रात्री केले गरम गरम चटकदार सांबार|tasty sambhar recipe
रात्री केले गरम गरम चटकदार सांबार|tasty sambhar recipe
रात्री केले गरम गरम चटकदार
#सांबार
#sambharrecipe
#happyandhealthylifeathome
#marathikitchen
#dranaghakulkarni
#cooking
#mykitchen
रात्री केले गरम गरम चटकदार सांबार|tasty sambhar recipe
रात्री केले गरम गरम चटकदार
#सांबार
#sambharrecipe
#happyandhealthylifeathome
#marathikitchen
#dranaghakulkarni
#cooking
#mykitchen
Пікірлер: 62
तळणाचा डब्बा पण तयार ठेवायचा.हा नवा गुरुमंत्र मिळाला.सांबार झकास.धन्यवाद!!!
खूप छान मॅडम तुम्ही आता रेसिपी ही दाखवत आहात. अशाच साध्या सोप्या रेसिपी दाखवत रहा
Vaa.mast..sandge Chan ahet..
छानच मी पण बनवेल तुमच्या स्टाईल च सांबार बाकी तुमचे व्हिडिओ पाहते आणि मजा पण येते छान आवडल 🙏🙏
अल्युमिनियम का वापरता
खूप छान सांबार मी पण करून बघते❤
Very nice
Sambar mastach
जय श्रीराम, छानच सांबार सोबत पापड!
खूप छान नवीन सांबर रेसिपी👌👌
Wa mast
सांबार खुप छान
सांबार खूप छान
Sambar मस्त👌❤
Sambar mast jhalay kaku,mast cha.👌👌👌👌
Mashallah tasty food mam ❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
आज ताजी फोडणी खरंच छान वाटली
@dranaghakulkarni
Ай бұрын
वाटले ना छान...मस्त
आज ताजी फोडणी व्वा छान वाटले पाहून खमंग फोडणी.. अशीच रोज करा हॊ.. फो.
@dranaghakulkarni
Ай бұрын
केली लगेच भरपुर .....चार दिवसांसाठी...
Chan 🎉❤jeva
Mi asa sambhar nakki karun bagen mam mastach amchya malvani basheth boltey mastach mazya tondaak panni sutla chaan
छान,सांडगे कसे करतात ते सांगा
@dranaghakulkarni
Ай бұрын
विकत आणले
सांडगे कुठून आणले? बाकी vlog मस्त
Aai u hv doughter ❤
व्हि.पाहिला, विवेकानंदांचा कर्म हीच उपासना हा उपदेश दिसला,दोन्हींचा मेळ खूप छान जमला.
डॉक्टर अल्युमिनियम ची भांडी स्वयंपाकाला वापरू नका🙏
काकडी सांबार मध्ये ,🤔🤔
@dranaghakulkarni
Ай бұрын
फार मस्त लागते
Simple and tasty recipes ❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
माझ्या कडे पण असा अल्युमिनियम चा डबा आहे ज्यात तुम्ही तळलेले पापड ठेवलेत तसा ,,माझ्या सासूबाईंच्या काळातला आहे ,,,
Mam one gentle suggestion to you Pl minimize aluminium use in daily cooking.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Sure 😊
पितळी भांडे कल्हेई करून का वापरत नाही
@dranaghakulkarni
Ай бұрын
मोडीत घातली सर्व पितळी भांडी...
तुम्ही रोज जेवण बनवत जा पोळी भाजी पण banva
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ साठी ...एवढेच पुरे....पुढच्या वर्षी बघुया
Mam Aluminum vapru naka...its not a nagetiv comment..😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
Ok
Madam.tumhi matan .chiken khat nahi kaa?
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
आमटीमध्येपण रसम मसाला घालता तर मग ती आमटी कशी म्हणायची, 😢ते रसमच झालं.😂
ज्यांनी ज्यांनी मॅडम लां अल्युमिनियम भांडी वापरू नका असं सांगितले ,प्रामाणिकपणे सांगा तुम्ही ती भांडी कधी वापरली नाही का की तुमच्या घरात एकही भांड नाही उगाच यू ट्यूब वर पाहता आणि दुसऱ्यांना सल्ले देता
@dranaghakulkarni
Ай бұрын
बरोबर
Kakadi shijavatat kahi hi
@dranaghakulkarni
Ай бұрын
काकडीची भाजी ...शिजवून करतात
अल्युमिनियमच्या भांड्यात आंबट पदार्थ तर कधीच करु नयेत व ठेवू नयेत दररोज भात रेसिपी नको दुसरे काही दाखवा.वैद्यकीय वेगवेगळ्या टीपस् सांगितल्यात प्रेक्षकांना उपयोग होईल.खालून तांब्याचा तळ असलेली जाड भांडी व स्टीलची ठोक्याची भांडी मिळतात.
@dranaghakulkarni
Ай бұрын
आहेत व्हिडिओ...चॅनेल वर
@dranaghakulkarni
Ай бұрын
साठीनंतर नवरा बायको...चे रूटीन असेच असते....
अनघा ताई व्हिडीओ करण, कामं करणं आणि बोलण तिन्ही एका वेळी केल्यानं तुम्हाला थोडं दमायला होत असेल एकदा व्हिडीओ करायचा व नंतर व्हॉइस द्यायचा असं काहीतरी करतात तुम्ही शिकून घेतलं तर दमायला होणार नाही असाही व्हिडीओ आम्ही बघतो पण तुम्ही दमताय असं वाटलं म्हणून
@dranaghakulkarni
Ай бұрын
Voice over देत नाही मी...