raut baba pravachan | गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत | प्रवचन भाग 2 | रूप पहाता लोचनी | आळंदी देवाची
Ойын-сауық
#KOSHTIMAHARAJ#rautbaba#pravchan
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी 8.15 वाजता वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा
9822457171 / 7972712188
#koshtimaharaj
#rautbaba
#pravchan
#alandi
#marutibaba
Пікірлер: 60
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
Ram krishna hari
अतिशय मार्मिक विवेचन . महाराजांना साष्टांग दंडवत .
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
जय जय श्री जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...........
खुपच सुंदर प्रवचन ऐकून आनंद वाटला. समाधान वडणे माळुंब्रा
Jay jay Ram kirshana hari
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी
Sadar Pranam
Ram Krushna hari .Gathanurti param Bhagwatbhakata Ram Raut maharaj yanchi pavitra amrutmaya waani sukhad ani labhdayak ahe .Santraj charani dandwat pranam.Jai Sanatan hindu dharm ki.🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🙏🙏🙏🙏
बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
सद्गुरू तं नमामि
🙏😇🙏🙇🙇
जय जय राम कृष्ण हरी माऊली महाराज
Aha maharaj Kay tumche dhanyan Kay wani Kay aavaj.maharaj dhannya zhalo tumche pravachan katha aikun.maharajji trivar pranam .dandawat.namashkar. ramkrushna Hari.
Babanchya Shri Guru ruamrut charni dandwat pranam.Amche bhagye Thor mhanun amhi waarkari .Jai Guruvarya shri Malappa Vaskar maharaj Vithhal Vaskar Maharaj.Jai Jog Maharaj🙏🙏🙏
सि,प.खूपच, छान, आहे
बाबाजी , रामकृष्णहरी
@koshtimaharaj2646
4 жыл бұрын
सर्वांना लिंक पाठवा
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Ram Krushna Hari Baba Aaplyala pahan aani aikan he kiti pavitra aani satwik aahe ... Hyatun je punnya aamchya padarat padatay he shabdat varnan nahi honar Baba. Aaplya Shree charani koti koti sastang saprem Dandavat
खुप छान प्रवचन
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
खूपच सुंदर आहे प्रवचन 👌🙏👏🌺
@nageshnilkanthe3656
2 жыл бұрын
Ramkrushnihari
रामकृष्णहरी
Ram Krishna Hari
रामकृष्ण हरि गोड आणि अविट अशा प्रकारे चिंतन आम्हा भक्ता पर्यत श्रवण करायला मिळत आहे किती भाग्यवान आहेत आम्ही गुरूवर्य गाथा मूर्ति राऊत महाराजांच्या चरणी सा दंडवत करतो आणि थांबतो पाळवदे चंद्रकांत बीड केज समता नगर केज एक भक्त
@koshtimaharaj2646
4 жыл бұрын
धन्यवाद, असेच ऐकत रहा आणि कृपया सर्वांना लिंक पाठवत रहा ही विनंती....
Sakshat Vairagaychi Murti Aahet Raut Baba
🙏जय हरी महाराज 🙏
@vilasmeghe1086
4 жыл бұрын
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..,.... ...
@gajananfalke503
3 жыл бұрын
Jaihari
Sundar
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः बाबांच्या चरणी साष्टांग वंदन
Jay hoooo guruji
विसाव्या शतकातील महान संत..
Super
तुम्ही माझे गुरू आहात तुम्हाला मी गुरू मानलुआहे
दशरथ राऊत बा.टाकळी
खुपच छान प्रवचन 👌🙏🏻🌺🚩
श्री गुरू बाबांना साष्टांग दंडवत गुरुवर्य बाबांची कीर्तने म्हणजे पारमार्थिक अनमोल ठेवा🙏असेच एक चिंतनीय गुरुवर्य बाबांचे चातुर्मासातील प्रवचन- पुसावेसे हे ही वाटे त्यासाठी लिंक👇kzread.info/dash/bejne/YnuIuNuJe9zekaQ.html
Dannvad kosti Maharaj ankhi prvchan taka
तुकाराम गाथा अभंग क्रमांक २६१३ संतसंगती न करावा वास.एखादे गुणदोष अंगा येती.१.मग तया दोषा नाही परिहार होय अपहार सुकृताचा.२.तुका म्हणे नमस्कारावे दुरूनअंतरी धरून राहे रूप.३. बाबांचे चरणी नमस्कार कृपया या अभंगामध्ये जो विरोधाभासावर मार्गदर्शन करावे.
@laxmanpawale576
2 жыл бұрын
या अभंगातील विरोधाभास सांगावा.
जय हरी माऊली आम्ही खरच भाग्यवान आहोत . शेतात काम करत श्रवण लाभ मीळाला
कोष्टि बाबा तुमच्या मुळे असे चिंतन ऐकयाला मिळते
Chan
@chandrakantjaysingagwan7543
4 жыл бұрын
Jai hari ! Dandvat !!!
@sakharammudnar7382
Жыл бұрын
तुम्ही माझे गुरू आहात तुम्हाला मी गुरू मानलहाहे
नंबर भेटले का किर्तन सेवे साठी
जय हरि माऊली माऊली 🙏🌹🌼🌹🌷 पापाच प्रायश्चित्त कस कराव महाराजांना मला विचारायचं
@shivakale1554
4 жыл бұрын
जय हरी माऊली
आम्ही खुप भाग्यवानआहाेत की आम्हाला घरी बसुन प्रवचन ऐकायला भेटत असुन त्याचा आनंद घेत आहाेत
@rohitbhapkar5593
3 жыл бұрын
Aqqqq1qq1q aw qa
Sundar