Raj Saheb Thackeray Song | Aalay Saryancha Baap | आलाय साऱ्यांचा बाप | Sai Swar Music

Музыка

👑साई स्वर म्युझिक प्रस्तुत...👑
सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिम्मित केलेले खास गीत...
⦿ Aalay Saryancha Baap | Raj Saheb Thakrey Song | Sai Swar Music
राज साहेब ठाकरे Song | आलाया साऱ्यांचा बाप ...
⦿ Available On All Digital Music Streaming Platforms
🔸 iTunes 👉 music.apple.com/us/album/raj-...
🔸 Apple Music Store 👉 music.apple.com/us/album/raj-...
🔸 Gaana 👉 gaana.com/album/raj-saheb-tha...
🔸 JioSaavan : www.jiosaavn.com/album/raj-sa...
🔸 Spotify 👉 open.spotify.com/album/1j2T43...
🔸 Wynk Music 👉 wynk.in/music/album/raj-saheb...
🔸 Amazon Music 👉 music.amazon.in/albums/B08NXT...
🔸 Hungama 👉 www.hungama.com/album/raj-sah...
🔸 Resso 👉 m.resso.app/ZSgdhWDm/
🔸 Soundcloud 👉 / raj-saheb-thakrey-aata...
⦿ CallerTunes Available For All Operators
🔸 For Airtel Caller Tunes Dial 5432117568267
🔸For Vodafone Caller Tunes Dial 53712207318
🔸 For Idea Caller Tunes Dial 53712207318
🔸 For BSNL East & South Caller Tunes Dial 12207318
🔸 For MTNL Caller Tunes Dial 12207318
& Also Available For JioTunes
⦿ संकल्पना
▶️अविनाश जाधव
(ठाणे/पालघर जिल्हा अध्यक्ष)
▶️साईस्वर म्युझिक
⦿ Audio Credits :-
▶️ Writer - Nitesh Thorat
▶️ Singer - Hrushi B
▶️ Composer - Akash Shejale, Nitesh Thorat
▶️ Music - Akash Shejale, Hrushi B
▶️ Chorus : Akshay Sakhare, Sanket Shinde
▶️ Mix Master By : Hrushi B @Raisestorm’s Audiospace
⦿ Video Credits :-
▶️ Editor - Nikhil Kadam
▶️ VFX - Suraj Shejale
▶️ Promotion Partner - Thecawms Media (Akash Panjabi)
▶️ Poster & Calligraphy - Rahul's Creativity
▶️ Music Digital Distribution by : Erik Business Consultancy Mumbai
⦿ विशेष आभार
▶️ अमोल सरचिटणीस पिसाळ (माऊली) कार्यकरणी सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
▶️ प्रथमेश धुरी (उपविभागअध्यक्ष, विक्रोळी विधानसभा क्षेत्र)
▶️ प्रसाद तळावडेकर (गटप्रमुख मनसे)
▶️ मुकेश शाहू
▶️ संतोष देसाई (शाखाप्रमुख विक्रोळी)
▶️ मनसे गड (विक्रोळी टागोर नगर ५)
⦿ सहाय्यक - YV Creativity, चिंत्रांग शिरवाडकर, रोहित धनवटे, प्रथमेश बटवाल, राज तहसीलदार, प्रतीक आडसुळे, अल्पेश मेकडे, विकास निकम, आदित्य घंगाळे, सागर मुणगेकर, प्रवीण कोल्हे, अनिकेत जाधव, किरण जाधव, मनीष ठाकूर, जय माँ भवानी मित्र मंडळ...
🚩 Bhagva Manane Fadakto | भगवा मानाने फडकतो 🚩
• Video 0Hs
🚩 माझा शंभू राजा | Majha Shambhu Raja 🚩
• Maza Shambhu Raja | Sa...
🚩 जय शिवराय | Jai Shivray | शिवजयंती Special Song 🚩
• Jai Shivray - Shivaji ...
🚩 विक्रोळीची आईभवानी | Vikhroli chi Aaibhavani 🚩
• Vikhroli Chi Aai Bhava...
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...
राज साहेब ठाकरे...
हा माणूस तोलाचा, लय लाख मोलाचा,
जिथं अन्याय होतो पेटून उठतो,
असा तो दिलदार खास रे,
आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे...धृ...
महाराष्ट्राचा शिलेदार, अंगी वाघाच ते बळ,
समाजकार्याची धडपड, असे शिवबांचे मावळ
भिरभिरतया ज्यांचच वार,
अशी धमक कोनात न्हाई रे
आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे...१...
असा आहे तो धुधंर, सदा असतो तो खंबीर,
असा मर्दानी तो नर, आहे मराठीचा जागर,
वैर्यांना सार केलेया गार,
र्किर्ती बघुन हादरून जायरे,
आता आलाय साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे...२...
👑 Copyright :- ®️SAISWARMUSIC 👑
▶️ Subscribe our Channel "Sai Swar Music" on KZread, and also press 🔔 Bell Icon For Latest Updates :-
/ saiswarmusic
saiswarmusic
Saiswarmusic
#saiswarmusic #rajsaheb #Manse #rajthackeray #rajsaheb2020 #mns

Пікірлер: 2 000

  • @SaiSwarMusic
    @SaiSwarMusic4 жыл бұрын

    तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार... असच शेअर करत रहा. ✔️

  • @SaiSwarMusic

    @SaiSwarMusic

    4 жыл бұрын

    Link Share kara 😊

  • @veertechz2154

    @veertechz2154

    4 жыл бұрын

    जास्तीत जास्त शेअर करा..

  • @veertechz2154

    @veertechz2154

    4 жыл бұрын

    भाऊ तुला मनापासून मनसे सलाम... मराठी माणसाला जागे करण्यासाठी असेच गाणी काढत जा.. भाऊ जय मनसे जीव मनसे जय महाराष्ट्र...

  • @akky6398

    @akky6398

    4 жыл бұрын

    Jay Rajsaheb 🚩Jay MNS 🚩 🚩

  • @veertechz2154

    @veertechz2154

    4 жыл бұрын

    ये गान टीव्ही वर यावं अशी माझी इच्छा आहे..

  • @veertechz2154
    @veertechz21544 жыл бұрын

    हे गान टीव्ही वर आल पाहिजे असं कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा 🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-qn3yl6nw1g

    @user-qn3yl6nw1g

    Жыл бұрын

    ✌️

  • @prajwalugale877

    @prajwalugale877

    Жыл бұрын

    हो ❤️

  • @veertechz2154
    @veertechz21544 жыл бұрын

    पुढच्या वेळेस कोण कोण "🚂रेल्वे इंजिन " मनसे ला वोट देणार .. "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया" हे राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण होवोत अस कोणा कोणाला वाटत.. त्यांनी लाईक करा..

  • @pramodghole9754

    @pramodghole9754

    4 жыл бұрын

    आधी रेल्वे इंजिन मनसे निवडणूक लढु दे नाही तर आमक्याला पाठिंबा आम्ही निवडणूक लढवणार नाही ही वाक्यं ऐकला नको

  • @pramodpandare9405

    @pramodpandare9405

    3 жыл бұрын

    amhi sagle

  • @aniketbhagade4264

    @aniketbhagade4264

    3 жыл бұрын

    Aple vot kaym maselch he ani savth parynt mnse lach rahnar

  • @MrAkki721

    @MrAkki721

    3 жыл бұрын

    जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत फ़क्त मनसेच👑❤

  • @anilkodag2127

    @anilkodag2127

    2 жыл бұрын

    Joparyant jivant to paryant manselach vote....🚩🐯🔥

  • @lalitsardesai9843
    @lalitsardesai98432 жыл бұрын

    जगावे तर बाळासाहेबांसारखे. . . लढावे तर राजसाहेब ठाकरेंसारखे. . एकटा टायगर

  • @user-bq2qy9ec9t

    @user-bq2qy9ec9t

    2 жыл бұрын

    bin pendecha lota kadhi ithhe kadhii tithee😂

  • @sandipmore4437
    @sandipmore44373 жыл бұрын

    ज्यांनी बाळासाहेबांना बघितले नाही त्यांनी राज साहेबांना पहावे

  • @ganeshdere6954

    @ganeshdere6954

    3 жыл бұрын

    Right

  • @RohitRaj-zs6lr

    @RohitRaj-zs6lr

    3 жыл бұрын

    🔥🔥🔥👑👑🙏

  • @MrAkki721

    @MrAkki721

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर👍👑💯

  • @strangeboltethedeadchannle666

    @strangeboltethedeadchannle666

    3 жыл бұрын

    me pn Nahi bighitla balsaheb Thackeray Na

  • @MrAkki721

    @MrAkki721

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर....जय मनसे भाऊ

  • @ashishjagtap2036
    @ashishjagtap20363 жыл бұрын

    एक था टायगर:-बाळासाहेब🚩 टायगर जिंदा है:-राजसाहेब🚩

  • @MrAkki721

    @MrAkki721

    3 жыл бұрын

    👍अगदी बरोबर

  • @anilkodag2127

    @anilkodag2127

    2 жыл бұрын

    💯 Right

  • @asggamingzone5715

    @asggamingzone5715

    Жыл бұрын

    Barobar

  • @rajusonwane5608

    @rajusonwane5608

    Жыл бұрын

    Kai lehal bhawa

  • @sameervasantgawde2731
    @sameervasantgawde27313 жыл бұрын

    ह्या गाण्यात एक वेगळीच उर्जा आहे ❤️❤️🤗 🚂🚂🚩🚩🚩 जय मनसे जीव मनसे 😊

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto9693 жыл бұрын

    मी राज श्रीकांत ठाकरे इश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्राच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठा व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कुणाच्याही विषयी ममत्वभाव व आकस न बाळगता न्याय वागणूक देईन..... 🔥🔥🔥🔥🔥 राज साहेब मुख्यमंत्री झाले, फुल मजा येईल राव 🔥🔥🔥🔥

  • @ameykarpe499

    @ameykarpe499

    3 жыл бұрын

    marychya aadhi ekda aikychy he vakya

  • @Siddhesh_Jadhav22

    @Siddhesh_Jadhav22

    3 жыл бұрын

    काय बोललास भावा👌🏼💥🙌🏽

  • @user-ei4dz8sr3q
    @user-ei4dz8sr3q3 жыл бұрын

    जय मनसे जय राजसाहेब मित्रानो आपल्याला 2024 ला राजसाहेबना मुख्यमंत्री बनवायचं आहे बोला मग एकच लक्ष जय मनसे💐💐

  • @pratikgraphics8243

    @pratikgraphics8243

    2 жыл бұрын

    MNS 🚩

  • @bhaveshpatil4736

    @bhaveshpatil4736

    2 жыл бұрын

    Jay manse

  • @karnsingh2717

    @karnsingh2717

    2 жыл бұрын

    Full support ha mazay rajala

  • @karnsingh2717

    @karnsingh2717

    2 жыл бұрын

    Chtrapati shivaji maharaj Savitri bai fule Dr.Babasheb ambedkar Balasaheb Thakre Raj saheb Thakre

  • @user-ei4dz8sr3q

    @user-ei4dz8sr3q

    2 жыл бұрын

    @@karnsingh2717 सत्ता यायलचा पाहिजे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @dhananjaygunjal9588
    @dhananjaygunjal95883 жыл бұрын

    माझ्या मनातला मुख्यमंत्री माझ्या मराठीच अस्तित्व टिकवणारा मुख्यमंत्री मी स्वरराज श्रीकांत ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो हा आवाज ऐकायला मिळावा बस्स

  • @ruchabidwai

    @ruchabidwai

    2 жыл бұрын

    Comment vachunach goosebumps aala 🚩🔥🔥🔥🔥

  • @vivek3990
    @vivek39902 жыл бұрын

    मि राज श्रीकांत ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की 2024 मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 👑

  • @user-kx5ed2js5s

    @user-kx5ed2js5s

    2 жыл бұрын

    लायकी लागते छोटू

  • @vivek3990

    @vivek3990

    2 жыл бұрын

    @@user-kx5ed2js5s tuzi kay ahe ti mhit ahe lvda chuddav thakre🤣🤣🤣

  • @LetStudyForFuture

    @LetStudyForFuture

    2 жыл бұрын

    Hech tar aikaych ahe

  • @gameking9568

    @gameking9568

    Жыл бұрын

    @@user-kx5ed2js5s tumchi layki rajkrnat bhagitali amhi 🔥🔥🔥🔥

  • @shree5344

    @shree5344

    Жыл бұрын

    @@user-kx5ed2js5s achha 😂

  • @hanumantmaske1703
    @hanumantmaske17033 жыл бұрын

    King of Maharashtra Raj Saheb Thackeray 🔥🔥🔥🔥

  • @yogeshvarik
    @yogeshvarik2 жыл бұрын

    2 दिवसांनी गणपती बाप्पा येणार, बाप्पा चरणी एकच प्रार्थना माझ्या राजाला साथ दे बाकी काही नको

  • @rutikchavan1337

    @rutikchavan1337

    2 жыл бұрын

    🙏💯

  • @fakirashelke3280

    @fakirashelke3280

    2 жыл бұрын

    Ek no. Bhava

  • @pratikjadhav105

    @pratikjadhav105

    2 жыл бұрын

    जय महाराष्ट्र भावा! 🙏🚩

  • @sunilshinde3115

    @sunilshinde3115

    2 жыл бұрын

    Sunder..ati sunder..

  • @jagdishgurule9782

    @jagdishgurule9782

    2 жыл бұрын

    Kharch 👍👍

  • @officialhindavi9169
    @officialhindavi91694 жыл бұрын

    भाई मी आज पर्यंत कोण लाईक सबस्क्राईब केलो नाही पण राज साहेब ठाकरे यांच्या कट्टर कार्यकर्ता म्हणून लाईक आणि कमेंट केली जय महाराष्ट्र जय राज साहेब ठाकरे

  • @omkarpatil1118

    @omkarpatil1118

    4 жыл бұрын

    मी पण मित्रा कट्टर मनसे आहे

  • @vishwajeetsadekar4798

    @vishwajeetsadekar4798

    3 жыл бұрын

    Jai manse ❤️

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto9694 жыл бұрын

    बाळासाहेबांची शिवसेना ही आत्ताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @PremsingNavmhalkar

    @PremsingNavmhalkar

    2 ай бұрын

    1:22

  • @IndianFouji1600
    @IndianFouji16003 жыл бұрын

    महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते माननीय भावी मुख्यमंत्री श्रीमान राज साहेब ठाकरे मराठी माणसांचा आधार ❤️❤️❤️🚩🚩

  • @Rajeshkharkar9075
    @Rajeshkharkar90752 жыл бұрын

    आमच्या भंडारा गोंदिया क्षेत्रा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकावा हीच राज ठाकरे जी ना विनंती 🙏🚩🚩👑💪💪

  • @swapnil7294
    @swapnil72943 жыл бұрын

    अरे कोण बोलतो बाळासाहेब आपल्याला सोडून गेले..... 🙏🙏 मनसे पक्ष उगाच नाही स्थापन झालाय..🚩🚩🚩🚩🚩

  • @amazingmayur3903

    @amazingmayur3903

    3 жыл бұрын

    बाळासाहेब आणि राजसाहेब एकाच

  • @mr.pjgamer5681
    @mr.pjgamer56814 жыл бұрын

    भावी मुख्मंत्री आपनच राज ठाकरे साहेब

  • @satishvare9741

    @satishvare9741

    4 жыл бұрын

    "अप्रतिम अशी शब्दरचना...👌👌 दादांनो खूप-खूप धन्यवाद...साहेबांबद्दल काही शब्द आपण गाण्यातून मांडलेत...💐👌👌

  • @abhijeetdangade8993
    @abhijeetdangade89933 жыл бұрын

    ज्या दिवशी राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील त्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण होईल

  • @rushikeshdevkate9765
    @rushikeshdevkate97652 жыл бұрын

    माझ अजुन मतदांच वय पण नाही तरी पण राज साहेब ठाकरे यांचा फॅन आहे

  • @satyanaidu2201
    @satyanaidu22014 жыл бұрын

    I am from Andhra Pradesh I like u raja saheb Thackeray...... Jai MNS

  • @vijaywani9756
    @vijaywani97564 жыл бұрын

    राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार हे मी आजच सांगतो ,कारण जगाला हेवा वाटावा असा माझा महाराष्ट् घडवण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे जय हिंद जय महाराष्ट्

  • @aniketkapade3456
    @aniketkapade34563 жыл бұрын

    जेव्हा वाईट परिस्थिती स्वतःवर येईल तेव्हा देव नाही येणार मदतीला ,..... ही अशी मनसेची देवदूत येतील साथ द्यायला.... उद्याचा दिवस कोणावर कसा येईल ते सांगता येणार नाही ....त्यामुळे या मदत करणाऱ्या देवदूतांना आपल्या आपले मोलाचे मत देऊन त्यांची सत्ता स्थापित करू आणि "घडवू नवा महाराष्ट्र"

  • @dipakraje55
    @dipakraje552 жыл бұрын

    सगळ्या नेत्यांचा बाप राजसाहेब ठाकरे 🔥

  • @nikhilkamble2617
    @nikhilkamble26174 жыл бұрын

    होय हे खर आहे जशी मोदींची लाट आलती तशी महाराष्ट्रात एक ना एक दिवस राजसाहेब ठाकरे यांची "सुनामी" येणार.

  • @MrAkki721

    @MrAkki721

    3 жыл бұрын

    👍यात काही शंकाच् नाही

  • @machindramisal8973

    @machindramisal8973

    3 жыл бұрын

    💯 150 आमदार येणार

  • @anilkodag2127

    @anilkodag2127

    2 жыл бұрын

    💯💯 Yenar waqt har ek ka ata hai

  • @sahilbabhulkar9396

    @sahilbabhulkar9396

    3 ай бұрын

    Yes

  • @pankajh.sonawane6458
    @pankajh.sonawane64584 жыл бұрын

    फक्त आणि फक्त 🚩 राजसाहेब ठाकरे.....♥️🚩🚩🚩 जय हिंद , जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @rutikghagare4992
    @rutikghagare49922 жыл бұрын

    मला सन्माननीय राज ठाकरे या व्यक्तीवर प्रचंड विस्वास आहे एक दिवस त्यांच्याच हातून "जगाला हेवा वाटेल" असा महाराष्ट्र घडेल हे नक्की आहे!!!!

  • @POLITICALMARATHI
    @POLITICALMARATHI3 жыл бұрын

    स्वप्न एकच साहेबनां मुख्यमंत्री होताना पहायचय🙌🚩🚩फक्त राजसाहेब🙏

  • @ramchandraharyan5232
    @ramchandraharyan52324 жыл бұрын

    "बाप"रे......!!!!!😍😍😍 "बाप"व्यक्तिमत्वासाठी "बाप"गाणं...👌👌 साऱ्यांचा "बाप"रे ऐकल्यावर अगदी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो हा "बाप"माणूस..😍😉👌👌छान.👌👌आणि प्रचंड आनंद..😍😍 तुम्हाला ते सुचलं..तुम्ही ते आमच्यासमोर घेऊन आलात..धन्यवाद सर्वाना🙏🙏🙏

  • @namchaitanyapariwar
    @namchaitanyapariwar3 жыл бұрын

    बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे रूप म्हणजेच राजसाहेब ठाकरे

  • @ghanshyampatil3007
    @ghanshyampatil30073 жыл бұрын

    तरूण पिढीचा आदर्श म्हणजेच राजसाहेब ठाकरे सलाम साहेब तुमच्या कार्याला🙏🙏🙏

  • @shankarjadhavpatilsj9552
    @shankarjadhavpatilsj95523 жыл бұрын

    #मरेल पन राजसाहेबांना सोडणार नाही .....#मनसे...#💯😎

  • @avinashkarval4705
    @avinashkarval47054 жыл бұрын

    भाई आपण फॅन झालो तुझ्या song चा, एकच साहेब राज साहेब

  • @og6611
    @og66112 жыл бұрын

    I'm from UP but I feel that Raj Thackeray should become CM of Maharashtra 🚩🚩🚩

  • @shriswamisamarthcreations
    @shriswamisamarthcreations3 жыл бұрын

    फक्त राज साहेब ठाकरे ...मरेपर्यंत कट्टर मनसे मराठी माणूस आपला फक्त साहेब

  • @officialhindavi9169
    @officialhindavi91694 жыл бұрын

    आता आले युपी बिहार चा बापरे राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेवालाल

  • @nileshpatil4969
    @nileshpatil49694 жыл бұрын

    #फक्त_साहेब...❤ #सत्ता_नसताना_पण_या #वाघाचा_दरारा_चालतो.💪👑❤ #लोकप्रियतेचा_बादशहा...💪😎👑 #Raj_साहेब 🚩🚩❤

  • @Babyboyshivam
    @Babyboyshivam3 жыл бұрын

    जो प्रयन्त श्वास आहे तो पर्यंत सन्माननीय राज साहेब ठाकरे कार्यकर्ता राहणार जय मनसे

  • @sarangsarwade1892
    @sarangsarwade18923 жыл бұрын

    शेवटपर्यंत राजसाहेब ❤️🔥😎

  • @vickykini8069
    @vickykini80693 жыл бұрын

    हिंदू किंग बाला साहेब ठाकरे राज साहेब ठाकरे आता महाराष्ट्र राज्य तुमी मुख्यमंत्री पाहिजेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jiteshsonawane456
    @jiteshsonawane4564 жыл бұрын

    महाराष्ट्रचे हृदयसाम्राट♥️...... मराठी लोकांचं एकमेव काळीज... राजसाहेब ठाकरे ♥️♥️♥️ जय हिंद, जय महाराष्ट्र ♥️

  • @yogeshvarik
    @yogeshvarik3 жыл бұрын

    उभ्या जगात आमची दोनच काळीज आहेत एक म्हणजे आमचे माननीय बाळासाहेब आणि दुसरे राजसाहेब

  • @rahulsonawane6686
    @rahulsonawane66863 жыл бұрын

    मी मराठी तू मराठी आक्ख महाराष्ट्र मराठी जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे जय हो राज साहेब👑🚩🚩

  • @shubhamvartak6667
    @shubhamvartak66674 жыл бұрын

    एकदम कडक भावा। भल्या भल्याला उखडून काढून फेकून दिले राज साहेबांनी। अंगार आहेत साहेब। 💣जय मनसे🚩

  • @ganesharanye4389
    @ganesharanye43894 жыл бұрын

    🚩आमचे काळीज 💝मा. हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे 🚩

  • @niketbaikar8276
    @niketbaikar82763 жыл бұрын

    मला गर्व आहे मी महाराष्ट्र सैनिक आहे फक्त राज साहेब

  • @AS-pf3oh
    @AS-pf3oh2 жыл бұрын

    खरच कोणचा दम नाही राज साहेबांच्या समोर..🚩

  • @kalpeshkokani7762
    @kalpeshkokani77623 жыл бұрын

    राज ठाकरे सारखा दर्जेदार मराठी वाघ माणूस नाही या महाराष्ट्रात

  • @aniketshahane9602
    @aniketshahane96024 жыл бұрын

    अप्रतिम शब्द रचना, संगीत ही उत्तम आयुष्यातील स्वप्न, राज साहेबांना मुख्यमंत्री झालेल बघायचं आहे

  • @manishnerkar6805
    @manishnerkar68053 жыл бұрын

    जसा आंध्र मधी YS रेड्डी पॅटर्न आहे. तसा महाराष्ट्रात राज पॅटर्न पाहिजे 🚩🚩

  • @kirankarmarkar2601
    @kirankarmarkar26013 жыл бұрын

    राज साहेब मुख्यमंत्री व्हायला हवे.🙏🚩🚩

  • @kalpeshpatil2661

    @kalpeshpatil2661

    3 жыл бұрын

    Nhi honar kdhich

  • @shivathakur6774

    @shivathakur6774

    3 жыл бұрын

    @@kalpeshpatil2661 honar tumhi fakt jivint raha

  • @shivathakur6774

    @shivathakur6774

    3 жыл бұрын

    जय मनसे 🚩🚩🚩

  • @mandartanavade
    @mandartanavade4 жыл бұрын

    जबराट.... प्रत्येकाच्या मनातलं गाणं... आता आलाय साऱ्यांचा बाप रे...#राजसाहेब ठाकरे...👌🏻👌🏻👌🏻😍

  • @veertechz2154
    @veertechz21543 жыл бұрын

    मराठी हृदसम्राट हिंदूजननायक मनसेप्रमुख सरसेनापती श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो..🚂👑🙏💯🚩

  • @shrijitvalekar2036
    @shrijitvalekar20362 жыл бұрын

    मिशन 2024 मुख्यमंत्री.राजसाहेब ठाकरे🚩💪🔥

  • @sanjivanipatil5548

    @sanjivanipatil5548

    2 жыл бұрын

    Sahi hai bro 💯

  • @bharathindurashtra1008
    @bharathindurashtra10082 жыл бұрын

    हिंदू नेता राज ठाकरे विजय असो✌️🕉️🚩

  • @pradipghule5700
    @pradipghule57004 жыл бұрын

    आम्ही कोणत्या पक्ष्याचे नाही आमचा पक्ष राज साहेब ठाकरे

  • @user-vk1cr5im1c
    @user-vk1cr5im1c4 жыл бұрын

    भाऊ गाण एवढ सुंदर बनवले आहे की आता पुढच्या निवडणुकीत खुप गाजणार आहे 👌👍🙏

  • @mandarwankhade3451
    @mandarwankhade34512 жыл бұрын

    इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी जनतेला सांगू इच्छितो..... जरी आज वेळ वाईट आहे. पण येणारी वेळ आणि काळ हा महाराष्ट्र नवनिर्मन सेनेचाच असेल...💪🏻 तुमच्या राज्याला साथ द्या....जय महाराष्ट्र जय मनसे 🚩

  • @pratikshinde8525
    @pratikshinde85253 жыл бұрын

    हे गण ऐकून माला बाळासाहेबांची आठवण आली 🙏🙏🙏🙏बालासाहेब👑👑👑👑😘👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @rohitmane4372
    @rohitmane43723 жыл бұрын

    आता कोण रोखणार हे वादळ🔥💥💥🔥 भगव वादळ जय मनसे 🚩🚩

  • @nitinmore554
    @nitinmore5544 жыл бұрын

    अख्या महाराष्ट्रला अभिवादन करतो की एकदा फक्त 15 दिवस सत्ता द्या बगा सम्पूर्ण महाराष्ट्र कसा धुउन काढतील काडू आई भवानीची कृपा दृष्टी आहे

  • @VCArtLesson
    @VCArtLesson2 жыл бұрын

    Mujhe samajh mein nahin aa raha yeh song but energy deta hai. Jai Bala Saheb Thakray Jai Raj Saheb Thakray

  • @arjunkamble306
    @arjunkamble3062 жыл бұрын

    Only raj Saheb thakry manse 🇨🇮❤️⛪⛪ ❤️ sarkar

  • @dhansinghrajputgolu3758
    @dhansinghrajputgolu37584 жыл бұрын

    राज साहब वास्तव मे निडर निर्भिक ओर स्पष्ट नेता है,, राज साहब को अब महाराष्ट्रा के बाहर कदम बढाना चाहियें ,, जय श्री राम

  • @damodarbankar3232

    @damodarbankar3232

    4 жыл бұрын

    जरूर बाधायेगे

  • @atulrajmane1073
    @atulrajmane10733 жыл бұрын

    🙏महाराष्ट्राचा एकच वाघ💪💪💪

  • @user-df4qq5rl8u
    @user-df4qq5rl8u3 жыл бұрын

    हे गाणं ऐकल्यावर माझ्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची उमेद निर्माण होते. 🔥🔥🔥

  • @bhagwatkamble5898

    @bhagwatkamble5898

    3 жыл бұрын

    👍👍👍❤️❤️❤️🙏🙏🙏... only one raj saheb...❤️

  • @vicky_y_11

    @vicky_y_11

    3 жыл бұрын

    Nakki kara

  • @toshalpatil5191

    @toshalpatil5191

    3 жыл бұрын

    Right

  • @nileshahire827

    @nileshahire827

    3 жыл бұрын

    @@bhagwatkamble5898 ुपप

  • @MrAkki721

    @MrAkki721

    3 жыл бұрын

    Right bro sem

  • @VCArtLesson
    @VCArtLesson2 жыл бұрын

    Support for Raja Saheb Thakray ❤

  • @achalamason9427
    @achalamason94274 жыл бұрын

    महाराष्ट्रात फक्त एकच खंबीर दडफदार डँशिन्ग तोफ तुमचे आमचे रक्षणासाठी राज साहेब जय मनसे

  • @fortnite_-us7bm
    @fortnite_-us7bm4 жыл бұрын

    Next निवडणुकीत हाच गाना वाजणार 😍😍😍😍

  • @sahilphirke4300
    @sahilphirke43002 жыл бұрын

    ⚡ शेवटच्या श्वासापर्यंत मनसे समर्थक् राजसाहेब 🚩🚩

  • @prajwalshinde9913
    @prajwalshinde99133 жыл бұрын

    नेतृत्व असं करा की , सत्ता जरी तुमची नसली ना..... तरी जनतेने राजा तुम्हालाच म्हणलं पाहिजे...! 💪🏻💯👑

  • @shubhamgondkar839
    @shubhamgondkar8393 жыл бұрын

    राज साहेबांचा मी कट्टर कार्यकर्ता.........🧡

  • @sagarghorpade0078
    @sagarghorpade00784 жыл бұрын

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी ताेफ,हिंदूजननायक ,आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या आभाळभर मनसे शुभेच्छा💐🎂

  • @santoshlawate25
    @santoshlawate252 жыл бұрын

    महाराष्ट्र राज्याचे भविष्य राजसाहेब ठाकरे 🚩

  • @rudrapratapsingh7010
    @rudrapratapsingh70103 жыл бұрын

    My name is Rakesh Singh but I am great fan of mr raj Thackeray he is only one who will stand for hindu in Maharashtra ❤️

  • @rajeshswami5049
    @rajeshswami50493 жыл бұрын

    माझे दैवत मां राज़ ठाकरे साहेब

  • @akashgonde2966
    @akashgonde29663 жыл бұрын

    आता आलाया सार्यांचा बाप रे राजसाहेब ठाकरे 🚩❤️🔥🔥🔥

  • @hrishinamaplle963
    @hrishinamaplle9633 жыл бұрын

    भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 🙏🙏🙏

  • @BADBOY-sj8ei
    @BADBOY-sj8ei2 жыл бұрын

    Only Raj Saheb Thackeray 🚩🚩🙏🏻

  • @SaiSwarMusic
    @SaiSwarMusic4 жыл бұрын

    *नमस्कार* कालपासून तुम्ही सर्वांनी साईस्वर म्युझिक निर्मित "सन्माननीय राजसाहेब ठाकरे" यांच्यावर आधारित असलेले खास गीत... "आलाय साऱ्यांचा बाप | राजसाहेब ठाकरे" या गीताला जो भरभरून प्रतिसाद दिला व डायरेक्टर मा. अभिजित पानसे व मा. अविनाश दादा जाधव यांच्या हस्ते पार पडलेल्या या गीताच्या म्युझिक लाँच सोहळ्या साठी आम्ही त्यांचेही खूप खूप आभारी आहोत 🙏🏻 तसेच साईस्वर म्युझिक व सर्व टीम ला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ही आम्ही सर्वांचे आभारी आहोत 😇🙏🏻 तसेच या गीतासाठी आम्हला ज्यांची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने मदत झाली अश्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत 🙏🏻 तसेच यापुढील वाटचालीत तुमचे हे प्रेम व आशिर्वाद असेच आमच्या पाठीशी असतील अशी आशा बाळगतो 😇🙏🏻. 🙏🏻 जय हिंद ! जय महाराष्ट्र !🙏🏻

  • @veertechz2154

    @veertechz2154

    4 жыл бұрын

    असेच गाणी काढ भाऊ. हा मराठी माणसाला महाराष्ट्राचा खरा हिरा राजसाहेब आहेत हे अजून समजलेलं नाही.. ह्या नीच मराठी माणसा ला जागे कर..मतदानाच्या वेळेस "रेल्वे इंजिन" विसरतो हा मराठी माणूस त्याला जाग कर भाऊ.. खूप खूप आभार असेच गाणी काढत जा..जय मनसे जीव मनसे जय महाराष्ट्र...

  • @surajratnaparkhi8810
    @surajratnaparkhi88104 жыл бұрын

    प्रत्येक महाराष्ट्रसैनिकांच्या भावनेला आपण खुपच उत्तम आणि एक उर्जाशक्ती ने शब्दात मांडलय....खुपच गाजणार आहे आपल हे गीत kadkkkkkk......

  • @vishwanathgawali8992
    @vishwanathgawali89922 жыл бұрын

    असच मराठी माणूस ऐक जर झाला तर कुणाच्या.बापाच्यात दम नाही की तो महाराष्ट् ला झुकवेल.माझा भावांनो.जर आज तूमची सथा राज साहेबांना तर माझी माता भगीनी सूरक्षीत रहातील.नाहीतर कोल्हे कुत्रे टपून बसले आहे महाराष्टा्ला गीळायला 💐🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolkate3737
    @amolkate37373 жыл бұрын

    अंगावर काटा उभा राहतो 💪🤟

  • @omieditz013
    @omieditz0134 жыл бұрын

    भाऊ तूम्ही ●राजसाहेबांवर● आधारित अजून काही SONGS बनवा आम्ही तूम्हाला SUPPORT करू .●●●

  • @shankarjadhavpatilsj9552
    @shankarjadhavpatilsj95524 жыл бұрын

    राज साहेब ठाकरे कडक गाणं भावा ✌🏻😎🔥🚩

  • @aadi9292
    @aadi92922 жыл бұрын

    आता फक्त आणि फक्त मनसे

  • @anillohar6985
    @anillohar69852 жыл бұрын

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩

  • @sawantaniket91
    @sawantaniket914 жыл бұрын

    सुंदरच.. नवीन जोश घेऊन येईल संघटनेत हे गाणं

  • @jalinderbande4546
    @jalinderbande45464 жыл бұрын

    साई स्वर आपले मनापासून धन्यवाद

  • @tejas01govilkar
    @tejas01govilkar3 жыл бұрын

    तरुण पिढीच्या ह्रदयात❤️ राज्य करणारा एकच साहेब राज साहेब ठाकरे

  • @ajitmore7484

    @ajitmore7484

    3 жыл бұрын

    अगदी खरंय..

  • @niteshsalvi1666

    @niteshsalvi1666

    3 жыл бұрын

    Balasaheb nantar fakt Raj Saheb 🚩

  • @dineshrathod6874

    @dineshrathod6874

    3 жыл бұрын

    Hooo barobar bhava 💐💐

  • @bhavesh007oldisgold7

    @bhavesh007oldisgold7

    3 жыл бұрын

    100% खरी ताकद राज साहेब ठाकरे ☺️💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @akshayzambare1117

    @akshayzambare1117

    3 жыл бұрын

    🚩🚩

  • @BTK.92
    @BTK.922 жыл бұрын

    👏देवा नंतर आम्ही तुमच्या कडे विश्वास आणि श्रद्धेने बघतो 💐 तुम्ही आहात म्हणून, आम्ही स्वतः महाराष्ट्र सुरक्षित आहे ,आणि आम्ही बिनदास्त राहतो | आता साहेब मराठी मुलांना- मुलींना जॉब नकोच , शाखेतून छोटे - छोटे व्यवसाय सुरू करण्यात मदत करा नोकरीत पगारात काही पुरत नाही काहि उरत नाही . अशी परिस्थिती आहे साहेब विचार करा 【 व्यवसाय शिकेल , मराठी माणूस टिकेल 】 रवींद्र मांडवे,निओशी ,लांजा ,रत्नागिरी ,जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना |💝

  • @shravan_status3654
    @shravan_status36544 жыл бұрын

    मा. श्री राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂♥♥♥⛳⛳जो पर्यंत शरीरात प्राण आहे तो पर्यंत राजसाहेबांन बरोबर राहणार🙏😎🙏👑

  • @RAJSAHEBFANKUNAL
    @RAJSAHEBFANKUNAL4 жыл бұрын

    छान गाणं बनवलं भाऊ जय मनसे

  • @vikasrp2246
    @vikasrp22463 жыл бұрын

    पहिलं आणि शेवटचं मत फक्त राजसाहेब👍

  • @shubhambhatkar2234
    @shubhambhatkar22343 жыл бұрын

    👑एकच साहेब राजसाहेब 👑 👑MH 10 सांगली जिल्हा👑

  • @AKSHAYPATIL-dt5xy
    @AKSHAYPATIL-dt5xy2 жыл бұрын

    राजसाहेब ठाकरे कट्टर समर्थक ❤❤

  • @jaylingampalli213
    @jaylingampalli2132 жыл бұрын

    राज साहेबांना एक संधी द्यालाच हवी. 🙏

  • @vishalkothale6539
    @vishalkothale65393 жыл бұрын

    मराठी मनाचा मानबिंदू , लाखो करोडो तरुणांचे प्रेरणास्थान, मराठी माणसाचा बुलंद आवाज मा. श्री राजसाहेब ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

  • @kailashsarkale6431
    @kailashsarkale6431 Жыл бұрын

    🔥हिंदू जननायक हिंदू हृदय सम्राट हिंदूत्वाचा बुलंद आवाज बाळासाहेबचा वारसा पुढे चालवत असनारे माननीय हिंदू जननायक राज साहेब ठाकरे 🔥