हरीपाठ बघीतल्याशीवाय ना दुध घेत ना झोपत कीमान दिवसभर २०/२५ वेला टीव्हीवर हरीपाठ बघतोय त्यामुळे आम्ही नशीबवान समजतो माऊली मुले 🙏. राम कृष्ण हरी

  • @vijayjagtap8341
    @vijayjagtap83412 жыл бұрын

    वा जबरदस्त आहे खूप छान आवाज मन प्रसन्न झाले

  • @yogeshsukale8305
    @yogeshsukale83054 жыл бұрын

    जय श्री हरी👃👃👃👌

  • @harshadakamat8420
    @harshadakamat84203 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम

  • @UMESH-ji5nd
    @UMESH-ji5nd Жыл бұрын

    अप्रतिम वादन व गायन....❤ खूप छान

  • @vaibhavkadam7081
    @vaibhavkadam70815 жыл бұрын

    आजवर पाहिलेला सगळ्यात वेगळा आणि मस्त हरिपाठ राम कृष्ण हरी

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    5 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    5 жыл бұрын

    धन्यवाद

  • @mahadevmore7854

    @mahadevmore7854

    4 жыл бұрын

    खूप छान आहे हारी पाट

  • @chetandeore972
    @chetandeore9724 жыл бұрын

    रोहा तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे मनापासुन हार्दिक अभिनंदन खुप छान व नियोजनपुर्वक सोहळा साजरा करतात. अशै कार्यक्रम संपुर्ण महाराष्टात झाले तर नक्कीच आपली संस्कृती व धर्म टिकेल

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    4 жыл бұрын

    धन्यवाद माऊली..🙏

  • @harshalapatil1946

    @harshalapatil1946

    3 жыл бұрын

    Haha

  • @patilyogesh_96k
    @patilyogesh_96k6 ай бұрын

    अंगावर शहारे उभे राहतात महाराज तुमचं गायन ऐकल्या नंतर अप्रतिम आवाज आहे तुमचा

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai65123 жыл бұрын

    🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम...नाचू कीर्तनाचे रंगी....🙏आनंदाचे डोही आनंद तरंग...जय हरी माऊली.....🙏

  • @suchitapatil6422

    @suchitapatil6422

    3 жыл бұрын

    जय हरी,

  • @dipakpingalkar9813
    @dipakpingalkar98132 жыл бұрын

    🙏🙏 भारतीय संस्कृती 🙏🙏 वारकरी संप्रदाय 🙏🙏

  • @nathuramdeulkar5494
    @nathuramdeulkar54943 жыл бұрын

    सुंदर रवी महाराज मरवडे कान तृप्त झाले.

  • @rajubhand3892
    @rajubhand3892 Жыл бұрын

    वर देव पण नाचले असतील 👏👏👏

  • @shibeashok8738
    @shibeashok87384 ай бұрын

    रामकृष्ण हरी छान सुंदर गायन

  • @satishdhawale5368
    @satishdhawale53684 ай бұрын

    मस्त माऊली तुमचा आवाज आहे

  • @ajinkyajadhav5742
    @ajinkyajadhav57423 жыл бұрын

    खूपच सुंदर पकवाज वाजपी खुप सुंदर 🌹🌹🙏🙏

  • @sanketkale6562
    @sanketkale65624 жыл бұрын

    महाराज आवाजाने दिवसभराचा stress गेला🤗🙏

  • @umeshtour7925

    @umeshtour7925

    3 жыл бұрын

    Hstsjggssd 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsondkar4349
    @santoshsondkar4349 Жыл бұрын

    खुप छान गजर ज्ञानोबा माऊली तुकाराम 👍👏

  • @siddheshkadam6740
    @siddheshkadam67403 жыл бұрын

    अप्रतिम... ही संपत्ती अशीच वृद्धींगत होवो.. हिच पांडुरंगाचरणी प्रार्थना... आयोजन आणि सर्वांचा प्रतिसाद अप्रतिम. रामकृष्णहरी🚩

  • @paduranghiwale8237
    @paduranghiwale8237 Жыл бұрын

    Khupch. Chan jai hari mauli

  • @krushnathombre2184
    @krushnathombre21843 жыл бұрын

    वा क्या बात है खुपचं सुंदर 👌🏻👌🏻🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @alexcreations7406
    @alexcreations74064 жыл бұрын

    तरुण-तरुणींचा सहभाग पाहून खरंच खुप छान वाटलं... आणि काय गरज वारकरी संप्रदायला DJ ची 🙏🙏🙏

  • @harikatekar7125
    @harikatekar71253 жыл бұрын

    🚩 जय हरी माऊली 🚩 राम कृष्ण हरी उत्तम चाल लहान मूल मुली महिला पुरुष पहिल्यांदा पाहतोय एव्हडा मोठा रिंगण आणि टाळ ऐक ठेका 🚩🙏

  • @yashchavan7216
    @yashchavan72164 жыл бұрын

    अप्रतिम, आताच्या या युगात तरुण आणि तरुणी ही या मध्ये सामील होऊन आपली सांप्रदायिक परंपरा अशी खूप छान जपत आहेत हि खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे

  • @sureshghag8308

    @sureshghag8308

    4 жыл бұрын

  • @santajishinde8592

    @santajishinde8592

    3 жыл бұрын

    खूपच सुंंदर अतिशय मनाला भावणारा हरिपाठ विज्ञानवसंगणक युगात अशा कार्यक्रमांची गरज आहे मनावर व शरीरावर आलेल दडपण या कार्यक्रमामुळे निश्चित पणे निघून जाईल एकदम मस्तच,

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा

  • @jyotichavan145
    @jyotichavan1453 жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏अप्रतिम

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @roshanchande7316
    @roshanchande73162 жыл бұрын

    अतिशय सुंदर चाल आणि मन प्रसन्न करणारे भक्तिमय वातावरण...

  • @Shrivitthalhd
    @Shrivitthalhd4 жыл бұрын

    ।। हा सुख सोहळा स्वर्गी नाही।। मी आतापर्यंत भरपूर कार्यक्रम फिरलो परंतु पहिल्यांदा माझ्या जीवनातील पहिला हरिपाठ असा की काय म्हणावं कळत नाही महाराष्ट्रात पहिला क्रमांक तुम्हाला च दिला पाहिजे खरच खूप छान नियोजन गायक, वादक, टाळकरी, यांनी तर सर्वांची मन जिंकली मला सुद्धा अश्या सप्ताहामध्ये खूप यावं अस वाटते असा आनंद घ्यावा असे वाटते

  • @ladmadan7782
    @ladmadan77823 жыл бұрын

    वारकरी संप्रदाय ची महती किती श्रेष्ठ आहे . सकलांसी येथे आहे अधिकार वा जय हरी माऊली

  • @anapbalasaheb5882
    @anapbalasaheb58822 жыл бұрын

    राम कृष्ण हरी सुंदर हरिपाठ

  • @kisanbamble1889
    @kisanbamble18892 жыл бұрын

    अतिशय सुंदर व गोड हरिपाठ सर्वांना मनापासून धन्यवाद

  • @user-sf7hc7rl4w
    @user-sf7hc7rl4w2 жыл бұрын

    कोकण प्रांतामध्ये झालेली ही एक आगळी वेगळी क्रांती आहे अभिमान आहे मी कोकणवासी असल्याचा राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    2 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤

  • @user-sf7hc7rl4w

    @user-sf7hc7rl4w

    2 жыл бұрын

    @@kokan_varkari_Sampraday नक्कीच महाराज महत्त्वाचे म्हणजे आषाढि वारीच्या वेळेस आपल्या कोकणच्या दिंडीची शोभा आम्ही नेहमी अनुभवतो आपले दिंडी नं जवळ असतात

  • @amolmurhekar711
    @amolmurhekar711 Жыл бұрын

    जय हरी माऊली खुप सुंदर

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande71333 жыл бұрын

    काय अप्रतिम 👌👌 शब्दा आली निशब्दता.... हे सुख काय सांगू , वाचा बोलता न ये..!! जय जय राम कृष्ण हरी👏👏

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.

  • @niteshphad6930
    @niteshphad69302 жыл бұрын

    Mharastrachi Aan ban shan varkari sampraday mi parli vaijenath beedkar ...tumche swagat karto rohakar ...kokan...jay hari mauli

  • @ravindraagivale7899
    @ravindraagivale78992 ай бұрын

    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🌺🌼💐🌹👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @kalyanjitidke7971
    @kalyanjitidke79713 жыл бұрын

    सुप सुंदर हरिपाठ

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤

  • @rushikeshlondhe7976
    @rushikeshlondhe79763 жыл бұрын

    सगळ दुख विसरुन यात जो आनंद मिळतो तो क्षण वेगळा असतो...सगळीकडे फक्क्त विठ्ठल आणि विठ्ठल...🙏🙏🙏💐💐 राम कृष्ण हरी.......

  • @poonamnalawade2311

    @poonamnalawade2311

    2 жыл бұрын

    खूप सुंदर 👌👌🙏 मन प्रसन्न होतं

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni33134 жыл бұрын

    Khuuuuuuuuuuuup sunder Bhajan ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌺💐🌷🌹🌷💐

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @manoharghadge2452
    @manoharghadge24523 жыл бұрын

    खूप छान महाराज

  • @bhagwatjanjal3184
    @bhagwatjanjal31846 ай бұрын

    एकच नंबर हरिपाठ माऊली खुप सुंदर आवाज माऊली तुमचा

  • @sarthakshelke-th8mc
    @sarthakshelke-th8mc17 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @manishdhamane1997
    @manishdhamane19973 жыл бұрын

    असा आनंद या विश्वात नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍 वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा आणी #like करा.

  • @shivajipawar8871
    @shivajipawar8871 Жыл бұрын

    अप्रतिम.. खरंच खूप छान आहे.

  • @kishorkulkarni5370
    @kishorkulkarni53704 жыл бұрын

    आनंद. जुन्या काळात घेऊन गेलात. रडवलं. खुप आभारी आहे.

  • @yuvrajmagdum4626
    @yuvrajmagdum46263 жыл бұрын

    खरी या गावातील माणसं नशिबान आहेत माऊली

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद❤

  • @maheshkasar54
    @maheshkasar543 жыл бұрын

    बोलून गेले संत महात्मे हा सूख सोहळा स्वर्गी नाही आनंदी आनंद

  • @kokan_varkari_Sampraday

    @kokan_varkari_Sampraday

    3 жыл бұрын

    🚩 धन्यवाद माऊली 👍वीडीओ आवडल्यास whatapp ला नक्की शेर करा. आणि आशाच नवनवीन वेडीयो पाहण्यासाठी #subscribers करा धन्यवाद

  • @gamingzone0792
    @gamingzone07924 жыл бұрын

    अतिशय सुंदर गायन वादन जय हरी