Ranga Yei Vo | Nitin Deasai | Ep 79 | HD | Part 01 | नितिन चंद्रकांत देसाई | रंगा येई वो | 10.9.2022
Ойын-сауық
सहभागी - नितिन चंद्रकांत देसाई, सुप्रसिध्द कलादिग्दर्शक
संकल्पना - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)...
कार्यकारी निर्माता - संदीप सूद / कपिलकुमार धोरे..
निर्माता दिग्दर्शक - अमित कुमार
काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' RangaYeiVo '_' रंगा येई वो ' (१० सप्टेंबर २०२२)
Artist : नितिन चंद्रकांत देसाई, सुप्रसिध्द कलादिग्दर्शक
Anchor : मीना नाईक
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Porduction Assitant : महेंद्र जगताप
Producer Director : अमित कुमार
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Пікірлер: 55
असा मराठी माणूस पुन्हा होऊ शकत नाही .🙏
@Sameer-Shirsekar
11 ай бұрын
Nahi hou shakat
नितीन देसाई हे हळहळ करून जीव सोडला. पण यातून आपण शिकले पाहिजे कि आपण मराठी माणसाने मराठी माणूस टिकवला पाहिजे, असा कलाकार होणे नाही. खूप वाईट घटना आहे. हा असा शेवट नव्हता व्हायला हवा. कुठे गेले आज सर्व बॉलीवूड चे कलाकार ज्यांना आपण डोक्यावर घेतले. का आले नाही आज कोणी अंत्यदर्शनाला.😢
@Minalsamant33-zw4ib
11 ай бұрын
मोदी गुजराती वाढवत आहेत महाराष्ट्रात भांडणं लावून
@rohinisane3769
11 ай бұрын
आता बॉलिवूड च्या सिनेमांवर बहिष्कार टाकला पाहिजे
आज माझा आणि संपूर्ण विश्वातल ,श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मावळा , आम्हाला सोडून गेलेत. भावपूर्ण श्रद्धाजली
खूप सुंदर आणि अविस्मरणीय मुलाखत.नितीन देसाईंची प्रकांड बुद्धी,जबरदस्त आकलनशक्ती,अभ्यासू आणि नाविन्यपूर्ण विषयांचा ध्यास घेण्याची वृत्ती आणि या सर्वातून एनडी स्टुडिओची उभारणी हा सगळा आयुष्याचा पट उलगडून दाखवताना मन तल्लीन झाले.ही मुलाखत घेतल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे हार्दिक आभार.❤❤❤
अतिशय सुंदर मुलाखत. ईतक्या मोठ्या कलाकाराचे कौतुक करायला शब्दाच अपुरे पडतात.
Kiti chan मुलाखत.... Great manus.... Kiti अभ्यासू वृत्ती , सखोल निरीक्षण , कमाल आहे....पण किती वाईट शेवट....खूप दुःख...वाटते...
@snehalchiplunkar5298
11 ай бұрын
किती प्रेम आई वडिलांवर....भाग्यवान आहेत....
चित्रपट सृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून भव्यदिव्य काम करून अचानक निघून गेलेले नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मुलाखतीतून कुठलाही अहंकार नसलेले साधे कलावंत होते हे जाणवते. मुलाखत ऐकतांना गहिवरून आले. आपल्या कलेवर प्रेम करणारा असा कलावंत पुन्हा होणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
नितीन देसाई च्या दुःखद exit नंतर ही मुलाखत पाहाणे हा त्यांच्या भेटीचा आनंद आणि त्यांना मुकण्याचे दुःख देणारा अनुभव वाटला. नीरज अगरवाल आणि माझे सहकारी कपिल ढोरे यांना मनापासून धन्यवाद. दूरदर्शन चा ultimate content अश्याच वेळी कळतो.- --गोपाळ अवटी ,पुणे
Simple sincere dedicated......
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब ... कधी भरुन नाही येणारी हानी
नितीन इतके सुंदर विश्व निर्माण केले होतेस.... असा शेवट करणे अगदी अयोग्य होते रे ... सिर सलामात तो पगडी पचास !!
अतिशय सुंदर मुलाखत... भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
'So Sad We Lost ND Studio Owner Shree Nitin C Deasai "A Shining Pearl" In Marathi Film Industry'. 😢😢😢
Great... legends always alive from their creativity...we miss you Sir.
खूप वाईट झालं सगळी मराठी मंडळी एकत्र येऊन त्यांच्या बरोबर उभी राहिली असती तर हा हिरा पुन्हा जोमाने उभा राहिला असता
भावपुर्ण श्रद्धांजली 😞
भावपुर्ण आदरांजली 🙏🙏💐💐
असा अकल्पनीय अष्टपैलू मराठी माणुस होणे नाही 😂 नितीन चंद्रकांत देसाई अमर रहे
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏿🙏🏿💐💐
Salute to your work
दादा मनाला चटका लावून गेलास...
nitin sir, tumhi khup mothi chuk keli.. Exit karanyachi.. punha dusare ND hone nahi. Will miss you always
Khup vaet vatat asha chagala kalakar ani manus gamaval
सर तुम्ही खूप ग्रेट होता पण जास्त इमोशनल पण होता
खूपच छान मुलाखत. 🙏
Great interview of desai saheb. He is great person. India miss his talent. Miss you desai ji.
Great Person Great Artist
Khoop dukhe zale..😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली
शून्यातून ब्रम्हांड निर्माण करण्याची कला तुला अवगत असताना तुझे जीवन मातीमोल करण्याचं आम्हाला आणि देवालाही मान्य झाले नसते.
मन भराऊं गेल,भावपूर्ण श्रद्धांजलि 😌😌😳😳💐💐🙏🙏🙏
Asa kalakar hone nahi great
GREAT GOOD MEMORY rganks dd sahyadri
सुंदर मुलाखत
अप्रतिम
Aapan sarv marathi lokani ch kahi tari karayla pahije .. asa artist aapan gamavla aahe.. kiti bhavya divya kaam karun gele aahet .. sagle dolya samor yete tyancha interview baghtana ..
Great
लालबागचा राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांचा व्हिडिओ बनवा प्रवास 🙏
सरकारकडे आपले म्हणणे सांगायला हवे होते असे नाही करायला पाहिजे होते
@dhanashreedhinde2147
11 ай бұрын
अमिताभला कर्ज फेडण्यासाठी अंबानींनी मदत केली .तशी नितीन देसाईंना पण मदत मिळायला हवी होती.
Tragedy by film industry. हा मराठी माणूस अमर राहो. ह्याची कला nd studio अजरमार राहो.
😢😢😢
Rip 🙏🙌😔
Naman
Yekatepanache dukkhha manasala naumed karatey parantu tyaana kalat nahi ki tumhi konitari khaas aahat hmun tumhala varg kele aahe ulat toh tyaancha satkaarach asatoh vishesh wyakti hmanun Tye tumachya pashyaat kititari weles nav ghetat ulatpakhi tumhi aapalyala jase Jamel tase siddhha karun pudhey jawe Ani yashswi whave tase tar Nitinji yashaswi hotey parantu sahkaryaani tyaancha sobat rahun tyaana vivenchanetun dur kele astey tar Ani aata hyawarun yewadech kalu shakatey jyaala yekhaddhhya mitrachi garaj watali tar mitrani tyaanchya sobat rahanyacha prayatn karawa tumachya mule yek jiv wachuhi shakatoh Ani Tye kaam far mottey aahe
Tyani ghari javun bolala paheje hota kon tyana tras det hota.great artist pan karan tyancha mrutyacha kalmar nahi.
Suicide no fair sir
मुलाखत ऐकताना अश्रू अनावर झाले. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी कोणी मराठी नेता धावुन आला नाही.आणि मग सगळं हाताबाहेर गेलं आणि देवाचं बोलावणं आलं 😂
आज माझा आणि संपूर्ण विश्वातल ,श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या मावळा , आम्हाला सोडून गेलेत. भावपूर्ण श्रद्धाजली
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏🙏💐💐