राऊतच होणार मुख्यमंत्री | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Maharashtra | CM
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
Пікірлер: 789
मुख्यमंत्री पद सोडा, त्यांची पट्टेवला पण होण्याची लायकी नाही.....😊😊
@user-hy5ug2bv8b
2 күн бұрын
नाही हो, पट्टे (आणी रट्टे ) लोकांचे खायच्या लायकीचा आहे तो.
@ragmuktad
2 күн бұрын
Pattewalq 😂😂😂 mhanale ki sushil(kumar) shinde athawala😅😅
अक्कल शून्य राऊत ला कशावर मनावर घ्यायचं. नेहमीप्रमाणे बरलतोय फक्त.
@ravindrayadav8831
2 күн бұрын
तूझ्या आईचा दाणा तूला काय आक्कल आहे
@ravindrayadav8831
2 күн бұрын
एकनाथ शिंदे लय शहाणा त्याच्या आईचा दाणा
@vijayadhaneshwar4662
2 күн бұрын
Tyala ya babtit gambhir panech ghyayla have
@sanjaybhalerao4346
2 күн бұрын
फारच लागल😂😂@@ravindrayadav8831
@vijaykulkarni4506
2 күн бұрын
यात आईच्या दाण्याचा काय संबंध.@@ravindrayadav8831
सर्वाना ठाऊक आहे, हे अक्कलशून्य आहेत.मुख्यमंत्रीपद म्हणजे शाखाप्रमुख नव्हे. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Madhavs25
Күн бұрын
मुख्यमंत्री पद म्हणजे शाखा प्रमुख पद नव्हे तसंच पक्षप्रमुख पद पण नव्हे.
@apparaotodkar428
14 сағат бұрын
😮😮😮😮😮 Zoom aa😢@@Madhavs25
संजय राऊत.हा एक बावळट मनुष्य आहे.
@maheshkulkarni5769
2 күн бұрын
हे बावळट नाहीत तर सुशिक्षित (?) ... आहेत 😂😂😂😂
@laxmanchature3233
2 күн бұрын
Full fulish s r ra
@divineangel6165
Күн бұрын
तुला आम्ही नेणार नाही तर हे म्हणतंय कुठल्या गा(`)डीत बसु ! हलकट ल •••ड्याचं ! 😅😅
जर राऊत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील तर कॉग्रेस वाले सुद्धा त्यांच्या विरुद्ध मतदान करतील
@user-xw4ix3kz9h
2 күн бұрын
Kay Rao 😅
@sandhyasathe3081
2 күн бұрын
He agadi kharay.
@charudeshmukh2349
Күн бұрын
😅😅
संजय राऊत यांना च मुख्य मंत्री केले पाहिजे, कारण ऊ बा ठा चा पक्ष संजय राऊत च चालवतात , उध्दव शोभेचा पुतळा, टोमणे सम्राट.
@suchetadeshpande1805
2 күн бұрын
तो टोमणे मास्टर आणि हा रोज सकाळी उठून बोंबा मारतो.
@anim1515
2 күн бұрын
टोमणे सम्राटांची खाज एवढी आहे की त्यांना चार हात लागतात, दोन्ही हातानी शामत, त्या गडबडीत कसे बरे राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात..😅 तुम्हाला काय वाटते 😂
संजय राऊत राऊत मुख्यमंत्री सुषमा अंधारे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोनच मंत्रीपद ठेवा
@shrikantvaidya3949
2 күн бұрын
आदित्य राहिला की हो 😂
@ashokshimpi7878
Күн бұрын
अजुन एक पद संरक्षण ते आदित्य्ला दिले जाइल .मग सर्वी कडे आनदी आनंद असेल .
@meghrajwaratkar9650
Күн бұрын
आदित्य ठाकरें ना वित्त मंत्री, संजय राऊत ला वाचाळ मंत्री बनवलं तर महाराष्ट्र चंद्रावर जाईल
यांचे नुसते नाव जरी घोषित झाले तर शिल्लक सेनेचे काहीच खरे नाही.
@sushamaapte7268
2 күн бұрын
शिल्लक सेना पण संपून जाईल जर विश्व प्रवक्ते मुख्यमंत्री झाले तर 😮😮
@rajangurjar2183
2 күн бұрын
@@sushamaapte7268विदुषकाला कोण मुख्यमंत्री करेल ?
@sagarw4197
19 сағат бұрын
शिल्लक भाजपा म्हणा, २५ वरून ९ आलेले😂
@popatsawant9490
8 сағат бұрын
शिल्लक सेनेचे ९ खासदार निवडून आलेत 😂 भाजपचे २३ वरुन ९ झाले 😂 या अशा विश्लेषणामुळे 😂
अहो सुशिलजी राऊत साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यापेक्षा यूनोचे अध्यक्ष बनवले पाहीजे अस माझ मत आहे. धन्यवाद सुशिलजी.
@santhnernick6824
Күн бұрын
😂 🤣
@user-wf9ny4jv3y
Күн бұрын
काय मस्त पैकी जगाची वाट लावतील . बघायला किती मजा येईल
नाॅटी राऊत मुख्यमंत्री झालाच तर हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा घोर अपमान असेल 😂
@sampatraobhawar8531
2 күн бұрын
बरोबर आहे
@hanumantsarwade896
Күн бұрын
नाच चांगला करेल नाच्या राऊत
संंज्या खासदार देखील होवू शकत नाही इथून पुढे
@bharatghole3018
2 күн бұрын
महाराष्ट्रातून ते नक्कीच खासदिर होतील आजची राजकीय परिस्थिती बघता
@rajendrapatil8723
2 күн бұрын
अजून ०४ वर्ष ते राज्यसभेचे खासदार आहेत. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना( उबाठा) ला किमान ५० जागा मिळतील. त्या मतांवर द्वै वार्षिक निवडणुकीत किमान एक खासदार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो.
राऊत चा खासदार की जाणार हे नकी
@harijayswal9720
2 күн бұрын
Koni votes dili hyala khaasdar banayla ?
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
2 күн бұрын
Hyachi khasdarki ata lavkar jau de.
@harijayswal9720
2 күн бұрын
@@ChandrashekharPrabhumira-wc7ll jaaylach pahije.. Diwas ujadat nahi, haa laagtoy bombalayala..
@sundarpatil1446
2 күн бұрын
राज्य सभेची खासदारकी शंभर टक्के जाणारच.
@harijayswal9720
Күн бұрын
@@sundarpatil1446 jayalach paahije, aslya khottaedya lokanchi
ग्रामपंचायतीत शिपाई होण्याची देखील राऊताची लायकी नाही.
@sampatraobhawar8531
2 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@suryabhanshinde3357
2 күн бұрын
कुत्र्याच काम कुत्र करत
संजूबाबा 😂 आणि मुख्यमंत्री 🤣🤣😭😭 काय मस्त जोक आहे 😛
@laxmanchature3233
2 күн бұрын
Joker sanjya
शून्य अक्कल असलेला माणूस 😂
@rajendrapatil8723
2 күн бұрын
भाजपच्या हुशार भक्तांना कमेंट करायला भाग पाडतोय.😂
@rajangurjar2183
2 күн бұрын
आई बहिणीवरुन शिव्या देणार एक खात त्याच्याकडेच असेल.
योग्य व मार्मिक विवेचन
मंगेरी लाल,विश्लेषण नेहमीप्रमाणे मस्त
कुलकर्णी तुम्ही कोणाला किती महत्व द्यावे .हे नक्की ठरवा
हे काय सांगताय, अहो राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायला पाहिजेत.
खरं सांगायचं मनजे तुमच्या तोंडातून राऊत हा शब्द जरी बाहेर निघाला तरी आपोआप हसू येत 😂
@rajendrapatil8723
2 күн бұрын
विधानसभेचे निकाल बघितल्यावर भक्तांचं हसू आपोआप थांबेल.
@Gar391
2 күн бұрын
बाप चोरला, पक्ष चोरला, झेंडा चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, खुर्ची चोरली .. कारण या नामर्द ला सांभाळता येत नाही. ही रडूबाई टोमणे मावशी काय राज्य करणार ? काँग्रेस आणि हिरवी सेना साथीला घेऊन? *हाड हाड ..*
@maheshnikam8015
2 күн бұрын
हो आहोत आम्ही भक्त पण देश सोडून इटली मदे जाऊन बसणाऱ्या पप्पू ला कधीच समर्थन नाही देणार 🤣
मी आहे एक शंका ग्रस्त कायम असतो शंकेने त्रस्त मला कशातल काही कळत नस्त पण असतो अज्ञानात अगदी मस्त तरी समजतो स्वतःला हुशार जास्त बोलत नाही मी कधी काहीही रास्त पण विधाने करतों वादग्रस्त भ्रष्टाचार करून करतों फस्त अक्कल माझी झाली बरखास्त सुविचारांचा दुष्काळ शब्दांचा दस्त तरी सल्ले देतो मे स्वस्त केला हिंदू विचारांचा अस्त केले हिंदूंनाच परास्त केला पक्षही उद्ध्वस्त प्रतिष्ठा ही केली जमीनदोस्त कारण आता आम्ही हिरव्यांचे दोस्त फक्त त्यांच्याच सेवेत आहे व्यस्त 😂😂😂😂
@rajashreehajare6679
2 күн бұрын
लय भारी
@shriranggore3409
2 күн бұрын
❤❤❤😂😂😂👌👌👌 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह व्व्वा 👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏
@kusumiyer8119
2 күн бұрын
👍👍👍👍👍💯👍👍👍👍🤣🤣🤣😂😂😂
@vijaychaudhari9107
2 күн бұрын
👌👌👍👍✌️✌️🚩🙏🙏🚩
@sampatraobhawar8531
2 күн бұрын
फारच छान
लोकसभेचे विधान सभेचे आणि सरपंच निवडणूक वेगळी असते
ते पत्रा चाल प्रकरण कुठे पर्यंत आले आहे ?
राऊत के हसीन सपने 😊
असला घाणेरडा 😂😂😂,शिव्या😅😅 देणारा असस्कृत इसम कसा कसा होईल😢😢😢असली विंटबना नको 😅😅😅
आदरणीय संजय राऊत हे पंतप्रधान आहेत. ते आता कशाला मुख्यमंत्री होणार ? आणि पक्षप्रमुख सुषमा अंधारे या राष्ट्रपती आहेत. पण कदाचित त्या मोठ्या सुनबाई बनू शकतात. मागणी घातलेली आहे.
मतदान कम्पल्सरी करावे म्हणजे खरी लोकशाही आणि संविधानाचे राज्य येईल.
60 जागा शिंदे सेना 50 जागा अजितदादा 170 जागा भाजपा व उरलेल्या 8 जागा सहकारी अपक्ष अशी वाटणी व्हावी.
@ShaunakDeo-gs2pr
2 күн бұрын
तरी भाजपचा पराभव अटळ आहे
@SoftwareDeveloperAspNet
2 күн бұрын
Mns che kay?
@ashokbare9077
2 күн бұрын
तू बोलतोयस म्हणजे भाजप नक्कीच जिंकणार 😊@@ShaunakDeo-gs2pr
@jayuashok9017
Күн бұрын
@@ShaunakDeo-gs2prMIRCHIII lagliii UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA LA 😂😂😂😂😂😂😂
आधी लोकांमधून निवडून यावे तसेही हा सकाळचा भोंगा जर मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रच काही खरे नाही
देवेंद्र जी ला सांगा ती रमी सर्कल मुळे सर्व मुले बिघडत चालली आहेत बरबाद होत आहेत आणि सरळ सेवा भरती ही एमपीएससी मार्फत घ्या
@vija765
2 күн бұрын
आपल्या मुलांना आपणच सांभाळायचे
@jayantmalgundkar5909
Күн бұрын
कमला पसंद व विमल ही हल्ली फारच टीव्ही वर हैदोस घालत आहेत त्यालाही आळा घातला पाहिजे.
संजय राऊत ह्यांना खरोखर मुख्य मंत्री बनवावे म्हणजे महाराष्ट्र साऱ्या विश्वात शोभून राहील व अमेरिकेला आणी इतर राष्ट्रांना मागेल टाकेल.
@hanumantsarwade896
Күн бұрын
नाचण्यात नक्कीच मागे टाकेल राऊत
बंधू आज पर्यंत मी खूप पहिले शेवटी भिकाऱयाला ओकारी अशी गत ah👍🙏🙏🙏
संजय राऊत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिवसेनेचा उध्दव ठाकरे याचा केल्याशिवाय मघार घेणार नाहीत....मविआ मधून बाहेर पडतील खरं चेहरा ठरणारच
ग्रामपंचायत लढविली का कधी लढवावी मग बघू
संजय राऊत रोजच स्वप्नात आपण मुख्यमंत्री झालो आहोत व त्या काचेच्या व्यापाऱ्यासारखी अवस्था करून घेणार आहे
मी म्हणते उद्धव ठाकरे नी संजय राऊत ला मुख्यमंत्री बणवावचं किती मोठं मन आहे ते कळेल 😂😂😂
सुशील जी,आपण गोष्टी फार चांगल्या पद्धतीने सांगता हे आम्हाला खूप आवडते, बाकी संजय राऊत चे किस्से आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच
दिवसा स्वप्न पाहण्यावर बंदी नाही.
आदरणीय , सुशील दादा काय त्या राऊत बद्दल बोलतात.
हे महाशय काॅमेडी साठीच योग्य आहेत.
@shrikantvaidya3949
2 күн бұрын
अगदी खरंय!😂
@ganeshwagh1715
13 сағат бұрын
😅
ओ सुशिलजी राउतान चे कुठे मनावर घेता,त्यांना पक्षात पण कोणी विचारत नाही..जे घडणार नाही ते,.....ते ठासून बोलतात........ब्रेकिंग न्यूज मध्ये येण्यासाठी ते असे फंडे वापरतात 🚩🚩🚩
Sanjay Raut was a Head of Sweeper of Maharashtra
@MskarkeraKarkera-vd1so
2 күн бұрын
👌
या माणसाने सांगितलेली एकही गोष्ट आत्तापर्यंत खरी ठरली नाही तरीही कुठलाही मेडीयावाला याला कधीच विचारत नाही की तुम्ही कालपरवाच मारे डोळे उडवून, छातीठोकपणे सांगत होतात त्याचं काय झालं..? धन्य तो मेडीया 🙏
साहेब खरच मनातल बोलले
PAK, CHINNA Agent Sanjay Raut C.M Honar wa.
Congrats sri sushil ji .. beautiful explanation and fantastic Marathi
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है. उनको भी तो बहुत मेहनत करणी पडती है,फल ,पद तो अवश्य मीलनाही चाहिए.
देवेंद्रजी तो रमी सर्कल खेळ कम जुगार हा त्वरित बंद करा......!! आपली पौगंडावस्थेतील पिढी बरबादीच्या वाटेवर आहे हे आपल्याला कळत नाहीये का .....?? बाकी नरेटीव्ह बाबत नंतर ....!! आधी या पिढीची बरबादी थांबवा .....!!
@ashokbare9077
2 күн бұрын
अगदी बरोबर
@MskarkeraKarkera-vd1so
2 күн бұрын
Twarit ban hone garjeche aahet, galelatth paisa asatana suddha celibrity ya advertisement karatat, tyana samany janatene mothe kele aani tyanchi pidhi barbad karat aahet.
Bau sahi baat bhole ❤
पत्रकार असावा तर असा अतिशय मार्मिक का विश्लेषण केला आहे कुलकर्णी साहेब आपण तुमचे खूप खूप आभार तुम्हाला विनंती आहे की संजय राऊत शरद पवार यांचा व्हिडिओ करताना त्यांचा फोटो दाखवीत जाऊ नका दिवस दिवस फार वाईट जातो अपशकुन वाटतं दिवसभर
@vishakha159
2 күн бұрын
संजय राऊत यांना व सुषमा अंधारे यांना राष्ट्रपती व उप राष्ट्रपती करावे. त्यांना सहकारी म्हणून मनोज जरांगे पाटील पंतप्रधान होल ॲड सोल तिघांचं सर्व देशांचा कारभार करण्यास लायक (ना)आहेत. बाकीच्यांनी निवडणूक लढवण्याची तसदी घेऊ नये.एवढी त्यांची हौस पुरवा . निवडणूक खर्च ही वाचेल
अहो साहेब, उद्धव ठाकरे मी विधान परिषदेचा राजीनामा देणार असंही बोलले होते. उद्धव ठाकरे यांच्या नावातच यु टर्न आहे असं ताई बोलल्या होत्या
Sushilji awesome you are unbelievable
Dhanyawad-Namaskaar
just correct 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
वा वा वा मजाच आली आपल्या संभाषणाने. पोळी वर पोळ्या लाटल्या आणि भाजल्या पण चटका लागला असेल. हुशार होवुयां... धन्यवाद भावु.... आशा.
फक्त तुम्हीच आमच्या e.p.s.पेन्शन बाबत व्हिडिओ केला होता,त्याबाबत वृध्द e.p.s.लोकांकडून आभारी आहे..पुण इतर कोणीही याबाबत काहीही केले नाही.आमची तुम्हाला विनंती आहे की,माननीय श्री.देवेंद्र फडणवीस जी यांची तारीख घेवून त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.
@rajashreehajare6679
2 күн бұрын
हे खर आहे, आणि या बद्दल शक्य असेल तर खरच काही तरी करा ़
@user-rp3jb3zi5m
2 күн бұрын
EPS 95 chya lokana lavkarat lavakar wadhiv pension milanya sathi punha video banaun patha purava Kara,Shushilji.
सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत करावं.. आणि संजय राऊत सारख्या "नॉटी" विद्वान माणसाला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवू नये. नाहीतर महाराष्ट्राचा अपमान होईल.
👍👍
Compounder.
Good information.
राऊत हे तर महायुती चे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत.
कुलकर्णीजी राऊंताना प्रसिद्ध म्हणताना ''कु" लावणे योग्य होईल.
Jai shree Krishna Sushil bhai 🙏🌹🙏
गोष्ट भारी आहे
मुळात महा विकास आघाडी ची सत्ता येणार हाच नॅरेटिव्ह आहे.
सुशील कुलकर्णी भावी पंतप्रधान करायला पाहिजे
उलट याचा फायदा भाजप ने घेतला पाहिजे त्यानी जस नारेटिव्ह तयार केला तसा यांच्या बद्दल करावं....
Badhiya sir
अत्यंत सुंदर विश्लेषण.
ग्रेट दादा मस्तच विश्लेषण केले आहेत.
अप्रतिम विचार!
महाराष्ट्राची वाट लावायची आहे का?
Ekdam बरोब्बर सर. यांना संपविले शिंदे साहेब यानी.
शिवसेनेचे झाले संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाची शरद पवार गटाचे कोण मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे कोण मुख्यमंत्री उत्तर एकच येतं स्वप्नातले मुख्यमंत्री
राउतांमुळेच हिरवी कुमक मिळाली आहे.
मस्त विवेचन ❤❤
Right vishleshan sir 🙏
संजय राऊत यांना मुख्यमंत्री झाले तर जगतील सर्वात मोठ नवल
👌
मतदान सक्तीचे करावे, जर कोणी मतदान न केल्यास त्यांना मिळणारे सरकारी मदत बंद करावी म्हणजे लोकशाहीचा व संविधानाचे सरकार येईल.
अगदी बरोबर आहे.
बरोबर
सुशील जी थँक्स फॉर पुढेच एंटरटेनमेंट. ....संज्या राऊतला जास्त महत्त्व देत जाऊ नका
संजाला मुख्यमंत्री करा म्हणजे परत महाराष्ट्राची वाट लावायची आहे काय.
सुंदर विश्लेषण
संजय राऊत सरपंच सुद्धा होणार नाही
आहो मी म्हणतो ज्या सामान्य शिव सैनिकांला शिवसेना सांभाळता आली नाही असा माणूस कधी महाराष्ट्राचा......... झाला तर त्याचे स्वतः चे डोके किती चालते हे सगळ्यांना माहीत च आहे.
संजय राऊत ला पाकव्याप्त काश्मीर चा मुख्यमंत्रीपद बहाल करावं, तिथले अतिरेकी त्याच्या बेताल वक्तव्याने बेहालं होतील, जय श्रीराम!
Atishay Chan aani majeshir vedio
देव करो आणि राऊत मुख्यमंत्री कधीही न होवोत. सुशील सर का उगाच आमची झोप घालवताय ?
छान मनोरंजन झाले धन्यवाद
हे सरपंच सुध्दा होणार नाहीत.👌👌👌
खरेच राऊत साहेबाना प्रोजेक्ट कारा ubt कडून फुल्ल support आणि काकांचा आवडता नक्कीच चांगले निर्भेड मुख्यमंत्री होतील
अहो संजय राऊत मुख्यमंत्री काय पंतप्रधान होणार आहेत!!!
@kuldipsatpute2587
2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आपले व्हिडिओ नेहमीच पाहते. आदरणीय श्री. भाऊसाहेब तोरसेकर यांना आणीबाणीवर सविस्तर माहिती मिळण्यासाठी व्हिडिओ करण्यास सांगावे, ही विनंती . त्याविषयी पुरेशी माहिती नाही. आपण त्यावेळी शाळकरी होतो. त्याची मालिका केली तर आवडेल.
अरे व्वा मग तर महाराष्ट्र देशातच नाही तर जगात नंबर एक होईल 👏👏
Bahut acche
सुशील जी फार छान
भाई, अपन का फुल सपोर्ट है 'नॉटी' रड रौट का चीप मिनिस्टर बनने में! फिर रोज दिन में 5 बार रौट का मीडिया बोंगा सुनने मिलेगा। मज्जा आएगा।
प्लिज महाराष्ट्राला वाचवा! खूप काळजी वाटते!😢