राऊतांची ठाकरे सरकारवरच टीका, 'सामना'तून Sharad Pawar, Uddhav Thackerayना काय आणि का सुनावलं? Raut

आपल्या रोखठोक शैलीनं संजय राऊत भाजपच्या नेत्यांना घाम फोडतात. सामनाच्या अग्रलेखातून भल्याभल्यांची पिसं काढतात. आता मात्र संजय राऊतांनी खुद्द ठाकरे सरकारलाच सुनावलंय आणि तेही सामनाच्या रोखठोक सदरातून. धक्कादायक म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं नाव घेत राऊतांनी टीका केलीय. राजकीय वर्तुळासाठी हा धक्काच आहे. म्हणूनच राऊतांनी सामनातून ठाकरेंना का सुनावलं, काय सुनावलं, पवारांची कशी कोंडी केली, आता राऊतांच्या लेखावर पवार, ठाकरे प्रतिक्रिया देणार का या सगळ्याची उत्तरं आम्ही देणार आहोत पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात संजय राऊतांनी रोखठोकमधून फटकेबाजी केलीय... (Aniket VO)
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
#lokmat #sanjayraut #sharadpawar #uddhavthackeray #maharashtra #political #news #today

Пікірлер: 348

  • @paa6038
    @paa60382 жыл бұрын

    याचा निकटवर्ती प्रवीण राऊत पर्यंत इ डी पोचली ! आता इडी चा पंजा आपल्यावर कधीही पडू शकतो म्हणून संज्या ची घाबरगुंडी झाली आहे

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    2 жыл бұрын

    याला, बंगाल प्रमाणे राज्य चालेल असे वाटते.

  • @maheshborate1350
    @maheshborate13502 жыл бұрын

    घाम फोडतात वगैरे चुकीच आहे, यांनी मराठी लोकांसाठी काहीही केल नाही.

  • @sameergadhave8299

    @sameergadhave8299

    2 жыл бұрын

    Gapre ghantya

  • @govindshelke165

    @govindshelke165

    2 жыл бұрын

    Sahi re bhidu

  • @malojidarade8782

    @malojidarade8782

    2 жыл бұрын

    पण वापर केला. निरोध सारखा.

  • @govindshelke165

    @govindshelke165

    2 жыл бұрын

    @@malojidarade8782 konala nirodh asa shabd vapartos

  • @sameergadhave8299

    @sameergadhave8299

    2 жыл бұрын

    @@malojidarade8782 malya gap gad

  • @sunilpatil3129
    @sunilpatil31292 жыл бұрын

    अहो आज संजय.राऊत ला आताच का सुचलं कारण ते आता स्वतःच अडकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आता सामनाला मराठी अस्मिता मराठी माणूस रक्त सळसळन सगळे आठवेल. सोमय्या बद्दल मराठी माणसांना काहीही वाटत नाही कारण ते चांगलं काम करीत आहेत ते राऊतांच्यासारखे पुढारी जे मराठी माणसाचा पैसा खात आहेत ते सोमय्या बाहेर काढत आहे म्हणून मराठी माणूस त्याच्या विरोधात नाहीत हे राऊत यांनी लक्षात घ्यावे.

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    विश्व विख्यात प्रवक्ते है भाय...certifed ,...नेता golden gang leader का हात सर पर है तो काहे डर...

  • @sujathakarkera3286

    @sujathakarkera3286

    2 жыл бұрын

    Barobar

  • @dhananjaydeshpande8401

    @dhananjaydeshpande8401

    2 жыл бұрын

    Apratim. The Best. You're welcome

  • @sunilpatil3129

    @sunilpatil3129

    2 жыл бұрын

    @@dhananjaydeshpande8401 धन्यवाद बंधू

  • @arunkastur8971

    @arunkastur8971

    2 жыл бұрын

    100 % ✔️

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar79632 жыл бұрын

    संजय राऊत यांनीच शिवशेनेची वाट लावली आहे शकुनी मामाची भुमिका घेतली आहे जैसे कर्म वैशे फळ

  • @shantaramhargude6185

    @shantaramhargude6185

    2 жыл бұрын

    maharashtradweshi ouladina mafi nahi

  • @sambhajidesai5444
    @sambhajidesai54442 жыл бұрын

    राऊत म्हणजे एक नंबर चोमडा जनता जाणुन आहे हे विचार केव्हा बद्दलले.

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    मित्रा आपण विश्व विख्यात प्रवक्ते बद्दल बोलता आहात ..पुणे महानगर पालिकेतील कालचा प्रसंग विसरला???

  • @dattatryasuryawanshi7074

    @dattatryasuryawanshi7074

    2 жыл бұрын

    Kharech aahe. Yala itke adhikar ahet ka.. nusata uthalypasun baralto

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe52842 жыл бұрын

    स्वतः अडचणीत आल्यावर बाकीच्यांना त्यात गुंतवून घेण्यासाठी हा खटाटोप आहें 🙏

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    सनम हम तो डुंबेगे ...साथ मै आपको भी......

  • @shivajikolpe7513
    @shivajikolpe75132 жыл бұрын

    आता संजय राऊत यांची फाटली असेच वाटते,त्यामुळे ते सहारा मिळवण्यासाठी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना दिवाचण्याचा प्रयत्न करत आहे 🤣🤣🤣🤣🤣🥕🥕🥕

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    भगवान के घर देर है आन्धेर नही ...संगत करणा बडे की बढत बढत जाय संगत करणा भष्र्ट की तो सरकारी घरकी तरफ जाय.....

  • @nitinkariya968
    @nitinkariya9682 жыл бұрын

    भ्रष्टाचार केला नाही तर सीबीआई ईडी इनकम टैक्स सी घबरण्याचा कारण नाही वाटल्यास अजुन सांगितले पाहिजे डबल सीबीआई ईडी इनकम टैक्स लावा काही चुका केली तर नाही आहे ना अनिल देशमुख चा समोर आला आहे वझे आणि कुंटे काय मन्हाले माहित आहे ना अस तर नाही ना हमाम में सब नंगे है जय महाराष्ट्र देखो शिवाजी तुम्हारे महाराष्ट्र की हालत क्या हो रही राजे कैसे रहेगा महाराष्ट्र महान

  • @1clickidea167

    @1clickidea167

    2 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @user-sg7di6fp2o

    @user-sg7di6fp2o

    2 жыл бұрын

    शिवाजी महाराजको देखो शिवाजी बोल रहे हो तुम्हारी औकात क्या है हरामी

  • @pramodkambli6108

    @pramodkambli6108

    2 жыл бұрын

    विनाश काले विपरीत बुद्धी

  • @shankargole2835

    @shankargole2835

    2 жыл бұрын

    ठीक आहे पण बिजेपी वाले काय धुतल्या तोदळा सारखे नाहीत त्यांची यादी काढली नर नोटबेदीच्या काळात बिजेपीने स्वताचा फायदा करून घेतला त्यांची यादी पहीली किरीटने सांगावी देशान त्यांचा पंतप्रधान राहणार नाही कारण सर्व भ्रष्राचारी बिजेपी मध्येच आहेत आधी आपल घर साफ करा मग दुसऱ्याच्या घरान डोकवावे

  • @Raj-sq2io

    @Raj-sq2io

    2 жыл бұрын

    @@shankargole2835 म्हणजे सगळंच लुटूदेका?

  • @mansingkadam6714
    @mansingkadam67142 жыл бұрын

    संजय राऊताना मीच मुख्य मंत्री आहे असे वाटत असावं कारण इतर मंत्री पुढे पुढे करताना दिसत नाहीत

  • @eknathshelat7582

    @eknathshelat7582

    2 жыл бұрын

    मुख्यमंत्री नाही शिवसेना प्रमुख

  • @atullondhe5436

    @atullondhe5436

    2 жыл бұрын

    मुर्खमंत्री श्री

  • @subhashsakorkar7957

    @subhashsakorkar7957

    2 жыл бұрын

    संजय राऊत यांना असे वाटते की त्यांच्या पुढे कोणीच नाही. सर्वेसर्व ते आणि तेच !

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil4072 жыл бұрын

    भ्रष्टाचार करु नका मग कशाला गुन्हे दाखल होतील

  • @vaibhavkarpe5284

    @vaibhavkarpe5284

    2 жыл бұрын

    👌😂

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    मी आणि माझे कुंटुबाचा विकास न करता जनतेचा विकास करा...म्हणजे रात्री झोप तुम्हाला आणि बायका पोराना शांत पणे येईल ...

  • @vasantpande3038
    @vasantpande30382 жыл бұрын

    अहो नाॅटी संजयजी तुमचे मंत्री घोटाळा करतात !! न्यायालये त्यांना तुरुंगात टाकतात !! यात कुठली सुडबुध्दी !! 55 लाख पचणार नाहीत !! यह तो एक झांकी है

  • @akshayp952
    @akshayp9522 жыл бұрын

    गोट्या कशा चोळयाच्या हे राऊत ला पूर्ण माहीत आहे

  • @rajendramukanemukane4875

    @rajendramukanemukane4875

    2 жыл бұрын

    Konachya raut chya ka

  • @akshayp952

    @akshayp952

    2 жыл бұрын

    @@rajendramukanemukane4875 राऊत तर साऱ्यांचे चोळून देतो 🤣

  • @bhushansawant3444

    @bhushansawant3444

    2 жыл бұрын

    @@akshayp952 pawar cha laal chatya ahe to

  • @sureshdeorukhkar1452
    @sureshdeorukhkar14522 жыл бұрын

    संजय राऊतांची पीस दरोरच अनेक लोक काढतात तरी संजय राऊत स्वतःला चाणक्य समजतात .

  • @vithalwagh9993

    @vithalwagh9993

    2 жыл бұрын

    Sanjay Raut ata bavachale ahe .thodyach divasat te turangat disatil sat patyachi bhaji khatana.

  • @anilsolanke7347
    @anilsolanke73472 жыл бұрын

    संजय राऊतच्या बोलण्यातून हे स्पष्ट की मंत्री जो निर्णय घेतील योग्य असेल याचा अर्थ असा होतो की मत्र्यांनी भ्रष्टाचार केला तरी करू द्यावा. याला कोणी ही विरोध करू नये. पण संजय राऊत हे विसरले की आता जनता सुशिक्षित आहे .कोणता निर्णय योग्य की अयोग्य आहे .हे जनता ठरवते. जनतेने जर विरोध केला तर अयोग्य आहे. उदाहरण देतो. की सरकारने जो निर्णय घेतला की वाईन आता किराणा दुकानात विक्रीसाठी सरकारने परवानगी दिली. हा निर्णय योग्य नाही .म्हणून जनता सरकारला विरोध करत आहेत. जनतेला दिसत की वाईन कारखाने कोणाचे आहे. हा जनतेचा हिताचा निर्णय नाही

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    मुलीच्या लग्नात लोक कोल्डीग पिवुन नाचत होते ..तुम्ही certifed आहात ..ताई सोबत आनंदाने नाचलात ..बंडु तात्या आरोप करत होते ...तर,लोक काय ????

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi57402 жыл бұрын

    राऊतांच्या बडबडीला लोक तर कंटाळले आहेत पण आता सरकार मधील साथीदारही कंटाळले आहेत नको झाली आहे बडबड असे वाटत असणार. याची जाणीव चाणक्य साहेबांना होत आहे

  • @user-kz7ub2xh4d
    @user-kz7ub2xh4d2 жыл бұрын

    ते का बोलत नाहीत याचा विचार खरंतर संजय राऊत साहेबांनीच करावा. मा ठाकरे साहेब , मा पवार साहेब यांच्या लेखी आपली किंमत काय आहे हे आता समजलं असेल तर , त्यांनी शहाणं होऊन स्वतः चा होणारा गैर वापर थांबवावा. तुम्ही त्यांचे साठी सगळ्यांशी वैर घेतात.... पण ते तुमच्यासाठी काहीच करणार नाहीत हे पक्क लक्षात ठेवा.

  • @shrikantphatak5824
    @shrikantphatak58242 жыл бұрын

    काही नाही ओ त्यांनी केलेली घाण आता सोमय्या बाहेर काढायला लागले त्यामुळे ते घाबरलेत व त्यामुळे त्यानी टिका केली आहे.

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar172 жыл бұрын

    "सुख के सब साथी, दुःख मे ना कोई "

  • @chavanpdu
    @chavanpdu2 жыл бұрын

    कधी कधी नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करा. मीडिया हे राजकारण्यांचे नव्हे तर नागरिकांचे प्रश्न अधोरेखित करण्यासाठी आहे. माध्यमांची जबाबदारी ही दुर्बल घटकांची हाक बुलंद करणे आहे. राजकारणी त्यांच्या समस्या सोडवण्यास सक्षम आहेत. धन्यवाद

  • @user-pp6cn7up3j
    @user-pp6cn7up3j2 жыл бұрын

    संजय राऊत, आता अनिल देशमुखच्या शेजारी तुम्हाला रुम मिळेल. आता पर्यंत तुम्ही बाहेर असताना खोटे बोलत होता, देशमुख सारखे जेल मधुन खरे बोलण्याची वेळ आली आहे. घाम सुटला ना दादा. जय महाराष्ट्र

  • @makarandadke7973
    @makarandadke79732 жыл бұрын

    लोकमतने संजय राऊत ह्याची तळी उचलून घेतली आहे... लाळघोटपणा संपत नाही. राऊत हा हास्यास्पद माणूस.

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase99672 жыл бұрын

    जनता आडाणी राहीली कधी महाराष्ट्र द्वेष्टा कधी परप्रांतीय कधी नामांतर वाद कधी धर्माचे कैवारी अशी दुकानदारी करण्यात महाराष्ट्रातील मराठी माणसांचा नुसता वापर करतात हे राजकारणी

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    2 жыл бұрын

    सर्वात महत्वाची गोष्ट हिच आहे. जनतेचे डोळे उघडले आहेत. आता यांची भाषणे आणि कृती यातला फरक समजु लागली आहे.

  • @doodlearmmydhavan5959

    @doodlearmmydhavan5959

    2 жыл бұрын

    किती दिवस महाराष्ट्र, मराठी, अस्मिता म्हणुन जगायचं, महाराष्ट्रला, मराठी माणसाला जरा मोठ होऊ द्या, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊद्या.शिवसेना, नेते फक्त मोठे होत आहेत, मराठी माणुस आहे त्याच जागेवर उभा आहे.??

  • @kewlramrandhaye8948

    @kewlramrandhaye8948

    2 жыл бұрын

    y

  • @matmatanter3479
    @matmatanter34792 жыл бұрын

    सरकार कोणाच्याही बापाची जहागिरी नाही हे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले हे विसरू नका

  • @swapnil676
    @swapnil6762 жыл бұрын

    संजय राऊत आणि राणे कुटुंबाच्या बातम्या कमी दाखवा,तुमचं चँनेल ग्रो होईल

  • @anitaathawale7509

    @anitaathawale7509

    2 жыл бұрын

    Exactly you are Right

  • @shivajigadage597
    @shivajigadage5972 жыл бұрын

    स्वतः अडचणीत सापडत चालले आहेत म्हणुन संजय राऊत यांनी असे विधान केले. जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dattagavhane2040
    @dattagavhane20402 жыл бұрын

    डोक्याचा भाग नाही या सेमन्याला असे पब्लिक म्हणते नेहमी बरळत असतो

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    तुम्हाला काय वाटत?

  • @Vijay-G.
    @Vijay-G.2 жыл бұрын

    आता हा कढीपत्ता, बाहेर काढून टाकायला हवा, असेच पवार- ठाकरे यांना वाटत असेल.

  • @Shivramsande123
    @Shivramsande1232 жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @amitamnekar7627
    @amitamnekar76272 жыл бұрын

    चोर चोर मावस भाऊ.. चोराच्या उलट बोंबा.

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    भावुभावु सत्तेत जावु..जनतेचा पैसा मिळुन खावु ..साकर कारखाने काढु...वाईन बनवुन किराणा दुकानात विकु माँल मध्ये विकुन अवघा महाराष्ट्र दारुडा बनवु....

  • @rajupatil930
    @rajupatil9302 жыл бұрын

    सब नाटक हैं भाई हैं और कुछ नहीं.

  • @deepaktlie7651
    @deepaktlie76512 жыл бұрын

    हा काय बोलला? तो काय बोलला? तुम्ही स्वता काहीच काहीच बातमी देवु नका

  • @nathamane7943
    @nathamane79432 жыл бұрын

    संजय कि नीतीमुळे शिवसेनेची वाट लावली

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara59862 жыл бұрын

    संजय संपले रे

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    शंभर पाप झाली वाटत??

  • @devidasmdahifale1804
    @devidasmdahifale18042 жыл бұрын

    मराठी st कर्मचारी यांच्या वर ठाकरे सरकार उघड उघड गळचेपी आणि दादागिरी करतंय मग कोठे गेली तुमची मराठी अस्मिता

  • @ROCKRKvlogs
    @ROCKRKvlogs2 жыл бұрын

    नुसता स्वार्थ....

  • @anantprabhu6820
    @anantprabhu68202 жыл бұрын

    हे सर्व dramabaji आहे बहुरूपयाची।

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade90402 жыл бұрын

    जो तुकडे फेकेल त्याच्याकडे शेपटी हलवत जातो त्याला काय म्हणतात?

  • @amoltambekar
    @amoltambekar2 жыл бұрын

    ह्याला लोक हसतात. डोकी भडकविने हा एककलमी उद्योग

  • @sanketmate4571
    @sanketmate45712 жыл бұрын

    S T. Karmachari. Marathi Aahet te bag Sanju Baba

  • @ajaywankhade8934
    @ajaywankhade89342 жыл бұрын

    ek divas pakka sharad yadav honar

  • @pm3834
    @pm38342 жыл бұрын

    हा माकड स्वतः अडचणीत आला की याला मराठी दिसते आणि याच एकट्याच रक्त मराठी आहे स्वतः अडचणीत आले की सळसळते

  • @sujitshinde4324
    @sujitshinde43242 жыл бұрын

    अरे घुंगरु किती लुटनार महाराष्ट्राला

  • @pravingholap3993
    @pravingholap39932 жыл бұрын

    राऊत साहेब आता तरी शांत रहा .

  • @pundlikkhamkar2286
    @pundlikkhamkar22862 жыл бұрын

    तोल सुटतोय

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil59272 жыл бұрын

    आता घाम कुणाला फुटला आहे ते दिसतंय😂

  • @anitaathawale7509
    @anitaathawale75092 жыл бұрын

    सोमय्यांची बायको मराठी आहे हो आणि सोमय्याही मनाने मराठीच आहेत

  • @arvindgalande6364
    @arvindgalande63642 жыл бұрын

    संजय राऊत ला डोक्यावर घेऊ नका तो सामना भ पुरताच आहे

  • @skinssence7028
    @skinssence70282 жыл бұрын

    हे एक दिवस होणारच होतं!!!

  • @shankargole2835
    @shankargole28352 жыл бұрын

    बरोबर आहे बोबड्याचे भ्रष्टाचार पहीले बाहेर काढा

  • @popatsudake8525
    @popatsudake85252 жыл бұрын

    संजय राऊत भ्रष्टाचार कशाला करताय ज्याला कर नाही तर डर कशाला

  • @englishfor910
    @englishfor9102 жыл бұрын

    Government is not responding to such things so maharashtra Gov is great.

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam36852 жыл бұрын

    संजय राउतानी टीकावैगेरे केली नाही केंद्र सरकार सारखे वागायला पाहीजेत हे सुचवीले

  • @vinayakshinde6792
    @vinayakshinde67922 жыл бұрын

    budala aag lagali, khare bolale ki sakhya aailapan rag yeto.

  • @subhashsakorkar7957
    @subhashsakorkar79572 жыл бұрын

    पाण्यात बुडणार्या माणसागत अवस्था झाली आहे .आता वाचवणार्यालाच घेऊन डुबवायला निघालेत हे महाशय!

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar69792 жыл бұрын

    Lokmat ,Fokmat channel purchased by sajay Raut . Few years ago Lokmat wants to ban , samana news paper now admire him

  • @sureshkurhade9085
    @sureshkurhade90852 жыл бұрын

    स्वतःची कांड फाटल्यामुळे आता wine बहाद्दर बोकाळले आहेत

  • @mohanpatil6243
    @mohanpatil62432 жыл бұрын

    लवकर जैल मध्ये टाका पालघरचा बदला घ्या

  • @nageshketkar7607
    @nageshketkar76072 жыл бұрын

    Jeva pasun sattet aale aahet tevha pasun gunhe dakhal karana Atak karane Suri aahe Ani mag High Court Supreme Court kadun Kanakhali sansanit zapped khane suruch aahe ki

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare15942 жыл бұрын

    अरे अग्रलेख छापण्याच्या आधी मातोश्रीवर जाऊन दाखवला जातो आणि तिथून अॅप्रुअल मिळालं की मग सामना मध्ये छापला जातो हे सगळ्यांना माहीत आहे.

  • @savitanaik689
    @savitanaik6892 жыл бұрын

    ह्याला कोणीही मदत करणार नाही.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar25832 жыл бұрын

    यांची प्रकरण बाहेर काढली तेथे मराठी लोकांवर अन्याय म्हणून बोंब मारतात

  • @sirsanjaymadhekar4996
    @sirsanjaymadhekar49962 жыл бұрын

    THANK YOU LOKMAT

  • @ravindradavari974
    @ravindradavari9742 жыл бұрын

    हा अडकलाय म्हणून सगळ्यांना घेऊन पडत आहे.....याला वाटतेय,सारा महाराष्ट्र याच्यावर फिदा आहे.....

  • @dashrathbhalekar8716
    @dashrathbhalekar87162 жыл бұрын

    सरकार तुमचे आहे जर बीजेपी ने jar भ्रष्टचार केला असेल तर तुम्ही गप्प कशे बसता

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute97122 жыл бұрын

    म्हणजे दुसरा संजू बाबा दिसणार का ?? पुण्यात जरा जास्तच मुक्काम घडणार का ?? त्याची तर नांदी नाही ना ही ????

  • @harshitapatil4191
    @harshitapatil41912 жыл бұрын

    भ्रष्टाचार तुम्ही करणार आणि तुमचे कर्मकांड दाखवणारे महाराष्ट्र कसे बदनाम करणारे आहेत. हे काय सत्य कडले नाही. वाट लावली आघाडी सरकार ने महाराष्ट्राची.

  • @mansikoshti5733
    @mansikoshti57332 жыл бұрын

    ह्या च्या बडाला आग लागली आणि है दोघ गप्प म्हणून बोबलतो

  • @ps9238
    @ps92382 жыл бұрын

    हे असं की ....मी मारल्या सारखं करतो तू रडल्या सारखं कर.....

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar14622 жыл бұрын

    मी कुठल्याही पक्षाचा नाही मराठी माणसाला मराठीसाठी जगावं लागेल नाहीतर येणारे दिवस खूप कठीण असतील

  • @rajwade1166
    @rajwade11662 жыл бұрын

    Very true

  • @mtnikam8698
    @mtnikam86982 жыл бұрын

    आरे बापू ज्या दोन पक्षाचा तु घरगडी होऊन बेइमानीने सत्ता मिळविली त्यांना मराठी अस्मिता कसी असणार ते तर इतर लोकांच्या जीवावर सत्तेत आहेत

  • @sadanandgote5544
    @sadanandgote55442 жыл бұрын

    शिवसेनेने पुण्यात सोमय्यांना दणका दिलाच आहे की.... आता सोमेय्यांच्या विरुध्द तिघाडी सरकार हाय कोर्टात , सुप्रीम कोर्टात जाऊन तिघाडी सरकार मधील मंत्र्यांची बदनामी करू नये म्हणून आदेश का आणत नाहीत?

  • @viveknaik2060
    @viveknaik20602 жыл бұрын

    अडीच वर्षे मराठी अस्मिता कुठे गहाण टाकली होती?

  • @ravikantmane6264
    @ravikantmane62642 жыл бұрын

    अरे ही काय बातमी आहे, बकवास गिरी करताय.

  • @pradeepchikhalkar5129
    @pradeepchikhalkar51292 жыл бұрын

    असो सोनाराने कान टोचले तर ते दुखत नाहीत असा नाव लौकीक आहे तर राऊतांचे बोल हे त्या पैकी आहे आमच्याही मनात तेच आहे हे सर्वांना कळाव हे सुध्दा समाजाला गुप्त बोल असू शकतील

  • @satishtrivedi7108
    @satishtrivedi71082 жыл бұрын

    भंपक माणसाचा विषय कशाला चघळता ?

  • @rajeshshinde9551
    @rajeshshinde95512 жыл бұрын

    Lokmat is not reliable Channel.

  • @mohanchavan9023

    @mohanchavan9023

    2 жыл бұрын

    Sanjay Raut is a sincere M. P. Of Shiv sena. Something is wrong or misinterpriting over this.

  • @TheMahesh1234
    @TheMahesh12342 жыл бұрын

    लाचारी पत्करली की असे होणारच.....

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale28812 жыл бұрын

    आघाडी सरकार तर बुडणार आहे पण शिवसेना पण हा माणूस संपवण्याची सुपारी घेऊन काम करत आहे

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    क्या बात है भाय सही बोला....

  • @progameing582

    @progameing582

    2 жыл бұрын

    खरंय

  • @sambhajirokade3393
    @sambhajirokade33932 жыл бұрын

    Rokh thok kashache radu radu ........ ......rada

  • @KOKANGABHA
    @KOKANGABHA2 жыл бұрын

    Raut, tuch kid ahes Maharastrachi ! sene ne Kokanasathi Kay kela ?

  • @sravindra1808
    @sravindra18082 жыл бұрын

    NAUGHTY

  • @yogeshkamble8664
    @yogeshkamble86642 жыл бұрын

    आता मराठी माणसांची ईच्छा आहे की राहीलेले अडीच वर्ष राऊतांनाच मुख्यमंत्री करा म्हणजे रोजची फालतु बडबड बंद होईल

  • @SanatanAngel
    @SanatanAngel2 жыл бұрын

    संज्या naughty ची हातभर फाटल्या, लोकमतवाले सुई दाभण ने शिवायला जा

  • @sanjeevkolhe6040
    @sanjeevkolhe60402 жыл бұрын

    यालाघरात बसावा

  • @kisanraut9342
    @kisanraut93422 жыл бұрын

    घाम बिम काही नाही घाबरला आहे

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar20062 жыл бұрын

    भाजपला घाम बिंम काही फुटत नाही। याउलट संजयला कोणीच सिरीयस घेत नाहीत। एक जोकर म्हणून पाहतात।

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra2 жыл бұрын

    हा अग्रलेख ED ची नोटीस आल्यावर लिहिला आहे.सोमैया CA आहेत, पुरावा दिल्याशिवाय कुणावरही आरोप करीत नाहीत.अग्रलेख वैगरे , सद्या पेपर कुणीही वाचत नाही.सर्व मीडिया हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाला अनुकूल असतात हे सर्व जनतेच्या आता लक्षात आले आहे.

  • @vinayakmahurkar3247

    @vinayakmahurkar3247

    2 жыл бұрын

    NEWSPAPER NOW BECOMES AS A 'Toilet paper, about ६० to ७० % public fakat paper o verlook kartat, one news repeated on each page& Most of news faltu, mainnews hidden ........ etc 🇮🇳❤🙏🙏🙏Jayhind jaybharat jayshreeram JAYBHOLANATH Jaykrashina Jayhindurashtra Jaymaharashtra.

  • @kalpeshrajput6712
    @kalpeshrajput67122 жыл бұрын

    राऊत साहेबांचा पक्ष जरी राहिला तरी राऊत साहेब बरोबर बोलले

  • @pramodacharekar2842
    @pramodacharekar28422 жыл бұрын

    मजा आहे.

  • @chandrashekharatmarampitre6654
    @chandrashekharatmarampitre66542 жыл бұрын

    Aaho he natak aahe

  • @arunkastur8971
    @arunkastur89712 жыл бұрын

    जसे परमबवीर सिंग अडकल्यावर लेटर bomb टाकला तसा हा राऊतांचा टोमणा bomb आहे. 🪀 दुसरे काही नाही.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke9142 жыл бұрын

    किलीट तोमय्या सारख्यांना खरोखर सोलून काल पाहीजे

  • @sunilwalke4368
    @sunilwalke43682 жыл бұрын

    संजय राऊत हा शिवसेनेतील शकुनीमामा आहे हा शिवसेना संपवूनच थांबणार हेच सत्य आहे

  • @harishtupe9301

    @harishtupe9301

    2 жыл бұрын

    बरोबर ...अनिल मिंलीद विनायक रावुत सांवत कौरवा सैना

  • @sumantidake190
    @sumantidake1902 жыл бұрын

    संजय राऊत यांना समजत नाही काहीही बोलतात

  • @dnyanobashinde5841
    @dnyanobashinde58412 жыл бұрын

    पोटात होते ते ओठावर आले बाकि काय?

  • @firojshaikh2136
    @firojshaikh21362 жыл бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @dilipmahajan4103
    @dilipmahajan41032 жыл бұрын

    Chor chor upar senajor

  • @vishnuvengurlekar3559
    @vishnuvengurlekar35592 жыл бұрын

    Lokmat kade BATMYA NAHIT,fakt Tali uchalnyache kaam

  • @aniltikle4178
    @aniltikle41782 жыл бұрын

    Mind it.

Келесі