श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची भजन सेवा- श्री दत्त प्रेमलहरी, पद क्र. २४८५ । गुरुकृपेची पहा नवलाई
सद्गुरु श्री पंत महाराज, बाळेकुंद्री यांची भजन सेवा " श्री दत्त प्रेमलहरी" - भाग १
निर्मिती - दत्त संस्थान, बाळेकुंद्री
पद क्र. २४८५ :- गुरुकृपेची पहा नवलाई
**********************************************************************
गुरुकृपेची पहा नवलाई ।। अभिमान हरुनी ठेविलें पायीं ।।धृ०।।
अहंममता घातक शत्रु ।। स्वरूपज्ञानें निवटीलें ठायीं ।।१।।
जन्ममरणाची बागुलभीति ।। अमृत स्वरूपीं निरसिली तीही ।।२।।
बालावधूत दत्तसद्गुरु ।। भक्ता खेळवी निजप्रेमडोहीं ।।३।।
**********************************************************************
For more information contact:
Shri Datta Sansthan Balekundri
Shree Kshetra Pant Balekundri
Taluka/ District - Belgavi
State - Karnataka - 511 103
www.pantmaharaj.org
Email ID : dattasansthanb@gmail.com, pantwangamay@gmail.com
Contact: +91-836-2418480 / +91-9448288991
Пікірлер: 57
गुरूदेव दत्त
अप्रतिम आवाज अप्रतिम भजन तबला व संवादिनी अतिशय उत्तम
खुप खूप छान सादरीकरण
🙏🏾🙏🏾🙏🏾🌷🌷🌷
Khup sundar radayshparshi
खूपच गोड
काय सुंदर आलाप घेतला आहे. अप्रतिम
लाजवाब ताई।।।।।
खूप सुंदर
ताई खूप छान छान
Datta
Khupch chan 🙏👌
🙏 ताई तुमचा आवाज छान आहे
shree gurudev datta
खूपच छान आवाज मण तृप्त झाले पंत भक्त राणे गा रगोटीकर
खुप सुंदर छान सुरेल आवाज श्री पंत महाराज यांच्या प्रेम लहरी असाच सूरेल आवाजाने अखंड सुरू राहो हीच पंत चरणी प्रार्थना
अत्यंत अप्रतिम अनुजा ताई &आदरणीय पाथरेबंधू ____*गुरूकृपेची धन्य ती नवलाई* खूप सुंदर शब्द अपुरे पडतात . धन्य ती माझी सद्गुरू श्री पंत माऊली!! कित्ती अप्रतिम प्राण ओतून गायलेस बाळा ❤
अतिशय सुंदर आणि मधुर आणि अप्रतिम आहे तूमचा आवाज 👌भाराऊन गेलो मी🌸 श्रीपंत सद्गुरुंच्या नवलाई ने💮🙏
खूप छान.... कान तृप्त झाले... जय श्री पंत🙏
छान 🙏 जय अवधुत। जय दत्त दत्त--------दत्त सोऽहं दत्त दत्त दत्त--------दत्त सोऽहं गुरू देव दत्त
अतिशय सुंदर गोड आवाज भक्तीरसाने परिपूर्ण असा.अभंग अप्रतिम 🙏🙏🙏🙏
जय जय श्रीगुरू पंत महाराज
@sarangcharankar7320
3 жыл бұрын
आवाज छान. नाव काय?
मस्त श्री पंत समर्थ
@sarangcharankar7320
3 жыл бұрын
तबला व पेटीची साथ सुरेख. उठावदार.
Avadhut Chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏 Shree Swami Samartha 🙏🙏🙏
Khup chan. Shri. Pant
खूप छान,श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🏵️🌼🌹🌺🙏🙏
महाराजांची खूप कृपा आहे आमच्यावर❤❤🙏🙏
श्री सद्गुरू पंत समर्थांची अमृतवाणी, अनुजा ताईंचे सुरेल गायन व उत्तम हार्मोनियम, तबला साथ. अप्रतिम सादरीकरण. मन आणि कान तृप्त झाले, धन्यवाद. 🙏🏼
||ओम जय श्री गुरुदेव दत्त || || ओम जय श्री पंत महाराज ||🙏🙏🙏
चाल आणि गायन अप्रतीम. महाराज अंतरी प्रगट जाहले!💐
पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. दत्त
🚩🙏श्री पंत समर्थ 🌹
अनुजा खुपच छान सुंदर सादरीकरण केलेस .आपल्याकडून आशीच भजने सादरीकरण होत राहुदे हिच सदिच्छा श्रीगुरुदेव दत्त !! ॐनमःशिवाय !!
श्री गुरूदेव दत्त.....
श्री पंत समर्थ 🙏🙏
अनूजा अतिशय छान सादरी करण. साथ संगत उत्तम.खूप छान . keep it up. God bless you.
🙏🙏💐pant samarth🙏🙏
Nice gurpad & nice sound
Khupach sundar apratim gayan🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
छान ताई पद आवाज साथ संगत🙏🙏 दत्त
आनंद प्राप्त झाला.
खूप सुंदर... गुरुदेव दत्त 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
Khup Chan 👌👌👌konata raag aahe ha?
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Khup surel avaj
🙏🙏🙏🙏
खूप छान
दत्त
🙏🙏🙏🙏👌👌
Beautiful
खुपचं छानं गायले आहे. सुरेख आवाज👌👌पंतमय जाहले. 🙏🙏👍मन प्रसन्न झाले. 🤗
मस्त श्री पंत समर्थ