श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-८
Автокөліктер мен көлік құралдары
श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज
तसेच प. पु. योगी स्वामी श्री माधवगिरी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने आणि विशेष मार्गदर्शनाने तसेच
• श्री चव्हाण साहेब, श्री भाऊ पाटील, शिंदे नाना.
• समस्त विश्वस्त मंडळ, भक्त मंडळ .
• भजन गीत संत कवी श्री कानडे बंधू .
• सहयोग व संकल्पना- श्री माणिकराव पाटील. जय जनार्दन KTHM कॉलेज, नाशिक.
• गायन- स्वर सम्राट प. पु
स्वामी श्री संतोषगिरी महाराज
तसेच व्हिडीओ मधील जुने फोटो सहकार्य जय जनार्दन भक्त मंडळ तपोवन नाशिक.
Shree sant Janardan swami maharaj biography audio, video
Shree sant Janardan swami maharaj charitra
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-१
• श्री संत जनार्दन स्वाम...
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-२
• श्री संत जनार्दन स्वाम...
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-३
• श्री संत जनार्दन स्वाम...
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-४
• श्री संत जनार्दन स्वाम...
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-५
• श्री संत जनार्दन स्वाम...
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-६
• श्री संत जनार्दन स्वाम...
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-७
• श्री संत जनार्दन स्वाम...
श्री संत जनार्दन स्वामी महाराज चरित्र भाग-८
• श्री संत जनार्दन स्वाम...
Пікірлер: 58
बाबाजी शिवॶवतारी आहे.माझी गुरू माऊली आहे.बाबाजीना कोटी कोटी प्रणाम.जय बाबाजी.
जय बाबाजी 🙏 संताचीये पायी हा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. बाबाजींना साक्षात बघीतल नाही पन हा व्हिडिओ पाहुन असं वाटतय आजही बाबा आपल्यात आहे😭😭 कितीही संकटं आली तरी बाबाजींचा धावा केला कि बाबा संकट निवारण करतात 😭😭 बाबाजी आज हे व्हिडिओ पाहुन मी खुप खुप
@mysmys7086
Жыл бұрын
माऊली गुरुमाऊली माझी जनार्दन माऊली माझी जनार्दन माऊली भोळ्या भक्तांसाठी धावली माझी जनार्दन माऊली संकटकाळी भक्तांसाठी धावली जनार्दन स्वामी भक्तांची आई जनार्दन स्वामी आमुची आई ह्या भक्तांना पदरात घेई आजही पुण्यस्मरणाने मन गहिवरून येते अश्रू अनावर होतात काय सांगावे मनाचे मनोगत 😭 हा प्रसंग जीवनात कधीच विसरता येणार नाही बाबाजींच्या सेवेसाठी माझे सात जन्मसुद्धा कमी आहेत तुमची खुप आठवण येते हो नाथा 😭😭😭💐💐🪔💐💐🪔💐💐 जय जनार्दन 🙏 जय जनार्दन 🙏 जय जनार्दन
@bhumeramu2345
Жыл бұрын
❤😢
@bhumeramu2345
Жыл бұрын
जय जनार्दन स्वामी
@arunsawant2390
10 ай бұрын
जनार्धनाय नमो:
Jay sadguru Janardan Swami Maharaj❤❤
बाबाजींच्या चरित्रातील हा भाग खरोखरीच ऐकवत नाही. कधीही ऐकले तरी प्रत्येक वेळी पोटात खड्डा पडल्यासारखे होते, डोळे भरून येतात, अंतःकरण गहिवरून येते, हुंदका आवरत नाही... बाबाजींचे महानिर्वाण.. फार दुःखद प्रसंग आहे तो. प्राणप्रिय गुरू माऊली देह रूपाने कायमची अंतर्धान पावली. शब्द नाहीत ते दुःख व्यक्त करायला.. हर हर शिव शिव बाबाजी बाबाजी बाबाजी.. एवढाच आक्रोश होतो मनातून... अशी गुरू माऊली लाभली मानव जन्म मिळाल्याचे पूर्ण सार्थक झाले आहे.. जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
@baghashreeshinde9645
Жыл бұрын
जय बाबाजी
@mysmys1415
Жыл бұрын
ओम शिव जनार्दनाय नमो नमः 🌺 चिदानंद रुपम शिवोहम शिवोहम शिवोहम शिवोहम आठवणीने मन भरून येते मन भरून येते अश्रू अनावर होतात काय सांगावे मनाचे मनोगत माझे बाबाजी चिदानंद आहे सदैव अमर आहे जय जनार्दन 🙏 जय जनार्दन 🙏
@ganeshborgude6386
Жыл бұрын
जय बाबाजी ❤❤❤
Om janardhnay namah 😊🥰😞
Ati Sundar🙏🙏🙏.Jay Shiv Shambho.
धर्म जागो जनार्दनाचा🙏🙏🙏🙏🙏🙏
Shiv yogi maha muni jay babaji 🌹🌹🙏🙏
जय जनार्दन जय बाबाजी
जय बाबाजी जय माहतमाजी भक्त परिवार थोर वाघलगाव तालुका वैजापूर तालुक्यातील सर्व भक्त परिवार थोर वाघलगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांच्या
जय. जनार्दन 🙏
ॐ जनार्दनाय नमः 🙏🙏
जय बाबाजी
ॐ जनार्दनाय नमः बाबाजी जन्माला यावे पुन्हा
ओम जनार्दनाय नमः
जय जनार्दन🙏🙏🙏बाबाजी पुन्हा या या गावा😭😭
@mysmys7086
Жыл бұрын
हीच आशा एक देवा... पुन्हा याल का ह्या गावा... काय ह्या जागेचा महिमा... कैलास वसविले ह्या गावा... 🌷🌷🌷🌷🙏🌷🌷🌷🌷 😭😭😭🌺ॐ नमो नारायणाय 🙏 जय जनार्दन 🙏 जय बाबाजी 🌺🌺
Jai babaji😢
बाबाजी 🥺 बाबाजी 😭बाबाजी 😭
जय जनार्दन स्वामी
संत जनार्दन बाबा कि जय बाबाजी 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻😭🙏🏻😭🌺🌺🌺💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🧧🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭
❤ॐजनार्दनाय नंमः❤😢😢
😢😢
Jay janardhan🚩🚩🚩
बाबाजी परत या ना
जय बाबाजी🚩🚩
जय जनार्दन स्वामी🚩
जय बाबाजी ☹️❣️🚩🙏😢
जय जनार्दन स्वामी महाराज की जय हर हर महादेव हर हर नर्मदा 🚩🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🚩🙏
Jay babaji
🙏🙏🙏🙏
बाबाजी पुन्हा या जन्माला अवतार तुमची खूप आठवण येते आहे जनार्दन बाबा? बाबा🥲🥲🥲🥲
😭😭🚩🚩🙏🙏
जय जनार्दन....
Jay janardhan 🙏 ♥
Jay babaji🙏
Jay babaji 🌹🌹
जय जनार्दन स्वामी कोपरगाव आश्रम बाबांची कथा ऐकली तर डोळ्यात पाणी येतं ऐकूशीत वाटतं
जड अंतःकरणाने व्हिडिओ पाहिला 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
जय जय जनार्दन स्वामी महाराज की जय स्वामी पुन्हा एकदा या जन्मी. जय जय जनार्दन स्वामी महाराज की जय शिव शंभो धर्म जागो जनार्दन स्वामी
@rohitdamle9947
Жыл бұрын
बाबाजींसारखी गुरू माऊली पुन्हा होणे नाही... बाबाजी म्हणजे खरोखर अमृत वल्ली आहेत. जय जनार्दन 🙏
Jay janardhan Jay babaji,
Jay janardan 🙏
Ekun kiti bhag aahe 8 ka jast aahe
jay janardan deva puna janamala ya jay babaji😊?
जय बाबाजी
जय बाबाजी जय महात्माजी
धर्म जागो जनार्दनांचा 🚩🚩
जय बाबाजी