श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे नियम । स्वतः स्वामींनी सारामृत ग्रंथाचं प्रूफ तपासलं...

#krupasindhuswami #shreeswamicharitrasaramrut #swamiseva #swamigranthparayan #swamicharitraparayankasekarave #swamicharitragranthachitakad #bhakti #motivationalvideo #swamibhakti
श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे नियम । स्वतः स्वामींनी सारामृत ग्रंथाचं प्रूफ तपासलं । सारामृत ग्रंथ वाचनाचं महत्व स्वामींची अद्भुत लीला
संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ०१ ते २१
• shree swami charitra s...
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ०१ ते ०३
• श्री स्वामी चरित्र सार...
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ०४ ते ०६
• श्री स्वामी चरित्र सार...
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ०७ ते ०९
• श्री स्वामी चरित्र सार...
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय १० ते १२
• श्री स्वामी चरित्र सार...
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय १३ ते १५
• श्री स्वामी चरित्र सार...
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय १६ ते १८
• श्री स्वामी चरित्र सार...
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय १९ ते २१
• श्री स्वामी चरित्र सार...
श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी
amzn.to/3uk0NOw
श्री स्वामी चरित्र सारामृत हिंदी
amzn.to/3wAdaax
श्री स्वामी चरित्र सारामृत English
amzn.to/2RGmD1x

Пікірлер: 2 600

  • @shitaltodkar3238
    @shitaltodkar32382 жыл бұрын

    मी वाचते किंवा मी वाचतो हे म्हण्यापेक्षा स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात असे म्हणावे कारण स्वामींच्या इच्छेमुळेच ते आपल्याकडून सेवा करून घेतात.

  • @prathameshbhanji5581
    @prathameshbhanji55813 жыл бұрын

    मी रोज ११ माळी जप आणि ३ आध्याय क्रमशः घेते. पारायण पण झाली . खुप छान अनुभव आले. मी मला खुप भाग्यशाली समजते. मला स्वामींची सेवा करायला भेटली 🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @kardeljr3355

    @kardeljr3355

    3 жыл бұрын

    माझ्या कडे १९७२ चा ग्रंथ आहे हेच रोज तीन अध्याय करते श्री स्वामी समर्थ महाराज

  • @ravikhotkar6648

    @ravikhotkar6648

    2 жыл бұрын

    Kse kele hote parayan

  • @sushmasanas11

    @sushmasanas11

    2 жыл бұрын

    @@KrupaSindhuSwami dada mala he vicharaych hot he aapan kotya veli karu shakto divsbhar kdhihi kel tri chalel na... N pratek veli vachtana puja Mandan garjech ahe ka

  • @shruts202003

    @shruts202003

    2 жыл бұрын

    तुमचा अनुभव सांगा

  • @advmanjushajagtap7677
    @advmanjushajagtap76772 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मी स्वामी चरित्र सारामृत चे २१ पारायण चा संकल्प केला. अगदीं ४-५ पारायण राहिले होते. २१ पारायण पूर्ण होण्या आधीच स्वामी समर्थांनी आमची मनोकामना पूर्ण केली . श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    तुमचा अनुभव आम्हाला लिहून किंवा व्हिडिओ स्वरूपात खालील नंबर वर पाठवा आम्ही आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव share करू 9511823622

  • @sheetalwaghmare1441

    @sheetalwaghmare1441

    Жыл бұрын

    Kase kel sangal ka plz

  • @PSB2007

    @PSB2007

    Жыл бұрын

    Kharach ase hote ka

  • @NilimasCuisine

    @NilimasCuisine

    Жыл бұрын

    @@sheetalwaghmare1441 दर गुरुवारी पूर्ण 21 अध्याय वाचावे 9 ,11,21 गुरुवार करू शकतात जास्त पण करू शकतात, पहिल्या गुरुवारी हातात पाणी घेऊन संकल्प करून मग वाचनाला सुरुवात करावी

  • @swarajpatil8324

    @swarajpatil8324

    Жыл бұрын

    Kasa kelat sangal ka

  • @vishalvaje210
    @vishalvaje21016 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @suchitagharat3694
    @suchitagharat36942 жыл бұрын

    दादा तुमचा हा विडिओ पाहून मी तीन अध्याय वाचले आणि अकरा माळी स्वामी समर्थ नावाचा जप केला मला स्वामी चा.मोठा आशीर्वाद मिळाला आणि माझ्या पतिने दिलेला सरकारी नोकरी चा राजीनामा परत आला. खरोखर खूप मोठी ताकद आहे .तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

  • @ramchandrajadhav1003

    @ramchandrajadhav1003

    2 жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @sushmakhati6125

    @sushmakhati6125

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @hitendrasalunkhe1221

    @hitendrasalunkhe1221

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @deeplyjadhav8821

    @deeplyjadhav8821

    2 жыл бұрын

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anantbhale3724

    @anantbhale3724

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ👏❤️👏समर्थ👏समर्थ👏❤️समर्थ👏❤️👏 माऊली❤️👏माऊली❤️माऊली❤️👏 महाराज❤️👏महाराज❤️महाराज❤️👏

  • @shitalbombale3894
    @shitalbombale38943 жыл бұрын

    मी हि रोज वाचते स्वामी चरित्र सारा मृत , खूप छान अनुभव येतो .🙏🙏 अशक्य हि शक्य करतील स्वामी.

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना

  • @suchitamanjrekar350

    @suchitamanjrekar350

    3 жыл бұрын

    Pls anubhav share karal ka tumche

  • @avanikatuljapure8296

    @avanikatuljapure8296

    3 жыл бұрын

    Roj ek adhyay vachla tari chalel ka

  • @shitalchavan1749

    @shitalchavan1749

    3 жыл бұрын

    @@avanikatuljapure8296 nhi roj 3adhyay vachayche asatat

  • @sakshimestry2304

    @sakshimestry2304

    2 жыл бұрын

    Tai saramrut chalu karaycha adhi sankalp karawa na.plz mala sanga

  • @sangitasolat8665
    @sangitasolat8665 Жыл бұрын

    Aapan khup bhagyawaan aahot aaplyala swami aai guru bhetle

  • @prasadgajanannaik6564
    @prasadgajanannaik65642 жыл бұрын

    🌹 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹

  • @user-kq6sk5xo5c

    @user-kq6sk5xo5c

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @dipakgiram6770
    @dipakgiram677011 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @janvijadhav9719
    @janvijadhav97192 жыл бұрын

    🙏🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pradnyapathak6996
    @pradnyapathak69962 жыл бұрын

    नमस्कार स्वामी समर्थांचे खूप छान अनुभव येत आहे सदैव ते माझ्या पाठीमागे उभे राहतात रोज तीन अध्याय व 11 माळी ते माझ्याकडून करून घेतात मला खूप आनंद वाटतो घरात कसलीही भीती वाटत नाही स्वामी समर्थ आहे त

  • @sangitasolat8665
    @sangitasolat8665 Жыл бұрын

    Aapli swami aai

  • @samiraharmalkar3510
    @samiraharmalkar35102 жыл бұрын

    🙏🙏Shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏

  • @shilpajoshi5073
    @shilpajoshi50733 жыл бұрын

    मी पण स्वामी चारित्रा चे रोज तीन अध्याय घेत आहे... मनातून समाधान वाटत आहे... जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ....

  • @singarsagar3279

    @singarsagar3279

    Жыл бұрын

    🌹Shree swami samarth 🌹🙏🙏 tai

  • @singarsagar3279

    @singarsagar3279

    Жыл бұрын

    Mala ek help karchal ka tai

  • @aaditimastud8337
    @aaditimastud8337Ай бұрын

    Shree swami samarth jay jay swami samarth अवधूत ❤️❤️❤️❤️चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    Ай бұрын

    📿📿!!श्री स्वामी समर्थ!!📿📿

  • @dishahande9513
    @dishahande9513 Жыл бұрын

    मी पण रोज एक अध्याय वाचते आणि एक माळ झोपण्यापूर्वी जप करते मला देखील खूप छान अनुभव आलेत आणि स्वामी नेहमी माझ्या पाठी असल्याचं भास होतो सर्व व्यवस्थित चालू आहे अन अशीच स्वामींची भक्ती व्हावी स्वामींच्या कृपेने श्री स्वामी समर्थ

  • @sachin.a5566
    @sachin.a55663 жыл бұрын

    स्वामीचरीत्र हा अतिशय शक्तिशाली ग्रंथ आहे. सर्व संकटातून सुटका होते🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @sachin.a5566

    @sachin.a5566

    3 жыл бұрын

    @@KrupaSindhuSwami श्री स्वामी समर्थ नक्की मदत होईल 🙏

  • @parthgaming7087

    @parthgaming7087

    3 жыл бұрын

    Shree Swami samarth

  • @sachin.a5566

    @sachin.a5566

    3 жыл бұрын

    @@parthgaming7087 ताई श्री स्वामी समर्थ🙏

  • @sangeetashembekar549

    @sangeetashembekar549

    3 жыл бұрын

    @@KrupaSindhuSwami आ

  • @prashantgad683
    @prashantgad683 Жыл бұрын

    Shree swami samarth maharaj ki jai🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @shriyashmali1109
    @shriyashmali11092 жыл бұрын

    Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏💐🌹

  • @rohinikale9388
    @rohinikale93882 жыл бұрын

    Shri Swami Samartha 🙏 ⚘

  • @prajaktabarge1482
    @prajaktabarge14822 жыл бұрын

    🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____2 жыл бұрын

    माझे स्वामींचे आकरा गुरवारचे व्रत पूर्ण झाले खुप चांगले अनुभव आले स्वामीनवर माझा खुप विश्वास आहे श्रध्दा आहे ते नेहमी माझ्या पाठीशी असतात त्यांच्यामुळे संकटात लढण्याची ताकत निर्माण होते

  • @namratapalkar3530
    @namratapalkar35306 ай бұрын

    दादा सगळ्या शंकाच निरसन झाले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fxАй бұрын

    खूपच मार्गदर्शक माहिती दिलीत धन्यवाद!! श्री स्वामी समर्थ!!

  • @vijaykumarshinde4405
    @vijaykumarshinde44052 жыл бұрын

    अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक राजाधीराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय...

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा या व्हिडीओला भरपूर share करा

  • @kishorpathade2335
    @kishorpathade23353 жыл бұрын

    🦚🦚श्री स्वामी समर्थ महाराज की जय! 🦚🦚

  • @darshanakadu615
    @darshanakadu615 Жыл бұрын

    Shri Swami samartha 🙏🏻🌺

  • @ganeshpawar6004
    @ganeshpawar6004 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻

  • @minalgaikwad3143
    @minalgaikwad31432 жыл бұрын

    स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी ... अध्याय वाचायला बसले आणि कधी २१ अध्याय वाचून झाले तेच नाही समजले ....... खरच माझे समर्थ माझ्या सोबत असतात ..... आणि प्रत्येक गोष्ट मी समर्थांना सागते......आणि चुकून काही चूक झाली तर माझच मन मला sagat राहत बाळा हे चुकलं म्हणून ......आणि काही चुकीचं मनात आल तरी अस वाटत समर्थांना नाही आवडणार manhun .... आपल्या वागण्यातच मंगलाचरण असावं ....... श्री स्वामी समर्थ 🙏

  • @asmitasuryarao5148
    @asmitasuryarao51483 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 धन्यवाद खूप छान माहिती पटवून सांगितली दादा तुम्ही... मी रोज वाचते देखील आणि एखदी अडचण असेल तेव्हा मार्ग मिळिण्याकरिता पारायण देखील करते. खूप छान अनुभव येतात..सर्वांनी स्वामी सेवा करा आणि स्वामीभक्त व्हा....🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @sunita3137

    @sunita3137

    3 жыл бұрын

    पारायण कसे करता

  • @asmitasuryarao5148

    @asmitasuryarao5148

    3 жыл бұрын

    @@sunita3137 link dili bagha tai tumhala ya link var tumhla parayan chi sagali mahiti milel... shree Swami Samarth 🙏🙏

  • @sunita3137

    @sunita3137

    3 жыл бұрын

    मी रोज 1ते 21 अध्याय चे पारायण करते आणखी काही नियम आहेत का हे विचारायचे होते

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    @@sunita3137 नाही आणखी काही नियम नाहीत...स्वामींना स्मरून श्रद्धेने सेवा करणं बस्स... श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Chandrikalohar2212
    @Chandrikalohar221210 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🌼🌼

  • @juileemulye7028
    @juileemulye70282 жыл бұрын

    || Shree Swami Samartha || 🌹🌺🌷🍁🙏

  • @dhanumagdum7482
    @dhanumagdum74822 жыл бұрын

    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹मी रोज 11माळा जप करते आणि 3 अध्याय याचे वाचन करते आहे आता सुरू केले आहे 🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌹🌹

  • @pruthivirajmagdum6534

    @pruthivirajmagdum6534

    2 жыл бұрын

    Hi

  • @yugsharmaeditz
    @yugsharmaeditz2 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙇🚩🌹🙏🏻

  • @chandrashekharjadhav9096
    @chandrashekharjadhav90962 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏 जय जय स्वामी समर्थ

  • @pranitadabhade4556
    @pranitadabhade45562 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ♥️🙏

  • @swatibaikar2647
    @swatibaikar26472 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏🌹

  • @poojakuslakar6848
    @poojakuslakar68482 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌷🌷🙏🙏

  • @samadhanmhaske180
    @samadhanmhaske1802 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩

  • @ujjvalakhatake8052
    @ujjvalakhatake8052 Жыл бұрын

    श्रीःस्वामीःसमथॅ

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil88082 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️❤️🙏🙏

  • @nandinikaple3197
    @nandinikaple31972 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏🙏

  • @leenadudhe2007
    @leenadudhe20072 жыл бұрын

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @kojagaikwad4686
    @kojagaikwad46862 жыл бұрын

    🙏🙏🌹🌹🌺🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @surekhawadar3555
    @surekhawadar3555 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय-जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त-दत्त-दत्त 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @kshitijakharat6671
    @kshitijakharat66712 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 Жыл бұрын

    Khupch chaan, shree Swami Samarth 🌹🙏🌹

  • @madhavim3864
    @madhavim38642 жыл бұрын

    ♥️🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺♥️

  • @kamalmaity7698
    @kamalmaity76983 жыл бұрын

    Shree swami samarth jai jai swami samarth om sai ram🙏🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @vaishnavihelgaonkar438
    @vaishnavihelgaonkar4383 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @mandaborkar6274
    @mandaborkar6274 Жыл бұрын

    shri swami samarth jai jai swami samarth❤❤❤

  • @ankushkatalkar8799
    @ankushkatalkar87992 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande36033 жыл бұрын

    रोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप अशी सेवा माझ्याकडून स्वामी करवून घेतात. मी कोण करणार. तेच बुद्धी देतात सेवा करायची. तरच होतं, नाहीतर शक्य नाही. श्री स्वामी समर्थ 💮💮💮💮💮🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @mamatagaonkar7937

    @mamatagaonkar7937

    3 жыл бұрын

    बरोबर

  • @nishigandhalokhande3603

    @nishigandhalokhande3603

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏🌹

  • @onkarbhosale3999
    @onkarbhosale39993 жыл бұрын

    मी सुद्धा रोज तीन अध्याय वाचते खूप छान वाटते मनाला समाधान वाटते

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @arunayadav1789
    @arunayadav1789 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺जय जय श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏

  • @tanayapalav7517
    @tanayapalav75172 жыл бұрын

    shree swami samarth 🙏😊❤

  • @yogeshgurav3232
    @yogeshgurav32323 жыл бұрын

    🙏🌻🔱श्री स्वामी समर्थ गुरू माऊली कि जय 🙏🌻🔱

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐

  • @vikaskulkarni661

    @vikaskulkarni661

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏 khup chhaan mahiti dili dada .Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    @@vikaskulkarni661 💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar52632 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pronoob6685
    @pronoob66852 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏 khub khub dhanyawad.

  • @rohinikale9388
    @rohinikale93882 жыл бұрын

    Shri Swami Samartha 🙏⚘

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @mangalpawar3798
    @mangalpawar37983 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏👌👌

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना

  • @mandakinijagtap9010
    @mandakinijagtap9010 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 Жыл бұрын

    अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @smitahubale5591
    @smitahubale55912 жыл бұрын

    Shree swami samarth maharaj ki jai🙏

  • @_Dhanu555
    @_Dhanu5552 жыл бұрын

    *🙏🌹॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🌹*👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏🎁

  • @jayshivajimaharaj998

    @jayshivajimaharaj998

    Жыл бұрын

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ! सद्गुरु स्वामी समर्थ !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! 🌹🌹🌺🌺🏵🏵🌷🌷👏👏👏👏👏⛳⛳

  • @shitalsonawane296

    @shitalsonawane296

    10 ай бұрын

    Shree Swami samartha🙏🙏

  • @sheetalchopade3175
    @sheetalchopade31752 жыл бұрын

    Thanku Sir.khup chhan information aahey 🙏🏻🙏🏻 Shree swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @shrutiyampure9101
    @shrutiyampure91012 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @sopansarode2003
    @sopansarode20033 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ.श्री गुरुदेव दत्त.

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @pranalisawant.7924
    @pranalisawant.7924 Жыл бұрын

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand58923 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ।

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @aniketpagar496
    @aniketpagar4962 жыл бұрын

    Shree Swami Samarth ❤️❤️

  • @reshmafoodsrecipe4522

    @reshmafoodsrecipe4522

    2 жыл бұрын

    Mi ek Mali jap karte va roj 3 addhyay vachate ase chalel ka swami seva.pls saanga mala.

  • @mangallavte5171
    @mangallavte5171 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ,,

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🙏

  • @manjugunjalkar8488
    @manjugunjalkar84882 жыл бұрын

    🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय 🌺🙏🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा या व्हिडीओला भरपूर share करा

  • @emptyness1318
    @emptyness13183 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @aratikumbhar3167
    @aratikumbhar31672 жыл бұрын

    Shri swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸

  • @khushalpatil2724
    @khushalpatil2724 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली दादा🙏🙏🙏

  • @gauravpawar64
    @gauravpawar643 жыл бұрын

    *॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥* *🕉श्री स्वामी समर्थ🌹*

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐

  • @divyalahase8748
    @divyalahase87483 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🌸

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐

  • @vaallpro328
    @vaallpro3282 жыл бұрын

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @swami488
    @swami4883 жыл бұрын

    🙏💐 Shree swami samrath 🙏💐 Shree swami samrath 🙏💐 Shree swami samrath 🙏💐🙏🌹

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @kirtikarajgi5026
    @kirtikarajgi50263 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com

  • @shankarghube7810
    @shankarghube78102 жыл бұрын

    Khup chan mahiti dili dada.. Shree swami samarthan😊🙏🙏🙏

  • @geetapawar4085
    @geetapawar40852 жыл бұрын

    Shree Swami Samanth 🌸 🌸🙏🙏

  • @shubhadakakatkar4555
    @shubhadakakatkar45552 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap48083 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @prashantchavan6575
    @prashantchavan65752 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @maheshjadhav1737
    @maheshjadhav17372 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ..🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @rupalibarathe52
    @rupalibarathe52 Жыл бұрын

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth ❤🙏🌹

  • @bhumirocks7875
    @bhumirocks78752 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @shivajidabhole5325
    @shivajidabhole53252 жыл бұрын

    🙏🏻श्रीस्वामी समर्थ 🙏🏻

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @sunitajagtap2992
    @sunitajagtap2992 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare37995 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤

  • @mitashakilife3973
    @mitashakilife39732 жыл бұрын

    shri swami samarth🙏🙏🙏🌹

  • @shobhakulkarni3770

    @shobhakulkarni3770

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ सारामृत पोथी कोठे मीळेल?

  • @DivyamPatil8716
    @DivyamPatil87162 жыл бұрын

    Shree swami samarath 🙏🙏

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar93502 жыл бұрын

    🙏🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    2 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा या व्हिडीओला भरपूर share करा

  • @shekharsalunkhe106
    @shekharsalunkhe1063 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni14383 жыл бұрын

    खूप छान, सुंदर माहिती👌👌✌️✌️ श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा

  • @nutansonnis664
    @nutansonnis6643 жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी चरणांवर कोटी कोटी प्रणाम ।।

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आमच्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना

  • @deepalidesai7308

    @deepalidesai7308

    3 жыл бұрын

    Shri swami samarth jai-jai swami samarth jai-jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @KrupaSindhuSwami

    @KrupaSindhuSwami

    3 жыл бұрын

    @@deepalidesai7308 💐💐श्री स्वामी समर्थ💐💐

  • @jayashreekapileshwar1344
    @jayashreekapileshwar13442 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🌹

Келесі