श्री संत तुकाराम महाराजांची मिरची विक्रीच्या व्यवसायाची भावपूर्ण चरित्र कथा. विकासानंद महाराज मिसाळ
१ ) कीर्तनातील विविध विषयांचे चिंतन ऐका पुढिल लिंकवर
. • किर्तनातील चिंतनमाला म...
२ ) श्री क्षेत्र - नारायणगाव येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
• ओडीओ नारायणगाव भागवत म...
३ ) देवी भागवत कथेतील विविध कथांचे चिंतन ऐकण्यासाठी लिंक - • देवी भागवत,नवरात्री चि...
४) श्रीक्षेत्र - आळंदी येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
• ओडीओ आळंदी भागवत कथा म...
५) श्रीक्षेत्र - निमगाव वाघा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
• निमगाव वाघा भागवत कथा ...
६) भागवत कथेतील विविध भजन ऐकण्यासाठी लिंक -
• भागवत भजन डॉ विकासानंद...
७) श्रीक्षेत्र - देहू येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक- • देहू श्रीमद्भागवत कथा ...
८) श्रीमद्भागवतामधील विविध कथांचे भाव चिंतन ऐकण्यासाठी लिंक - • श्रीमद्भागवत चिंतन मिस...
९) श्रीक्षेत्र - भोरवाडी येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
• भोरवाडी श्रीमद्भागवत क...
१०) छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांची भेट प्रसंग ऐकण्यासाठी लिंक -
• शिवाजी महाराज तुकारामम...
११) नाम चिंतने जडली प्रिती I भगवद्भावना सर्वांभूती ॥ .. या अभंगावरील विविध कीर्तन सेवा ऐकण्यासाठी लिंक - • नाम चिंतनी जडली प्रिती...
१२ ) श्री क्षेत्र - टाळगाव चिखली येथील संत चरित्र कथा ऐकण्यासाठी लिंक -
• संतकथा टाळगाव चिखली मि...
१३ ) श्री क्षेत्र - सुपा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
• सुपा श्रीमद्भागवत कथा ...
१४ ) श्री क्षेत्र - खेडले परमानंद , ता. नेवासा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
• खेडले परमानंद श्रीमद्भ...
१५ ) संपूर्ण श्रीगणेश पुराण कथा ऐकण्यासाठी लिंक - • श्री गणेश पुराण कथा डॉ...
१६ ) श्री क्षेत्र - द्वारकाधाम येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक - • द्वारकाधाम श्रीमद्भागव...
१७ ) जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची संपूर्ण चरित्र कथा लिंक -
• जगतगुरु तुकोबाराय चरीत...
१८ ) श्री क्षेत्र - पंढरपूर येथील संपूर्ण भागवत कथा लिंक -
• पंढरपूर श्रीमद्भागवत क...
१९ ) श्रीक्षेत्र - सोनई येथील संपूर्ण भागवत कथा लिंक -
• सोनई श्रीमद्भागवत कथा ...
२० ) श्री क्षेत्र - सानपाडा येथील संत चरित्र कथा लिंक -
• सानपाडा संतकथा कथाव्या...
२१ ) माझ्या इंद्रियासी लागले भांडण या अभंगावरील कीर्तन सेवा लिंक -
• माझ्या ईंद्रीयांसी लाग...
२२ ) श्री क्षेत्र नाशिक येथील संपूर्ण शिवमहापूराण कथा लिंक kzread.info/head/PLe...
२३ ) कोणी एकी भूलली नारी या गौळणीवरील काल्याचे कीर्तन लिंक -
• Playlist
२४ ) नामचिंतने जडली प्रिती I भगवद्भावना सर्वांभूती ॥ या अभंगावरील कीर्तन लिंक -
• श्री हरी किर्तन"नामचिं...
२५ ) श्री क्षेत्र - चास येथील श्री संपूर्ण रामायण कथा.. लिंक -
• चास,श्रीराम कथा कथाव्य...
२६ ) याती कुळ माझे गेले हारपुनी I या अभंगावरील विविध कीर्तन सेवा .. लिंक - • याति कुळ माझे गेले हार...
२७ ) २५४ + कीर्तन सेवा ऐकण्यासाठी लिंक -
• श्री हरी किर्तन श्रीकृ...
२८ ) श्रीक्षेत्र - नारायणगाव येथील संपूर्ण भागवत कथा लिंक
- • संपुर्ण श्रीमद् भागवत ...
२९ ) श्रीक्षेत्र - कामरगाव येथील संपूर्ण देवी भागवत कथा लिंक
• श्रीमद भगवती देवी भागव...
३० ) श्री क्षेत्र - पोही महादेव, ता. राहुरी येथील संपूर्ण शिव महापूराण कथा लिंक -
• संपुर्ण शिवपुराण कथा श...
३१ ) श्रीक्षेत्र - तुळापूर, ता. राहुरी येथील संपूर्ण भागवत कथा लिंक - • संगीत श्रीमद्भागवत कथा...
३२ ) श्री क्षेत्र - चास येथील सकल संत चरित्र कथा लिंक -
• संपूर्ण श्रीमद् भागवत ...
३३ ) श्री क्षेत्र - अलंकापूरी ( आळंदी ) येथील संपूर्ण भागवत कथा लिंक - • अलंकापुरी(Shrimadbhagw...
🚩🙏#श्रीकृष्णकृपामुर्ती_श्रीमद्भागवताचार्य #डॉ_विकासानंद_महाराज_मिसाळ
Phone no.9595946698
Phone no.9762851377
Phone no.9767425532
Phone no.9637333727
#Shrikrishnakripankit#Dr_Vikasanand_Maharaj_Misal
Channel Admin-#Keshav,#Sandip_Raskar
Drafting-#Rushikesh_Aynor
#Marathi_Shrimadbhagwat
Пікірлер: 383
डोळ्यात अश्रू येते तुकाराम महाराजांचा प्रसंग डोळ्यात पाणी आले
राम कृष्ण हरी❤
संत जगतगुरु तुकाराम महाराज की जय ❤❤
आपली.माउली.माऊली.माउली .माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
वा माऊली गोड वाणी
जय जय रामकृष्ण हरी
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे मंत्राने माझे मन स्थिर झाले आहे
@bhimraochandrashekhar1691
Күн бұрын
Qq
राम कृष्ण हरी जय हरी 🎉❤❤❤❤❤😊😊😊😊 .
वाद्यांच्या.आवाज.फार.सुरेख
तोचि साधु ओळखावा।देव तेथेचि जाणावा खुपचं सुंदर माऊली खूपच छान रामकृष्ण हरि माऊली
अतिशय सुंदर ज्ञान मिळाले
राम कृष्ण हरी
Khup chaan chintan baba
हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा, परियाये होतो ।।
Jai shree matjai🎉❤❤❤🎉
*होऊनि गेले रथी महारथी असा संत होणे नाही*
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम समर्थ रामदास की जय श्रीराम जय हनुमान सेतू hum बनायेंगे गर्व से कहो हम हिंदू है जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.
@shardabhandare3276
Жыл бұрын
TDat$d$
@shardabhandare3276
Жыл бұрын
TDat$d$
तुकाराम महाराज ज्यांना कळाले ते शंभर टक्के धन्य झाले
जय हरी विठ्ठल खरोखरच जगद्गुरु तुकाराम महाराज भक्त विठोबा चे जय हरी विठ्ठल
राम राम तुकाराम महाराज जय हरी विठ्ठल
ज्ञानेश्वर नारायण मिसाळ चरित्र फार सुंदर आहे
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
हरि ओम विठ्ठल प्रभू ❤❤❤
खरंच महाराज आपन लय भारी विचार भक्ततान पर्यत पोहचविले जय हरी श्री विठ्ठल जय श्रीराम धन्यवाद
@babanchaudhary4819
2 жыл бұрын
Chan kirtan
रामकृष्ण हरी माऊली 💐💐💐💐💐🙏🙏
@shushalpatil6092
2 жыл бұрын
राम कृष्ण हरि मावली
जय जयरामकृष्णहरि🚩🚩🚩
जय श्री.राम.जय.हनुमान
रामकृष्णहारि माऊली खुप छान
Veri nice chintan
मी खोपोली जवळ ठेकूनगावला गेलो होतो तेथे बोबल्या विठ्ठोवाचे मंदिर आहे तुकाराम महाराज यांच्या मिरच्या पैसे गोळा करण्यासाठी विठ्ठलाने मिरच्या धेतल्या त्याच्या दारी बोबमारुन पैसे गोळा केले 🙏🙏🙏
डोळे भरून आले महाराज एकूण
खूप छान गुरुमाऊली
@shivajipatil8716
3 жыл бұрын
णढणभ
हे प्रकरण खोपोली येथे जवळ असले ले साजगाव येथे झाला आहे आजुन ही तिथल्या विठोबा ला बोंबल्या विठोबा म्हणतात... राम कृष्ण हरी...
RAM KREESHNA HARI
जय जय राम कृष्ण हरी
आवडिने भावे हरीनाम घेसी। तुझी चिंता त्यासि सर्व आहे 🕉️ 🌹राम कृष्ण हरि बाबा 🌹🕉️🕉️🕉️
@kalelezequiel140
2 жыл бұрын
i know Im kinda randomly asking but do anyone know of a good place to stream new movies online ?
@GaneshGhule-
10 ай бұрын
🙏🙏🕉️🙏🙏
@kalubodake8552
10 ай бұрын
@@kalelezequiel140ť
@ArunRasane
Ай бұрын
@@kalelezequiel140😊
तुकोबामहाराज की जय,ज्ञानोबा माऊली तुकोबा ज्ञानोबामाऊलीतुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही.
Jai jai raam krishna hari❤
@mahanandajangale9235
6 ай бұрын
Jai jai raam krishna hari❤
डोळ्यात अश्रू आले महाराज तुकाराम महाराजा चा प्रसंग ऐकून 🙏🙏🙏😢
@user-wu5ex9oi6y
23 күн бұрын
डोळ्यात अश्रू अश्रू आले तुकाराम महाराजांचा प्रसंग ऐकून
राम कृष्णा हरी विठ्ठल 🙏🙏🙏
जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय 🙏
श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रानी मन तृप्त केले परंतु एक गोष्टीची खंत वाटली ती असी की,सदरील चरित्र व्हिडियो दृश्य स्वरूप असते तर आणखी दुधात साखर पडली असती. 💐जयश्रीकृष्ण💐
Ram krishna hare❤
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी माऊली ,💐💐💐💐
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री संत तुकाराम
फारच सुंदर कीर्तन आहेत mahraj
जय हरी माऊली 💐💐💐💐
महाराज तुम्ही खूप चांगले कीर्तन केले तुकाराम महाराजांची अमृतवाणी ऐकून मी धन्य झालो तुम्ही असेच कीर्तन करत जावे देव तुम्हाला अशी चांगली बुद्धीकिर्तन करण्यासाठी अशी चांगली बुद्धी द्यावी ही नम्र विनंती जय मल्हार
राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा माऊली
@DagajiHiray-jq5gu
3 ай бұрын
Very nice kirtan
@pandurangjadhav9074
3 ай бұрын
😮😢😮😢😢😢😢😮😢😢😮😮😮 20:43 😢😢😮😮😢😮😮😮À 20:43
🙏जय माऊली🙏
जय सद्गगुरू जगतगुरू संत तुकाराम महाराज 🙏🙏🙏
🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏
सुंदर आणि सुरेख,सुरेल 👌🙏
@ushagaikwad2722
3 жыл бұрын
Very nice
खूप खूप छान महाराज तुकाराम महाराज
खूप छान प्रवचन, माऊली धन्य वाद! 💐🙏🌸🙏🌸🙏🌸🚩
@vilasgarud3300
3 жыл бұрын
🙏
@sunitapatil7384
3 жыл бұрын
Tn
@chhagankarande6453
2 жыл бұрын
@@vilasgarud3300 आइ अअ
जय हो तुकाराम महाराज की.....🙌🙌🙌
@sangitasolanke2015
Жыл бұрын
अप्रतिम कथा जय हरी माऊली
तुकाराम महाराज .. पुन्हा एकदा या ....❤
Ati sunder pravchan ani bagtigeetachi chal pan ati Mohak Aahe Jai Pandurang 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Jay🙏 jay🙏 pandurang
Ram Krishna Hari
राम कृष्णहरी. महाराज. अतिशय. छान कीर्तन🙏🙏
@gorobajagadale7644
6 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच संत संघाचे सुख किती हो अनुभव घेऊन बघा जरा 🙏🏼🙏🏼🌹🌹
रामकृष्णहरी..... जगतगुरु संत श्रीतुकाराम महाराज की जय 🙏
जय जय राम कृष्ण हरी.....🙌🙌🙌
राम कृष्णा हरी
Jagadguru Sant Shiromani Shri Tukaram Maharaj na Pranam🎉🎉🎉🎉
जय हरी माऊली 😂😂😂😂
Sir hindi me boliye taaki pure India ko labh ho ese bhakt ki Katha sun ne ka 🙏🙏🙏
श्री सद्गुरू संत तुकाराम महाराज की जय
राम कृष्ण हारी, छान
जय श्री राम
रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग
गुरुवर्य तुमच्या मधुर वानिने आम्हाला ही भावपूर्ण चरित्र कथा खूप आवडली. जय जय राम कृष्ण हरी महाराज💐💐
अतिशय सुंदर कथा आहे.
संत तुकाराम महाराजनची कथा आयकून मन तृप्त होते पण एक खन्त पण वाटते आयकते सगळेच पण आचरणात कोणीच नाही आणत आता खरी गरज आचरणात आणायची गरज आहे
Jai hari
खरंच महाराजांनी दाखवून दिले कि वेळ वाईट असली कि कोणीच कोणाचं नसतं
खुपच सुंदर जय हरी माऊली
Jaya Jaya Rama Krishna Hari
खुप खुप छान राम कृष्ण हरी
पनवेल ला येत होते तुकाराम महाराज मी ते मिरच्या ज्या ठिकाणी विकत होतो तिथेच माझे दुकान आहे आत्ता तिथे त्यांचे छोटेसे मंदिर आहे 🙏🙏🙏🙏
Ram krushna Hari ❤❤
@siddhudhande7714
2 ай бұрын
Ram krushna hari
जय हो तुकाराम महाराज की.... जय
राम कृष्ण हरि ❤❤
Gajanan gajanan🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🚩🚩
रामकृष्णहरि
जय हरी माऊली
तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती देवाचा हात होता पहिली लोगो देवा सारखी होती आत्ताची लोकमतशी नाही आहे डोक्यावर सद्गुरूची कृपा तोच एक तोच एक दाता आताची लोकं नामस्मरण करीत नाही नामस्मरण केले पाहिजे खरंच खरंच सद्गुरूची प्राप्ती होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी अध्यक्ष टाकळकर जय सद्गुरू
@nakulraypure5047
2 жыл бұрын
नमस्कार ऐज
@JankiDange
10 ай бұрын
😮😮
@user-jp7kr1nl5o
6 ай бұрын
राम कृष्ण हरी
@HanumantJagtap-hm1fw
6 ай бұрын
😂😮😮😂😢😂🎉🎉,,
@MahadevBhutekar-nv3dx
6 ай бұрын
P
Sir sant tukaram maharaj ki jai ❤
पुंडलिक वर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरी नाथ भगवान की जय
जयहरी विठ्ठल श्रिहरी विठ्ठल ,पांडुरंग हरी....!
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
खुपचं छान तुकाराम महाराज यांचे जीवन चरित्र व व्यवसाय ऐकून माझे अश्रू मज झाले अनावर
@chandrapalmundkar6918
6 ай бұрын
शन नननननननन ैैं़झंने
@SanjaygadheGadhe
2 ай бұрын
@@chandrapalmundkar6918😊
जय हारी विठ्ठल माऊली
जय जय राम कृष्ण हरी जय विठोबा रखमाई
खूपच छान आहे तुमचा आवाज