श्री स्वामींचा तारकमंत्र ११ वेळा अखंड जप | TarakMantra 11 times with lyrics

Музыка

‪@shriswamirajmauli2734‬
श्री स्वामींचा तारकमंत्र ११ वेळा अखंड जप TarakMantra 11 times with lyrics
श्री स्वामी समर्थ कृपातिर्थ तारकमंत्र
हा सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा खुप छान व खास स्वामींचा कृपाशीर्वाद देणारा प्रभावी मंत्र आहे.
याच्या नित्य नियमितपणे पठणाचे अनेक भक्तांना सेवेकर्ऱ्यांना खुप चांगले अनुभव आले आहेत.
या मंत्राच्या नित्य पठणाने आत्मशक्ती सुद्धा वाढु शकते.
॥ श्री स्वामी समर्थ ॥

Пікірлер

    Келесі