रायरेश्वर - जिथे छ.शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या पठारावर सापडली दुर्मिळ 7 रंगाची माती😱

सह्याद्रीच्या पठारावर भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ.शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
7218504829 - अजय जंगम
Forts of Maharashtra - Raireshwar Fort - Rayreshwar fort Bhor l Raireshwar Mandir - Raireshwar Pathar
-----------------------------------------------------
Open Your FREE DEMAT Account With Angel Broking
tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
#MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: JeevanKadamVlogs
Facebook: JeevanKadamVlogs
Twitter: JeevanKadamVlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Пікірлер: 1 608

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs3 жыл бұрын

    काय मग मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ ? आपला हा ऐतिहासिक ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आता तुमच्या हातात आहे, शेअर करा जास्तीत जास्त आणि ते लाईक बटन उध्वस्त करून टाका😉🔥💪🚩

  • @snehalpathari4413

    @snehalpathari4413

    3 жыл бұрын

    Mastch aahe dada.... Ek no....

  • @ranjanamore9454

    @ranjanamore9454

    3 жыл бұрын

    बघण्या आधीच सांगते खूप छान व्हिडिओ असणार नक्कीच

  • @nileshmisal1658

    @nileshmisal1658

    3 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @Ajaysutar_4545

    @Ajaysutar_4545

    3 жыл бұрын

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @ambilwaderushikesh

    @ambilwaderushikesh

    3 жыл бұрын

    Mast dada drone shot khup mast ahe

  • @RohiniGaikwad27
    @RohiniGaikwad273 жыл бұрын

    संथ वाहते कृष्णामाई श्री क्षेत्र दक्षिणकाशी ही माझी वाई...🚩 हर हर महादेव🚩 ... दादामामा तू उत्तम आहेसच असेच भन्नाट विडीओ आणि विहग्गंम दुष्य आपल्या Jkv family ला दाखवत जा.

  • @saishgaikwad9662

    @saishgaikwad9662

    Жыл бұрын

    Mi pan wai varun

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao11203 жыл бұрын

    शिवरायानां स्फुर्ती देणारे आणि शिवरायांच्या शपथेचे साक्षीदार असणार्या रायरेश्वर देवांच्या चरणी माझा शिरसांष्टांग दंडवत❗🙏🙏

  • @vaishnaveesomate2032

    @vaishnaveesomate2032

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/k32KtdpqY8rdebg.html

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @ravirajparkale4255
    @ravirajparkale42553 жыл бұрын

    सहयाद्रीचा छावा....🔥 अप्रतिम दर्शन झाले रायरेश्वराचे👌 मानाचा मुजरा 🙏🙏

  • @_rahul_karanjkar_96k
    @_rahul_karanjkar_96k3 жыл бұрын

    भाऊ तुझी महाराष्ट्रच्या टुरिझम ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली पाहिजे

  • @sangrambhosale9723

    @sangrambhosale9723

    3 жыл бұрын

    👍

  • @hrishihatolkar1944

    @hrishihatolkar1944

    3 жыл бұрын

    Tari me mhnto mansacha purna talent apan ajun baghitla nahi.. bhayankar talented aahe pan sansarat adkun gharguti vlogs banvto madhe madhe te sodla pahije.

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @pratikkulkarni4929

    @pratikkulkarni4929

    3 жыл бұрын

    ekdum true

  • @aishwaryakalbhor6266
    @aishwaryakalbhor62663 жыл бұрын

    महाराजांनी शपथ अश्या ठिकाणी घेतली की पुर्ण स्वराज्याची माती एका ठिकाणी सामावली आहे 🙏🙏🙏 धन्य ती माती आणि धन्य ते शिवराय 🙏🙏🙏 तुमचा हा व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाले ☺️

  • @abhijeetsurve5635
    @abhijeetsurve56353 жыл бұрын

    दादा तुझ्या माध्यमातून आम्हाला आमच्या राजाचे कर्तृत्व समजते आहे धन्यवाद त्यासाठी 😍😍😍

  • @mr.sandeshyadav7754
    @mr.sandeshyadav77543 жыл бұрын

    काही हि बोला पण अजय जंगम भावा मन जिंकला लगा तू....❤️😍🙌😇🙏

  • @nirajtapkir5321
    @nirajtapkir53213 жыл бұрын

    आजचा विडिओ म्हणजे खरं सुख...एकदम कडक आणि ड्रोन शाॅटस पण खूपच छान.... मंडळी विचार काय करताय दादा बनवतोय एवढे कडक विडिओ तर करा पटापट शेअर आणि करा सबस्क्राईब...💖🔥🙏🏻😍🚩 🚩जय शिवराय🚩

  • @prakashzorevlogs
    @prakashzorevlogs3 жыл бұрын

    Video च्या सुरुवातीलाच दादा तू माणुसकी शिकवली ...........खुपच छान 🥰🥰🥰👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar37903 жыл бұрын

    जबरदस्त जीवन भाऊ ,आज चा व्लॉग हा विडिओ नव्हता तर तो प्रत्यक्ष महाराजांच्या शपथ विधीचे ते ठिकाण म्हणजे माझ्यासाठी ते प्रेरणेचा ऊर्जास्रोत हे आणि तो मी घरी बसल्या या अनुभवला त्याबद्दल थँक्स आणि ड्रोन शॉट्स अप्रतिम आहेत आणि तू अजय जंगम बद्दल जे बोलला की स्थानिक पर्यटनाला साथ द्या हे जास्त महत्वाचे आहे कारण त्यावर त्या लोकांचे जीवन चालते आणि तुझे नाव पण जीवन हे भाऊ जास्त नाही बोलू शकत zabardast

  • @dhananjaykhairepatil3073
    @dhananjaykhairepatil30733 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या मावळ्यांसोबत घेतली ते आपले भोर तालुक्याजवळील रायरेश्वर पठार. 🙏 जय शिवराय 👏

  • @Monk_Here
    @Monk_Here3 жыл бұрын

    जो जो मराठी आहे त्याने comment ला like करा

  • @omdahiphale5975

    @omdahiphale5975

    3 жыл бұрын

    🥰❤️🙏🚩

  • @sureshpawar6962

    @sureshpawar6962

    3 жыл бұрын

    🚩

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw3 жыл бұрын

    पाटण तालुक्यातील" जंगली जयगड "आवश्य बघा एक नंबर आहे ❤️

  • @cmsathe666
    @cmsathe6663 жыл бұрын

    शाळेत असताना रायरेश्वर बद्दल फक्त वाचले होते व आज व्हिडीओ रूपाने पाहिले. खूप समाधान वाटले. एकाच जागी एव्हडी रंगीत माती प्रथमच पहिली. ड्रोन शॉट्स एकदम भारी. मस्त वाटले 👍👌👏🚩🙏

  • @rajashreewaghmare6931
    @rajashreewaghmare69317 ай бұрын

    प्रत्यक्ष पाहून खूप समाधान झाले प्रत्येक मराठी माणसाने येथे रायरेश्वराच्या देऊलात येऊन दर्शन घ्यावे आपला महाराष्ट्र किती विविधतेने नटलेला आहे सात प्रकारची रंगी बेरंगी शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली माती आहे मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @nikhilthakare4008
    @nikhilthakare40083 жыл бұрын

    जीवन दादाला खूप मोठ बनवा public 💝💝

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @vishwajeetdeore7815

    @vishwajeetdeore7815

    3 жыл бұрын

    Yes

  • @rajeshhasmukhsangani135

    @rajeshhasmukhsangani135

    3 жыл бұрын

    kharach channal kadha Bhatkanti after Milind Gunaji You are awsome language presentation and timings excellant

  • @sandeepralhat
    @sandeepralhat3 жыл бұрын

    अंगावर काटा आला रायरेश्वराची पिंड पाहून तुझे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा विडिओ बनवला छत्रपती शिवाजी महाराज की जय,,🚩🚩

  • @vaishnaveesomate2032

    @vaishnaveesomate2032

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/k32KtdpqY8rdebg.html

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @shreyasdeshmukh9611
    @shreyasdeshmukh96113 жыл бұрын

    माझ माहेर आहे रायरेश्वराच्या पायथ्याशी आणि नागेश्वर आमच्या कुलदैवत लहान पणीच्या आठवणी ताज्या झाल्या thanku

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan3 жыл бұрын

    धन्यवाद दादा तुमच्यामुळे रायरेश्वर पहायला भेटले आणि तिथल्या रंगीत माती बद्दल माहित पडले👏😍🚩

  • @digitalmoree
    @digitalmoree3 жыл бұрын

    जय शिवराय । असा विडिओ कोणीच नाहीं बनवू शकत, विषय खोल भावा 💥❤️

  • @sameeruk425
    @sameeruk4253 жыл бұрын

    जय शिवराय खुप छान नजारा पहायला मिळाला यु आर लक्की तु सातारकर असल्यानी तुला हे सगळ पहायला मिळत विदर्भ मध्य हे सगळ नाहि आहे . तुझ्या सगळ्या व्हिडिओ मधुन महाराज मला पहायला मिळतात तुझे खुप खुप धन्यवाद मित्रा . जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩

  • @deepakmishra9947
    @deepakmishra99473 жыл бұрын

    रायरेश्वराच्या त्या पठाराच्या टोकाला छत्रपती आणि मावळे जेव्हा दिमाखात पाय ठेऊन उभे असतील तो क्षण काय असेल....जीवन तुझं दुर्ग प्रेम अप्रतिम..👍👍💐

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit3 жыл бұрын

    जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!

  • @pramodswami5030
    @pramodswami50303 жыл бұрын

    Jkv+Drone shots+background music = deadly combination...#JamTanak. 😍😍😍😍

  • @ranjitphotography3472
    @ranjitphotography34723 жыл бұрын

    जीवनदा हा व्हिडीओ आदित्य ठाकरे साहेबांना पाठवा ..... मस्त अगदी ❣

  • @rajashreewaghmare6931
    @rajashreewaghmare69317 ай бұрын

    दादा तुम्हाला खुप खुप आशीर्वाद खूप छान काम करत आहात तुमच्यामुळे आजीला घरबसल्या किल्लयांचे दर्शन घेता येते खूप शुभेचछा छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi86833 жыл бұрын

    जीवन मित्रा तुझा हा पहिलाच व्हिडीओ पाहिला आणि खुप इंप्रेस झालो. रायरेश्वर तूझ्या नजरेने पाहण्यात मजा आली.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avtarpatil734
    @avtarpatil7343 жыл бұрын

    JKV चे व्हिडिओ म्हणजे विहंगम दृश्य, Drone shot tr khatarnak dada 🔥🔥🔥😍😍😍😘😘📷

  • @siddheshkavhale8913
    @siddheshkavhale89133 жыл бұрын

    रायरेश्वराचे मंदिर पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते🚩🚩🚩🚩

  • @vaishnaveesomate2032

    @vaishnaveesomate2032

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/k32KtdpqY8rdebg.html

  • @vaishnaveesomate2032

    @vaishnaveesomate2032

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/k32KtdpqY8rdebg.html

  • @kiran00774
    @kiran007743 жыл бұрын

    खुपच भन्नाट आणि खुप चांगली माहीती मिळाली रायरेश्र्वराची

  • @vijaysawant568
    @vijaysawant5683 жыл бұрын

    खूप सुंदर आणि अप्रतिम आहे हा विडिओ तुझ्यामुळे आम्हाला रायरेश्वर बघायला मिळाला... त्याबद्दल धन्यवाद आशिष आणि जीवन.

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan15443 жыл бұрын

    टन टणा टन व्हिडिओ👍 छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवर इतका अमूल्य ऐतिहासिक ठेवा मिळावा याहून मोठा अभिमान तो कोणता? खूप छान.. अशी माहिती तुमच्या चाणाक्ष नजरेतून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद 🙏 तुमच्या पुढच्या व्हिडिओ साठी माझ्या चॅनल कडून शुभेच्छा 🎉

  • @karishmashridhankar1861
    @karishmashridhankar18613 жыл бұрын

    जीवन तुमच्या मुळे आम्हाला पण 7 रंगाच्या माती पाहायला मिळायला त्या बद्दल धन्यवाद

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @ganeshkadam8055
    @ganeshkadam80553 жыл бұрын

    दादा आज तुझ्यामुळे मी रायरेश्वराचे स्वप्न पूर्ण झाले असेच नवनवीन व्हिडिओ बनवत माझे ही आयुष्य तुला लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना जय शिवराय

  • @harshalgarse8065
    @harshalgarse80653 жыл бұрын

    अप्रतिम व्हिडिओ!! धोम धरणाचा परिसर खूपच सुंदर आहे. द्रोण शॉट्स लाजवाब!!! रायरेश्वर खूपच सुंदर आहे.

  • @niharmunj6225
    @niharmunj62253 жыл бұрын

    As always super great.

  • @sohan.visuals
    @sohan.visuals3 жыл бұрын

    Treat Yourself 2020! Thankyou Jeevan Dada.❤️

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn3 жыл бұрын

    माझ्याकडे शब्दच नाहीत,अरे किती मजा आली माहित का ! कडक ,एकदम भारी,लय भारी🔥🔥🔥🔥🔥🔥खरच तुम्हाला सलाम,दादा ! 🙏🙏🙏

  • @shrikantjagtap9341
    @shrikantjagtap93412 жыл бұрын

    एक नंबर भावा तुझा पूर्ण व्हिडिओ आपल्याला जाम आवडला राव खूप सारे गड आणी किल्ले अजून पाहायचे आहेत आजून असेच व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद! आभारी आहोत!

  • @sanskargandhale1361
    @sanskargandhale13613 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @manishachunekar822
    @manishachunekar8223 жыл бұрын

    Khoop Chhan ahet toomche vlog☺️☺️☺️🙏🙏🙏🙏💖

  • @vishnubargode3825
    @vishnubargode38253 жыл бұрын

    जिवन, फारच सुंदर क्षण, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतील. त्या रायरी गडाचे पठारावर फिरवून, तेथील रायरेश्वर मंदिर दाखवून तेथील स्थानिक लोकांकडून माहिती सांगितलीस. फारच सुंदर अस ठिकाण ,छान विडिओ, धन्यवाद

  • @fitnessgroupofindia4423
    @fitnessgroupofindia44233 жыл бұрын

    जीवनराव तुमचा आवाज खरचं आपला... खूप जवळचा... खूप ओळखीचा वाटतो....गेले २ दिवस झाले मी तुमचेच ब्लॉग पाहत आहे....खूप छान मेहनत घेतली आहे...फॅन झालो राव तुमचा. असेच व्हिडिओ बनवा..🙏🙏

  • @seemabhimjiyani3755
    @seemabhimjiyani37553 жыл бұрын

    The best ever shorts👍🏼just amazing... Keep moving

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @tanishkaphadtare9334
    @tanishkaphadtare93343 жыл бұрын

    Kupp chhan Dada ❤️

  • @harshadatakale3958
    @harshadatakale39583 жыл бұрын

    मस्त रायरेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांनी शपथ घेतली ते ठिकाण तुझ्यामुळे बघु शकलो धन्यवाद 🙏 दादा

  • @rakheeraut1855
    @rakheeraut18553 жыл бұрын

    खुप खुप सुंदर निसर्ग शब्दच नाहीत वर्णन करायला मन प्रसन्न झालं .

  • @mithilshinde9537
    @mithilshinde95373 жыл бұрын

    One of the best vlogs of yours according to me. Keep it up. Best wishes wid you always!!🚩❤️

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @strangeknight4974
    @strangeknight49743 жыл бұрын

    Ekdam kadak DADA ,I missed my online lecture to watch your video,feeling so proud of you!

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @Kunaljadhavphotography
    @Kunaljadhavphotography3 жыл бұрын

    आत्तापर्यंत चं सगळ्यात 1 नंबर विडिओ .. ...अगदी झकास😍🚩🚩🚩

  • @rushikeshkhade485
    @rushikeshkhade4853 жыл бұрын

    १ नंबर वाटल निसर्गरम्य वातावरणात

  • @Akashpatil-rk2ed
    @Akashpatil-rk2ed3 жыл бұрын

    Konta drone ahe bhava . Love you from Kolhapur ❤️❤️❤️

  • @TheAkshayBhagat
    @TheAkshayBhagat3 жыл бұрын

    Drone Shots + Voice Over = Jaam Tanak❤️🔥🔥 Ani Video Badal Kay bolych Ata Nehmich🔥🔥👌😍

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan28343 жыл бұрын

    खूपच चांगले केलेत आपण . मी भिडे गुरुजींच्या मोहिमेतून तीन वेळा रायरेश्वर ला गेलोय. माझ्या वेगवेगळ्या आठरा मोहिमा झालेल्या आहेत. माझ्या पण दोन्ही पाया ना अपघात झाल्यावर गेली १० वर्षे मी कोठेही जाऊ शकत नाही . तुमच्या विडियो मुळे खूपच बरे बाटले व आनंद वाटला . आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. खूप लिहायला येईल पण लिहू शकत नाही. खूप अभिनंदन

  • @sandeepjoshi6580
    @sandeepjoshi65803 жыл бұрын

    धन्यवाद अप्रतिम व्हिडिओ आहे गड भरपूर भरपूर सुदंर आहे गड पाहुण एक वेगळेच समाधान वाटले 👌👌👌👌👌

  • @rohitsatwase2176
    @rohitsatwase21763 жыл бұрын

    drone shots ek number hote dada🙏👍❤️❤️

  • @vedantpawar2716
    @vedantpawar27163 жыл бұрын

    Welcome back jeevan dada.

  • @namdevchaure154
    @namdevchaure1543 жыл бұрын

    ७ रंगाची माती खूप छान रायरेशोर मंदिर तुमच्या मुळे बघायला मीळाले खूप छान

  • @pralhadchaudhari9532
    @pralhadchaudhari95323 жыл бұрын

    खूपच छान विहंगम दृश्य होते व्हिडिओ पाहत असताना असे वाटत होते की व्हिडिओ समाप्त होवू नये खूप छान अप्रतिम. शब्दच नाही. त्या गृहस्थाचे सुध्दा आभार

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam293 жыл бұрын

    7th View Jeevan Dada

  • @i.chaitannya
    @i.chaitannya3 жыл бұрын

    Very down to earth jeevan dada❤

  • @prathameshkore6815
    @prathameshkore68153 жыл бұрын

    रायरेश्वराची पिंड पाहून अक्षरशः अंगावर शहारे येत होते 🔥🙌 इतिहासाची साक्ष देणारे हे स्थळ दाखवल्या बद्दल खूप आभारी आहोत 🙏❤

  • @manishshinde3899
    @manishshinde38993 жыл бұрын

    माझे गाव नवरानवरी डोंगराच्या पाहित्यशी आहे ❤️ आसगाव

  • @aishd13
    @aishd133 жыл бұрын

    Dada you should add captions also, so that people out of Maharashtra can understand our History and culture 🤗

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @rajeshhasmukhsangani135

    @rajeshhasmukhsangani135

    3 жыл бұрын

    yes subtitle in english so people from other states can understand for my friends from Tamil Nadu and Karnataka specially.

  • @VikasSonawane89
    @VikasSonawane893 жыл бұрын

    वा दादा काय video बनवला खरच ऐतिहासिक आहे सर्व आपणास खूप धन्यवाद

  • @neetajagtap9973
    @neetajagtap99733 жыл бұрын

    J K तू ग्रेट आहेस. तू तुझ्या व्हिडिओ मधून आम्हालाही छान गड- किल्ल्यांचे दर्शन घडवतो.

  • @risingrider2219
    @risingrider22193 жыл бұрын

    Jeevan Dada video tak eak no zhalich rao pan drone shot ne char chand lavle video la 👌👌👌 specially sagle tya jungle madhun chalat aahet aani top view ne tumcha drone shot ghetla to ekhadya movie cha shot vatala great keep going 😇😇😇❤️

  • @vaibhav6335
    @vaibhav63353 жыл бұрын

    Aaj che Drone shots 🔥🔥

  • @amollokhande7224
    @amollokhande72243 жыл бұрын

    जय शिवराय खूपच सुंदर आहे रायरेश्वर। विविध रंगाची माती wow खुपच छान। तुझ्या मुळे घरातून आम्हला राज्याचे गड पाहला मिळतात खरच तुझे आभार💐💐👍👍👍

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke76183 жыл бұрын

    सुंदर असे छायाचित्रण दाखविले आणि माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @pravin3161
    @pravin31613 жыл бұрын

    This video is going to achieve milestones.(28th Nov).

  • @maheshkhope3734
    @maheshkhope37343 жыл бұрын

    Excellent video! I have seen some foreigners making paints out of mud . This paint they call organic paint , as there are no chemicals used ! Nice and great job done.Please share the names of villagers too. Thank you 😊😊😊

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar91213 жыл бұрын

    अप्रतिम व्हिडीओ होता,जय शिवराय, जय शंभू राजे,जय महाराष्ट्र.

  • @totalprgaming1348
    @totalprgaming13483 жыл бұрын

    खुप छान व्हिडीवो जिवन दादा जय हिंद जय महाराष्ट्र 👌👌🇮🇳🇮🇳

  • @sangramshinde3572
    @sangramshinde35723 жыл бұрын

    अरे काय यार 😔😔😔 अगोदर कल्पना तरी देत जा येणार आहे म्हणून. एकटा-एकटा फिरतो. मी भोर मध्ये राहतो. मी आलो असतो ना तुझ्यासोबत.

  • @sakshigosavi6756
    @sakshigosavi67563 жыл бұрын

    Dada मी भोर मध्ये राहते रायरेश्वराच्या जवळच.... I m missing u ........🥺🥺🥺🥺🥺😓😓😓😓

  • @shekharawasare5462

    @shekharawasare5462

    3 жыл бұрын

    साक्षी मी पण भोर मध्ये राहतो तू पण व्हिडीओ बघतेस खूप चांगली गोष्ट आहे

  • @shekharawasare5462

    @shekharawasare5462

    3 жыл бұрын

    Sakshi chaupatila

  • @shekharawasare5462

    @shekharawasare5462

    3 жыл бұрын

    नाही स्टुडन्ट नाही टीचर आहे.. पोलीस भरती

  • @shekharawasare5462

    @shekharawasare5462

    3 жыл бұрын

    तुझे पप्पा टीचर आहेत ना मराठीचे

  • @sakshigosavi6756

    @sakshigosavi6756

    3 жыл бұрын

    @@shekharawasare5462 ok sir..🙏

  • @sanjaymali2804
    @sanjaymali28043 жыл бұрын

    आशिष दादाचे ड्रोणाचार्य शॉर्टस् आणि गणेश दादाची माती नेण्यासाठी ची आयडिया भन्नाट .....व्हिडीओ एकच नंबर .....👌👌💐💐😘😘

  • @sidharthrankhambe2421
    @sidharthrankhambe24213 жыл бұрын

    जीवनभाऊ तू रायरेश्वरला येणार आहेस हे जर आधी कळलं असतं तर मी ही आलो असतो. इतक्या जवळ येऊन सुद्धा आपली भेट होऊ शकली नाही.असो.. Next time. नक्की भेटू.कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या भोरचा रहिवासी आहे. याचा मला आणि आम्हा भोरकरांना सार्थ अभिमान आहे. व्हिडीओ अप्रतिम झाला आहे.कारण jkvच्या कँमे-यातून महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले पाहणं म्हणजे प्रत्यक्षानुभूतीचा feel येतो.आणि मन अगदी उत्साहित आणि प्रसन्न होते. जय शिवराय.

  • @tejaswinichavan3890
    @tejaswinichavan38903 жыл бұрын

    Drone short ekch no. Aani tyat je background music tar mast ch.

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZread चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏

  • @rohanbadade5697
    @rohanbadade56973 жыл бұрын

    🔥kdk🔥

  • @nileshlokhande9260
    @nileshlokhande92603 жыл бұрын

    आईशप्पथ दादुज.... हर बार की भाती इस बार भी व्हिडिओ एक नंबर झकास...आणि महत्त्वाचं म्हणजे मी जाऊन आलोय रायरेश्वर ला पण हे 7 रंगाची माती मला तुझ्यामुळे बघायला मिळाली...आणि ऑफ कोर्स ड्रोन शॉट्स तर लाजवाब...👌🙏🚩

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.18003 жыл бұрын

    🚩 || जय शिवराय || 🚩 🚩|| जय रायरेश्वर || 🚩 खुप छान जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण खुप धमाल मज्जा आली व्हिडीओ पहायला तसेच रायरेश्वर चे दर्शन मस्तच झाल ...................... धन्यवाद 👌👌👍👍🙏 🙏

  • @BotanistBaba
    @BotanistBaba3 жыл бұрын

    पुन्हा ट्रेक ला जाताना आम्हाला पण कळवा ना सर, मला पण तुमच्या सोबत ट्रेक ला यायकगे एकदा. प्रा. प्रसाद (कठापुर, सातारा) ९५०३६१२४६१

  • @suhasshinde7086

    @suhasshinde7086

    3 жыл бұрын

    Me too

  • @SKITCORP

    @SKITCORP

    3 жыл бұрын

    आता नाही नेणार ते...😂😂

  • @soumissimplelivingsimpleco7196
    @soumissimplelivingsimpleco71963 жыл бұрын

    Dada please speak in Hindi sometimes, specially when u describe about Killa and our Indian history........love your all vlogs.......best wishes for Tanvish also👶👶

  • @nageshdhamane2383
    @nageshdhamane23833 жыл бұрын

    खूप छान माहिती पट, मनापासून आभार! छत्रपती शिवाजीमहाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली ते ठिकाण आपणा सर्वासाठी पूजनीय आहे. तेव्हा , शिवाजीमहाराजांना मानाचा मुजरा! 🚩जय भवानी , जय शिवाजी🚩

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait36633 жыл бұрын

    खूपच अप्रतिम व्हिडीओ, विहंगम दृश्य पाहून असे वाटले की स्वतः तिथे गेलो आहोत.👌👌👍👍👍💐💐

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam92873 жыл бұрын

    6.15 आशिष दादाची drone shot film♥️ 9.11 दादाचा family pack 10.13 कडक drone shots 11.48 अपना time आयेगा 12.30 रांगडे सातारकर 14.03 रायरेश्वर मंदिर 16.56 आज्जीच्या हातचं जेवण 19.29 घाबरतो काय! 20.40 गाव उंबरठ-तान्हाजी मालसुरे 21.17 सात प्रकारची माती😍 Background music,व्हीडिओग्राफी मस्त जीवन दादा,♥️♥️♥️ missing Euuuuuu😅

  • @mangeshsakpal007
    @mangeshsakpal0073 жыл бұрын

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सुरेख चित्रण 🚩

  • @vaibhavchinte8179
    @vaibhavchinte81793 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ मन खूप प्रसन्न झाल छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @dilippatankar9150
    @dilippatankar91503 жыл бұрын

    खूप खूप सुंदर असा video बनवलात. प्रथम रायरेश्वराचे मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराांनी स्वराज्याची पहिली शपथ त्यांच्या मावळ्यांसोबत घेतली , तसेच रायरेश्वर पठार, अनेक रंगांची एकाच ठिकाणी मिळणारी माती व स्वर्गाच भास करणारे निसर्गसौंदर्य पाहून खरंच धन्य झालो. आपले मनापासून धन्यवाद तसेच आपले गडकोटांवचे व्हिडिओ मला खूपच आवडतात.

  • @mogarajmali5517
    @mogarajmali55173 жыл бұрын

    खुप छान दादा आपल्या स्वराज्याची सात रंगांची माती बघुन खरच धन्य झालो. जिवन दादा अशीच तुमची भटकंती व गड किल्ल्यांच दर्शन तुम्हालाही व आम्हासही लाभो हीच शिवचरणी प्रार्थना ..🌺⚘🌹🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @namratatandel8628
    @namratatandel86283 жыл бұрын

    मन प्रसन्न झाले माहिती मिळाली इतिहासाची

  • @amrutapawar8921
    @amrutapawar89213 жыл бұрын

    Mesmerizing view thanks for the darshan of Raireshwar Mandir🙏🏾. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai. 🙏🏾🙏🏾

  • @santoshjadhav5278
    @santoshjadhav52783 жыл бұрын

    अजय जंगम खूपच छान नक्की च त्या च्या घरी भेट दया जय भवानी जय शिवाजी

  • @ganeshsontakke1954
    @ganeshsontakke19543 жыл бұрын

    चित्रफितीचा दर्जा खूप छान, खूप छान प्रदर्शित करता तुम्ही 👌👌👌

  • @RajuRaju-kz8ib
    @RajuRaju-kz8ib3 жыл бұрын

    दादा जबरदस्त

  • @umeshpawar1111
    @umeshpawar11112 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही रायरेश्वराचे दर्शन घडविले मन अगदी प्रसन्न झाले आणि तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे जबरदस्त ड्रोन चे शॉर्टस खूप सुंदर धन्यवाद दादा जय शिवराय

  • @marathiagrotechOfficial
    @marathiagrotechOfficial2 жыл бұрын

    Ek number dada 🔥👍🏻🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani86713 жыл бұрын

    Khup Chaan👍 👌Jai Shivray🙏

Келесі