रत्नागिरी gk प्रश्न कसे विचारू द्या अभ्यास हटके पाहिजे बब्या
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...
Пікірлер: 57
जय बाळुमामा
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती नमित्ताने सर तुम्ही दिग्रस लां येणार आहे thank u sir आणि भेट होईल तुमच्या सोबत अशी अपेक्षा आहे माझी ....13एप्रिल ल 🙏🙏🙏जय भीम
संतोष बांगर VS विठ्ठल कांगणे सर कळमनुरी मतदार संघ कांगणे सर संतोष बांगर सारख्या गुंड भष्टाचारी माणसाच्या विरोधात उभे टाका कळमनुरी चे आमदार तुम्हीच व्हाल सर मी कळमनुरी चा आहे सर आमदार संतोष बांगर खुप गुंडागर्दी करत आहे 🙏🙏
२०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदीप महाजन यांना मिळाला आहे ना सर?
Sir ashech videos takat ja ...aamhala khup fayda hoto khup aaturten vat pahat asto sir video chi ....... Thank you sir !
Super
Police bharti Draywar chi question paper ghya sir
❤❤
सर वय वाढ बद्दल बोला फडणवीस साहेबांना
Ok
❤❤❤❤
Ratnagiri kon kon from bharlte muli plz sga Tuljapur chya , mla from bharu ka nko evdya lamb ase vatat ahe amchya cast jaga ch khupch kmi ahet 4 ahe jastich jast vja
यावर्षी किणी कोणी रत्नागिरी ला फॉर्म भरला आहे
sir plz request AMravti paper important gk vr sanga na plz
Hello sir mi ews pravargatun form bharla ahe tr sadhy ews radha jhaly as sangat ahet so ya bharti la te lagu hoil ki amhala open madhe taktil?
Sir app madhe gk lecture kadhi suru honar aahe
रत्नागिरी पोलीस शिपाई 2021 प्रश्न क्र 11 पर्याय क्र . 4 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव आंबडवे हे असुन Google ला पण आंबडवे हेच आहे .
Ramjan ani tumcha ky smbndh गुढीपाडवा wr dya n सुविधा
Sir lecture ghet ja sir mazya kade mi gharich pryaktis abhyas kartiye ..
सर रत्नागिरी चे गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न घ्याना खुप आवगड आहेत
@VitthalKangane
3 ай бұрын
उद्या ते येतील
एक जनाला किती फ्रॉम भरायला येतील सर
राञीचा क्लास घेत चला सर... किमान 7 नंतर... यामुळे अनेक उमेदवारांना live पाहता येईल.
@VitthalKangane
3 ай бұрын
अमरावती निघायचं होत म्हणून वेळ पुरत नाही भाऊ
@chandrashekharbharose972
3 ай бұрын
@@VitthalKangane ठिक ... ओके सरजी.
@vishnuwaghmare1210
3 ай бұрын
उमेदवार की विद्यार्थी
@chandrashekharbharose972
3 ай бұрын
@@vishnuwaghmare1210 परिक्षेस प्रविष्ट होणारे उमेदवार म्हणजेच विद्यार्थी.
@sagarlande9324
3 ай бұрын
sir Kadhi yet ahat tumhi Amchykdr mahnj Amravati la
सर तूम्हाला कळकळीची विंनती आहे वय वाढ बद्दल बोला फडणवीस साहेबांना
Sir sebs chya pavtivar form bharta yet nahi
सर, SEBC बद्दल बोला काहीतरी. आमचं अजून SEBC आणि NCL मिळालं नाही. आम्ही फॉर्म भरायचे कसे. बाकीचे सगळे यूट्यूब वाले तोंडात तंबाखूचा विडा घेऊन गप्प बसले आहेत.
सर वय वाढीव बाबत काही तरी करा सर
येणाऱ्या काही काळात कोणत्या जाहिराती अपेक्षित आहेत
सर वय वाढ बद्दल बोला
Sir gk च्य पुस्तकाचा payment 29 march la केलेले आहे आजुन मिळाले नाही भोकर् जिल्हा नांदेड 431801
Sir app madhe इतिहास सुरू केल्या नाही आजून
Hi
सर ॲप मध्ये फी वाढवा पण सिल्याबस पूर्ण करा जीके चे सिल्याबस अजून बाकी आहे
@VitthalKangane
3 ай бұрын
Ho
सर नमस्कार विनंती करतो मदत करा सर SEBCजात प्रमाणपत्र साठी अर्ज करून खुप दिवस झाले 2 वेळेसsent Tehsildar Desk &SDO desk 2 time aale आता परत send to VLE message आलाय, काय problem माहिती नाही पोलिस भरती फॉर्म भरायचा आहे 15तारिख जवळ आली मदत करावी विनंती सर 🙏
@manojgolande6996
3 ай бұрын
कुठला जिल्हा आहे भावा...
@RahulPatil-to8qk
3 ай бұрын
@@manojgolande6996 Jalgaon
Sir sebc baddl bola sir
Hii
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आहे आंबवडे करून कार्यक्रम लागलं सर पोरांचा 😂😂😂
२०२४ च प्रदीप महाजन दिला sir
Sar जेवण केलं का ❤ दुपारचं
Sir gk ch पुस्तक कुठे मिळेल.
@VitthalKangane
3 ай бұрын
yputube ला व्हिडिओ आहे बुक कस मागवायचा
तुम्ही पोलिस भर्ती द्या सर😂
बब्या कौन आहे सर😂
Sir mi aahe rastrapati🎉
जागा पैसे देऊन भरतात म्हणते
खारघर 14 जण मृत्यू असे लक्ष्यवेद बुक मध्ये आहे आणि तुम्ही 8 बोलत आहे मी कॉन्फयुज्ड आहे ( नितीन करीर समिती )
Sir sexy disat aahat 😎
सर वय वाढ बद्दल बोला फडणवीस साहेबांना