Reasoning Counting Of Figure /आकृत्या मोजणे / त्रिकोण मोजणे / चौकोन मोजणे / चौरस मोजणे
Reasoning Counting Of Figure
MHADA exam Reasoning
mhada reasoning question paper
mhada reasoning syllabus
combine reasoning question paper
psi question paper
psi math question paper
psi reasoning question paper
#ng_academy #mhada_bharti #mpsc
Пікірлер: 961
Class लावायला पैसे नसतात त्या मुला- मुलींना खूप help hote
Etak sundar samzun sangta sir tumi... Mla Maths ha vishay khup kathin wataycha.. Tyamule aavdat nase... But tumchya vedios mule ha subject sopa watu lagla ahe... Thank you so much sir 💐💐💐👍👍👌👌
ट्रिक्स अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीनं सांगत आहात सर. बाहेर कुठे क्लास लावण्याची गरज नाही. Thanks a lot sir❤
फॅक्ट सांगितले सर तुम्ही, U ट्यूबवर इतके स्पष्ट कोणी हि सांगत नाही, याचा गरीब विद्यार्थ्यांना खुप फायदा होईल, सल्युट आहे तुम्हाला 👍🙏🏻
Police Bharti
Police bharti
ज्या मुलांना क्लास लावायला पैसे नसतात त्या मुला-मुलींना खरंच खूप मदत मिळते.
Ek request karu ky sir tumi gk video banvta tyat yek video savidhanavar banwa je ata pariyant questions repit zale te
Sir kharcha great ahat
Sir Talathi bharti sathi konkonti book ani te pn kontya lekhak chi vachli pahijet yachyavr 1 video tayar kra sir please
अश्या माणसाचे भगवान बाबा चरणी खूप चांगले व्हावे हीच प्रार्थना
तुम्हाला खूप पगार द्यायला पाहिजे ती तुमची मेहनत आहे आणि हुशारी आहे
खुप छान पद्धत आहे सर तुमची आणि आत्मविश्वास वाढवताय सर
खूप छान आहे तुमची पद्धत शिकवण्याची आपल्या शिकवणीमुळे मी खूप काही गणित सोप्या पद्धतीने सोडवू शकलो धन्यवाद सर 😊
खुपच छान पध्दत आहे सर शिकविण्याची 🙏🙏🙏
धन्यवाद सर खूप छान शिकवता तुम्ही 🙏🙏🙏 तुमचा वीडीओ पाहुन छान अभ्यास होतो
Adorable Teaching technique sir 👌 Thank you sir
आपली शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे
आपली शिकवण्याची पद्धत निराळी व अप्रतिम आहे.
धन्यवाद sir आपला क्लास खुप मस्त अहे छान ट्रिक्स पण आहेत नकिच याचा फायदा आम्हाला होईल .........मनापासून धन्यवाद साहेब 🙏🙏🙏