रस्त्यावर वाहन बरोबर चालवा ,माज करू नका हा जन्म पुन्हा नाही

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

Пікірлер: 145

  • @NikeshKotangale-il5ph
    @NikeshKotangale-il5ph2 ай бұрын

    Sir तुमची लोकांप्रती जी भावना आहे हीच मला खूप आवडते........ I Love You Sir...... ❤

  • @narayndubhalkar1844
    @narayndubhalkar18442 ай бұрын

    अगदी बरोबर बोलें सर प्रशासन लाचार झालं आहे 200रुपये दिले कि तिथून निघून जातात 👍

  • @torchbearer0709

    @torchbearer0709

    2 ай бұрын

    💯

  • @pipramodingale579
    @pipramodingale5792 ай бұрын

    सर मी पण एक ड्रायव्हर आहे मी बाइक चालवताना नियमाचे पालन करून चालवतो जेणे करून कोणालाही त्रास होणार नाही पण जेव्हा मी car किंव्हा वेव्ही वेहिकल चालवतो तर तुम्ही म्हणता तसेच दलिंदर मध्ये येऊन त्रास होतो त्यांना काही होऊ नये म्हणून ड्रायव्हर ल काळजी करावं लागते पण हे दलींदर माजलेले आहेत जे असेच accident मध्ये मरणार आहे आणि हे असेच मारायला पाहिजे हे असेच कट मारून मध्ये येतात तेव्हा यांची पूर्ण काळजी प्रत्येक ड्रायव्हर करतोच🙏

  • @somnathmali4989

    @somnathmali4989

    2 ай бұрын

    Brober ahe dada mi pn driver ahe 😊

  • @sahilkhadase8594
    @sahilkhadase85942 ай бұрын

    सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही किती छान वं आपुलकीने बोलतात तुमचे वडिवो मी yutub वर खूप बघत असतो आणि खूप छान वाटते तुम्ही हशी मजाक पण करता आणि समजून पण सांगता

  • @manojgaikwad3631
    @manojgaikwad36312 ай бұрын

    अगदी बरोबर आहे सर...खुपचं मरण मागे पैदा झाले आहेत...

  • @Krishansangale__7819
    @Krishansangale__78192 ай бұрын

    धन्यवाद सर. आपण पूर्ण प्रामाणिकपणे कळकळून विनंती केली आहे. अगदी बरोबर.

  • @animalhusbandry5798
    @animalhusbandry57982 ай бұрын

    आजपर्यंतचा सर्वात भारी विषय... धन्यवाद सर

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar1262 ай бұрын

    मनातला विषय घेतला सर.ज्यांच्यिकडे किर आहे ते रस्ता आपला आहे असे वागतात

  • @sarangholey3716
    @sarangholey37162 ай бұрын

    सर चा हा व्हिडिओ जर त्या Bulider बापा च्या पोरान बघितला असता@Vedant Agrawal तर कदाचित त्या निष्पाप Engineer Students चा बळी गेला नसता 💯

  • @abhijeetpadwad6781
    @abhijeetpadwad67812 ай бұрын

    खरय आहे सर तुमच्या सारखे विचार जगात खूप कमी लोक करतात सलाम आहे तुमच्या विचारानं 👍🙏

  • @bhavarthRamayanTV
    @bhavarthRamayanTV2 ай бұрын

    अतिशय छान प्रेरणादायी संदेश समाजाच्या हितासाठी व नवयुवकांसाठी दिलेला आहे. सर तुम्ही... व्हिडीओ पाहुन कॉमेंट करण्याचा मोह आवरला नाही. माणुसकीचा भाग सुद्धा काळाची गरज आहे. हि तुमची तळमळीची भावना प्रत्येकाला समजावी हिच सदईच्छा! ✅राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

  • @subhashpare8537
    @subhashpare85372 ай бұрын

    प्रेरणादायी आहे सर आपला विषय...आजची खरी गरज आहे....🎉🎉

  • @vilasnage7388
    @vilasnage73882 ай бұрын

    सत्य परिस्थीती मांडली.

  • @ashokkamble1118
    @ashokkamble11182 ай бұрын

    बरोबर आहे सर तुमचं 😢😢😢

  • @pramodharkal9895
    @pramodharkal98952 ай бұрын

    गर्व से कहो हम परभणीकर है। राम राम सर मि आपलाच पाथरीकर

  • @charanjadhao1959
    @charanjadhao19592 ай бұрын

    सर तुम्ही सत्य बोलतात गाडी घोड़े बरोबर चालवत नाहीत मरण फुकट झाल आई वडील ला किती दु.ख वाटत असेल हेच लोक मुर्ख पणा दिसुन येतात गरीब लोक मरतात आपण जगा लोकांना ही जगु द्या चुकीच गाडी चा लवु नका अशी बातमी ऐकुण मनात दु.ख वाटत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @vankatipentewad9699
    @vankatipentewad96992 ай бұрын

    सर खूप छान समजून सांगतात समजून घ्या थोडं 👌🏻

  • @mhadevlhokande7533
    @mhadevlhokande75332 ай бұрын

    राम कृष्ण हरी सर धन्यवाद बरोबर वेळेवर व्हिडिओ सर

  • @avinashmirkale4275
    @avinashmirkale42752 ай бұрын

    सर....आपण वास्तव जीवनाचे भ़ान सांगता.... छान

  • @user-yt8xr6co5e
    @user-yt8xr6co5e2 ай бұрын

    कांगणे सर‌ तुम्ही फार चांगले बोलतात

  • @_aryan__14__yt
    @_aryan__14__yt2 ай бұрын

    साहेब गंगाखेड काय सगळी कडेच ही बोंब आहे. त्यात पहिला नंबर येतो ऑटो रिक्षा वाले. अजिबात नियमात नाहीत . नंतर two-wheeler वाले. गाडी विकत घेतली आहे त्यांनी लोकांनी रस्ता विकत नाही घेतलेला . कशाचा ही विचार करत नाहीत .मोठी गाडी चालवणारे काय करणार सांगा तुम्ही

  • @Thokahau25
    @Thokahau252 ай бұрын

    आपली समाजाप्रती कळकळ नेहमी मार्गदर्शक ठरते.... खूप धनयवाद गुरुजी........ आपले

  • @banduchakote8900
    @banduchakote89002 ай бұрын

    कागणे सर छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @SushmsSul
    @SushmsSul2 ай бұрын

    मला खुप अभिमान आहे सर तुमचा ❤

  • @PandurangAnande
    @PandurangAnande2 ай бұрын

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत सर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @vikasnarke6586
    @vikasnarke65862 ай бұрын

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @akashfitness.vlog.7893
    @akashfitness.vlog.78932 ай бұрын

    आपले तर दोनच सर फेवरेट आहे . कांगणे सर आणि कराळे सर . ❤

  • @milindjoshi8613
    @milindjoshi86132 ай бұрын

    सर आपण खूपच महत्त्व पूर्ण मार्गदर्शन केले आहे👌

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande21502 ай бұрын

    खुप छान अभिनंदन सर

  • @SopanGiram-rx2yt
    @SopanGiram-rx2yt2 ай бұрын

    ❤❤ खरंच बरोबर आहे सर

  • @SurendraBhosale-gi4fo
    @SurendraBhosale-gi4fo2 ай бұрын

    मी पुण्यातल्या आहे पण पुण्यातल्या काही लोकांना गाडी चालवीताना खूप माज आला आहे, Direct अंगावर गाडी घालतात.

  • @Nandedkar_
    @Nandedkar_2 ай бұрын

    Barobar aahe sir

  • @shridharlahane8484
    @shridharlahane84842 ай бұрын

    प्रशासनाला आणि राजकारणी लोकांना या अश्या प्रकारच्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नाही तसेच राजकारणी लोकांना फक्तं व्होट बँक कशी शाबूत राहील या कडेच लक्ष्य आहे बाकी काही नाही.

  • @surajwaster4648
    @surajwaster46482 ай бұрын

    Ekdam barobr 👍

  • @anilnayak778
    @anilnayak7782 ай бұрын

    Sir khup chan mahiti aahe sirji

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale57202 ай бұрын

    बरोबर आहे सर

  • @ashvdipsonune3250
    @ashvdipsonune32502 ай бұрын

    Barobar sir..

  • @bmbeptu
    @bmbeptu2 ай бұрын

    काय भारी विषय आणला सर अभिनंदन सत्य आहे हे.

  • @amolmaske8861
    @amolmaske88612 ай бұрын

    👍🏻👌🏻🌹🌹खूप छान सर

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b2 ай бұрын

    सर खूप माहिती चांगली सांगितली

  • @adeshraut6096
    @adeshraut60962 ай бұрын

    जो पर्यंत जात पाहून मत आहे तो पर्यंत काहीच होणार नाही, जे लोक मत फुकट देऊ शकत नाहीत त्यांनी न्याय फुकट मिळेल याची पण अपेक्षा करू नये

  • @DnyanobaDudhate-ne6mk
    @DnyanobaDudhate-ne6mk2 ай бұрын

    धन्यवाद सर

  • @laxmikantkulkarni6397
    @laxmikantkulkarni63972 ай бұрын

    Dhanywad sir

  • @sambhajijondhale2355
    @sambhajijondhale23552 ай бұрын

    Khup chan 🙏🙏🙏

  • @ParthdigitalSeva
    @ParthdigitalSeva2 ай бұрын

    Great 👍 sir Ji

  • @sanjayhire1173
    @sanjayhire11732 ай бұрын

    सर एकच नंबर तरच पोलीस प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देईल

  • @dattagadade9923
    @dattagadade99232 ай бұрын

    खूप छान सर जी.गेल्या आठवड्यात मी अशाच अपघातग्रस्त मुलाच्या आईचा आणि वडिलांचा आक्रोश स्मशानभूमीत मी पाहीला.

  • @dattagadade9923

    @dattagadade9923

    2 ай бұрын

    खूप छान माहिती चा व्हिडिओ असं म्हणायचं आहे

  • @tathagatkamble7924
    @tathagatkamble79242 ай бұрын

    Barobar sar great sar

  • @user-uo4yw4rs2l
    @user-uo4yw4rs2l2 ай бұрын

    खुप सुंदर माहिती दिली सर लोकांनी सावधपणे भरगाववेगाव वाहने डाव्या बाजूसने वाहन चालावे

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle2 ай бұрын

    बरोबर आहे गुरूजी

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil91462 ай бұрын

    अगदी बरोबर सर

  • @deepakdete5121
    @deepakdete51212 ай бұрын

    खुप छान सर

  • @balajikorde7719
    @balajikorde77192 ай бұрын

    सर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना सांग सर 10 फूट रोडवर सूर्यनमस्कार काढतात

  • @dinkarpatil1243
    @dinkarpatil12432 ай бұрын

    खुप छान

  • @rohitbhoir8486
    @rohitbhoir84862 ай бұрын

    Right sir👍❤️

  • @sadatsayyad6791
    @sadatsayyad67912 ай бұрын

    खर आहे सर

  • @user-nl3oh4fx2k
    @user-nl3oh4fx2k2 ай бұрын

    Sir agadi muddyach bolun gele tumhi saleut ❤❤❤❤❤

  • @bapuraobagate723
    @bapuraobagate7232 ай бұрын

    ❤❤100%khar ahe

  • @vishwanathjadhav4761
    @vishwanathjadhav47612 ай бұрын

    ❤❤❤ khar aahe sir

  • @sihshs2693
    @sihshs26932 ай бұрын

    सर खूपच छान सांगता आपण तुम्ही एवडे सांगत आहात तरी जरा लोकांत फरक पडत जायला पाहिजे सर

  • @girishkadganche2716
    @girishkadganche27162 ай бұрын

    Very good sir

  • @nitinkendre6529
    @nitinkendre65292 ай бұрын

    सर आजच एक नवतरणा मुलाचा accident झाला😢

  • @COMMENTS11master
    @COMMENTS11master2 ай бұрын

    Sahi sir 🙏

  • @maheshghodam5671
    @maheshghodam56712 ай бұрын

    सर तुमचा व्हिडीओ कधी पण बघितला तर प्रत्येक वेळेस नवीन ऊर्जा निर्माण होते नवीन काही शिकण्यास व ऐकण्यास मिळते.....💐💐

  • @vaibhavs.zungre9775
    @vaibhavs.zungre97752 ай бұрын

    I love you sir ❤

  • @WORKOUT00786
    @WORKOUT007862 ай бұрын

    yes sir it's true

  • @Wehicle123-jg5qe
    @Wehicle123-jg5qe2 ай бұрын

    Mast❤

  • @पंचशील
    @पंचशील2 ай бұрын

    1 number master ❤❤❤

  • @shivkumar522
    @shivkumar5222 ай бұрын

    Garibala tras deu naka ek dam barobar❤❤❤❤

  • @RaniDongre-fe6bk
    @RaniDongre-fe6bk2 ай бұрын

    Super

  • @bhaveshsawant6673
    @bhaveshsawant66732 ай бұрын

    Police garibana luttat tya vr video banva 😞

  • @shankarwaghmare3079
    @shankarwaghmare30792 ай бұрын

    Salute

  • @shivajisable7158
    @shivajisable71582 ай бұрын

    सर राईट 🌹🌹🌹

  • @nareshkide9922
    @nareshkide99222 ай бұрын

    Ekdam right sir bolalat tumhi pan lokana aata marnachi bhiti rahili nahi ajkal apan tar jatil pan dusryac jiv ghaltat🙂🙂🙂😌😌😔😔

  • @PushpaTolankar-nl4gk
    @PushpaTolankar-nl4gk2 ай бұрын

    Right 👍👍👍👍👍👍

  • @narendramahajan9197
    @narendramahajan91972 ай бұрын

    Right sir

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau70742 ай бұрын

    Kontahi swarth pana angi nn balgata niswarth pane samjun sanganare 1 sir mhanje kangne sir

  • @ravindrashewale6143
    @ravindrashewale61432 ай бұрын

    Sir selut aahe tumhala nustya St walayachya nahi tar pratek gorgarib jantechya manatlya Venda tumhala mahiti aahet sir your reply gret.

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar5882 ай бұрын

    सरजी तुम्हाला नतमस्तक होऊन नमस्कार. सर नेहमीच तुम्ही समाज प्रबोधनाचं काम करत करत आहात.

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f2 ай бұрын

    रोडवर एक टपरी उभी राहिली की की मुळात टपरीत अतिक्रमणामध्ये असते नंतर त्या टपरीसमोर ग्राहक व ग्राहकांच्या गाड्या थांबतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी अजून वाढते

  • @gajukale5813
    @gajukale58132 ай бұрын

    आजची परिस्थिती लई खराब झाली आहे 😢😢

  • @user-cd4bm9in6n
    @user-cd4bm9in6n2 ай бұрын

    👌👌👌

  • @patil-yc5if
    @patil-yc5if2 ай бұрын

    Ok

  • @user-un3qc8oq9h
    @user-un3qc8oq9h2 ай бұрын

    100 present OK sir

  • @gangaramchavan306
    @gangaramchavan3062 ай бұрын

    Sir hich avasth sambhjingar to punechi ahe bharpur tikani road var atikraman karun basle ahe

  • @rajashreechorge3321
    @rajashreechorge33212 ай бұрын

    👌🏻👌🏻👍👍

  • @user-ou4oe2sg3w
    @user-ou4oe2sg3w2 ай бұрын

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shriramthombre5748
    @shriramthombre57482 ай бұрын

    5:18👍

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau70742 ай бұрын

    🙏

  • @ajinkyadodke372
    @ajinkyadodke3722 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jagnnathmithbavkar7516
    @jagnnathmithbavkar75162 ай бұрын

    उरण च्या जय घरत चा पण वडियो बनवा

  • @navnathtahakik7397
    @navnathtahakik73972 ай бұрын

    cleark result kadhi lagnar

  • @dj_4k_status773
    @dj_4k_status7732 ай бұрын

    Online class kadhi aahe app var

  • @youtuberaj337

    @youtuberaj337

    2 ай бұрын

    Ha na kadhi hoil bhawa😢

  • @dnyaneshwarvaidya2520
    @dnyaneshwarvaidya25202 ай бұрын

    कांगणे सर वाळू वाहतूक हायवा बिना नंबर् चे आहे. पोलीस आणि RTO करता काय .

  • @Bjadhav12
    @Bjadhav122 ай бұрын

    👍✨

  • @nehakakade6648
    @nehakakade66482 ай бұрын

    दहा जण हळू गाडी चालवत असतील आणि एखादा फास्ट गाडी चालवतो. भरधाव वेगाने चालविणारेना एक हजार रूपये दंड करा.

  • @pareveshsonkamble3690
    @pareveshsonkamble36902 ай бұрын

    ❤❤❤

  • @Sadugurufale
    @Sadugurufale2 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @bk7407
    @bk74072 ай бұрын

    सर्व दोष पालकांचा आहे, शाळेत पोरांचा माज पालकांना सांगितला की ते मास्तर वरच चढते 90 ml घेऊन.

  • @ajitdudhawade-fb3er
    @ajitdudhawade-fb3er2 ай бұрын

    सर व्हिडिओ छान अहे सर मला अकॅडमी यांचे आहे येऊका fess nhi पण माझा कडे छत्रपती संभाजी नगर आंदोलन मी होतो सर मी आंदोलन मध्ये सर मी तुमचा big fan आहे तुमचे यू ट्यूब वर च 1पण व्हिडिओ सोडत नहीं सर मी पहिल्या शिवाय तुमचे तुम्ही आमचे आधार स्तंभ आहे

Келесі