Raosaheb Danve speech Nashik : हुशार ब्राह्मणाने कोंबड्यांची बैठक बोलावली, दानवेंचं तुफान भाषण

#Raosahebdanve #maharashtra #nashik #abpमाझा #abpmajha #rainupdates #maharashtrarainupdates #devendrafadnavis #sharadpawar #marathinews #maharashtrapolitics
Raosaheb Danve speech Nashik : हुशार ब्राह्मणाने कोंबड्यांची बैठक बोलावली, दानवेंचं तुफान भाषण
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 1 000

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 Жыл бұрын

    दानवे साहेब खरंच अतिशय सर्व सामान्य माणसाला समजेल अश्या भाषेत सांगितल.

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande316711 ай бұрын

    दानवेजी समान्य माणसाशी संवाद साधत आपण अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले.त्यांचे मित्र बनून गेलात.अपल्या अनुभवाचा लाभ अगदी हसत खेळत दिला. खूप छान मार्गदर्शन!शुभेच्छा!🙏🏳️‍🌈🙏

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 Жыл бұрын

    दानवे साहेब तुमचा रोख देवेंद्र जी कडे तर नाहीना?

  • @vitthalmusmade6053

    @vitthalmusmade6053

    Жыл бұрын

    अहो देवंद्रजी दानवे जी एकच आहेत यात तील मात्र शंका नाहीं

  • @viveknarkhede2420

    @viveknarkhede2420

    Жыл бұрын

    बरोबर

  • @user-mb7mq4cr6v

    @user-mb7mq4cr6v

    Жыл бұрын

    सहमत

  • @krushnadasdesale1075

    @krushnadasdesale1075

    10 ай бұрын

    सागर बंगल्यावर काळी जादु. करणारा रियाज अली अमृता बरोबर रिल बनवता बनवता शिवसेनेच्या चाळीस खादाड कोंबडे राष्ट्रवादीच्या खादाड कोंबडे गोळा केले. हेच सांगायचे आहे दानवेला आतुन बाहेरु काळा तर काळाच देंवेंद्र अमृता बद्दल बोलत आहे बरं

  • @sopanraobhokre6334

    @sopanraobhokre6334

    5 ай бұрын

    आपल्याला कळु देनार नाही ते

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 Жыл бұрын

    दानवे साहेब काय खर काय खोट पण काय पण असुदे मी आवर्जून तुमच भाषण ऐकून हसून हसून भरपूर वेळ आनंद वाटत आहे

  • @RameshPurohit-vw7ju

    @RameshPurohit-vw7ju

    2 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RameshPurohit-vw7ju

    @RameshPurohit-vw7ju

    2 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RameshPurohit-vw7ju

    @RameshPurohit-vw7ju

    2 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SadhanaRahane

    @SadhanaRahane

    2 ай бұрын

    16:01 विस्ससीएसएसएसडि. वव. . . . . . .

  • @vitthalgarje2297
    @vitthalgarje2297 Жыл бұрын

    मागच्या पोलिस दादाला सलाम एवढ्या जोकवर एक स्मितहास्य केले नाही 👍👌

  • @dhanajibarkade5341

    @dhanajibarkade5341

    Жыл бұрын

    तो बिचारा काय करणार त्याला माहीत एक कोंबडी दिवसात एकच अंडी देते पण हे बिनडोक्याचं म्हणतंय दोन अंडी देते.नशीब त्यांनी नाही सांगितले रेड्याने दूध दिले.

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    Жыл бұрын

    यालाच म्हनतात सुरक्षा :🙏🙏

  • @sanjayshinde-xt9ci

    @sanjayshinde-xt9ci

    Жыл бұрын

    त्याला माहिती आहे हे बधीर आहे

  • @35sachinile97

    @35sachinile97

    Жыл бұрын

    हे दानवे वेडपट आहे😂😂

  • @PurushottmKambale

    @PurushottmKambale

    Жыл бұрын

    ​@@sanjayshinde-xt9ci c v ccvvv cccg. C c c ccccccçcccc. Vć cc vcc v. Vvv c cc c c. C. Ccccccccccccccccccccccccccccccczzgg cccccccccccvcccccccccçcçccçc. C. C. Cc

  • @jadhavbalubhimsainik3587
    @jadhavbalubhimsainik3587 Жыл бұрын

    देशाची लोकशाही डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली आहे देशाचं सर्व काही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे...हे सत्ताधारी काहीही बोलतील कृपया लक्ष देऊन ऐकू नये सरकार बदलणारच....देशाचे जे सर्व काही आहे ते फक्त आंबेडकरांमुळेच आहे सर्व देशाची पाहणी करून रात्रंदिवस अभ्यास करून अखंड भारत देशाची घटना लिहून गेलेत...💙🙏💙 जय भीम....विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

  • @ankushchandeshware7020
    @ankushchandeshware7020 Жыл бұрын

    हे सगळे दिशाभुल आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव दिले तर चालेल.तुमचे 500रुपेयचे भिक लागत नाही.आम्ही देशाला जगवतो.

  • @nileshkadu6697
    @nileshkadu6697 Жыл бұрын

    आहो दानवे साहेब आता अजूनही लोक वंचित आहेत त्यांचे काय ?

  • @DnyaneshwarGanjale

    @DnyaneshwarGanjale

    Жыл бұрын

    ब्रमहण कोण देवेद्र कुकुट पाळणारा तयानी तुमहाला सागीतले वाटते

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Жыл бұрын

    सांगा सांगा लोकांना तुम्ही काय काय ॽ केलं,किती सरकारी कंपन्या विकल्या,किती नोकरी दिल्या,किती महागाई कमी केली😂😂

  • @devendrasonarkar9794

    @devendrasonarkar9794

    Жыл бұрын

    हे ते सागनार नाही, चोर चोर हौसेने भाऊ.

  • @sudhakarpatil686

    @sudhakarpatil686

    Жыл бұрын

    Bandgul bindok kombad Fakt uchalegiri😂😂😂

  • @Preity-vdos

    @Preity-vdos

    4 ай бұрын

    तुम्ही घ्यायाची की मग

  • @rajannaik8723

    @rajannaik8723

    4 ай бұрын

    ​@@Preity-vdos ते फक्त पप्पूमूत्र घेतात

  • @RayatAgro-vt4ls
    @RayatAgro-vt4ls Жыл бұрын

    भाजप ने देखील 70 हजार कोटी भ्रष्टाचार चा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वर केला होता ना गाडी भर पुरावे होते तरी पहाटे ची शपथ घेतलीच नां....

  • @RamkrishnaBarge

    @RamkrishnaBarge

    Жыл бұрын

    गॅस सिलेंडर 1200रूपालाकेला,

  • @sudhirkulkarni1219

    @sudhirkulkarni1219

    Жыл бұрын

    हाच प्रश्न अजित दादांना विचारा का शपथ घेतली

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 Жыл бұрын

    लोकहो याची १५००० कोटी ची प्रॉपर्टी आहे फक्त गोड बोलतोय पण प्रंचड corrupted आहे

  • @user-mb7mq4cr6v

    @user-mb7mq4cr6v

    Жыл бұрын

    वाळु माफिया

  • @KondibaMundhe-fn6le

    @KondibaMundhe-fn6le

    Жыл бұрын

    Correct

  • @bhikanraowarade7445

    @bhikanraowarade7445

    Жыл бұрын

    खर आहे

  • @ckpatekar

    @ckpatekar

    3 ай бұрын

    आरोप करताय म्हणजे पुरावे असतीलच ना भाऊ .

  • @pavankokate750
    @pavankokate750 Жыл бұрын

    परंतु त्या बैठकीला कोंबड्यांची उपस्थिती नव्हती,बैठकीला कोंबड्या ऐवजी दानव उपस्थीत राहीले

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 Жыл бұрын

    ग्रामीन जनतेला आवडणाऱ्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याची व विनोदी उदाहरणे देऊन भाषण करण्याची कला फक्त दानवे साहेबांना फार छान जमते त्यामुळेच भाषण संपूर्ण ऐकणे कोणीही टाळत नाहीत..

  • @ckpatekar
    @ckpatekar3 ай бұрын

    दानवे साहेबाच खूपच सुंदर बोलीभाषेत भाषण.खूप आवडले .कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखे.

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 Жыл бұрын

    १५०००००₹काय झाले ते पण सांगा, पाहू नये असा सल्ला. इडी,सीबीआय,इन्कम टॅक्स.........🎉🎉🎉😮😮😮

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Жыл бұрын

    साहेब हे लक्षात घ्या पिंक विमा हा फळ पिकाला घ्या काही ही फेकु नका

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 Жыл бұрын

    किती साध्या भाषेत सुंदर बोलले रावसाहेब. मोदीजी नी माणसे शोधून घेतली आहेत.

  • @vishnujanjal5006

    @vishnujanjal5006

    3 ай бұрын

    मोदी सरपंच असेल तेव्हा पासुन आमदार खासदार आहे दानवे साहेब

  • @maheshkhansole7825
    @maheshkhansole7825 Жыл бұрын

    दानवे साहेब कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांच आथिर्क नुकसान झाले आहे लवकर कर्ज माफ करण्यात यावे

  • @pramodumale2238

    @pramodumale2238

    Жыл бұрын

    भाड खाऊ तुझा बाप म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव5साहेब छा सरकार होत त्यावेळी

  • @avinashkarande2456
    @avinashkarande2456 Жыл бұрын

    1111 सिलेंडर आहे कमी कधी होणार

  • @marutidevale791
    @marutidevale791 Жыл бұрын

    तुमच्या पक्षात पण एक अती हुशार माणूस आहे, कथा त्याला पण ऐकवली तर बरं होईल.

  • @lalasahebadsul1462
    @lalasahebadsul1462 Жыл бұрын

    दाजी आमचे पंधरा लाख कधी देणार

  • @dipakghule3592

    @dipakghule3592

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @samadhn.malimali2508
    @samadhn.malimali2508 Жыл бұрын

    यांच्या नावातच दानव आहे..

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Жыл бұрын

    जन धन खाते झिरो बॅलन्स वर काढले आणि नंतर प्रत्यकी 500/भरून घेतले तो पण घोटाळा आहे

  • @pallavigokhale5536

    @pallavigokhale5536

    Жыл бұрын

    यात काही घोटाळा नाही. ज्या बॅंकेत अकाऊंट काढलं तिथे जाऊन भेटा.

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 Жыл бұрын

    तुमची बापाची मालमत्ता विकून दिले नाही पैसा आमचा आहे थापा मारू नका

  • @ankushchandeshware7020
    @ankushchandeshware7020 Жыл бұрын

    वाजपेयी सारखे पंतप्रधान या देशात कोणीही होणार नाही. सलाम या पंतप्रधानाला.

  • @PG-xk4ib

    @PG-xk4ib

    Жыл бұрын

    Gas connection 100/- la dilay an Gas 1150/- kelay 😀

  • @yashrajvidhate9395

    @yashrajvidhate9395

    10 ай бұрын

    तेव्हा वाजपेयीला मतदान केले नसेल

  • @uttammore143
    @uttammore143 Жыл бұрын

    श्री रावसाहेब दानवे साहेब तुम्ही खुप खुप छान विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 Жыл бұрын

    दानवेजी 100रू कनेक्शन दिलं पण 11.75रू चा हंडा घेऊ शकत नाही त्यामुळे बहुतेक गरीब चुलीवर स्वयंपाक करतात त्याचं काय?

  • @rajujadhav5734

    @rajujadhav5734

    3 ай бұрын

    1 nbar. Gupit.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Жыл бұрын

    सरकारी कंपन्या खाजगी का केल्या हे सांगा

  • @sachinlandge7153
    @sachinlandge7153 Жыл бұрын

    येणारा काळ ठरवेल दानवे साहेब

  • @sikandarshaikh1042
    @sikandarshaikh1042 Жыл бұрын

    हुशार साहेबाचे हुशार चुटकुले भारी जोक्स मारला राव तुम्ही साहेब आसेच लगे रहो

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Жыл бұрын

    हे माणूस जाल नीतून निवडून येत मंत्रिपद घेत पण काय विकास केला ते विचारा

  • @albatross_0143
    @albatross_0143 Жыл бұрын

    याला चपल्याने हाणायला हवं स्वा: चा जिल्हा सुधार ता येत नाई .... याला ........ या कोंबड्या ला बोला जरा डोकावून बाजूचा बगा लातूर कसा आहे तर

  • @ashokborse6955

    @ashokborse6955

    Жыл бұрын

    भित्रा नाव निशी का comments का नाही ?

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Жыл бұрын

    देवेंद्र फडणवीस हा तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार शेतकऱ्याला साला बोलला होता ना तुझा कार्यक्रम जनताच लावणार

  • @eknathbhosle732
    @eknathbhosle732 Жыл бұрын

    दानवे साहेब मोदी ने गरीबी नाही गरीबांना हटवल

  • @user-fk6ze1wt2y
    @user-fk6ze1wt2y4 ай бұрын

    साहेब. जालना ते. अंबड ते.शहागड. गेवराई ते.बीड. ते. सोलापूर.नवीन.रेल्वे.मर्ग.लोकल.चालू.करावी.ही विनंती.आहे.या.मुळे.रोजगार. सर्वना.काम. मिळेल.साहेब.🙏🙏🙏🙏

  • @rajuvaral3640
    @rajuvaral3640 Жыл бұрын

    शहा साहेबांची आर्डर पाळली फडणवीस साहेबांनी

  • @gowardhanwambhurkar8225
    @gowardhanwambhurkar8225 Жыл бұрын

    गरीब शेतकर्यांचे ऊसाचे पैसे बुडवणारा दानवे साहेब

  • @santoshsalvi1989

    @santoshsalvi1989

    Жыл бұрын

    ब्राह्मण म्हणजे फडणवीस काय

  • @shankardhas6428

    @shankardhas6428

    Жыл бұрын

    No surprise that is

  • @bt-yx9tv

    @bt-yx9tv

    9 ай бұрын

    ब्रमननसागीतल एकाबरतीनीआडीसुदादेदीवाटत

  • @kalidasranjane1727
    @kalidasranjane1727 Жыл бұрын

    सिलिंडर 400रू 1050 रू हे पन सांगा. खेळाडू रस्ते वर न्याय मिळावा बसले दिले न्याय

  • @anilthane2610
    @anilthane2610 Жыл бұрын

    विमा मिळाला नाही आजपर्यंत, साहेब

  • @yogeshlahange2703
    @yogeshlahange2703 Жыл бұрын

    माझे कुटूंब माझी जबाबदारी ठिक आहे. म आता काय चालु आहे ,शासन आपल्या दारी आणि जनता भिखारी करुन टाकली .

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Жыл бұрын

    Very good धन्यवाद साहेब 🙏

  • @gajanamisal526
    @gajanamisal526 Жыл бұрын

    हो साहेब‌. 50 खोके गरिबांना दिले असते

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 Жыл бұрын

    दानवे जी तुम्ही अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे ❤❤❤ जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम ❤❤❤

  • @mugdhabordawekar3801
    @mugdhabordawekar380111 ай бұрын

    धन्यवाद तुम्हाला दानवे साहेब तुमच्या अगदी सर्वसामान्य जनतेला समजेल अशा साध्या सोप्या भाषेतील प्रचारा बद्दल❤🎉

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe388711 ай бұрын

    खरी वस्तुस्थिती मांडली, धन्यवाद साहेब

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 Жыл бұрын

    तुमच्या जावयांना मानाचा मुजरा😂

  • @baburaojikadam2132
    @baburaojikadam213211 ай бұрын

    एका ब्राह्मणानं 100 मराठी आमदारांना नाना टाकून एकत्र केले दानवे साहेब त्याच्यात तुमचा पहिला नंबर लागतो

  • @chandrakantpatne320
    @chandrakantpatne320 Жыл бұрын

    कोण ब्राह्मण देवेंद्र फडणवीस 😊

  • @vijayapitre2626
    @vijayapitre2626 Жыл бұрын

    मस्त

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 Жыл бұрын

    Great Maratha Leader❤

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 Жыл бұрын

    9 वर्षात तुमच्या सरकारन काय केल हे लोकांना जाऊन सांगायची गरजच नाही. लोकांना माहीत आहे 350 चा गॅस 1200 रु झाला. डिझेल पेट्रोल 100 रु पार झाला. शेतकऱ्याच्या मालाला भाव घसरला. किती लबाड बोलतात दानवे साहेब. मर्यादा सभाळा. पंथाच्या दावणीला बांधलेले लोक खोट बोलुनच खुर्ची सांभाळतात जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 Жыл бұрын

    दानवे साहेब 15 लाख रु मिळाले हे ही सांगा. महागाई वर, शेतकऱ्या वर,विकासा वर बोला. बाकीच्या थापा कमी मारा.

  • @dadaraokolhe2150

    @dadaraokolhe2150

    Жыл бұрын

    जर 65 70 वर्षापासून ज्यांनी काळा पैसा खोल्यांमध्ये दाबून ठेवला होता तो पैसा जर त्यांनी रातोरात टक्केवारी देऊन पांढरा केला नसता तो पैसा जर गरिबाच्या जर पदरात पडला असता तर प्रत्येकाला 15 लाख रुपये जरूर मिळाले असते बघा हा विचार सुद्धा कधीतरी केला पाहिजे ना 🙏

  • @fulchandkave2365

    @fulchandkave2365

    2 ай бұрын

    फुकट खाऊ

  • @rajendraindrale2520
    @rajendraindrale252011 ай бұрын

    खुपच छान भाषण .

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын

    दानवे साहेब महाराष्ट्रासाठी एखाधी घोषणा करा ना, नुसतं राजकारण,

  • @ramachandrapatil3042
    @ramachandrapatil3042 Жыл бұрын

    त्या बैठकीला दानवे साहेब जातीने हजर राहिले.

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 Жыл бұрын

    तुम्ही काय काम केलं हे लोकांना सांगण्याची गरज नाही लोकांना पक्क माहीत आहे सांगण्याची गरज नाही आता

  • @najeerpathan7323
    @najeerpathan7323 Жыл бұрын

    लय फेका फेकी करता साहेब 😊

  • @bhikanraowarade7445

    @bhikanraowarade7445

    Жыл бұрын

    ✌️

  • @sanjayhingave2999
    @sanjayhingave2999 Жыл бұрын

    कधी येणार आपन उंडणगावला आपल्याच मतदान वारडात साहेब .जनता राजा

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Жыл бұрын

    व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * भारतीय ओंकें लाडलें पंतप्रधान मोदी जी के * ‌ 9 बरसों कार्य क्रम का * ‌अप्रतिम च संदेश कार्य * धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 जय जय जय हिंद हिन्दू हिंदुत्व हिंदुस्तान की मातापिता सेवक सरकार मायबाप सदगुरु सच्चिदानंद भगवान् परमात्मा की जय जय जय वंदे मातरम्👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @avinashkarande2456
    @avinashkarande2456 Жыл бұрын

    15 15 lakh taknar hote ky zal

  • @adv_balasaheb_dake_official
    @adv_balasaheb_dake_official Жыл бұрын

    गरीबी कोणती हटली आज घडलीला कापसाला भाव नाही व तरुणांना रोजगार नाही भरती नाही असे कित्येक प्रश्नन निर्माण झाला आहे

  • @dadaraokolhe2150

    @dadaraokolhe2150

    Жыл бұрын

    अरे भैया 2014 पर्यंत 1971 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचे सरकार होतं आतापर्यंत तुम्ही गरीबच आहेत काय आणि पुन्हा विचारतोय गरिबी केव्हा हटणार म्हणून प्रत्येक दोन महिन्यानंतर पासबुक घेऊन बँकेत जातात मोदीचे पैसे आले का नाही म्हणून तपासायला अरे काँग्रेसच्या काळामध्ये व्याजाने पैसे काढल्याशिवाय पेरणी होत नव्हती आज मला दाखव कोणत्या शेतकरी व्याजाने पैसे काढून पेरणी करतोय सर्व शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पीएम मोदी सन्मान योजना मिळतोय आणि तसेच दुष्काळाचे इतर योजनेचे असे मिळून बरेच पैसे गरीबाच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आणि तूच कसा विचारणार आहे एकटा मागे राहिला रे बाबा गरीबी कधी हटल म्हणून 🤣🤣🤣🤣🤣 आपले हिंदू धर्मामध्ये आपल्या राष्ट्रांमध्ये आपले महाराष्ट्र मध्ये अशी एक सवय झालेली आहे पंगत देणाऱ्यांनी कशीही देऊ द्या पण हे खरंच तुझ्यासारखा राहतो रे बाबा तो म्हणतो भाजीला मीठ कमीच होतं हो म्हणून तुझ्या दृष्टीकोनातून गरिबी अजून हटलेली नाही असे वाटते 🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑 परंतु बघा🙏 अगर बचाना है बढाना है और हिंदुस्तान llll तो हमेशा के लिए कमळ निशान कमळ निशाना और धनुष्यबाण 🙏👌 आदरणीय दादा खूप छान भाषण केलंय धन्यवाद भाषण ऐकून आज खरच मन भरलं,,,,,,,,,,,,,, तुमचाच 1992 पासून चा निस्वार्थी स्वाभिमानी एकनिष्ठ सत्यवादी कार्यकर्ता ,,,,,, 🙏

  • @ajaypatil5505

    @ajaypatil5505

    3 ай бұрын

    त्याची हटली

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao63554 ай бұрын

    दानवे साहेब खूप छान भाषण.

  • @yotob5620
    @yotob5620 Жыл бұрын

    5 कीलो धाण्य एका कुटुंबाला किती दिवस पुरते साहेब

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 Жыл бұрын

    गरीब गरीब म्हणून आवळा देऊन बेल पाडू नका, साडेतीनशे चा गॅस साडेबाराशे झालेला आहे शेही सांगा

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Жыл бұрын

    दानवे साहेब आता ब्राह्मण अति पुढारलेत ते सुध्दा तुमच्या पुढे गेलेत एकवेळ तुम्ही तुम्ही दिवस बघाल पण ब्राह्मण तुमच्याही पुढे गेलेत

  • @sarikadhawade304
    @sarikadhawade304 Жыл бұрын

    गोष्टी चांगल्या सांगता पण खरच अंतकरणाला विचारा खरं काय

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 Жыл бұрын

    वा सुरेख. संघटन कामात कार्यकर्त्यांना छान मार्गदर्शन

  • @babanraut6190
    @babanraut6190 Жыл бұрын

    Excellent

  • @balasahebkamble1745
    @balasahebkamble1745 Жыл бұрын

    भरून कितीला भेटतो ते सागा साहेब

  • @user-jk5tc6oy5p
    @user-jk5tc6oy5p10 ай бұрын

    चांगलं विचार सांगितला

  • @dreamchaser4765
    @dreamchaser476511 ай бұрын

    He connects with the audience sooooo well!!! The way he speaks is soooo endearing, enigmatic and engaging.

  • @nileshkadu6697
    @nileshkadu6697 Жыл бұрын

    coronachya काळात सर्वाना गरिबांना दवाखान्यात लोकाना राव लुटला की हो काय त्यावेळी सरकारने मेहरबानी केली का ? का लोकाना विनामूल्य सेवा सुरू केली नाही ? गरिबांना coronachya नावावर लुटले हो

  • @shrikrishnamohite1765
    @shrikrishnamohite1765 Жыл бұрын

    एक म्हण गावाकडची बामण अक्कल दहा मण 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 Жыл бұрын

    तुमच्या पक्ष चे लोक kahi💜

  • @sureshbhagwat9022
    @sureshbhagwat9022 Жыл бұрын

    यांना पण कोणीतरी समजून सांगा रे. बामन यांचासुद्धा कोंबडा केल्याशिवाय राहणार नाही. पक्षातल्या कोंबड्या ची बिर्याणी खूप चविष्ट लागते.

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 Жыл бұрын

    लाज वाटली पाहिजे. गरीबी वर बोलायला. ३०० सिलेंडर १२००ला झाला. ७० रु किलो तुरीची डाळ २०० रु किलो झाली. राशेन वर मिळणारा गहू ४ किलो वर आला गोडेतेल २०० रू किलो झाले ६० रू पाव असणारी चाहा पावडर १४० पाव झाली . मात्र एम आय डी सी मध्ये काम करणाऱ्या कामगाराचा पगार २०१४ ला होता तोच पगार २०२३ ला आहे. आणि हे महोदय २०१४ नंतर देशतील गरीबी कशी संपवली याचे प्रवचन देत आहेत. आणि आम्ही टाळ्या वाजवत राहतो.

  • @yashrajvidhate9395

    @yashrajvidhate9395

    10 ай бұрын

    फक्त कांदा बाजार कमी केले राव सगळे महाग केले

  • @yallappadevkar8225
    @yallappadevkar8225 Жыл бұрын

    विद्याथ्र्यांचे 500 घेतात किंवा बँकेत जमा झाले की पैसे कपात करण्यात येतात

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre450110 ай бұрын

    सत्तेसाठी सब घोडे बारा टक्के..... प्रत्येकाचे/तुमचे खायचे दात वेगळे आहेत... त्यां बाहेरच्या लोकांना फक्त माणसाचा चकचकीतपणा पहात असताना तुम्ही पाकड्यांशी तुळना करत असाल तर आमच्या सारखे करंटे आम्हीच..

  • @achutjadhav831
    @achutjadhav831 Жыл бұрын

    साहेब तुम्ही कोना बदल बोले समजले जंतेला 😂😂😂😂,

  • @parmeshwarnaiknavare9745
    @parmeshwarnaiknavare974511 ай бұрын

    Great Thinking and Simple living !with improved Democracy plans !! Superb speech 👌 👏👏💐💐😀

  • @manohar8897

    @manohar8897

    10 ай бұрын

    5​@@ramchatarkar8341

  • @prahladravlodhe2054

    @prahladravlodhe2054

    10 ай бұрын

    ​@@ramchatarkar8341😅

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 Жыл бұрын

    वानरांनी फार उच्छाद मांडलाय १० वर्षांपासून आमच्या गावात,मी असं ऐकलंय की दादांना बघितलं की वानरं पळून जातात.एकदा या आमच्या गावात , तुमच्या मतदार संघात आहे आमचं गाव.

  • @shyampatil8708
    @shyampatil870811 ай бұрын

    मी ३५वर्षापासून भारतीय जनता पार्टी ला मतदान करतो ते फक्त धार्मिक भावनेतून पण नेते काही चांगले नाहीत.महाराष्ट्रात फक्त मोदी योगी, आणि शाह केंद्रात .महाराष्ट्रात भ्रष्ट्राचार यावर अंकुश नाही.

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 Жыл бұрын

    साहेब आपण रेल्वे मंत्री आहोत किती मुलांना नोकन्या दिल्या गोड बोलून गरीब मुलांना फसवू नका

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 Жыл бұрын

    कोणाच्या खात्यामध्ये 5000 आले मूर्खासारखे टाळ्या वाजवतात लाज वाटली पाहिजे मराठी जय शिवराय

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 Жыл бұрын

    अजून एक सांगायचे राहिले दानवे साहेब मोदींनी 15 लाख देले पत्येक कुटुंबाला 😂

  • @julalsingrathod9524
    @julalsingrathod95243 ай бұрын

    अत्यंत सोप्या भाषेत योजनांची माहिती दिली

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Жыл бұрын

    वा दानवे साहेब खूप हसवलं तर मी मनापासून अभिनंदन तुमचं जय महाराष्ट्र

  • @premnathpotdar3800
    @premnathpotdar3800 Жыл бұрын

    दानवे साहेब ग्रेट भाषण 😂 सर्वसामान्य माणसाला समजलं असे🎉

  • @vasantraogkarne8287
    @vasantraogkarne8287 Жыл бұрын

    खूप वास्तववादी विश्लेषण

  • @VertexExp
    @VertexExp Жыл бұрын

    साध्या सुंदर भाषेत उत्तम भाषण 👌

  • @abhinashgawali8438
    @abhinashgawali8438 Жыл бұрын

    Dada's Speech Was Good he understood Modiji's Plans

  • @anantremje886

    @anantremje886

    11 ай бұрын

    Are. Kombdeechya. Maza. Mar

  • @ramsakhare9359
    @ramsakhare9359 Жыл бұрын

    दानवे साहेब पेट्रोल व डिझेल चे भाव कमी कधी होणार सिलेंडर चे भाव कमी कधी होणार महागाई कमी कधी होणार सिलेंडर चे भाव कमी कधी होणार जनतेला 15 लाख रुपये कधी देणार आहेत ते सांगा काळा पैसा कुठे ठेवलें

  • @popatdongareu7966

    @popatdongareu7966

    Жыл бұрын

    ..

  • @popatdongareu7966

    @popatdongareu7966

    Жыл бұрын

    ..

  • @popatdongareu7966

    @popatdongareu7966

    Жыл бұрын

    ..

  • @GaneshSable-le4sc
    @GaneshSable-le4sc Жыл бұрын

    Great dada

  • @navnathpawar3814
    @navnathpawar3814 Жыл бұрын

    मी जालन्या चा आहे आमच्या जिल्ह्याला काय सुविधा केली

  • @nanakharde4162
    @nanakharde4162 Жыл бұрын

    ब्राह्मण समाजाचा ऊपमर्द

  • @MAU9820.

    @MAU9820.

    10 ай бұрын

    Not so it's intellectual capacity which no caste can come near to the BRAHMIN COMMUNITY 😊. PLEASE TAKE IT POSITIVELY 😊

  • @nitinpatil328
    @nitinpatil328 Жыл бұрын

    कोंबडे कोण आहेत ते सांगा.

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 Жыл бұрын

    कवट्या महाकाय

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Жыл бұрын

    काही पक्षाचे नेते जेव्हा भाषण करण्यासाठी जेव्हा उभे राहिले की... पहिल्यांदा घोषणा करण्यात येते आणि लगेच म्हणतात. ... "या बाजूला आवाज ऐकू येत नाही " यांच्या कधीतरी डोक्यात येत नसेल का... लोक उत्स्फुर्त पणा का दाखवत नाहीत. या आलेल्या लोकांच्या वर येण्यासाठी जबरदस्ती करून. दानवे साहेब आज तुम्ही खरोखर खरे बोललात. धन्यवाद

  • @bhushanshikhare
    @bhushanshikhare11 ай бұрын

    सर्व ठिकाणी आपण गेलात पण सरकारी खर्चानेच पण हा. फक्त सर्वापोटीच हा.

  • @madankulkarni4986
    @madankulkarni4986 Жыл бұрын

    श्री दानवे जी आपले भाषण अत्यन्त प्रभावी झाले. हे असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत.

Келесі