रत्नागिरी 7 - श्री दत्त मंदिर चिंचखरी, अद्भुत मंदिर 😍 | आंबे बाजार व आमची 1st Anniversay

आणि हा म्हणजे कोकणातील शेवट चा दिवस, इथून जायची देखील इच्छा होत नव्हती, एवढं छान वाटायला लागलेलं, पण काय करणार.. जावं तर लागणारच..
आंब्याची खरेदी आपण last day ला च करू ठरल्याप्रमाणे आंबे घेतले व छान unplanned location सुद्धा visit केलं.
संपूर्ण vlog बघा, व दुसरे 6 भाग बघितले नसतील तर ते देखील बघा.
चिंचखरी ला ज्या दादांकडून आंबे घेतले त्यांचा contact नंबर,
Ketan Bhatkar- +91 94055 20679
ते मुंबई ला देखील आंबे पाठवतात, तर रत्नागिरी ला न जाता सुद्धा आंबे मागवू शकता, जे की Best होते. जे आंबे आपण market मध्ये 550- 600₹ च्या range मध्ये बघितले, ते इथे त्या पेक्षा स्वस्तात available झाले.
जर आधी चे भाग बघितले नसेल तर इथे बघू शकता,
Part 1 - • रत्नागिरी 1 - Pawas Ra...
भाट्ये बीच नंतर आपण वळालो ते थिबा राजवाड्या कडे.
Part 2 - • रत्नागिरी -2 | किल्ले ...
रात्री fish थाळी चं जोरदार जेवण करून आराम केला व आता च्या vlog मध्ये ग्राम भ्रमंती केली..
Part 3 - • रत्नागिरी -3 श्री गणपत...
गणपतीपुळे येथे विघ्नहर्त्याच दर्शन घेतलं
Part 4 - • रत्नागिरी 4 - 500 वर्ष...
प्राचीन कोकण museum मध्ये कोकणाची खूप सारी माहिती व इतिहास डोक्यात घेऊन जयगड कडे प्रस्थान केले
Part 5- • रत्नागिरी -5 - Jaigad ...
जयगड किल्ला व अति अद्भुत जय विनायक मंदिर 😍
Part 6- • रत्नागिरी 6 -आरे वारे ...
भारतातील एकमेव बीच झिपलाईन -आरे वारे beach वर चं zipline 😍
आणि हा आहे 7 वा भाग, last पार्ट. शेवट चा दिवस पूर्ण करून आपण घराकडे वाटचाल केली.
ज्यांना मराठी कळत नाही अशा मित्रांसाठी हिंदी मध्ये रत्नागिरी चे shorts देखील बनवतोय, तर ते अमराठी मित्रांसोबत देखील share करा.
विडिओ बघा , मित्र व परिवासोबत देखील share करा आणि channel subscribe करा.
ह्या video मधील places-
Places covered in this vlog -
रत्नागिरी आंबा बाजार(Ratnagiri Market)
आंबे व्यापाऱ्यांचे घर चिंचखरी (Mango Seller's Home for buying Mangoes)
चिंचखरी मधील अद्भुत श्री दत्त मंदिर(Shree Datt Temple, Chinchkhari)
If you like the video, do share with your friends too.
My Instagram Handle -
jitu.bagul...
Surat - Places to Visit: • Surat - Places to Visit
Check other Playlists -
पुण्यातील पर्यटन स्थळे- Places To Visit In Pune-
Playlist-
• Places to visit in Pune
अंदमान trip complete details-
Andaman Travel Series-
• Andaman Travel Series
गोवा travel series- पूर्ण माहिती व ऐतिहासिक स्थळांची माहिती-
• GOA travel series
नाशिक पर्यटन स्थळे- Places to Visit in Nashik-
• Nashik Trip Series-Jun...
Vasai darshan: • Vasai darshan
Visit the channel for more videos.
#kokandairies #kokan #ratnagiri #chinchkhari #shreedattguru #templesofindia #templevisit #hindu #marathi #marathivlog #ratnagiritourism #travel

Пікірлер

    Келесі