श्रीसद्गुरुचरित्र अध्याय १४ निरूपण मराठी | Gurucharitra adhyay 14 marathi | adhyay 14 arth
#श्रीसद्गुरुचरित्रअध्याय14
#gurucharitraadhyay14
#gurucharitramarathi
#गुरुचरित्र
Gurucharitra adhyay 14 marathi | श्रीसद्गुरुचरित्र अध्याय 14
या व्हिडिओ मध्ये गुरूचरित्र मधील अध्याय 14 व्या चे निरूपण केले आहे.सद्गुरू चरित्रातील अध्याय 14 मध्ये सायंदेव ला सद्गुरू नृसिंह सरस्वती क्रूर यवना पासून वाचवतात , जो सायंदेवाचा वध करण्याचा विचार करत असतो. १४ वा अध्याय हा सद्गुरू चरित्रातील अत्यंत सामर्थ्याचा अध्याय आहे. याचे परत परत पारायण ( श्रवण) करावे.
श्री गुरुदत्तात्रेय यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्र कथा या ग्रंथात सांगितल्या आहेत. श्री नृसिंह सरस्वती/ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कथा त्यांचा शिष्य सिद्धच्या माध्यमातून श्री सरस्वती गंगाधर(गंगाधर पित्याचे नाव) यांना(नामधारक,नामकरणी) सांगतात व ते आपल्या शिष्याकरवी हे सर्व ग्रंथरूपाने लिहून घेतात.श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगाचे देव (अधिष्ठान) असल्याने या ग्रंथाचे सामर्थ्य मोठे आहे. श्री सद्गुरू चरित्र कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात , म्हणून या सर्व अध्यायांचे पारायण रूपाने मनोभावे श्रवण करावे.🙏
श्री गुरुचरित्र 14 वा अध्याय ओळी वाचन व श्रवण येथे करू शकता👇
• 14 वा अध्याय गुरुचरित्...
🌷श्रीसद्गुरुचारित्राचे ( गुरुचरित्र) इतर अध्यायांची प्लेलिस्ट👇
• || श्रीसद्गुरुचरित्र ||
Пікірлер: 1 300
निरुपण ऐकून झाल्यानंतर 14 व्या अध्यायाचे रोज ओळीसह श्रवण व वाचन करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे 👇 kzread.info/dash/bejne/hKyaqK2oca3Spdo.html
@DadaravPrakshale
Ай бұрын
जय सद्गुरू
@ManjulabenPatel-mw4sb
20 күн бұрын
😊😊😊😊
@sushmamhatre2103
13 күн бұрын
जय सदगुरू🙏🙏
सद्गुरू माझ्या चांगल्या काळात मला तुमचे स्मरण असू द्या आणि दुःखाच्या काळात मला तुमचा विसर न पडो....... जय सद्गुरू
@manikpotadar9928
9 ай бұрын
Guru Charitra ..Reading is fine Time to time analysis is very nice .jai ho !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ❤
@manikpotadar9928
9 ай бұрын
❤ Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.jai ho!🙏
जय सद्गुरू।श्री राम समर्थ।ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
@hirabenjingle9278
2 жыл бұрын
JAY JAY RAGHUVEER SAMRTH♓♌♓♒♎
@sangitavibhute6624
2 жыл бұрын
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सदगुरू सदगुरू कृपेने उत्तम निरोपण झाले आहे जय सद्गुरु माऊली
जय सद्गुरु माऊली सद्गुरू कृपेने उत्तम निरूपण झाला आहे जय सद्गुरू
।। हेचि दान दे गा देवा तुझा विसर ना व्हावा ।। 🙏जय सद्गुरू🙏
@parmarthshravan1
3 жыл бұрын
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी 👍🙏🌷
@umeshinchale9177
3 жыл бұрын
@Sulochna Patil jjjjjjjjjjjjjjjjjhjjjhjjjjhjjjhjhhhhhhjjjjjjjjjjjjjjj
जय सद्गुरू 14 अध्याय उत्तम श्रावण उत्तम करून घेतले जय सद्गुरु
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री दत्त महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay sadguru. Samarth krupe uttama che Nirupan ... Sarvana khup uttam aahe...🙏🏽🙏🏽
🙏जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏 जय सद्गुरु माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹
Shri Ram Samarth , Jay Jay Raghuvir Samarth , Om Namo Bhagvate Vasudevay , Om Shri Guru Dattatreya Shripad shri vallbhay namaha , Jay Sadguru ,Jay Sadguru
@ratnawarule8979
2 жыл бұрын
14 वा अध्याय ऐकल्याशिवाय होत नाही जय
।।जय सदगुरु ।। ।। श्री राम समर्थ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। श्री सदगुरु स्वारीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम तुमचा कृपाशीर्वाद असाच आमच्या डोक्यावर राहूदे।। जय सदगुरु।।
खूप छान निरुपण...अतिशय उत्तम..💐💐 🙏🚩जय जय गुरुदेव दत्त....🚩🙏 🚩अवधुत चिंतन...🚩
ये समर्थ तुजि अनंत भक्ती दे
।। जय सदगुरू ।।ॐ श्रीराम समर्थ कृपा।। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त।। जय जय रघुवीर समर्थ कृपा. ।। ॐ नमो शिवाय ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।।
🌹🙏🙏श्री. राम समर्थ 🙏🙏🌹जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹श्री. राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज आई कोटी कोटी प्रणाम जय जय जय.....
धन्यवाद प्रणाम सदगुरु नाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻💐🙏🏻🌹🙏🏻
!!जय सद्गुरु!! !!जय जय रघुवीर समर्थ!! !!श्री राम समर्थ !!
श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभय नमः
जय जय रघुवीर समर्थ श्री सदगुरू चरणी नतमस्तक झालो कोटी कोटी प्रणाम अखंड चालू होती
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay sadguru..samantha Jay Jay Raghuvir samartha. 🌹🌹 samrth krupeche Nirupan uttama che aahe....🌹🌹 🙏🏽🙏🏽Jay sadguru..samantha...
🙏 जय सदगुरू🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏श्री राम समर्थ 🙏 जय सदगुरू 🙏💐💐🌺
जय सदगुरू महाराज मला तुमच्या चरणांशी समर्पित करुन घ्या आणि माझ्या मागील सर्व ईडा पिडा निघून जाऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो जय सदगुरू
नमस्कार महाराज गुरुदेव दत्त , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🌺🙏
जय सद्गुरू १४व्या अध्यायाच श्रवण करून घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🌺🌺
Jay sadguru🙏🌸🙂Jay dattguru🙏🌸🙂shree swami samarth🙏🌸🙂shree ram samarth🙏🌸🙂on sai ram🙏🌸🙂on name shivay 🙏🌸🙂
Jay Jay raghuvir samrth🙏🙏 Sada Maza ha deh aplya charni raho Kadhi hi apli visrn hou nave which palya charni nivedan🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ ॐकार गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌻🌸🌼🌷🌹🌺🌻🙏🙏
Shriwamisamrth, JAY JAy Hari Panduranga PandheriRaya.Datta Datta! OmShanti!
आकस्मिक येणाऱ्या संकट निवारणासाठी उत्तम अध्याय. श्री गुरुदेव दत्त.जय सद्गुरु.जय जय रघुवीर समर्थ
@roshandeshmukh8157
3 жыл бұрын
जय
@sanjeevranshing1929
2 жыл бұрын
Mi kayam jawal tthewato,keep with me, always
@bharatiya_official
Жыл бұрын
🙏
जय रघुवीर समर्थ जयश्री सद्गुरू माऊली आपल्या चरणी नम्र नम्र निवेदन माझ्या मनात खूप वाईट विचार येतात निगेटिव्ह विचार येतात मन आपल्या चरणी लीन होऊन विश्रांती आणी समाधान
श्री. राम समर्थ 🌹🙏🌹 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🌹 जय सदगुरू 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
II Jai Jai Raghuvir Samarth II II Jai Sadguru II
Shree Swami Samarth 🙏 jay Swami Samarth 🙏 shree gurdev dutta
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ चरणी कोटी कोटी प्रणाम अखंड चालू राहील
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री दत्त महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏🙏🌻🌻🙏
माझ्या आयुष्यात जे संकट आत्ता आले आहे ते जास्त काळ टिकू नये,त्यांचे लवकर निदान लवकर व्हावे हेच सद्गुरू कडे मागणे,🙏🙏🙏
@dipikapatil8005
Жыл бұрын
Ghokshtodrn syotr patna kra
श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌿🌿🌿🙏🙏🙏🌸🌸🌸
||जय जय रघुवीर समर्थ|| श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ| श्रवणीय निरूपण 🙏जय सदगुरू 🙏
@laxmitalkar19
3 жыл бұрын
Up c cu
@charushilapatil4400
2 жыл бұрын
🙏🏼🌹🌹🙏🏼Jay Jay Rahuvir samarth. Jay sadguru.. Aadhayay 14 va khup c samartha aahe.....🙏🏼🙏🏼
Jai sadguru 🙏🙏 Uttam nirupan 👍 shri Ram Samarth 🙏
समर्थ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ☘️ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏 ☘️जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः☘️🙏🌺🙏🌺🙏☘️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🌷🙏जय जय रघुवीर समर्थ हे सद्गुरु नाथा प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सत मार्गावर चालणारे पाय दे नामस्मरण करणारे मन दे आणि आतिम श्र्वास तुझ्या चरणाशी विसाऊ दे🙏 🚩सदगुरू 🚩🙏
@ajaysonavane1589
2 жыл бұрын
Jay sadguru
@saritashinde2193
2 жыл бұрын
जय सद्गुरु..जय सद्गुरु नाथा,, तुम्हीच एक आमचे तारणहार... सद्गुरु चरणी नतमस्तक होऊन... कोटी कोटी धन्यवाद...
🙏जय सद्गुरू 🙏खूप खूप समाधान वाटलं समर्था🙏
@ranjananagaonkar2660
Жыл бұрын
)
Uttam shravniy nirupan. Shriram jayram jay jay ram.
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम जय जय जय राम जय श्री राम समर्थ
जय सद्गुरू,उत्तम निरुपण धन्यवाद,
Nirupan khup chan ahe jay sad guru mala sat upasana kramane milalya tar sadguru krupa hoil jay sad guru tumachya charani koti koti pranam
जय सदगुरु 💐 💐 🙏 जयश्रीराम समर्थ 💐 💐 🙏 जय जय रघुवीर समर्थ 💐 💐 🙏 जय सदगुरु 💐 💐 🙏 🙏
जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू
श्री गुरुदेव दत, मराठी निरुपण छान केल्या, बदल कोटी कोटी प्रणाम
जय सद्गुरू खूप छान निरूपण अतिशय उत्तम जय जय गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
जय सद्गुरू 🙏
Jai Sadguru 🙏💐 Jai Shree Ram 🌹
🙏निर्गुण पादुका दृश्य ठेवुनी गुप्त स्वामी मठी तुम्हीचं ना 🙏 श्री.गुरुदेव दत्त🌹
🌷🌷Avdhut Chintan Shri Gurudev Datt🌷🌷Maharaj Shri Swmi Samarth Jai jai Swmi Samarth🌷🌷
जय सद्गुरू
@dhirajlakahan2547
2 жыл бұрын
Jay.sadhaguru
सद्गुरु तुमच्याजवळ राहण्याचे सामर्थ्य द्या🙏🙏
खूप छान निरूपण...ऐकतच रहावं असं वाटतं. जय सदगुरू 🙏
He sadguru raya tuzyach aadhar aahe ani tuzya varch vishwas aahe 🙏🙏samarthya asech purvat raha🙏🙏
Kharrach khup samadhan milat nirupan aikun kiman utube Varun Shravan karayla milatay aamhala. Thankyou Jay sadguru 🙏
@ganeshchava4271
8 ай бұрын
😅❤
@shailendrasapkale3114
5 ай бұрын
Jay sadguru 🙏
Jai gudev datt.. Shree swami samarth maharaj ki Jay.. 🙏
🌹 जय सदगुरू 🌹🙏🌹 श्री.राम समर्थ 🌹🙏🌹 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹श्रवण छान झालं,🌹🙏🌹👍
श्री सदगुरू नमः आमचे जीव वाचवले,आपले धन्यवाद असेच आर्शीवाद असू दे
जय सदगुरू स्वारीच्या चरणीं कोटी कोटी प्रणाम
@rajaniwagh434
3 жыл бұрын
जय सदगुरू स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏
swami samartha ! apratim!!!
जय जय रघुवीर समर्थ ची कृपा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌷 🌷 🌷 🌷 🌷 🌷 🌷 🌷 🌷 👌 👌 👍
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
🕉️ विघ्नेशाय नमः 🙏🙏जय सदगुरू 🙏🙏👍
!जय सद्गुरु!🙏 !जय जय रघुवीर समर्थ!🙏 उत्तम श्रवणीय निरूपण🙏🙏🙏🙏
जय सदगुरू 🌹🙏🌹 उत्तम श्रवण झालं. 🎉🎉 श्री. राम समर्थ 🌹🙏🌹 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay sadguru..samantha.
अर्थ सागीतला खुप समाधान झाले श्री स्वामी गूरू देव दत्त
ऊँ श्रीगुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवलभाय नमः 🙏🙏🙏🙏🙏
@PradnyeshDhanavade
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/iH2qrKZpoLLWmJs.html महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची सुंदर पेंटिंग या vedio मध्ये काढली आहे..... मन प्रसन्न करणारा व्हिडिओ.... चॅनल subscribe करून आपल्या कुटुंबात शेअर नक्की करा... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@cutedoll7720
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
Sri gurudev datt
Khup Chaan Nirupan eikayal milte..khup Dhanywad. Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
🌹🙏 श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹
जय सदगुरू 🙏🙏
Jay sadguru 🙏🙏
Jai sedjuru 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹❤❤Uttem sharwan zalay 🙏🙏🙏🙏🌹🌹Uttem nirupen zalay Jai sedjuru 🙏🙏🙏❤❤🌺🌺
जय जय रघुवीर समर्था तुम्ही माझ्या कडून नामस्मरण करून ह्या आणि माझी पुन्याई आढवा आणि मला तुमच्याजवळ राहण्याचे सामर्थ्य द्या 🙏🙏🙏
॥ 🙏🌸 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🙏 ॥
@harsh1485
2 жыл бұрын
🌹🌸🙏🏻🙏🏻ॐ श्री गुरुदत्तात्रय श्री पाद श्रीवल्लभयं नमः 🙏🏻🙏🏻🌼🌹🌸
@harsh1485
2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🌹🌼🌸🙏🏻🙏🏻
🙏 जय सदगुरू
जय सदगुरू 🌹🙏🌹 जय श्रीराम समर्थ 🌹🙏🌹 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 खुप छान झालं श्रवण,🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ ॐकार गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
@hukumsingpatil3763
2 жыл бұрын
फार छान
जय सदगुरू 🙏 "उत्तम निरुपण"
@nehaadhikar5421
2 жыл бұрын
j
Ati uttam .🙏 Thank you for sharing
खरंच खूप छान सदगुरू श्री चरणी कोटी कोटी प्रणाम
ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभय नमा
Shree swami samarth 🙏Jay Jay swami samarth 🙏shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏
|| ओम श्री गुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः||🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalidaswadekar6636
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ. खूप छान निरूपण केले आपण . अनेकजण नित्य पठण , सेवा करत असतात पण त्याचा अर्थ समजत नाही. तुम्ही केलेल्या निरूपनामुळे संपूर्ण अध्याय अगदी सहज समजला . धन्यवाद दादा .सर्व अध्याय असेच समजावून सांगा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान 14 व्या अध्यायाचे निरूपण!🙏🙏🙏🌻🌻🌻
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ हेचि दान देवा तुझा विसर न व्हावा माझ्याकडे दोन टाइमचे उपासना उत्तमच उत्तम करून घ्या समर्थ❤❤❤
🌹श्री.राम समर्थ 🌹🙏🌹 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🌹 जय सदगुरू 🌹🙏🌹 🙏🙏🙏🙏🙏
Jai Jai Shri Swami Samarth 🙏🙏🙏