श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा पु जयंत महाराज गोसावी चिंतन jayant maharaj gosavi
संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा प.पु. जयंत महाराज गोसावी प्रासादिक चिंतन jayant maharaj gosavi
ज्ञानाई गुरुकुलाद्वारे चालविण्यात येणारे उपक्रम
१)गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त नूतन इमारतीचे बांधकाम! अर्ध्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे व उर्वरित काम चालू आहे.
२)गुरुकुल मध्ये सध्या ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कीर्तन,प्रवचन,हरिपाठ,पखवाज,गायन,अध्यात्म,शिक्षण,सुसंस्कार या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते.
३)गुरुकुलामध्ये सध्या ८५ विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.
४)सुट्ट्यांमध्ये बालसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते.
५)प्रतिवर्षी अक्षय्य तृतीयेनिमित्त "जागृती व्याख्यानमालेचे " आयोजन !
६)गणेशजयंतीच्या निमित्ताने युवा कीर्तन महोत्सवाचे आयोजन !
Пікірлер: 44
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
जय श्री भगवतगीते माता 🙏🌹
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌹
ब्रह्मगीरी गोदावरी व श्री संत निवृत्तीनाथ समाधी महिमा निमित्त कीर्तन सेवा सद्गुरू प पु जयंत महाराज गोसावी त्रिबकेश्वर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
श्रीगुरु प पु गीता मनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा मार्ग वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
जय श्री राधे राधे 🙏🌹
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम निलोबा 🙏🌹
राम कृष्ण हरी महाराज 🙏
जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹
धन्य धन्य निवृत्तीदेवा|काय महिमा वर्णावा||१||शिवे अवतार धरून|केले त्रैलोक्य पावन||२||समाधि त्र्यंबक शिखरीं|मागें शोभे ब्रह्मगिरी||३||निवृत्तीनाथांचे चरणीं|शरण एका जनार्दनी||४||
विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई 🙏🌹
निवृत्तिनाथांचे चरणी दंडवत
Jay Hari Mauli Sundar kirtan nivruttinath Maharaj Abhang Sundar Jay Hari Radhe Radhe Jay Shri Krishna
जय विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻
Ram Krishna Hari
🙏🙏🙏
माऊली धन्यवाद माऊली या सप्ताहातील सर्व कार्यक्रम पाठवा माऊली कृपा करून समाधी प्रकरण खुपच कमी ऐकायला मिळते माऊली
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
maharaja thanks for Namdev Samadhi kirtan🎆
🙏🙏🙏🙏🙏
जय हरी बोल 🙏🌹
🙏चिंतन खुप गोड आहे महाराज 🌹🌹
वारकरी संप्रदायातील एक महात्मे
श्री संत निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती निवृत्ती
राम कृष्ण हरी
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 👏🙏🕊️ जय हरी माऊली झाडांची सावली 🌻
Jay hari
👏👏👏👏
Jay Hari🙏🏻😊
संतश्रेष्ठ सदगुरू निवृत्तीनाथ महाराज की जय 🙏🏻🚩
❤
महात्म्यांची कीर्तने आणि प्रवचने १)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर यांचे ४१ वर्षांपूर्वीचे प्रवचन kzread.info/dash/bejne/iIlksKmHeqa_j6g.html २)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु प्रा मामासाहेब दांडेकर । Shriguru Mamasaheb Dandekar Kirtan | Rare Voice kzread.info/dash/bejne/n5uk1MqhdcTMgrQ.html ३)दुर्मिळ गीता प्रवचन - श्रीगुरु प्रा. मामासाहेब दांडेकर । गीता हि अमृत संजीवनी आहे । गीता जयंती | kzread.info/dash/bejne/nYd908eLmLbUdLw.html ४)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु तात्यासाहेब महाराज वासकर ।श्रीक्षेत्र पंढरपूर। Shriguru Tatyasaheb Vaskar kzread.info/dash/bejne/qoF4lZuApKuapLA.html ५)श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली देहूकर यांचे "पुनीत केले विष्णुदासी" या अभंगावरील दुर्मिळ कीर्तन | सन १९९२ kzread.info/dash/bejne/pZ6hxqOld9K4YNo.html ६)दुर्मिळ कीर्तन -श्रीगुरु हभप बाबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज | Rare Voices kzread.info/dash/bejne/nn-Wrqdmk9rIm6w.html ७)प्रेममुर्ती नामदेव महाराज रसाळ चरित्र वै ह.भप. तुळशीदास महाराज नामदास (नामदेवरायांचे वंशज) kzread.info/dash/bejne/gIqaqcFpgLKqgrg.html ८)दुर्मिळ प्रवचन -श्रीगुरु विवेकानंद दादा वासकर(निवृत्त न्यायाधीश) | वासकर फड परंपरेतील थोर सत्पुरुष kzread.info/dash/bejne/mGWhmqqmdNmnnqQ.html ९)प्रासादिक प्रवचन-श्रीगुरु वै.हभप तुळशीदास महाराज नामदास (संत नामदेवरायांचे १६ वे वंशज) kzread.info/dash/bejne/gY6NqNeElpqboqg.html १०)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan ) kzread.info/dash/bejne/nIBn0ZeAdcbJaco.html प्रा राम शेवाळकर यांची दुर्मिळ व्याख्याने १)Prof. Ram Shevalkar Speech - गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech kzread.info/dash/bejne/a2qozI-qY7XQfNo.html २)Prof Ram Shevalkar Speech विनोबांची गीताई -एक अलौकिक दर्शन | प्रा. राम शेवाळकर | Best Marathi Speech kzread.info/dash/bejne/Zm1l2baGp7fOkrg.html ३)श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर kzread.info/dash/bejne/e4WbmLCop5Wxk5c.html ४)Prof Ram Shevalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर kzread.info/dash/bejne/hoFtsrqIpKS1lsY.html स्वा सु सद्गुरू जोग महाराज संस्थेतील महात्म्यांची कीर्तन प्रवचने १)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे धन्य तोचि जगी एक या अभंगावरील किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule) kzread.info/dash/bejne/qpl3q6qiaJmqpdY.html २)१२ व्या पुण्यतिथी निमित्त वै. वैद्य बाबांचे रसाळ किर्तन (Vaidya Baba Kirtan,Varakari Shiksha Santha) kzread.info/dash/bejne/dYSgl85pftzQcZM.html ३)ह.भ.प श्रीगुरु विठ्ठल बाबा चौधरी (मोठे बाबा) मनोगत (Shriguru Vitthal Baba Chaudhary, Mothe Baba) kzread.info/dash/bejne/qGSi2LGMiLS4gdY.html ४)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे प्रासादिक किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule) kzread.info/dash/bejne/k6lo19Ono67Kdpc.html ५)वै. घुले बाबांच्या पुण्यस्मरणार्थ शांतिब्रह्म कुऱ्हेकर बाबांचे किर्तन (Shriguru Kurhekar baba Kirtan kzread.info/dash/bejne/hmagza2BnbuwYbw.html भजन वारकरी चाली १)भजनब्रह्म बोधे बाबा सुंदर वारकरी किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali ) kzread.info/dash/bejne/fI1t18hwlK-4YMY.html २)दुर्मिळ चाली- भजनभीष्म हभप साहेबराव नाना देशमुख | वारकरी चाली | वारकरी भजन | Sahebrao Nana Deshmukh kzread.info/dash/bejne/gI1r2cRmqJO5Y8Y.html ३)गर्जती वैष्णववीर !- श्रीगुरु बंडा तात्या कराडकर । श्रीगुरु साहेबराव नाना । दुर्मिळ वारकरी चाली ।भजन kzread.info/dash/bejne/d4ih3MxsksmnpJM.html ४)भजनभीष्म पु. बोधे बाबा प्रथम पुण्यस्मरण - शेवटचा दिस गोड व्हावा | बोधे बाबा कीर्तन चाली| Bodhe baba kzread.info/dash/bejne/i4d8krqOptCbeKg.html ५)भजनब्रम्ह श्रीगुरु बोधे बाबा किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali) kzread.info/dash/bejne/gq6eraWfqJzZkbA.html ६)विसर तो न पडावा - संगीतरत्न राधाकृष्ण गरड गुरुजी भावमधुर गायन | Radhakrushnaji Garad Guruji kzread.info/dash/bejne/nJqcxritd5O2lsY.html महात्म्यांची चित्रमय जीवनचरित्रे १)श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra) kzread.info/dash/bejne/oXVo28lygLOoZ9Y.html २)श्रीगुरु मारोतीबोवा गुरव जीवनचरित्र (Shriguru Marotibua Gurav Jivancharitra) kzread.info/dash/bejne/mo2aq8ukgqqsmZs.html ३)श्रीगुरु शांताराम गुरुजी जीवनचरित्र (वा.शि.संस्था) (Shriguru Shantaram Guruji Jivancharitra) kzread.info/dash/bejne/q4mHmZendri_Y9I.html ४)श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Vitthal Baba Ghule Jivancharitra) kzread.info/dash/bejne/lYZnuruAZqrWfaQ.html ५)सद्गुरू जोगमहाराजांचे शिष्य श्रीगुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र kzread.info/dash/bejne/kaql28SnfpazmaQ.html विद्वानांची कीर्तने आणि प्रवचने १)कीर्तन-श्रीगुरु संदीपान महाराज शिंदे (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था) Sandipan Maharaj Shinde Kirtan kzread.info/dash/bejne/doeql5V9lKu9gbA.html २)उत्कृष्ट कीर्तन लागे तैसी लावी प्रीत - हभप. चैतन्य महाराज देगलूरकर kzread.info/dash/bejne/lGiomMxmiNndf9Y.html ३)कीर्तन -श्रीगुरु घुले बाबांच्या हृद्य आठवणी -हभप केशव महाराज नामदास | (Shriguru Vitthal Baba Ghule) kzread.info/dash/bejne/hI6Fp5Wddc_cXc4.html ४)दुर्मिळ प्रवचन- डॉ. हभप दादा महाराज मनमाडकर (HBP Dada Maharaj Manmadkar Pravachan) kzread.info/dash/bejne/hX57k8axk7y3oMY.html ५)सुश्राव्य कीर्तन- श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली शिंदे।स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज १०१ वी पुण्यतिथी विशेष kzread.info/dash/bejne/f4CfrrqngbaYkbQ.html
🚩🌹🌹👏🌹🌹🌹🚩
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
धन्य आहे माझे गुरु परंपरा धन्य आहे माझ्या सद्गुरू स्वामी
kzread.info/dash/bejne/aItt1Zd9pLnZiLQ.html राम कृष्ण हरी महाराज!
राम कृष्ण हरी महाराज 🙏
🙏🙏🙏
@lahushelar1591
Жыл бұрын
Ram Krishna hari L R shelar
राम कृष्ण हरी महाराज 🙏