श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज || कोणी सुना कोणी लेकी कणोली साल १९९४ ||

#saptah2023 #१७६ अखंड हरिनाम सप्ताह २०२३ #श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सराला #गोदावरीधाम #godavaridham #Godawaridham #Mahrashtradham #Dham #saralabet #sarala #god #vitthal #raindropphotography #ramgirimaharaj #gangagirimaharaj #prashantyemul #
योगीराज सद्गुरू श्रीगंगागिरी महाराज मध्ययुगीन आणि आधुनिक संत मालिकेस जोडणारे महान संत, योगी आणि श्रेष्ठ भगवत भक्त होते. त्यांनी कठोर साधना करून सद्गुरू कृपा, ईश्वर साक्षात्कार आणि अलौकिक सामर्थ्य प्राप्त केले होते. त्यानंतर त्यांनी समाजोद्धाराचे महान कार्य केले. त्यांचे ब्रीदवाक्य पुढीलप्रमाणे होते- लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान | तरणे को लिनता, डूबने को अभिमान || त्यांनी नामसप्ताहाच्या माध्यमातून समाजास नामसाधना, अन्नदान, दैवी सद्गुण आणि दुर्गुणांचा त्याग या गोष्टींची शिकवण दिली. याप्रमाणे कार्य करीत ते गोदावरी गंगेच्या मध्ये तयार झालेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथे साधना करीत असत. पुढे ते सन १९०२साली तेथेच समाधिस्त झाले. त्यांचे कार्य त्यांचे शिष्य परंपरेतील महापुरुष आजही उत्तमप्रकारे अव्याहतपणे करीत आहे.
अशा संतांच्या विचाराचे आणि त्यांनी प्रवर्तित केलेल्या जीवन मूल्यांचे मोल आणि त्यांची आज आवश्यकता समाजास पटवून देणे. सुख, शांती आणि शाश्वत समाधानासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही, प्रेम, समता, ऐक्य, सर्वसमावेशकता इत्यादींची महता सांगणे. व्यसनमुक्ती, बंधुता, देशप्रेम, महिला सशक्तीकरण या कार्यासाठी प्रोत्साहन देणे. योग्य परंपरांचा सांभाळ करीत अनिष्ट रुढींची अनावश्यकता समजावून देणे. श्रीक्षेत्र सराला बेटाच्या माध्यमातून गुरुकुल, अन्नदान,गोसेवा, संतसेवा, उपयुक्त ग्रंथ प्रकाशन करणे.
या चॅनलच्या माध्यमातून अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सराला बेट पीठाधिश्वर श्रीगुरू महंत स्वामी रामगिरी महाराज वरील कार्य करीत आहे. ते कीर्तन- प्रवचनाद्वारे समाज प्रबोधन करतात. हा त्यांच्या कार्याचे प्रचार प्रसार करण्याचा अल्प प्रयत्न आहे.
#famus god in maharashtra #ahmednagargod #ahmednagar tourist places #best place in ahmednagar

Пікірлер: 16

  • @ashoktheng4782
    @ashoktheng478210 ай бұрын

    किर्तंन यूट्यूबला टाकल्याबद्दल लाख लाख धन्यवाद

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav60378 ай бұрын

    महान संत नारायण गिरी महाराज

  • @user-si8wz4bv5l
    @user-si8wz4bv5l9 ай бұрын

    Ramkrishna Hari

  • @sachinbodkhe3102
    @sachinbodkhe31026 ай бұрын

    साक्षात पांडुरंगाचा अवतार सद्गुरु ब्रह्मलीन हरिभक्त परायण नारायण गिरीजी महाराज

  • @arunsapkal4871
    @arunsapkal487110 ай бұрын

    सद्गुरु बाबांचे बोल म्हणजे. अमृत प्रमाणे असायचे 🙏जय जय जय रामकृष्ण हरी 🙏

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone97010 ай бұрын

    🌹🌹🚩🚩🕉🕉🕉🚩🚩🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagardukre8687
    @sagardukre86873 ай бұрын

    Ram krishna hari🙏🙏👌😊

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v10 ай бұрын

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री सदगुरु गंगागिरीजी बाबा महाराज चरंणी साष्टांग दडवत

  • @ashokrothe7860
    @ashokrothe78609 ай бұрын

    नमो नारायणा राम कृष्ण हरी

  • @RatankumarRanware
    @RatankumarRanware10 ай бұрын

    Jay Hari.

  • @RatankumarRanware
    @RatankumarRanware10 ай бұрын

    Jay Hari..

  • @user-jy7uo6yp1h
    @user-jy7uo6yp1h10 ай бұрын

    तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात। ते आमचे कुलदैवत पांडुरंग ॥

  • @sagartheng4764
    @sagartheng476410 ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @jaywantkotame366
    @jaywantkotame3667 ай бұрын

    राम कृष्ण हरी गुरुवर्य

  • @dnyaneshwargame4147
    @dnyaneshwargame414710 ай бұрын

    Ram krishna hari...

  • @machhindralande317
    @machhindralande31710 ай бұрын

    Ramakrishna Hari

Келесі