RAIGAD FORT || UNKOWN HISTORY|| रायगडाचा एक अपरिचित इतिहास
Video is all about my Raigad ride. It is the one of my video part. This video only contain the unkown history which is share by a loacl guide.
Don't forget to watch full video and don't forget to share it...
Thanks for watching the video and giving your valuable time
Don't forget to subscribe
MH 48 VIRARKAR
Пікірлер: 504
महाराजांच्या मुर्तीला हार हा दररोज सांगली जिल्ह्यातून न चुकता येतोच. आणि या पवित्र कार्यात माझा सुध्दा हातभार आहे त्याचा मला अभिमान आहे.
@kalidashirave195
4 жыл бұрын
Gav konte
@jadhavgajanan3119
4 жыл бұрын
Good work sanglikar
@bluediamond6866
4 жыл бұрын
Kya baat hai ...jay shivray 🙏
@user-wh7qb4lo4w
4 жыл бұрын
Jay jijau jay shivray dada....apan Jadhav tr jijau n che rakt, shivbanche bhakt...👌👌🙏🙏🚩🚩
@Pramod_lohar
3 жыл бұрын
शिवपरतिष्ठान सांगली
महाराजांचा कोणता पण इतिहास ऐका डोळ्यात पाणी नक्की येत अभिमान आहे मराठा असल्याचा जय शिवराय....
🚩🚩😍आयुष्य छान आहे"...थोड लहान आहे परंतु... छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे..🚩🚩😍
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+Akshay Wadekar Jai shivray
@akshaywadekar2972
6 жыл бұрын
Jai Shivray 🙏
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+Akshay Wadekar Jai shivray
@nitinchumbale6545
5 жыл бұрын
Jay shivray
@mynews2434
4 жыл бұрын
Akshay Wadekar ❤️
तुम्ही शेवटी खूप भावना विवश झालात तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून खरच वाटल कि आजही राजांचे जीवाभावाचे भक्त अजूनही आहेत. राजांना माझा मनाचा मुजरा.
असा राजा पुन्हा कधीच होणे नाही ... छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा...
रायगडाच्या प्रत्येक कानाकोपर्यात, प्रत्येक कणाकणात महाराज जीवंत आहेत. एखाद्या मंदिरात गेल्यावर जेवढं प्रसन्न वाटत नाही तेवढ रायगडावर गेल्यावर प्रसन्न वाटत.
अप्रतिम गाईड....! जय शिवराय... जय संभाजी राजे.. यांना मुजरा तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र..! खूप छान!!
या मित्राला एकदा मानाचा मुजरा.... महाराजांचा इतिहास आणि त्यांची वीरता खूप सुंदर प्रकारे सांगीतली..अगदी अंगावर काटा यावा...👌 छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
भाऊ मी स्वतः रायगड किल्ल्यावर जाऊन आलो आहे तेव्हा महाराजांची समाधी बघून डोळ्यांत पाणी आले ......आणि आज हा विडिओ बघून अंगावर शहारे आले
@superchefsantosh
4 жыл бұрын
मला पण असाच अनुभव आला आहे
@gokulmunde3048
4 жыл бұрын
@@superchefsantosh Yes
हृदयस्पर्शी... आजही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. जय शिवराय....
सह्याद्रिच्या दर्याखोर्यात फक्त वाघच हींडतो आणि तो म्हनजे मराठा बाकी कोणिही नाही || जय जिजाऊ || || जय शिवराय ||
खरा इतिहास समजला....👌जो आजवर कोणीच सांगू शकत नाही...🙏
|| ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या तीर्थ माझे"रायगड"आणि देव शिवराय ||
@nishantjadhav5048
5 жыл бұрын
Rajesh Jadhav
मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
फार कमी लोक ही माहिती ऐकतात, पण जेव्हा ऐकतात तेव्हा मात्र मन शिवाजी महाराजांच्या चरित्राने भरून जाते, shivaji maharaj is great in world, 🚩🚩jay bhavani jay 🚩🚩shivaji⛳⛳⛳⛳⛳
@MH48Virarkar
6 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji
सलाम या शिवभक्ता ला🙇🙇🙇🙇🙇🙇
अतिशय दुर्मिळ माहिती आणि ती अतिशय उत्तम रीतीने मांडल्याबद्धल धन्यवाद.
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
काही दुर्मिळ माहिती नाही आहे. कादंबरी आणि फेकू गोष्टी ऐकून सांगतोय
🚩जय जिजाऊ🚩 🚩 जय शिवराय🚩 🚩 जय शंभूराजे 🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Kadk itki mahiti ani itka vachn hats off bhava .....
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+dipak kulkarni 🙏
Khup sundaar... Khup chaan kaam kartay tumhi.. Jai shivraai 🙏 manaacha mujra
Chhatrapati shivaji maharaj ki jai Chhatrapati sambhaji maharaj ki🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Awesome .bhawa naki yena bhawa #### .jai shivray...##
जय शिवराय भाऊ 🚩🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान दादा जय शिवराय जय भवानी जय संभाजी राजे
Real Comments by him very nice i am proud of you & god bless you
Khup chan dada.......maharajancha kattar mavla
सलाम तुला मित्रा .... मस्त माहिती दिलीस 👍
खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+SACHIN BHAGADE 🙏
चोरटे , हलकट, निर्लज्ज इंग्रज !!!!! कधीही कितीही मोठे व्हा पण कधी इंग्रजांच्या राज्यात फिरायला जाऊ नका. ज्यांनी आपल्या महाराजांच्या किल्लयांची वाट लावली, तलवारी पळवल्या , हिरे, मोती, आणि न जाणे काय काय पळवलं. धन्यवाद !! जय भवानी, जय शिवराय 🚩🚩🚩 खूपच उत्तम माहिती होती
@shubham_swaraj631
3 жыл бұрын
नाही तर काय लोचट नुसते.
maja shivba ahec bhari
भाऊ धन्य झालो मी जय शिवराय
खुपच छान माहीती सांगितली.वक्त्तव्य अतिशय छान.जय शिवराय.
कितीही वेळा पाहिले तरी पुन्हा पाहावे आणी ऐकावेच वाटते. आपले धन्यवाद!🌹🙏🌹🚩🚩🚩
Very thorough information.Hats off to the dedication of Shri.Ganesh Gore.Your contribution is remarkable.
पन्नास वर्षांपूर्वी माझ्या राजान , जे साम्राज्य उभारलय ते आज हि कायम आहे, जय जिजाऊ , जय शिवराय
२२६ diss like मराठे नसणार नक्कीच आणि महाराष्ट्राचे पण नसणार
@swapnalinawale7620
4 жыл бұрын
361 Zale
@MaheshK.1
4 жыл бұрын
391 mughalanche vanshaj ahe..
@raj-khotmarathawarriorclan
4 жыл бұрын
Annaji pant chi pilwal astil
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
ते dislikes ह्या guide साठी आहेत. कादंबरी व जरा फेकू माहिती सांगतोय तो.
जबरदस्त माहिती .. सलाम या मावळ्याला
@ajitpatil7806
5 жыл бұрын
Safar Marathi ag pan and I Agit
@laxminagepatil3840
4 жыл бұрын
Manacha mujra
Jay shivaji
2:20 am .....just watching. Jai Shivaji Raje 🙏 Jai Jijau 🙏 Jai Shambhu Raje 🙏
अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या मातीत या शिव भूमीत जन्म घेतल्याचा जय हिंद..!! जय शंभू .!!जय शिवराय...!!
जय शिवराय जय शंभूराजे
अप्रतिम भावा तुझं बोलणं ऐकून असं जाणवत होतं की रायगड आणि शिवराय तुझ्या नसानसात भिनले आहे. God bless you
Phule ,shahu ,Ambedkar ani Ch.Shivrayanchi dharti .....maharashtra.- Jay shivray
मानाचा मुजरा......
Best guide,,,best शब्दांवर command,,best information
Khup Chhan narration kela very very nicely said khup bara watal haa video pahun
Great ......Thank u ...
WoW
गणेश दादा तुम्हाला भेटुन व रायगड व महाराजांची माहिती तुमच्या कडून ऐकून आनंद वाटला.
Ganesh bhaunche karawe titke kautuk kami ahe. Etkya surekh padhhatine raigadavaril itihaas kathan kela. Aiktana maan bharun yet hote. Thor shivba ni tyanche thor maawle . Triwar vandan 🙏🙏🙏
मस्त माहिती सांगितली आणि त्या guide sir cha आवाज पण खूप छान आहे
जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी
Super.... great knowledge
Kdkk
जबरदस्त ....शब्दच नहीत ....मुजरा स्विकारावा....
खुप माहिती मिळाली दादा. !!जय भवानी!! !!जय शिवाजी!!
In 1895, Tilak founded the Shri Shivaji Fund Committee for celebration of "Shiv Jayanti", the birth anniversary of Chhatrapati Shivaji, the founder of the Maratha Empire. The project also had the objective of funding the reconstruction of the tomb (Samadhi) of Shivaji at Raigad Fort. For this second objective, Tilak established the Shri Shivaji Raigad Smarak Mandal along with Senapati Khanderao Dabhade II of Talegaon Dabhade, who became the founder President of the Mandal.
@nitinpatil382
6 жыл бұрын
Refferance with date for all people knowledge Pls mention
@rahulsakhawalkar
6 жыл бұрын
हि समाधी १९३५ साली या ट्रस्ट तर्फे बांधली गेली आहे.या कामी नागपूरचे त्यावेळचे श्री लक्ष्मणराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेले
@spssalve5750
6 жыл бұрын
Mahesh Dange Tuhmi Etki chukichi mahiti sangu naka
@thankgoditsfriday5859
5 жыл бұрын
Dange saheb tewa kahi amount jamawali hoti Lokmanya tilakani ya project sathi, ti amount jya banket tewli ti bank kahi diwsani budli. Ata ha yogayog manaycha ka janunbujun kele te tumi tarwa.
@raj-khotmarathawarriorclan
4 жыл бұрын
Don't share false information ...
।।जय शिवराय।।
GANESH BALA, KHUP CHHAN VIVECHAN KELAS. MALA TUZA ABHIMAN VATATO. KHUP KHUP SUKHI HOSHIL BALA TU. JAI SHIVRAI
परिपूरण बिनचूक माहिती दिलयाबददल धनयवाद
Khup chan sir Tumhi sangitaleli story aikun aangavar sahare aale
खुप सुंदर😍💓😍💓 माहिती आहे 👌👌👌👍👍👍🚩🚩
Ekdum zabardast , Jai shivaji , Jai Bhavani
खूप छान वाटले ऐकून !!! जय शिवराय!!!!
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+Akshay Rane Jai shivray
@akshayrane2186
6 жыл бұрын
हा
Khupch Chan 👌👌👌
खुप छान माहिति दिल्या बद्दल धन्यवाद । जय शिवशंभु
1 no...bhava...jai shivray...
khup ch chan👌👍
🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩
Jai shivray
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,,जय जिजाऊ, जय शिवराय
खरे शिवभक्त होण्यास फ़क्त महाराजसारखी दाडिमिष्या नहीं वादवि लगत। वाह मित्रा सुरेख वर्णन। 👍👌
Great salute.....ganesh more ji
खूप खूप छान जय शिवराय
मनःपूर्वक आभार अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
Farach Chan Mahiti.....Jai Shivray...
Khup chhan mahiti dili BHAVA. JAI SHIVRAI
Khup Sundar samalochan mitra
जय शिवराय 🙏भाऊ खुप छान माहिती संगीतलात धन्यवाद .
Har har har mahadev 🚩🚩🚩 Jay shivray Jay shambhuraje 🚩🚩🚩
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+swapnil jadhav Jay shivray
Really heart changing voice brother......जय शिवराय गणेश भाऊ
@nandamahajan6635
6 жыл бұрын
PRADIP KONDKE
@ashuchougule7827
5 жыл бұрын
PRADIP KONDK
@ashuchougule7827
5 жыл бұрын
nanda mahajan o
naddddd...kdkkk...gada vishavi ani shivaji maharajanvishavi mahiti hvi tr ashi....
नथमस्तक शिवराय
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
जय शिवराय ....जय शंभाजी राजे
जय भवानी .....जय शिवाजी....
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+Ratan Phadatare Jai shivray
जय शिवराय
खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.
Jai shivaji
Jay shivaji Jay sambhaji
@MH48Virarkar
6 жыл бұрын
+dinesh Labde 🙏
Khup chan
वर्णन सुंदर आहे परंतु पूर्णवेळ कॅमेरा गाईडवर केंद्रीत करण्यापेक्षा पत्यक्ष ती स्थळं,जागा आणि अवशेष दाखविले असते तर खुपच मस्त झालं असतं. जय शिवराय 🙏
Chatrapati 👑 shivaji maharaj 👑 ki..
अप्रतिम माहिती 🚩🚩🚩जय शिवराय
13.00 radyla ala bhava.....kharch mast
Radavla bhava...gahivarun anla...ani abhiman dila❤
Apratim vishleshan...
Masta 🚩🚩
Shaheb tumi..bhation..changladhila....🙏🙏🙏🙏🙏🙏..Jai shivaraye....mujhra shuikara.maraj.....🙏🙏🙏🙏🙏🙏