Ravindra Dhangekar On Pubs: बारमधून अधिकाऱ्यांना मिळतो हफ्ता,रविंद्र धंगेकर,सुषमा अंधारेंचा थेट आरोप

Ravindra Dhangekar: मागील आठवड्यात कल्याणीनगर येथे कार अपघातात दोन तरुणांना एका आलिशान गाडीने चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील अल्पवयीन आरोपी हा मद्य पिऊन गाडी चालवित होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर शहरातील बार, पब्स वर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (२७ मे) काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे पुणे स्टेशन जवळील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पोहोचले.
यावेळी अधिकारी पैसे घेत असल्याचा थेट आरोप करण्यात आला. या पबवर कारवाई होणार कधी? असा जाब विचारात अधिकार्‍यांना कोणत्या 'पब'कडून किती पैसे मिळतात याची यादीच धंगेकरांनी यावेळी वाचवून दाखविली.
#ravindradhangekar #sushamaandhare #puneaccident #punepolice #punepubs #punenews #maharashtranews #loksatta #loksattalive
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 1 100

  • @sagar_badade
    @sagar_badadeАй бұрын

    Who is धंगेकर... This is धंगेकर... पुण्याला खंबीर नेतृत्व भेटले आहे... 🙏

  • @prashantk143

    @prashantk143

    Ай бұрын

    DHANGEKAR is MEMBER OF PARLIAMENT of INDIA

  • @niranjanbaburaopatil

    @niranjanbaburaopatil

    Ай бұрын

    This is Dhangekar 👌🏻👍🏻

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Ай бұрын

    Ha manus full rajkiy fayda ghetoy

  • @user-jy6ge4mf8g

    @user-jy6ge4mf8g

    Ай бұрын

    आणि माहोल हप्ते घेतो का ​@@Attttattttt

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Ай бұрын

    @@user-jy6ge4mf8g Dhangekar nivdun yet nahi 4 June la comment kr Himmat asel tr

  • @aryangaming2.898
    @aryangaming2.898Ай бұрын

    पुण्याची पूर्ण सिस्टीम भ्रष्टाचारी आहे... रवींद्र साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Raaj913

    @Raaj913

    Ай бұрын

    Ha aata dhangekar navin kayda aannaret

  • @Imxjd12

    @Imxjd12

    Ай бұрын

    sagli kade hech aaahe dada ata expose zhal tr sagla yet baher

  • @milindrane4995

    @milindrane4995

    Ай бұрын

    स्वतः काय सत्याचा पुतळा आहे जणु 😂

  • @rauljadhav3208

    @rauljadhav3208

    Ай бұрын

    ​@@milindrane4995 ह्यो अगरवालचा चमचा आला बघा....😂😂

  • @unknown08564

    @unknown08564

    Ай бұрын

    ​​@@milindrane4995 Ho aahe ka nso kam kart asel krudyava tond nahi marav ugach

  • @sanjaysalve8239
    @sanjaysalve8239Ай бұрын

    आता एकच काम केले पाहीजे पूणेकर नी रविद्र धंगेकरला सूरक्षा दिली पाहीजे असा तळमळीचा नेता परत मिळणार नाही

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Suraksha Nahi, Gharich Basanar Aahe wait till 4th June😁😁

  • @07j.

    @07j.

    Ай бұрын

    ​@@vinodkale6162tuplya aaichi p.

  • @Avin868

    @Avin868

    Ай бұрын

    ​@@vinodkale6162tuzhe nete atach ghari gaand pasaravun baslet te bag aadhi bhadvya

  • @abhijeetkate645

    @abhijeetkate645

    Ай бұрын

    ​@@vinodkale6162 भाऊ विरोधाला विरोध करू नकॊ जे मुद्दे मांडतोय त्यावर बोला... त्यांनी सरकार मधील फक्त्त हसन मुश्रीफ सोडून कोणावरच आरोप केलं नाही फक्त्त सरकारी बाबुना जाब विचारतोय कारण त्यांना सुद्धा खुर्चीचा माज आहे... ऐका सामान्य माणसाला हे सरकारी बाबू कसे फरफट असतात माहीत आहे तुम्हला....

  • @abhijeetkate645

    @abhijeetkate645

    Ай бұрын

    ​@@vinodkale6162महाराष्ट्रातील कोणताच नेता आमदार खासदार हा विषय लावून धरतं नाही जर धंगेकर भाऊ या गोष्टी करत आहेत आणि त्यामुळे पुणेकरांचे आयुष्य सुसाह्य होतं असेल तर काय चुकीचं आहे

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712Ай бұрын

    पुण्यातले बाकीचे आमदार कुठे गेलेते,त्यांना हफ्ते मिळालेत

  • @prvelapure

    @prvelapure

    Ай бұрын

    सामुदायिक पणे भाजप संस्कृती आणि मोदी शहा ची आरती करतात

  • @user-yc5lb3de5j

    @user-yc5lb3de5j

    Ай бұрын

    टिंग्रा ला निलंबित करा

  • @rauljadhav3208

    @rauljadhav3208

    Ай бұрын

    @RRRPPP9712 अहो आहेत की दादा... आमच्या टिंगरे साहेबांना विसरला की काय तुम्ही...अहो धंगेकर साहेबांपेक्षा active आहेत आमचे टिंगरे साहेब, रात्री तीन-तीन वाजता पण कार्यकर्त्यांसाठी धावून जातात....

  • @user-vy3vb5bb9x

    @user-vy3vb5bb9x

    Ай бұрын

    हा पण घेऊन गायब होईल

  • @kedaripowar9967

    @kedaripowar9967

    Ай бұрын

    YES BOSS

  • @dipakdnyshwarbarkule7504
    @dipakdnyshwarbarkule7504Ай бұрын

    महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री ... रवींद्र धंगेकर

  • @abhijitpawar933

    @abhijitpawar933

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @dilipchaudhari6323

    @dilipchaudhari6323

    Ай бұрын

    Honarach

  • @pratapparkale6992

    @pratapparkale6992

    Ай бұрын

    सध्या प्रदेशाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार

  • @Attttattttt

    @Attttattttt

    Ай бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Siddharth__5

    @Siddharth__5

    Ай бұрын

    @@abhijitpawar933lenduk gh

  • @akashgaware9451
    @akashgaware9451Ай бұрын

    #पुणेकरांची एकच हाक #धंगेकर एकटाच वाघ 🐅

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221Ай бұрын

    याला म्हणतात विरोधकाचे काम करणे🎉🎉 धांगेकरांचा फॅन झालो लोकशाही जिंदाबाद ❤

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727Ай бұрын

    भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे रविन्द्र धंगेकर यांना। 🙏🙏🙏🙏 याला म्हणतात ॲंग्री यंग मॕन।

  • @pranitdeshmukh3401

    @pranitdeshmukh3401

    Ай бұрын

    पंतप्रधान च करू त्यापेक्षा

  • @S.Ram_st

    @S.Ram_st

    Ай бұрын

    Nobel ani raman magasese dyaycha ka 🙂

  • @user-ww4vh6uc5v

    @user-ww4vh6uc5v

    Ай бұрын

    😂😂😂

  • @yogyjogy8764

    @yogyjogy8764

    Ай бұрын

    PM ch karu direct 😂

  • @user-lf5ff9nd5r

    @user-lf5ff9nd5r

    Ай бұрын

    हा कोणासोबत बोलतोय ह्याची माहिती घ्यावी नागरिकांनी मग समर्थन द्यावं धंगेकर ला..... भाषा नीट वापरावी..m

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebeАй бұрын

    वा असा हवे आमदार

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717Ай бұрын

    पोलीस हप्ता घेतात ते कोणासाठी हप्ता घेतात तर यांचा बॉस देवेंद्र फडणीविस एकनाथ शिंदे हेच खरे सूत्रधार आहेत पोलिसांना हप्ते वसुलीची ऑर्डर देण्यात आलेली आहे या मूख्य सूत्रं धारारालाच अटक झाली पाहिजे

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Aani Hafte Kon Detat Tar Dhangekarche Boss, very Funny Drama. UbT appointed Sachin Waze To Collect Ransum from Bar owners in Mumbai as A Pilot Project, Anil Deshmukh was appointed as HM by-passing Jant Patil and Ajit Dada (Capable and experienced HM)by Sharad Pawar to implement this Pilot Project all over Maharashtra. As per SP INC and NCP are like Minded Parties. UbT told "Waze Kay Laden Aahe Ka? In short link the dots picture will be crystal clear😁😁😁

  • @dharmdipsawale-lh7dw

    @dharmdipsawale-lh7dw

    Ай бұрын

    यां देशातील सर्वात भ्रष्ट डिपार्टमेंट कोणतं असेल तर ते पोलीस विभाग आहें. हा कलंक आहे भारतीय लोकतांत्रिक वे्वस्थें वर. 💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.

  • @user-yc5lb3de5j

    @user-yc5lb3de5j

    Ай бұрын

    टरबूज च कोणी एकात नाही पुण्यात एनसीपी चालते

  • @arvindsawant9851

    @arvindsawant9851

    Ай бұрын

    ​@@vinodkale6162Fhadanvis chi chatu ahes Kay zhatya.....! Je Kay chalu ahe te barobar ahe ka ....he Kay karto te Kay karto nko sangu ...chukicha Kay te bol lavdya

  • @mudassirshaikh9472

    @mudassirshaikh9472

    Ай бұрын

    Public knows everything😂

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007Ай бұрын

    हप्ते घेणाऱ्याची पिढी जेव्हा व्यसनाच्या आहारी जाऊन

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716Ай бұрын

    महाराष्ट्रातील सर्वच पोलिस हफ्ते घेतात ही वस्तुस्थिति आहे

  • @indian62353

    @indian62353

    Ай бұрын

    पोलिसांची हफ्तेगिरी थांबली पाहिजे

  • @G.K.360

    @G.K.360

    Ай бұрын

    ​@indian62353 आपण नाही दिल्यावर कसे घेतील

  • @udaywaje7744

    @udaywaje7744

    Ай бұрын

    ते पोलिस नाहीत ते एक्सिसाईस डिपार्टमेंट चे लोक आहेत

  • @indian62353

    @indian62353

    Ай бұрын

    @@udaywaje7744 पोलीस पण खूप हफ्ते घेतात ही वस्तुस्थिती आहे

  • @sai62789

    @sai62789

    Ай бұрын

    Are department tari konata ahe te bagh

  • @kailashbhilare6749
    @kailashbhilare6749Ай бұрын

    रवींद्र गंगेकर चांगलं काम करत आहे

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Gangekar Aata Pudhachya (2029) Chi Tayari Karat Aahet😁😁

  • @aniketsandagevlogs164

    @aniketsandagevlogs164

    Ай бұрын

    Thik ahe na bolayla pan guts pahijet ​@@vinodkale6162

  • @ajayjadhav8635

    @ajayjadhav8635

    Ай бұрын

    ​@@vinodkale6162हो ना २०२९ सगळ्याची खोलून मारणार आहे धंगेकर

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandalАй бұрын

    पुणेकर यांचा फक्त धगेकर यांना सर्वांनी सपोर्ट करा सर्वसामान्यांचा नेता ना भूतो ना भविष्य

  • @marutishewale7029
    @marutishewale7029Ай бұрын

    धंगेकर तुम्हाला आमचा पाठीबा आहे हे सरकार व नेते आधिकारी भंगार ह्या आधिकार याची प्रपर्टीची चौकशी करा

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166Ай бұрын

    कोट्यवधी रुपयांची मलिदा दिला आहे पोलिस ,डॉक्टर ,न्याय यंत्रणा सर्व जण आरोपीला १ वर्ष पेक्षा जास्त शिक्षा मिळू नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

  • @shradhakamble599
    @shradhakamble599Ай бұрын

    ह्या सर्वांचे बँक अकाऊंट, प्रॉपटीज चेक करा.

  • @nitinaher5024

    @nitinaher5024

    Ай бұрын

    एक नंबर चा प्रश्न

  • @ashokdankegreatonlypawarso8593

    @ashokdankegreatonlypawarso8593

    Ай бұрын

    Very Right

  • @Indian_army2024

    @Indian_army2024

    Ай бұрын

    यांचं नाही यांचं नातेवाईक आणि बायको पोरांचं ची बँक ac चेक करा 💯 घोळ समोर येईल.

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463Ай бұрын

    हे सरे आम चालू आहे. आम्हा शिक्षकांकडून पगार काढण्यासाठी टक्केवारी घेतली जाते. शासकीय लोक दिवसा ढवळ्या लूट करत आहेत... 😢

  • @bapparawal9709

    @bapparawal9709

    Ай бұрын

    गेली ५० वर्षे हेच ऐकतोय.

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Magachya Darane Aat Aale Ki Takkewari Nighanarch. RAJIV Gandhi himself clarified 95%-5% Formula openly.😁😁😁

  • @NatureLoverDev-oq4ig

    @NatureLoverDev-oq4ig

    Ай бұрын

    पण मोदींनी भ्रष्टाचार संपविलाय म्हणतात भाजपचे लोक?

  • @bhaiyamahajan9903

    @bhaiyamahajan9903

    Ай бұрын

    आणि तुम्ही लोक गरीब विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य, तांदूळ , वागिरे घरी घेवुन जात आहेत...सगळे लुटतात पण पद्घत वेगळी आहे

  • @vasantpatil1463

    @vasantpatil1463

    Ай бұрын

    @@bhaiyamahajan9903 काहीही बडबडू नको जरा माहिती घे आणि मग बोल. आरोप करायचा म्हणून मनाला वाटेल ते बोलू नको. भ्रष्टाचाराचे समर्थ करू नको. नसेल तर तू लोकांना लुटत असचील. म्हणून तूला राग आला असेल...

  • @geetapatale9657
    @geetapatale9657Ай бұрын

    पुणे पालकमंत्री एकत आहे ना हे बालक मंत्री

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550Ай бұрын

    हो पोलिक अधिकारी मोठ्या प्रमाणत लाज घेऊन कारवाई टाळतात

  • @udaywaje7744

    @udaywaje7744

    Ай бұрын

    एक्साईज आहेत

  • @revangujar3966
    @revangujar3966Ай бұрын

    वाह!!! धंगेकर साहेब ,,👌👍👍

  • @HV-ng1ei
    @HV-ng1eiАй бұрын

    असा खमक्या नेता पुने करानी निवडला त्यासर्व मतदाराचे आभार कारत आपला निवडून दिलेला उमेदवार (नेता) न घाबरता जनतेची बाजु मांड तो असाच मानुस आजुन पुढे निवडून दिला तरच पुण्यात शाताता लाभेल

  • @user-zr1jn4zh4p
    @user-zr1jn4zh4pАй бұрын

    Great, Iron man पुण्याचे नशीब कि धंगेकर सारखा माणूस मिळाला.

  • @sagargarkal2538
    @sagargarkal2538Ай бұрын

    मस्त धनगेकर साहेब

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712Ай бұрын

    दांगेकर बेस्ट work

  • @purishobha5597
    @purishobha5597Ай бұрын

    धगेकर.साहेेब🎉🎉

  • @YOGESHPAWAR-qx4oq
    @YOGESHPAWAR-qx4oqАй бұрын

    गृहमंत्र्यांना धरा

  • @user-yc5lb3de5j

    @user-yc5lb3de5j

    Ай бұрын

    टरबूज च पुण्यात चालत नाही एनसीपी राज आहे

  • @PadmakarTambe-kr3cz
    @PadmakarTambe-kr3czАй бұрын

    पुण्यामध्ये धंगेकर आणि सुषमाताई अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्स प्रकरणा पासून ते आता पब्स पर्यंत, यांच्या विरोधात लढताना दोनच नेते दिसतात. खुप खुप धन्यवाद.

  • @rahimshaikh9509
    @rahimshaikh9509Ай бұрын

    खुप छान आमदार सायब

  • @ravindras1995
    @ravindras1995Ай бұрын

    हे अगोदर बार चालवायला हप्ता घेतील व नंतर सरकारी माणसांवर खापर फोडायच..... मुळात मुळच सडलय..... झाड तर पडणारच....

  • @Avinash12334
    @Avinash12334Ай бұрын

    Dhangekar ❤❤❤ अशीच भाषा पाहिजे सामान्य लोकांना हे असेच बोलतात धांगेकर सामान्य लोकांचे नेते आहेत.

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4zАй бұрын

    पोलिसांची वाट लावली या नेत्यांनी 😂😂😂

  • @indian62353

    @indian62353

    Ай бұрын

    पोलीस फक्त हफ्ते गोळा करतात

  • @user-zy6jd3st4z

    @user-zy6jd3st4z

    Ай бұрын

    @@indian62353 घेणारच ना असेल धंदे चालू असतील तर

  • @udaywaje7744

    @udaywaje7744

    Ай бұрын

    पोलिस नाहीत ते एक्साईस आहेत

  • @prasadtaware2425
    @prasadtaware2425Ай бұрын

    1 no Dhangekar

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187Ай бұрын

    बीजेपी चे सरकार आहे तर सर्व काही माफ 😢

  • @LaxmanGayeke

    @LaxmanGayeke

    Ай бұрын

  • @sumitborse

    @sumitborse

    Ай бұрын

    BJP cha kay Sambhandh? Aadhi PUB navhte ka punyat?zopla hota ka ha mc tyaveli?

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650Ай бұрын

    Dada...Ravindra dhangekar....welldone Please keep raising your voice❤❤❤❤❤ We are with u

  • @durvadoorsandwindows6879
    @durvadoorsandwindows6879Ай бұрын

    हा मुख्य अरोपी आहे

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950Ай бұрын

    कारवाई केली आहे तर त्याची रितसर कागदपत्रे सादर करण्यात यावी.... रविंद्र ध॑गेकर यांच्याकडे....

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645Ай бұрын

    महाराष्ट्रातील कोणताच नेता आमदार खासदार हा विषय लावून धरतं नाही जर धंगेकर भाऊ या गोष्टी करत आहेत आणि त्यामुळे पुणेकरांचे आयुष्य सुसाह्य होतं असेल तर काय चुकीचं आहे

  • @H99509
    @H99509Ай бұрын

    एकदम बरोबर आहे दादा तुम्हाला खुप शुभेच्छा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो

  • @gajanantongare
    @gajanantongareАй бұрын

    Only dhangekar

  • @santoshsatpute7246
    @santoshsatpute7246Ай бұрын

    असा आपल्या महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री पाहिजे

  • @user-vx9tc2ih9j
    @user-vx9tc2ih9jАй бұрын

    रविंद्र धंगेकर अन्यायाला वाचा फोडणारे व्यक्तीमत्व, जय हो रविभाऊ 👏👏🤗🚩🚩

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242Ай бұрын

    धंगेकर साहेब आपण त्यांची पुर्ण इज्जत अब्रु ,लायकी घालवू नका त्यांच्या वारसांनाही इज्जत,अब्रु, इनामदारपणा घालवण्यासाठी ठेवा.

  • @user-rd2yj7tr1l
    @user-rd2yj7tr1lАй бұрын

    हे बघ लोकसत्ता धंगेकर आमच्या साठी हिरो आहे.....अस कट कूट करुन नका सगळा विडीओ दाखवा

  • @suchita1508
    @suchita1508Ай бұрын

    धंगेकरांना सुरक्षेची गरज आहे.

  • @vp8917

    @vp8917

    Ай бұрын

    मलाही हेच बोलायचे होते.

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101Ай бұрын

    धंगेकर साहेब... खरोखरच मनापासुन कौतुक आहे आपल.. महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे पाठीशी उभी आहे...

  • @Shaambhu25
    @Shaambhu25Ай бұрын

    पुण्याचा एकच नेता, रवींद्र धंगेकर. ❤

  • @chayasabae2144
    @chayasabae2144Ай бұрын

    हा पोलीस जर चुकीचे काम करत असेल तर याला दणके द्या

  • @indian5313
    @indian5313Ай бұрын

    This is Dhangekar

  • @ganeshchaudhary819
    @ganeshchaudhary819Ай бұрын

    धांगेकर धन दना दन

  • @ds18245
    @ds18245Ай бұрын

    पुण्याची ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाण शैक्षणिक माहेरघर अशी ओळख होती आजची परिस्थिती सगळे जाणता पुण्याचे वैभव जपले पाहिजे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453Ай бұрын

    रवींद्र धंगेकर साहेबांसारखाचं आमदार महाराष्ट्राच्या सर्व मतदार संघात पाहिजे

  • @bharatrananaware7012
    @bharatrananaware7012Ай бұрын

    शाबास, धंगेकर साहेब

  • @dhanajimore955
    @dhanajimore955Ай бұрын

    सलाम धंगेकर साहेब असे आमदार खासदार जन्माला आले पाहिजेत छत्रपतीच्या राज्यात 👍💐💐💐💐💐

  • @ManojPrasad_super1212
    @ManojPrasad_super121222 күн бұрын

    पूर्ण पुणेकर जनता साहेब तुमच्या सोबत आहेत साहेब धंगेकर साहेब.... याना खर बोल्यावर किती राग आला पोलिस ल

  • @prakashkhaire11
    @prakashkhaire11Ай бұрын

    Nice work saheb

  • @yuvrajaher
    @yuvrajaherАй бұрын

    very nice job Mr. dhagekarji. maz ahe nokari cha....

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924Ай бұрын

    राजपूत कंटेनर देऊन आले तो वसूल करणार दादु फसवणीस सगळे जबाबदार

  • @user-yc5lb3de5j

    @user-yc5lb3de5j

    Ай бұрын

    टरबूज च कोणी ऐकत नाही त्या वेळी झोपेत असताना सर्व घडले सेटिंग पादा आहे यामागे

  • @omkarlahane9668
    @omkarlahane9668Ай бұрын

    पुण्याचे बाकीचे आमदार, नगरसेवक कुठे गेले

  • @dnyaneshwarshelke8348

    @dnyaneshwarshelke8348

    Ай бұрын

    पैसे लपवायला

  • @anandms1994
    @anandms1994Ай бұрын

    right sir

  • @pawaningle3121
    @pawaningle3121Ай бұрын

    यांच्या property च Audit व्हायला पाहिजे साहेब.....

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Nahi Tya Bhangadit Padu Naka Patole aani Thorat Ughade Padatil😁😁😁

  • @vikramraju4209
    @vikramraju4209Ай бұрын

    लव्ह you धांगेकर साहेब.... तुम्ही मुख्यमंत्री बनलात तर गृह मंत्रालय स्वतःकडे ठेवा... भ्रष्ट सिस्टिमच्या ढुंगणात पेट्रोलचा टॅंकर घातला ग्रेट रवींद्र साहेब

  • @hemajalgaonkar4511
    @hemajalgaonkar4511Ай бұрын

    वाह...भाऊ वाह अरे एकच वादा फक्त रवी दादा भाऊ ह्यात जेवढे दोशी असतील तेवढयांना सोडू नका 🙏🙏

  • @gajanantongare
    @gajanantongareАй бұрын

    Khatrnak

  • @rajendralavate8963
    @rajendralavate8963Ай бұрын

    मानले साहेब तुम्हाला बरोबर बोलला

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974Ай бұрын

    खरच धंगेंकर कोन हे माहीत नव्हत ,आत्ता धगेंकर माहीत नसणारा महाराष्टात तरी सापडणार नाही .❤ विरोधी पक्ष असला तर असा पाहीजे.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027Ай бұрын

    मग या साहेबानी आता पर्यंत सरकारी पगार खाऊन वर कमाईतून कीती करोड खाल्ले आणि या मागे चंबु किवा टरबूज आहेत हे रवी भाऊ तुम्ही पोलखोल कराच आम्ही पुणेकर आपल्या पाठीशी आहे आणि यांच्याकडे कीती संपत्ती जमा केली आहे त्याची चौकशी आता पूर्ण महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे

  • @bhausahebtelure9432
    @bhausahebtelure9432Ай бұрын

    ग्रेट

  • @yogeshykamthe4471
    @yogeshykamthe4471Ай бұрын

    धांगेकर ने पाहिलं त्याच्या मतदार संघातील कसबा पेठेतील बार बंद करावे..मग राजकीय फायदा घ्यायला स्टंट करावा..

  • @user-kr1rc6rk8w

    @user-kr1rc6rk8w

    Ай бұрын

    Are akleche taar legal aani unlegal prakar asto ka nahi

  • @nikeshghuge205
    @nikeshghuge205Ай бұрын

    Number ek RD saheb

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000Ай бұрын

    यात पोलिसांची चूक नाहीये. ह्यात गृहमंत्रालयाची चूक आहे.

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Palghar Sadhu Bruttal Murder Case Madhe Ha Stand Navata😁😁

  • @AnOrangeOrange1000

    @AnOrangeOrange1000

    Ай бұрын

    @@vinodkale6162 आता सरकार आपलेच आहे ना? मग, पालघरच्या साधूंना न्याय द्या ना! का छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी आडवे येत आहेत??? का आता पुरोगामित्वाचा किडा चावलाय???

  • @prathamesharage

    @prathamesharage

    Ай бұрын

    ​@@AnOrangeOrange1000अरे ते तीस वर्ष झाले तथाकथित बोफोर्स घोटाळ्याचा एकही पुरावा यांनी दिला नाही

  • @samadhanmisal6435
    @samadhanmisal6435Ай бұрын

    राजकारणी लोकांना पोलिसांना बोलायचा अधिकार नाही

  • @deepachinchkar4408
    @deepachinchkar4408Ай бұрын

    खरंच धांगेकर ना मानला पाहिजे अधिकाऱ्यांची फाडली

  • @Aarya_Hole_Digger_Tractor_Pile
    @Aarya_Hole_Digger_Tractor_PileАй бұрын

    धंगेकर एक नंबर ❤ बोलत आहेत तुम्ही

  • @vaidyamanoj2000
    @vaidyamanoj2000Ай бұрын

    Dangekar बाबा हे सगळे करणारे पण पुणेकर आहेत. जिथे विकते तिथे पिकते

  • @obc7523

    @obc7523

    Ай бұрын

    बाहेरची घाण आहे, पुणे बदनाम होतय, उठ सूठ पुण्याकडे लोक येत आहेत.

  • @satishshinde5546
    @satishshinde5546Ай бұрын

    जबरदस्त...नुसती लुटालूट सुरुये...

  • @heartrhythm0
    @heartrhythm0Ай бұрын

    धागेकर भाऊ सरकार जर आल नाही तर तुम्हाला आता टाकतील , पण चागल्या कामाला नेहमी सपोर्ट

  • @Kunal3824
    @Kunal3824Ай бұрын

    पोलिस अधिकारी सांगत होता बदली साठी चौकी प्रमाणे हफ्ता गोळा करून द्यावा लागतो, हा वर पर्यंत जातो😮 Horrible. म्हणुन लोकाना पोलिस पेक्षा सैनिक वर जास्त विश्वास

  • @mangeshkalokhe2272
    @mangeshkalokhe2272Ай бұрын

    Bhai kadak

  • @TRUTH1288
    @TRUTH1288Ай бұрын

    पुण्याचा जनतेचा आवाज धंगेकर साहेब..✊✊✊✌️

  • @user-uf1jx8mu4i
    @user-uf1jx8mu4iАй бұрын

    सलाम

  • @gajananrathod9817
    @gajananrathod9817Ай бұрын

    आधिकारी घरी पाठवा

  • @rahulgite5709
    @rahulgite5709Ай бұрын

    Election chya वेळेस लिस्ट नव्हती वाटत नंतर साठी जपून ठेवली असेल

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Pan Mahatvache He Aahe Ki Hi List Media Kadun Sarvajanik Ka Keli Nahi, Media Ne Ti Magitali Ka Nahi. Ka Tyasathi Ek Vegala Hafta Asato😁😁

  • @hanamantnyaynit4996
    @hanamantnyaynit4996Ай бұрын

    महाराष्ट्रात फक्त खरे सच्चे ईमानदार प्रामाणिक साधे ,जनतेचे खरे जनसेवक दोनच आहेत एक अहमदनगर चे श्री निलेश लंके,व दुसरे पुण्याचे श्री रविंद्र धंगेकर बस ❤

  • @svikarboss2172
    @svikarboss2172Ай бұрын

    Dada ekdum kadak 🙏🔥🙏 barobar 🙏💯🙏 barobar 🙏

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398Ай бұрын

    जो नेता पोलीस यांचा पंगा घेईल तो राजकारणात राहत नाही असा माझा अनुभव आहे तो राजकारणातून बाद होतो रविंद्र dhangekr निवडून येत नाही अस मला वाटत

  • @pravinmundhe9449

    @pravinmundhe9449

    Ай бұрын

    मुख्यमंत्री झाले बाकीच्या राज्यात

  • @ireview8621

    @ireview8621

    Ай бұрын

    Police konachya jivavar he sarve kartat. Pratyek partiche GOTE aahet sarv dept madhey. Jinkaleli party swtache GOTE sakriya karte. Aaani corruption cha paisa has khalun varparyant jatach asava. Shipai, System senior, corporator, MLA, Khasdar, Party fund, etc etc.

  • @vinodmuneshwar7850

    @vinodmuneshwar7850

    Ай бұрын

    केजरीवाल, लालू यादव , अशे खूप नेते आहे पोलिसांची पंगा घेतात.

  • @annasahebmore534

    @annasahebmore534

    Ай бұрын

    ka bar

  • @rajeshpharande5585

    @rajeshpharande5585

    Ай бұрын

    कुछ तो गडबड है

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pdАй бұрын

    पोलिसांनी टायरमध्ये घातले ना हा धंगेकरचा माज लगेच कमि होईल.

  • @SAMSANGMOBILE-vx1yq

    @SAMSANGMOBILE-vx1yq

    Ай бұрын

    आपली काय अपेक्षा आहे...?

  • @sameerdewle7428

    @sameerdewle7428

    Ай бұрын

    अस नका बोलू. धगेकर एकच माणूस आहे तो कामाला येतो. कधी तूम्ही अनुभव घ्या. तूमच्यावर वेळ आली की कळेल. 🙏🙏

  • @somnathtembekar355

    @somnathtembekar355

    Ай бұрын

    तुम्ही कोणाच्या बाजूने आहे ते सांगा. अश्या नेत्याला साथ द्या.

  • @rodriguefernandes8859

    @rodriguefernandes8859

    Ай бұрын

    Tula marlay vatta😂 tyre mdhe ghalun😂

  • @S.S.S2241
    @S.S.S2241Ай бұрын

    भावी खासदार..रवींद्र भाऊ धंगेकर हेच पुण्याचं भविष्य बदलणार आहे नाद खुळा धंगेकर 🤝👍🏻

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453Ай бұрын

    हुं इज धंगेकर धिस इज धंगेकर ❤

  • @vpl001
    @vpl001Ай бұрын

    ह्याच्या आधीच्या सरकारनं 100 कोटीच टार्गेट दिलं होतं सगळे सारखेच आहेत

  • @bhalchandradalvi4639
    @bhalchandradalvi4639Ай бұрын

    पोलीस कशे असतात हे सांगायची गरज नाही. सर्वांनाच माहित आहे.

  • @komaljadhav8017
    @komaljadhav8017Ай бұрын

    एक नंबर साहेब

  • @user-kr5ns8ew8b
    @user-kr5ns8ew8bАй бұрын

    गो सर्

  • @rajbhosale2542
    @rajbhosale2542Ай бұрын

    संपूर्ण पुण्यातून वेवस्थेला एक कोटी रू मिळत असतील तर प्रत्येक महिन्याला सर्व पुणेकर प्रत्येकी 10रू काढून देतील पण हे सर्व धंदे बंद करा.

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre3440Ай бұрын

    प्रत्येक आमदार असाच हवा... छान साहेब मनापासून धन्यवाद साहेब 😊

  • @TSK7743
    @TSK7743Ай бұрын

    यांना वरतून आदेश येतो हफ्ते जमा करा महसूल म्हणून सरकार फोडायला काम येतो... याच्यात सगळे भागीदारी आहे खालून वरती गृहमंत्री चा आदेश 👍🏻

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111Ай бұрын

    ससूनच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती झाली पाहिजे त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264Ай бұрын

    One man show 👍

  • @indian5945
    @indian5945Ай бұрын

    आत्ताच वेळ आहे पुणेकरांनो सुधरा सपोर्ट करा धंगेकरांना

  • @user-ox8rl6dc8r
    @user-ox8rl6dc8rАй бұрын

    Jabardasst ravindra Bhau dhangekar one man show

Келесі