ट्रायकोडर्मा मल्टिल्पाय करण्यची पद्धत | ध्यास विषमुक्त शेतीचा - विष्णु पवार

ट्रायकोडर्मा तयार करण्याची पद्धत. ट्रायकोडर्मा मल्टिल्पाय करण्यची पद्धत | ध्यास विषमुक्त शेतीचा - विष्णु पवार
जैविक शेती संबधीत वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी फॉलो करण्यासाठी लिंक
/ vishnu.pawar.566790
फेसबुक वरील जैविक शेती ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
groups/14538...
टेलिग्राम ग्रुप लिंक
t.me/joinchat/X0scqWVGUec4ZDY1

Пікірлер: 167

  • @amrutjangam7095
    @amrutjangam7095 Жыл бұрын

    आपल्या सारख्या अशा शेती तज्ञांची शेतकरी बांधवांना गरज आहे. अतिशय सुंदर उपक्रम.

  • @gorakhshinde4439

    @gorakhshinde4439

    11 ай бұрын

    Khup chan mahiti deta siraji dhanywad

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    13 күн бұрын

    @@amrutjangam7095 धन्यवाद 🙏

  • @ssjadhav4759
    @ssjadhav47592 жыл бұрын

    खरच आपल कंन्टेंन्ट खुप सुंदर व महात्वाच आहे अशेच नवीन विडीओ टाकत जा धन्यवाद

  • @dipakkunjir8803
    @dipakkunjir88032 жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली 🙏🏻

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav119524 күн бұрын

    Khup chhan mahiti ahe Dhanyavad

  • @kaverigholap2312
    @kaverigholap231211 ай бұрын

    ❤ लयभारी सर माहीती दिली धन्यवाद

  • @arunraypure8230
    @arunraypure82303 жыл бұрын

    धन्यवाद साहेब अगदी साध्या सोप्या भाषेत आणि अडाणी माणसाला सुद्धा बनून वापरता येईल .

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @familyfarmer8987
    @familyfarmer89873 жыл бұрын

    Khup chan vishnu dada

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @user-id3yu2vx1k
    @user-id3yu2vx1k2 жыл бұрын

    आभिनंदन

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @surajpatil1563
    @surajpatil15633 жыл бұрын

    👍🙏 khup results ahe

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @soundlineking
    @soundlineking3 жыл бұрын

    👍

  • @lokhandenishikant9066
    @lokhandenishikant90662 жыл бұрын

    सर वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी येथून माऊमिक्स आणलेलं आहे तर त्याचा काय उपयोग होतो व त्यातील घटक कोणते कृपया कळवावे

  • @mithileshmarkande1751
    @mithileshmarkande17513 жыл бұрын

    सर खरच तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @ShrikantmaradelwarMaradelwar

    @ShrikantmaradelwarMaradelwar

    8 күн бұрын

    6:14 नारायण mardelwar​@@user-xb7oj2mn2l

  • @user-ey9fd4fn5z
    @user-ey9fd4fn5z10 ай бұрын

    सर आपन चांगल्या प्रकारे माहीती दिली धन्यवाद

  • @dra.g.mitragotri5017
    @dra.g.mitragotri5017 Жыл бұрын

    धन्यवाद सर सोलापूर

  • @niteshchaudhari9123
    @niteshchaudhari91232 жыл бұрын

    🙏🙏

  • @shripadinamdar1642
    @shripadinamdar16422 жыл бұрын

    आपण घेतलेले 1 लिटर culture 200 लिटर मध्ये 5 दिवसात किती प्रमाणात वाढते? म्हणजे एकराला 1 लिटर अशी शिफारस असेल तर 5 दिवसानंतर ते 4 एकराला पुरेल इतके वाढते का?

  • @sachinsuryawanshi2554
    @sachinsuryawanshi2554 Жыл бұрын

    सर मे ट्रायकोडर्मा जे बनलेले द्रावण आहे तेच मी परत परत वापरत असतो कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट जाणवत नाही सर

  • @sakharammagar4595
    @sakharammagar45952 жыл бұрын

    सर प्रशिक्षणात वांगी पिकातिल शेंडेआळि साठि जैविक पद्धतीने कशि ऊपाय योजना करायचि यांचि माहिती मिळेल का 🙏

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao50054 күн бұрын

    मदर कल्चर विसई.थोडी.विस्तृत माहिती द्या सर जी

  • @vickythadani7564
    @vickythadani75643 жыл бұрын

    Jivaamrut ke Sath taikotrma drinchig Kar sakte kya

  • @shraddhapatil7738
    @shraddhapatil7738 Жыл бұрын

    Can we multiply micoryzha

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav31552 жыл бұрын

    भाऊ निर्मल चे बायो संजीवनी आहे पावडर फॉम मध्ये ती मल्टी प्लाय होत का आणि कस

  • @shashirbhorde3863
    @shashirbhorde38633 ай бұрын

    या मिश्रणात अंडी टाकली तर चालतील का

  • @pradipyadav1521
    @pradipyadav152123 күн бұрын

    Training la yayche Ahe Adress liha

  • @kashinathtele7235
    @kashinathtele7235 Жыл бұрын

    Sir ,tricoderma jivamruta madhe mix karun vaparu shakto ka.

  • @rajeshdevre4255
    @rajeshdevre42553 жыл бұрын

    एका एकरसाठी ठिंबकमधुन देण्यासाठी किती लिटर ट्रायकोडर्मा द्रावण लागेल !

  • @vilastambe3710
    @vilastambe37103 жыл бұрын

    अतिशय महत्वाची माहिती .हुमणीचे औषध सांगा. ऊस शेतीत खुप हुमणी आहे.

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    Baveriya व metaryzam Fungus हे दोन वापरा पूर्ण रिजल्ट येईल

  • @rameshpowar9682
    @rameshpowar96826 ай бұрын

    मिरचीलागवडी साठी किती दिवस पूर्वी ठिबक द्वारे सोडावे

  • @rb5712
    @rb57128 ай бұрын

    Sudo+ trco+basilus mothers culture bhetel ka...

  • @manikpatil1903
    @manikpatil1903 Жыл бұрын

    Bvm+टारायकोडरमा मिक्स आळवणी किंवा फवारणी चालते का ?

  • @shrinivaskawale5215
    @shrinivaskawale521524 күн бұрын

    ट्र्याकोड्रमा तूर पिकावर तुरीला शेंगा भरण्याच्या किंवा फुल लागण्याच्या वेळी दीलेतर चालेल काय

  • @bhushanchavan4024
    @bhushanchavan40243 жыл бұрын

    सर वेस्ट डी कंपोजर , acetobacter आणि mahaNPK ( बायो fertilizer ) हे नक्की काय आहे . याचा ऊस शेतीसाठी वापर कसा करावा . एकत्र वापर केला तर चालेल का व याचे फायदे काय आहेत याची माहिती देणारी एक व्हिडिओ बनवा please 🙏

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    OK चालेल

  • @VasantManpure
    @VasantManpure10 күн бұрын

    Sir mla mother culture wikat ghyayche aahe kimmat kiti aahe

  • @vaibhavshid5041
    @vaibhavshid50412 жыл бұрын

    हे रसायनीक खतात वापरले तर चालेल का

  • @neerajkakade7637
    @neerajkakade7637 Жыл бұрын

    सर,मदर कल्चर घरचे घरी कसे तयार करायचे??

  • @gangadharkharkate2721
    @gangadharkharkate2721 Жыл бұрын

    सर ईस्ट पावडर कुठे मिळेल व ते सहज उपलब्ध होइल का?क्रृपया मार्गदशन करा जि.गडचिरोली महा.

  • @tanmaypalaskar6466
    @tanmaypalaskar64663 жыл бұрын

    सर बिव्हेरिया, verticillum, metarhizm कशा प्रकारे वाढवता येते? याचा विडिओ असेल तर लिंक शेयर करा. धन्यवाद

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam32712 жыл бұрын

    ट्रायको आणि सुडो मल्टिप्लेक्स साठी एकत्र चालणार नाही का मी कालच एकत्र केले आहे (आता काय करता येईल)

  • @SunilRuchke-ym1md
    @SunilRuchke-ym1md Жыл бұрын

    हे द्रावण रोज ढवळणे आवश्यक आहे का

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 Жыл бұрын

    5 एकर साठी किती १ kg चालेल का?

  • @rahulvyawhare3096
    @rahulvyawhare30964 ай бұрын

    केमिकल सोबत स्प्रे घेऊ शकतो का

  • @pankajgujar2652
    @pankajgujar26522 жыл бұрын

    N. P. K maltiplay kshe krayche sanga sar

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    OK

  • @gajananjane2413
    @gajananjane24133 жыл бұрын

    जास्त फायदा पावडर मध्ये आहे की लीक्वीड मधे सांगा सर आणि एक एकरासाठी पाणी कीती आणि ट्रायकोडर्मा घ्यावा

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    लिक्विड

  • @fxftejas8414

    @fxftejas8414

    2 жыл бұрын

    का? काय कारण?

  • @akshaygiri4617
    @akshaygiri46173 жыл бұрын

    सर गोमूत्र आवश्यक आहेच का नसल्यास त्याला दुसरा काही पर्याय 200 लीटर द्रावण tricho आणि 200 लिटर pseudo bacill द्रावण तयार झाल्या नंतर यांची फवारणी करतांना प्रति पंप प्रमाण अर्धे अर्धे ठेवावे का

  • @harivhantale6045

    @harivhantale6045

    2 жыл бұрын

    वेस्ट डी कंपोजर म्हणून आहे ते वापरा

  • @omcreationdhulebhagwat7691
    @omcreationdhulebhagwat7691 Жыл бұрын

    200लिटर किती क्षेत्रा साठी वापरू शकतो

  • @marotikatkule661
    @marotikatkule6612 жыл бұрын

    हरबरा फवारणी साठी चालेल काय सर

  • @govindkadam2110
    @govindkadam21103 жыл бұрын

    Sir ji mother culture पासून मदर culctur कसे बनवावे याचा एक व्हिडिओ बनवा

  • @sudhirparbat2759

    @sudhirparbat2759

    3 жыл бұрын

    29 छे प्रशिक्षण कोठे आहे नोंदणी कशी कराची माता मो नं 7875543334 whatsupvar पाठवा

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    8668573684

  • @pankajpatil7724
    @pankajpatil77243 жыл бұрын

    आणि हे द्रावण किती ठेवू शकतो?

  • @eknathdhobale2394
    @eknathdhobale23943 жыл бұрын

    ट्रायकोडर्मा आणि डिकम्पोजर एकत्र स्प्रे किंवा पाण्यातून सोडू शकतो का?

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    हो चालेल

  • @parashurambobade532
    @parashurambobade5322 жыл бұрын

    मदर कल्चर कितीला आहेत

  • @arvindnarad6791
    @arvindnarad67913 жыл бұрын

    सर ट्रायकोडर्मा सोबत व्हर्तिसिल्लियम लेकांनी बिव्हेरिया मेटारायझियम हे जिवाणू जमिनीमध्ये सोडता येते का

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    हो चालेल

  • @samadhanjadhav7569
    @samadhanjadhav75692 жыл бұрын

    Somones & basils 200 liter panala kiti gheyche

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    एक लिटर

  • @jdfilmphotostudiokambi831
    @jdfilmphotostudiokambi8312 жыл бұрын

    Trykodarma आणि वेस्ट डिकंपोजर एकत्र करायला चालते का?

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    मिक्स केल्यावर लगेच शेतात वापरावे

  • @bdk286
    @bdk286 Жыл бұрын

    मी बापू खोत आष्टा जि.सांगली आपले प्रशिक्षण घेऊ इच्छितो .कुठे कधी प्रशिक्षण आहे ते सांगा.

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    Жыл бұрын

    फोन करा 8668573684

  • @ssjadhav4759
    @ssjadhav47592 жыл бұрын

    Npk organic कस बनवाव कृपा करून सांगा

  • @ganpatzanje6319
    @ganpatzanje63193 жыл бұрын

    ट्रायकोडर्मा जमिनीत सोडल्या नंतर किती दिवसांनी त्याची ऍक्टिव्हिटी सुरू होते

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    जमिनीत सोडल्यावर लगेच काम करायला सुरवात करते

  • @dayanandbhosale6551
    @dayanandbhosale65513 жыл бұрын

    सर ढोबळी मिर्चीवरील ओल्या कारप्यासाठी काय उपाय करावा

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    Trchoderma व Psodumonas हे दोन वापरा

  • @parashurambobade532
    @parashurambobade5322 жыл бұрын

    जुने गोमूत्र किती टाकायचे

  • @maheshdorge662
    @maheshdorge6622 жыл бұрын

    1 litre trichoderma bottle vikat milte ti kasli aste mag saheb ? Mother culture aste ka te ? Please sanga ...te direct 200 litre barol madhe taktat ka ?

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    ती बॉटल एकदाच वापरा पुन्हा तयार करू नका

  • @Nation_think
    @Nation_think3 жыл бұрын

    पाण्या ऐवजी 200 ली D Composer culture वापरले तर चालेल का

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    नाही चालणार

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm34102 жыл бұрын

    Sir. Jivamrut ani waste decompose lab testing report लावा pl

  • @sagar96.k
    @sagar96.k Жыл бұрын

    ईस्ट पावडर कुठे मिळेल

  • @jaywantchavan7273
    @jaywantchavan72733 жыл бұрын

    मेंटरायझम अनोसोपली आपण ट्रायकोडर्मा सारखेच बनवू शकतो का

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    हो चालेल

  • @pramodmahajan8837
    @pramodmahajan8837 Жыл бұрын

    200 लीटर किती अकड़ला सोडू सकता

  • @nileshjadhav3111
    @nileshjadhav3111 Жыл бұрын

    जैविक बुरशीनाशक सोबत केमिकल बुरशीनाशक फावरणी साठी चालते का सर

  • @sureshabhang5946
    @sureshabhang5946 Жыл бұрын

    आपल्या कडे मदर कल्चर विकत मिळतात का व काय रेट आहे कमी आपले कार्यालय कोठे आहे पत्ता पाठवा

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    Жыл бұрын

    फोन करा 8668573684

  • @swapnilchopade5562
    @swapnilchopade55622 жыл бұрын

    सर ट्रायकोडर्मा ला हुमिक मधी ड्रिंचिंग करू शकतो का

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    हो चालेल

  • @nileshjadhav3111

    @nileshjadhav3111

    Жыл бұрын

    @@user-xb7oj2mn2l 98%humic acid सोबत दिले तर चालते का?

  • @ashokdakhore115
    @ashokdakhore1152 жыл бұрын

    सर ट्रायकोडर्मा मेटाराइजियम बिव्हेरिया बायोमिक्स यांचा मल्टिप्लायर करता येईल का एकत्र

  • @harshholey5907
    @harshholey59073 жыл бұрын

    200 LTR MADHE QUANTITY WADHAVUN 1000 LTR BANVU SHAKTO KA

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    हो बनवू शकता

  • @sanjay4956
    @sanjay49562 жыл бұрын

    रासायनिक खत टाकल्यानंतर किती दिवसांनी त्रिकोडर्मा सोडावा?

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    आठ दिवसानंतर

  • @sanjay4956

    @sanjay4956

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @jayantbhagat2161
    @jayantbhagat2161Ай бұрын

    इस्ट पावडर म्हणजे काय

  • @pankajpatil7724
    @pankajpatil77243 жыл бұрын

    सर ट्रायकोडर्मा फवरणी साठी कोणत्या प्रकारे काम करते म्हणजे contact base var ka systemic base var

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    Contact base वर

  • @mukundmate7935
    @mukundmate7935 Жыл бұрын

    मदर कॅल्शियम घेतल्यानंतर ते 200 लिटर पाण्यात टाकून आपण गांडूळ खंडाच्या बीडमध्ये टाकू शकतो का. सर सर्व मदर कलचर मल्टिप्लाय करू शकतो का

  • @dattashendge4308
    @dattashendge43083 жыл бұрын

    कल्चर किती दिवस वापरायला चालते

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    जास्तीत जास्त 15 दिवस

  • @rupalijadhav8848
    @rupalijadhav88482 жыл бұрын

    सर ईस्ट पावडर म्हणजे कोणते

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    हे laboratory ईस्ट आहे ज्यामुळे जिवाणू count वाढतो

  • @user-oo4yh9nj2o
    @user-oo4yh9nj2o Жыл бұрын

    8:12

  • @pradeepmaledar7406
    @pradeepmaledar74063 жыл бұрын

    Gomutra taja hawa ki 5-6 mahine sathavlela chalta ?

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    गोमूत्र ताजे हवे

  • @giteshdhake8643
    @giteshdhake86433 жыл бұрын

    Sir online class ahe ka

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    नाही

  • @hariharghime8011
    @hariharghime80112 жыл бұрын

    Sir ... Have you counted CFU?

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    Yes I am microbiologist Cfu count 10⅞

  • @manojkasare6383
    @manojkasare63832 жыл бұрын

    दादा हे तयार झाल्यानंतर आपण किती दिवसात हे वापरायचे आहे.

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    आठ दिवसाच्या आत वापरावा

  • @giteshdhake8643
    @giteshdhake86433 жыл бұрын

    Kiti paise lagtil

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    8668573684

  • @mohitpatil6389

    @mohitpatil6389

    Жыл бұрын

    @@user-xb7oj2mn2l मला प्रशिक्षण घ्यायचे आहे ठिकाण कुठे आहे

  • @azadyenare2105
    @azadyenare21053 жыл бұрын

    Multiply न करता वापरले तर चालेल का

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    हो चालेल

  • @azadyenare2105

    @azadyenare2105

    3 жыл бұрын

    Result kase bhetaat

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    कमी मिळतात

  • @sachindongare983
    @sachindongare9833 жыл бұрын

    सर ईस्ट पावडर म्हनजे काय

  • @sachindongare983

    @sachindongare983

    3 жыл бұрын

    मला तयार करायचे आहे

  • @sachindongare983

    @sachindongare983

    3 жыл бұрын

    ईस्ट पावडर म्हनजे चना बेसन का

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    नाही

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan88573 жыл бұрын

    Tricoderma फवारणी नीचे result kahi vishesh येत नाही असे मनतात,

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    योग्य पद्धतीने फवारणी होणे गरजेचे आहे

  • @nileshbankar6249
    @nileshbankar62492 жыл бұрын

    टोमॅटोच्या खोडावर बुरशी आली आहे , ट्रायकोडर्मा स्प्रे ने जाइल का,

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    हो जाईल

  • @ramvijayakote6505
    @ramvijayakote65053 жыл бұрын

    इस्ट पावडर कुठं मिळते

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    किराणा दुकानात

  • @gulabpajai1513
    @gulabpajai15132 жыл бұрын

    Training center adress or location

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    फोन करा 8668573684

  • @shubhangibhujbal-fz9ko
    @shubhangibhujbal-fz9ko Жыл бұрын

    💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡

  • @express778
    @express7783 жыл бұрын

    Dada Traning kute ahe address sanga please

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    फोन करा 8668573684

  • @g.p.patkaragrifarm3410

    @g.p.patkaragrifarm3410

    3 жыл бұрын

    @@user-xb7oj2mn2l sir jivamrut made npk kit sang a

  • @VitthalThite-og8qe
    @VitthalThite-og8qe13 күн бұрын

    मोबाईल नंबर पाठवा

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    13 күн бұрын

    @@VitthalThite-og8qe 8668573684

  • @allfarming651
    @allfarming6513 жыл бұрын

    नंबर द्या आपला

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    8668573684

  • @bhagwatjagadale3243
    @bhagwatjagadale32432 жыл бұрын

    सर तुमचा नंबर द्या

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    8668573684

  • @VasantManpure
    @VasantManpure10 күн бұрын

    Contact no milel ka

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    10 күн бұрын

    @@VasantManpure 8668573684

  • @vitthaldeshmukh9953
    @vitthaldeshmukh99533 жыл бұрын

    किती पैसे लागतील

  • @sanjaychadrakantkulkarni8608

    @sanjaychadrakantkulkarni8608

    3 жыл бұрын

    P no

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    8668573684

  • @surajmirkute9891
    @surajmirkute9891 Жыл бұрын

    तुमचा नंबर द्या

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    Жыл бұрын

    8668573684

  • @mohitpatil6389

    @mohitpatil6389

    Жыл бұрын

    प्रशिक्षण कोणत्या गावाला होतं

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    Жыл бұрын

    @@mohitpatil6389 शनी शिंगणापूर अहमदनगर

  • @swapnilshirodkar3742
    @swapnilshirodkar3742 Жыл бұрын

    आपला मोबाईल नंबर द्या

  • @rameshwaryadav727
    @rameshwaryadav7273 жыл бұрын

    Phone number dya sir

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    3 жыл бұрын

    8668573684

  • @subhashjaybhay1732
    @subhashjaybhay17322 жыл бұрын

    .इस्ट पावडर कोठे मिळेल

  • @user-xb7oj2mn2l

    @user-xb7oj2mn2l

    2 жыл бұрын

    Laboratory store मध्ये

Келесі