Renuka Jejurikar new song। घट भरीला अंबाबाईचा । Ambabai new song ।Ghat Bharila Ambabai cha
Dede entertainment present
Song name - Ghat bharila Ambabai cha
Lyrics - Mahesh Dede
Music - Vishnu Dede
Singer - Renuka jejurikar
Actor - Manju Waghmare
Director - Sainath Patole
DOP Camera - Sainath patole
Special thanks - Amlesh Bhau javlkar
MOB -9890384738
#ambabaisong #navratri2023 #ambabaimandir #ambabai #ghatsthapanarangoli #ghatsthapna #ghatsthapna2023
Пікірлер: 34
सगळ्यां टिमला शुभेच्छा खुप छान झाल गान
अप्रतिम महेश दादा.... रेणुका ताई खुप छान....
Mast manju
Khupch bhari
Mast Manju 🎉❤
Best
मंजूजी आपले एक्सप्रेशन, महेश भाऊंची शब्दरचना आणि रेणुका ताईंच्या भारदस्त आवाजाने गाणे परिपूर्ण झालयं👌👌👌👌
Je song manju karti te ek noch hot.. Mast manju bhari diste.. Bhari act pn kelis❤
छान मंजू ताई❤💐
मस्त महेश गायकी खुप छान रेणुका ताई 🥰👌🏻🎤🙏🏻
Kaddkkk manju. Khup chan acting kelis,❤️❤️❤️😍
@mwsoundtrack7256
7 ай бұрын
Thanks dear 🙏😊
महेश देडे च गाणं मनल की एक नंबर अस्त आणि त्यात रेणुका ताई चा आवाज खरंच खूप सुंदर
Very,good,आई, राजा उदो उदो अंबाबाईचा
खुप छान महेश दादा ❤ 🖊️
ताई लक्ष नाही द्यायच पुढे चालकी जळनारे हे लोक नांव ठेवतात भुकतेत भुकु द्यायचं तुझी कला तुला पुढे नेतेय छान कलाकार आहेस मला माहीत आहे तसं बारा वर्षे मेहनत करून ईथ परेत येन सोपं नसत..खुप मोठी होशील तु तुझं काम छान आहे ..राहील..तुला खुप खुप शुभेच्छा मंजु ताई😍💐💌
❤❤❤
महेश भाऊ.. अप्रतिम लिखाण😍💓😍💓😍💓 रेणुका ताईंचा आवाज म्हटले की प्रश्न च नाही... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
महेश भाऊ जबरदस्त लिखाण ✌️
Mahesh dada खुप खुप छान👌
मंजु ताई भारी केल काम ❤❤
@mwsoundtrack7256
7 ай бұрын
Thanks dear 🙏😊
भारीच
खुप छान महेश दादा
खुपच छान मंजु 👌🏻👍🏻😘
@mwsoundtrack7256
7 ай бұрын
Thanks tai 😊
असे किती तरी गाणी डबीग केलेली असतात त्या वेळेस कोण म्हणत नाही ह्यचा आवाज आहे त्याचा आवाज आहे उदारण म्हणजे किती तरी हिंदी बॉलीवूड मध्ये गाणी आहे अक्कल कमी असणारे हाताला काही काम नसत्यात नसणारे लोक काहीही बोलत्यात काय असते एका राज महाल असतो त्या राज्यात एक चित्रकार असतो त्याने एक चित्र काढून राजाला दाखवतो ते चित्र राजाला आवडते पण राजा प्रजेच ऐकणारा असतो म्हणून राजा चित्रकराला म्हणतो हे चित्र आपल्या राज्यात लाव ज्या लोकांना आवडेल ते त्यावर 👌 ज्याना नाही आवडणार तेहे चुकीचं आहे म्हणतील पण भरपूर लोकांनी चूक काढली चित्रकाराला वाईट वाटले दुसऱ्या दिवशी चित्रकारणे म्हटले असे चित्र कोणीही काढून दाखवावे पण कोणीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे कलाकार लोकांनी फालतू लोकांकडे लक्ष देऊ नये
आरे का जलता तिच्या वर ती बिचारी तीच काम करत आहे आणि इथ प्रयंत पोचायला प्रचंड मेहनत लागते कलाकाराचा आदर कराय ला शिका
Over act 🙇pn gaan khup sundar ahe❤
Gan mast actor mhatari ani over
गाण खूपच छान आहे,,,आवाज संगीत लाजवाब आहे,,,पण जी समोर दिसती ना,,,तीन लईच ओवर ऍक्टिंग केली,नको तिथ जास्त शहाणपणा केलाय.
@gymlovers7913
7 ай бұрын
व्हय काय मग करा एकदा तुम्ही Try Acting Ladies Song वर😂😂 (आदर करायला शिका,चुकभूल माफ करण्याएवढ मन मोठं ठेवा) तुम्ही पणं एक कलाकार आहात वाटतंय....Song Hit झालंय ❤❤❤❤
Ekdam over acting Chi dukan song mast but kalakar over ahe part naka gheu ganyat tai over krtat
Ekdam over act ka ghetli asli ganyat