!!रायगड किल्ल्याचा इतिहास!!Raigad Fort♥️!शिवाजी महाराज समाधीस्थळ!!स्वर्ग🌎🙏! History Of Raigad Fort🔥🚩
!!रायगड किल्ल्याचा इतिहास!!Raigad Fort♥️!शिवाजी महाराज समाधीस्थळ!!स्वर्ग🌎🙏! History Of Raigad Fort🔥🚩
🚩 जय भवानी 🚩 जय शिवराय🚩
नमस्कार मंडळी मी संदीप भोईर आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो.आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सातासमुद्रापार युट्यूब च्या माध्यमातून सर्वं लोकांपर्यंत पोहचविण्याचा एकनिष्ठ आगरी-कोळी मावळा प्रयत्न करत आहे.
@sandipbhoirvlog
#raigad
#शिवाजीमहाराज
#शिवाजी महाराज समाधी
#राजधानी रायगड
#श्रीमान_रायगड
#रायगड
#raigadfort
#marathaempire
#Raigad
#Shivaji_Maharaj_Samadhi
#Raigad_Fort
#Raijdhani_Raigad
#Raigad
#Raigad_Fort
#Shivaji_Maharaj_Samadhi
#Shriman_Raigad
#Marathi_Vlog
#Raigad_Vlog
#Raygad_History
#raigadHistroy
#रायगढ़ #रायगड किल्ल्याचा इतिहास
#रायगड #रायगडकिल्ला
@sandipbhoirvlog
@shivajimaharajfans3356
Пікірлер: 684
एक लाईक आपल्या ह्या गाईड भावा साठी 👍♥️
@sanket96k71
2 жыл бұрын
Majla ja guide aata Gada vrti Shivya deto sala. Gutkhe khato...😒🤬🤬
@swapniljagtap6188
2 жыл бұрын
@@sanket96k71 काय बोलता खरंच यार विश्वास बसत नाही. तुम्ही त्याची एक व्हिडिओ बनवायला हवि होती. कारण सोशिअल मीडिया ने जस ह्याला ह्याचा कलेमुळे वर आणलं तसच त्याला त्याचा अवगुणा मुळे जमिनीवर ही आपटता येत. तरी ज्यांना कोणाला हा गैरवतरनुक करताना आढळल्यास त्याची सुद्धा क्लिप बनवावी
@sanket96k71
2 жыл бұрын
@@swapniljagtap6188 mala vatla nahi ki ha asa amhala shivi deil😳 Mahit asta tr nakki video kadhla asta
@swapniljagtap6188
2 жыл бұрын
@@sanket96k71 गर्वाचा माज जास्त दिवस नाही टीकत.. त्याचा ह्याच वागण्याने तो त्याचा नुकसान करून घेतोय
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
भावा मी अजुन रायगड पहिला नाही पण आल्यावर नक्की तुझी भेट घेईन....तुझ्या आवाजात च आम्हला राजे दिसले....सांगताना तु आंगावर काटा येतो ..ते दिवस आठवले...डोळ्यासमोर .
हा पोरगा खुप छान माहिती सांगतो लाल शर्ट मधील दहा वर्षे वयाचा असेल तो व्हिडिओ बघीतला होता
@ramkrushnashinde6689
3 жыл бұрын
Ho mi pn
@ajitgaikwad7470
3 жыл бұрын
Ho mi pan
@shrikantmete2685
3 жыл бұрын
Dada kuthla video hota pliz sangaal ka
@DnyaneshwarAswale
3 жыл бұрын
@@shrikantmete2685 रायगडावर चा
@ramkrushnashinde6689
3 жыл бұрын
@@shrikantmete2685 kzread.info/dash/bejne/mZmO1MmyYtfdidI.html
सलाम आहे तुझ्या सांगण्याची कलेला. मी सुद्धा एक गाईड आहे अलिबाग चा कुलाबा किल्ला , रेवदंडा किल्ला,कोर्लई किल्ला आणि मुरुड जंजिरा किल्ला साठी. आमची सुद्धा २० जणांची टीम आहे
@yuvrajwadye6944
2 жыл бұрын
Janjiryavr and korley vr nhi disl koni guide.... Korley la tr konich nvht amhi gelo tevha
@sumit04125
2 жыл бұрын
@@yuvrajwadye6944 sadhya COVID mule janjira fakt 45 min pahayala milto. Tymule guide hi allowed nahi. Fakt boat madhe jevdhe sangitle tevdhech.
पूर्ण रायगड पाहायला मिळाला , खूप अप्रतिम , धनयवाद 🔥🙏
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
भाऊ सलाम तुझ्या कामाला आपल्या राजाचा माहिती दूर दूर पर्यंत पसरविण्याचे 🚩 जय शिवराय🚩🙏
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
I am not a Marathi but am a Maharashtrian .. proud to be born n bought up in Maharashtra... Pahado se hoon but am yet a Mumbaikar.. and am so proud of our Maharashtrian sanskriti, history and culture... Chatrapati shivaji maharaj ki jai.. hai bahavni jai shivaji .. jai jijau...
@prakashlangi7894
3 жыл бұрын
दादा तू मराठीच आहेस .
@mukeshrawat1611
3 жыл бұрын
@@prakashlangi7894 bhau, me marathi nahi pan me Maharashtrian aahe.. manje majhi matrabhasha marathi naahi, tari pan mi Maharashtrian aahe.. Karan partyek maanush jo koni maharashtra cha sanskriti , culture kiva maharastra cha itihas cha aadar samaan karto, te pratyek manus ha Maharashtrian aahe... every single person from maharastra whether he is marathi or not should always be greatful for the contribution by our great warriors like Chatrapati shivaji maharaj , Chatrapati shambaji maharaj , ma jijau, tanahaji malusure , Peshwa Baji Rao and so on.. because of so these unsung hero's ( just like army jawan, and other independence warrior) swaraj was possible ... Jitna mujhe uttrakhand par garv hai utna hi mujhe maharashtra pe garv hai... So my humble request to all the people of Maharashtra to respect of course India but also respect the land of Maharashtra.. jai hind jai maharashtra
@shubhamchaudhari8350
2 жыл бұрын
मग मराठी बोला की
@mukeshrawat1611
2 жыл бұрын
@@shubhamchaudhari8350 bhau , mala asa shaka aahe ki tula kaahi kalla nahi.. Maazhi marathi itki changli naay, pan te marathi bhasha mala Maharashtrian honaycha pramaan naay det naahi. Agar koi achi marathi bolkar bhi maharashtra ki aur maharastra ki sanskriti ki izzat nahi kar sakta, toh usse acha maharashtrian mai hoon.. kallaa kaay... Marathit bolne hai kaahi pramaan det nahi bhai.. jai hind, jai maharashtra, jai shivrai
@bikerider1434
2 жыл бұрын
Jay shivray bhau mi pan video banvtu tr maji vinanti ahe ki subscribe kara 😊 👍
महाराजांचा जयजकार करताना कोणाच्या डोळ्यातून पाणी आणि अंगावर काटा न यावे असा एक सुद्धा मावळा नसावा🥰
मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
दादा तुझ्या आवाजाला दांडगी धार आहे. आणि माहिती तर खूपच उत्तम दिलीय.
@vediksanatanboy4663
3 жыл бұрын
मला हा वीडियो खप अवडला🙏
@vediksanatanboy4663
3 жыл бұрын
अणी तुमचि कमेंट भी तीतकीच धारदार 🙏 ☺️
@suraj2583
3 жыл бұрын
Osm video bro
@sandipbhoirvlog
3 жыл бұрын
🙏👍
@tejasbansal7427
3 жыл бұрын
@@vediksanatanboy4663 yachi lahan pani chi video pn khup chan ahe ❤️❤️
एवढ्या लहान वयात हा शिव प्रेमी पूर्ण मनापासून अभ्यासून गडाची अचूक अशी माहिती सांगतोय.. खरंच नवलच वाटले.. गडावर येणाऱ्या प्रत्येकानी या तरुणाला मदत करावी.. दहा वर्ष आज घडीला तो गडावर सेवा देतोय.. त्याला पैसे मिळतात की नाही माहीत नाही.. तरी सरकारने त्यास मदत करावी.. जय महाराष्ट्र.
❤ khup Chan mahiti sangitali
राजांचा इतिहास आयक्तना कोणा कोणाच्या आंगाला काटा आला लाईक करा....जय जिजाऊ...जय शिवराय,
महाराष्ट्रात व देशात एवढे मोठे वैभव असूनही आपण किती कपालकरंटे आहोत ,याची आपणास लाज वाटावी, हेच परदेशात असते तर, जागतिक ठेव म्हणून किती हेवा वाटला असता असो , मेरा भारत महान
शब्दच नाही ,तुमचे स्तुती करायला.. इतकं छान इतिहास समजवल
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
मला हा व्हिडिओ खूप आवडला आहे छत्रपती महाराज की जय 🙏🙏🙏
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
Swargiy. Sundar. Raigad 💓
yeh banda guide karra hai woh mat dekho but jo tarike se woh guide karra hai awsome
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
Tumchya sarkha mavlyala maza salam. Jay shivaji maharaj... Ki jay
🚩🚩 Chatrapati shivaji maharaj ki jay🚩🚩
वाह मित्रा वाह काय माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज याना मनाचा मुजरा आणि जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🙏🙏.
@obc1943
2 жыл бұрын
आरे नाही वाटल आहेस का २२ फतवे वाला हिंदू द्रोही बर झालं जगदीशस्वराच् मंदिर बौद्ध मंदिर आहे म्हटला नाही तुमची लायकी नाही रे छत्रपती बरोबर त्या आधर्मि अंग्रेज़ का दलाल भीम च नाव घेयाच. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashjadhav5405
2 жыл бұрын
@@obc1943 जय भीम नाही only जय शिवराय जय शंभुराजे
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
छानच गाईड,दमदार आवाज, शाब्बास भावा !!! असेच गाईड करत राहा. धन्यवाद !!!
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
🌺🌺जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय येसुबाई जय शंभु राजे🌺🌺
फार छान सुंदर ऐतिहासिक रायगड किल्ल्याची पार्श्वभूमीवर माहीती आज ऐकली , मन भरून आले, मन तृप्त झाले, अंगावर शहारे आले, मनात स्फुरण चढले,रक्त सळसळत होते. छत्रपती शिवाजीमहाराज बद्दल अजून अधिक आदरयुक्त भाव मनात वाढले. इतिहासात वावरतो असा भास होत होता. ऐतिहासिक माहीती देणारा तर खरा शिवाजीमहाराजाचा मावळाच भासत होता.अप्रतिम, धन्यवाद.
सलाम एकदम जबरदस्त महिती🚩🚩🚩🚩🙏🙏
काय आवाज छञपती शिवराय जय शंभु राजे
दादा... महाराजांचा एकेरी उल्लेख सुरुवातीला केला आहे तो टाळा "जय भवानी जय शिवराय" म्हणा
Khub chhan Dada Big like 🙏🙏👌👌👍
दादा खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद.👍 जय शिवराय । जय शंभूराजे
जय शिवराय
Changli mahiti deli ani ha video share kelyabadl धन्यवाद👌
रायगड किल्लाल्या ची माहिती दिल्या बदल तुझे मनापासून धन्यवाद भावा आज तुझ्या मुळे पुर्वी चा इतिहास जिवंत झाला जय भवानी जय शिवाजी
भावा तुझ्या कार्याला खुप खुप सलाम 🙌 आज तुझ्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतातील सर्व नागरिकांना सर्वांपर्यंत पोहोचला.😊 तसेच माझ्या देशातील सर्व इंग्लिश आणि मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांची ट्रिप गडावरती घेऊन जाऊन आपल्या महारांजाचा इतिहास सांगावा 😊🚩 ‼️जय शिवराय‼️
भाऊ 1 एकच नंबर जय शिवराय🙏🙏
खुप छान दादा 🚩🚩🇮🇳💪💪👌👌👍👏🤘
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 💫🚩💟🌏
Jay bhavani Jay shivaji
जय भवानी जय शिवाजी काय भाषण आहे रे दादा छाती वर आली अभिमानाने 💖🙏👍👌✊
दादा प्रथमतः जय शिवराय जय संभाजीराजे आज आम्ही 170km बाईक प्रवास करून रायगड पाहायला गेलो होतो आणि रोज हजारो शिवभक्त येतात पण 1 महिना झाला रायगड बंद केला आहे काही सूचना नाही बंद केल्याचे ना काही कुठे लिहले अश्या मुले शिवभक्तांची खूप गैरसोय होते
Jai shivray 🚩❤💯👍
@rohitpatil4756
3 жыл бұрын
Jai shivray
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai, Jai Bhavani Jai Shivaji 🚩
ला जवाब जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
🙏जय शिवराय 🙏
🚩आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त 🚩
खरच खूप छान माहीती दिली भावा जय भवानी जय शिवराय जय हिंद
Bhau Salam tuzya karyala jai shivaray 🚩🚩🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
आम्ही पन यालाच guide केला होता खरच अंगावर शहारे आनतो हा ।।
@saurabhdeshmukh6768
3 жыл бұрын
Kk
@atozcreator6124
3 жыл бұрын
Nav kay ahe yach
@babunyayanit6387
2 жыл бұрын
@@atozcreator6124 mangesh
@ashishdeshnukh4634
2 жыл бұрын
No. bhetel ka yacha
@amolrokade5947
Жыл бұрын
नाव काय आहे याचे
🚩Jai bhavani Jai Shivaji 🚩
Jay shivray ek no video
🙇🚩जय शिवराय🚩🙇
छत्रपती शिवाजी महाराज की
भावा तुझा खूप अभिमान वाटतो खूप छान माहिती
Jay shivray 🚩🚩🚩
अप्रतिम विश्लेषण 👌👌👍🏻👍🏻 जय भवानी, जय शिवाजी..🚩🚩
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
Chatrapati Shivaji Maharaj ke jai
Evda sarvanni wachla nasta pn hya @Guide ne 47 min made barach kahi sangun ani shikavun gela 👏🏽🙏🏽🤘🏾👍🏾..Thanx for recording and uploading ...😇👏🏽👍🏾.
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
🗡️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🗡️🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा
अप्रतिम माहिती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@maheshshivale2370
2 жыл бұрын
गाईडच्या नंबर
फार मोलाची माहीती मिळाली भाऊ.
@bikerider1434
2 жыл бұрын
Jay shivray bhau mi pan video banvtu tr maji vinanti ahe ki subscribe kara 😊 👍
खूप सुंदर पूर्ण विडिओ बघितला खतोखर अंगावर शहारे आले
Aati Sundar lavkarch raigadache darshan geu maje raje 🥺
खूप छान माहिती दिली
ङिस लाईट करणाऱ्यां कुठल्या आवलादी आहेत
@igrohittt
3 жыл бұрын
Tula t mahi ahi na bhau mugl ahi jay shivray💙🧡
@komal4110
3 жыл бұрын
Dislike karnare chhake aahet te sale mukhal tyancha bap
@nickkk6324
3 жыл бұрын
Muslim
@Raim5
3 жыл бұрын
Negative mansikta asnaryanwar jaast laksha nasta dyacha, ayushyat dusra kahi nasta ani attention pahije asta mhanun ashi awladigiri karat rahta.
@yupp_harish3936
2 жыл бұрын
tya khaanachya avlada ahet
🚩👑🌺श्रीमंतयोगी👌👌❤️❤️🌺👑🚩
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
खूप सुंदर ❤️👌👌👌
असा खळखळीत आवाज मला आवडतो
लय भारी
Hyacha lahan pana cha pan video bagha khub sunder mahiti dili hoti
Jai shivray 🚩🚩🚩
Katee aale bhai Jay shivray😍😍🙏🙏
मह्राठा ही जात नसून ती एक संस्कृती आहे जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव
भावा खुप छान माहिती सांगितली रायगड किल्ल्याचि 🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🚩🚩🚩
धाडस महत्वाचा जय शिवराय माझा राजा एकच होता
yancha awaz eikun ekdam proud watala.. maharashtrian aslyacha
राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा हर हर महादेव
जय शिवाजी जय शंभूराजे खूप छान माहिती दिली आहे राव
Nice🚩 जय शिवराय 🚩
खूपच सुंदर माहिती..अंगावर काटा येतो ऐकताना.. ❤️
खूप छान भावा मन भरून आला.
🚩जय शिवराय🚩
Khup chan vidio 🚩🚩🚩
खूप छान .. जय हो
शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय गाईड खूप छान केला आहे...❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra Garv aahe mala me Maharashtra madhe janme ghetlo🙏 Abhimaan majha Shiva ji Raja
Mast mahiti dili dada🥰
अप्रतिम ❤️
@PradnyeshDhanavade
2 жыл бұрын
*प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शांतपणे ऐका..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻. kzread.info/dash/bejne/dGurzKl6idKWp7A.html **ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जीवनगाथा दोन मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये....* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 *प्रस्तुत* 🚩 *Artist - Pradnyesh dhanavade* valke, murud, Raigad
bhau kadak bolas tu khup aanand jhala bhau jay shivray bhau...
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे..खूप छान अशी माहिती दिली भावा तू तुझ मनापासून आभार मानतो 🙏🙏 आवाज तर खूपच कडक आहे भावा...
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. खूप छान video. आमचा हि channel आहे आणि आम्ही आमच्या revenue मधून गड किल्ले संवर्धनासाठी मदत करत आहोत. तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.
खूपच सुंदर माहिती सांगतोस रायगडाची इत्यंभूत माहिती दिली आहेस
खूप खूप छान माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवाजी
Andharala ghabrat nahi ujadaache saat haai model pn waaknaar nahi marathyache jaat haai 💯😌🚩❤
Avai jabardast 🔥