रानभाजी नाळगोत। हात-पायच्या सूजवर उपयुक्त रानभाजी। गावाकडची चव । Gavakadchi Chav

01/06 /2021
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
नाळगोतची कोरडी भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to KZread audio music library
please visit to KZread audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#रानभाज्या
#रानभाजीरेसिपी
#रानभाजीनाळगोत
#रानभाजीमाहिती
#रानभाजीआयुर्वेदिकमहत्त्व

Пікірлер: 128

  • @suvarnaumbare6972
    @suvarnaumbare69722 жыл бұрын

    तुमच्या बरोबर या छोट्यला पण खुप माहिती आहे वाटत खुप छान

  • @sunilvikhe4769
    @sunilvikhe47693 жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली रान भाज्या आणि त्यांची ओळख हे अतिशय उत्तम काम तुम्ही करत आहेत खुप खुप धन्यवाद

  • @sudeshnapradhan8706
    @sudeshnapradhan87062 жыл бұрын

    धन्यवाद! फार छान! कृपया अशी माहिती देत रहा.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484Ай бұрын

    🙏🌹 खूपच छान भाजी झाली आहे औषधी युक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal95792 жыл бұрын

    Super.. like... aprteem.. raan..mewaa...khup.. chhan..mahiti..dilit... thanks.. Bhau..🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @jayapatil6122
    @jayapatil612211 ай бұрын

    खूप छान... नवीन भाजी कळाली आणि तिचे महत्वही समजले..... एकदम मस्त... Thank you...

  • @sunilshengal8681
    @sunilshengal86812 жыл бұрын

    खुपछान माहिती भाजी विषयी🙏🙏

  • @rushiroy7983
    @rushiroy79832 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane88283 жыл бұрын

    छान झाली भाजी मी पहील्यांदाच बघीतली

  • @crazyyoverDance.
    @crazyyoverDance.3 жыл бұрын

    ,👍🏻👌👌👌👌 Aprtim vedio , matishi nal jodleli mans ch asa Chan prytn kru shktat , dusryana aplyajwlchi mahiti pohchwnyache 👌👌👌 kary ,🙏

  • @greatindia8369
    @greatindia83693 жыл бұрын

    Jai Shri Ram

  • @vedangigaikwada7396
    @vedangigaikwada73963 жыл бұрын

    Khup chhan mahiti ani nisarg pan ak like shetakari dada sathi👍

  • @Arun-ew2cw
    @Arun-ew2cw Жыл бұрын

    खुप. छान. हाये. दादा. Video

  • @madhurihambre7047
    @madhurihambre70473 жыл бұрын

    अप्रतिम दादा

  • @sunilmavali6230
    @sunilmavali62302 жыл бұрын

    खूप छान चव आहे भाजीला आम्ही पण खातो

  • @sureshgawade9129
    @sureshgawade91292 ай бұрын

    ❤असे नैसर्गिक जीवन 🙏 खुप आवडते, आमच्या कडे ही, सावंतवाडी, सिंधुदुर्ग कणगी मध्ये नाचणी भात ठेवले जाते

  • @nayanaraikar5102
    @nayanaraikar5102 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @amolchaudhari8822
    @amolchaudhari88223 жыл бұрын

    Dhanyavaad Dada..... 🙏🙏

  • @maanikraokumbhar4197
    @maanikraokumbhar41972 жыл бұрын

    Lay bhari bhau🙏

  • @blue_4_4_4_f8
    @blue_4_4_4_f83 жыл бұрын

    Khup chyanch mahiti

  • @navnathgavali2280
    @navnathgavali2280 Жыл бұрын

    भाऊ खुपच छान

  • @sunilmavali6230
    @sunilmavali62303 жыл бұрын

    आम्ही पण खातो खूप छान लागते

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar97702 жыл бұрын

    खुपछान दिसतो वाल

  • @pragatipowale9880
    @pragatipowale98803 жыл бұрын

    चविष्ट भाजी आम्ही नाळे ची बोलतो कांदा खोबरे घालून करतो। ठाण्यात ्वारली लोक आणतात

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @jyotimagdum2115
    @jyotimagdum2115 Жыл бұрын

    Thank you for information

  • @lovepeace29981
    @lovepeace299813 жыл бұрын

    तुमचे हे असे विडिओ पाहून खूप छान वाटतं. तुमच्याकडे खरं सोनं आहे. या सगळ्या गोष्टींचा माहिती हेच तुमचे खरे धन 🙏🏻

  • @baldevwankhade6859

    @baldevwankhade6859

    Жыл бұрын

    मध्ये विदर्भात हि भाजी नाही

  • @seemapadvi1672
    @seemapadvi16723 жыл бұрын

    आम्ही नालीची भाजी म्हणतो जास्तकरुन नदीच्या किनारी सापडते छान लागते

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke45452 ай бұрын

    Very nice dada

  • @madhurisuryawanshi3981
    @madhurisuryawanshi39813 жыл бұрын

    दादा मला रान भाज्या खुप आवडतात. तुमच्या कडून बऱ्याच भाज्यांची माहिती मिळाली. वाटत तुमच्या कडे येऊन खाव

  • @maanikraokumbhar4197

    @maanikraokumbhar4197

    2 жыл бұрын

    Kharach amhala hi

  • @madhuribasvat1873
    @madhuribasvat18732 жыл бұрын

    आमी नाळी भाजी म्हणतो छान लागते

  • @rajeshreesonawane5697
    @rajeshreesonawane56973 жыл бұрын

    👌👌👌👏

  • @bhagwanrandhave.4242
    @bhagwanrandhave.42422 жыл бұрын

    Chan..

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne98443 жыл бұрын

    ही भाजी मी बंगाल मध्ये खाल्ली तिकडे भरपूर प्रमाणात होत असते

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale26249 ай бұрын

    👌👌👍 नळगोत च्या भाजीची रेसिपी छान आहे... ही भाजी शहरात विकायला असते.. (इकडे ह्या भाजीला एक पानी बोलतात ) पण ही इथे विकत घ्यायला आवडत नाही.. कारण इथे गटार लाईनच्या बाजूला खुप रुजलेली असते.. त्या घाणीतली तोडून आणली असेल तर...

  • @mayaaher2258
    @mayaaher22582 жыл бұрын

    Thank you for information.

  • @arunsonawane1630
    @arunsonawane1630 Жыл бұрын

    खुप छान महीती दिली शिजवायचि कशी ते पण सांगीतलं अशिच महीती देत रहा म्हणजे आम्हाला जंगली भाज्यांची ओळख होईल आम्ही लोथी,घाई,खुरसणी,चिचुर्रड,कोळु या भाज्या खात असतो तुम्ही आणखी भाज्यांची ओळख कर्ता आपले खुप खुप आभार.

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal24613 жыл бұрын

    हम लोग नारी की भाजी कहते हैं। मैं भी बनाती हूँ।

  • @ASHACHIRASOI
    @ASHACHIRASOI3 жыл бұрын

    खुप छान माहिती

  • @anitachaudhari8383
    @anitachaudhari83833 жыл бұрын

    हो भाऊ ही भाजी खूप aushadi आहे. तुम्ही त्याबद्दल सगळ्या ना माहिती दिली. V सगळ्यांपर्यंत माहिती पोचवली. धन्यवाद

  • @rupalidhage915
    @rupalidhage9153 жыл бұрын

    👍👍🙏🙏

  • @shardachavan6011
    @shardachavan60113 жыл бұрын

    बापरे आपल्याला किती भाज्याची माहिती आहे. व त्या तुम्ही खाऊनही पाहिले आहे ते आम्हांला पण दाखवून दिले धन्यवाद त्या बद्यल.

  • @alkaalka1212
    @alkaalka12122 ай бұрын

    Nice

  • @suneraansari5382
    @suneraansari53822 жыл бұрын

    👍🤗

  • @jankushelke8924
    @jankushelke89243 жыл бұрын

    Good

  • @sureshshinde4385
    @sureshshinde43853 жыл бұрын

    कणगीला मुडी पण म्हणतात काही भागात माल छान राहतो

  • @vidyasatwilkar6045
    @vidyasatwilkar60453 күн бұрын

    रान भाजी झरस बधल माहिती द्यावी

  • @saritad4013
    @saritad40133 жыл бұрын

    Mala aas vatayla lagl aata ki sheli (bkari) ranjnglat khate te saglach manv jatisathi khanya yogy asu shkate hyavr tumch kay mt aahe

  • @vandanahiray9226
    @vandanahiray92262 жыл бұрын

    Khup chhan mahiti aahe dada ekach no. Video baghayla khup aawadte. Bhajyanchi olakh hote. Inspiring video aastat

  • @nisha6488
    @nisha64882 жыл бұрын

    भाऊ आपल गाव कोणत? आम्ही येतो की तुमच्या गावी भाजी खायला , खूप प्रकार चया भाज्या सांगता , मस्त रेसिपी असते. 😊👌

  • @swatimhatre4395
    @swatimhatre439516 күн бұрын

    आमच्या कडे याला नारळी ची भाजी म्हणून ओळखले जाते

  • @ranjanabhoye4605
    @ranjanabhoye46053 жыл бұрын

    दादा हि भाजी कुठे आहे bhatepada mdhye आहे परिसर कोणता आहे

  • @Arun-ew2cw
    @Arun-ew2cw Жыл бұрын

    Very nice video

  • @Arun-ew2cw

    @Arun-ew2cw

    Жыл бұрын

    Very good information Dada

  • @singerMamtaGhawre
    @singerMamtaGhawre Жыл бұрын

    Hya भाजीचे देठ पण घेत जा खूप छान लागतात भाजी मध्ये

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Жыл бұрын

    tumache kade safed bhuiringani ahe ka

  • @hirkanichaburuj4373
    @hirkanichaburuj43732 жыл бұрын

    उत्तर प्रदेशात ही भाजी विकायला येते.

  • @vikasdumada.4869
    @vikasdumada.4869Ай бұрын

    आमच्या कडे नाळी भाजी ,म्हणतात ज्या शेतकऱ्याच्या शेतात असते तो सेत मालक स्वता आपल्या शेतातील नाळी भाजी खात नाही, दुसरी माणसं घेऊन जातात ,आपण दुसऱ्या कडून आणायची ,कारण आमचे पूर्वज सांगायचे की हे आपल्या सेताच नाळ आहे ते आपण तोडायच नाही ,

  • @anilkinikar7744
    @anilkinikar77445 ай бұрын

    नाळगोत कची खायचे का

  • @bhawanaboriwar4586
    @bhawanaboriwar45862 жыл бұрын

    Cg madhe ya bhajila karmatta bhaji mhantat

  • @nitinswami9001
    @nitinswami90012 жыл бұрын

    तुम्ही कुठे राहता आहात, गाव तालुका वगैरे, आमच्याकडे ही मिळत नाही.

  • @shivajiraohosurkar8545
    @shivajiraohosurkar8545 Жыл бұрын

    Nice 👍👌

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade58422 ай бұрын

    दादा तुमचे गांव तालुका जिल्हा सांगा

  • @anitabankar_14
    @anitabankar_143 жыл бұрын

    नागपूर ला कमरुनची भाजी म्हणतात....

  • @user-ir7rs8eh3j
    @user-ir7rs8eh3j3 жыл бұрын

    आमच्या कडे कमळु ची भाजी म्हणतात

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh10468 ай бұрын

    याला ,water spinach असेही म्हणतात.

  • @urmilashinde8428
    @urmilashinde84282 жыл бұрын

    MN

  • @radhapurkar1245
    @radhapurkar12453 жыл бұрын

    आम्ही तुच्या घरी याऊ वणीला आलेवर

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar67973 жыл бұрын

    हिलाच नळीची भाजी असे ही म्हणतात.पाणथळ जागीच आढळते.

  • @pritii457
    @pritii457 Жыл бұрын

    Khup chan mahiti dilya baddal dada tumche manapasun aabhar 🙏🙂tumcha bolnyatun pet Kya surgana talukyatle vatatat khr ahe ka dada 😊

  • @amolgade5230

    @amolgade5230

    Жыл бұрын

    बागलाण तालुक्यातील आहेत दादा

  • @pritii457

    @pritii457

    Жыл бұрын

    @@amolgade5230 thanku 🙏😊

  • @ashoknitnaware2594
    @ashoknitnaware2594 Жыл бұрын

    Aamchey kde yala Kamlun chi Bhaji mahntat

  • @raginikawalakar1525
    @raginikawalakar1525 Жыл бұрын

    Water spinach

  • @user-lw4tt8mo8k
    @user-lw4tt8mo8k2 ай бұрын

    Gavkonte

  • @pralhadkakde9798
    @pralhadkakde97982 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे पण व्हिडीओ मध्ये त्या ठिकाणचा पण ऊल्लेख करावा त्यामुळे ऐकायला पण छान वाटेल

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 жыл бұрын

    ठीक आहे, धन्यवाद.

  • @shamalshivalkar4007
    @shamalshivalkar40072 ай бұрын

    Dada ya भाजीला हरणखुर पण म्हणतात का

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 ай бұрын

    नाही, नाळी ची भाजी . किंवा नळ भाजी, हरणखुर वेगळी असते.

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 Жыл бұрын

    फार छान माहिती देता आपण पण एक सुझाव आहे की ज्या भाजीचा व्हिडिओ टाकता तो त्याच भाजी विषयी जास्तीत जास्त माहिती द्यावी ही विनंती.

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    Жыл бұрын

    ठिक आहे, धन्यवाद 🙏🙏

  • @akalpitachakradeo2024
    @akalpitachakradeo20243 жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितलीत. विडीओत ७.१४ मिनीटांवर गुलाबी फुलांचे तुरे असलेली वनस्पती दिसतात ती कसली झाडे आहेत? त्यांची पण करतात का भाजी?

  • @vikasdumada.4869

    @vikasdumada.4869

    Ай бұрын

    नाही ते गवत आहे.

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi512 жыл бұрын

    Nalichi.bhaji....kasi.karayacho.te.samajale

  • @manikraomohite6500
    @manikraomohite6500 Жыл бұрын

    काड कुस्माची भाजी दिसायला कशरड इ सारखी दिसते माहीती व रेसीपी दाखवा

  • @rameshgore7115
    @rameshgore71153 жыл бұрын

    सर जी , एकदा यावे तुमच्या कडे सर्व भाज्या खाण्याची इच्छा आहे

  • @vaishalidevre3738
    @vaishalidevre37382 жыл бұрын

    आपण या व्होलगमध्ये बागलाणचा उल्येख केला तरी आपले गाव कोणते

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 жыл бұрын

    भाटेपाडा, अलियाबाद, मुल्हेर

  • @rajeshjadhav6746
    @rajeshjadhav67463 жыл бұрын

    धना,ती आपली गावाकडची कोंबडी दाखव ना

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    3 жыл бұрын

    पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल.

  • @mitalande802
    @mitalande802 Жыл бұрын

    सर आपण दाखवलेली कणगी आता सुध्दा नवीन मिळतात का.

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    Жыл бұрын

    आत्ता विणणारे म्हातारे शिल्लक नाहीत. नवीन मुलांनी हे कौशल्य आत्मसात केलेले नाही तरी गुजरात डांग जिल्हा मध्ये आपल्याला मिळू शकते.

  • @hirkanichaburuj4373
    @hirkanichaburuj43732 жыл бұрын

    या भाजीला water spinach म्हणतात . तसेच हिंदी मध्ये कलमी शाक म्हणतात. आपण पाण्यातील पालक म्हणू शकतो.

  • @allvideo7419
    @allvideo74192 ай бұрын

    दादा तुमचे गावाचे नाव आणि जिल्हा कुठला सांगा म्हणजे आम्हाला हि भाजी मिळेल

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 ай бұрын

    भाटेपाडा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक.

  • @allvideo7419

    @allvideo7419

    2 ай бұрын

    @@gavakadchichav3490 खुप लांब आहे 🙏

  • @BharatKhandavi-qo2yr
    @BharatKhandavi-qo2yrАй бұрын

    (मी भरत खंडवी आदिवासी म ठाकूर महाराष्ट्र ठाणे शहापूर) तुम्ही आदिवासी आहेत का भाषा तुमची आदिवासी वाटते

  • @BharatKhandavi-qo2yr

    @BharatKhandavi-qo2yr

    Ай бұрын

    Bharat khandavi 0143 यूट्यूब चैनल

  • @subhashdipke895
    @subhashdipke895 Жыл бұрын

    आमचे भागात नळगोत भाजीला नरवेल म्हणतात माझे लहानपणी ज्या स्त्री ला दुध कमी असेल किंवा येतच नसेल तर जानकर आजीबाई हि भाजी खाण्यासाठी सांगित असत त्यामुळे बाळाचे पोट भरेल इतके दुध येते असे म्हणतात

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    Жыл бұрын

    नवीन माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @pallaviadkar7048
    @pallaviadkar70482 жыл бұрын

    Ranbhaji chi recipe agadi sopi aaste khup chhan mahiti sadhya v sopya bhashet deta ty sathi 🙏🙏🙏 Dada liver chya Aajara var konti ranbhaji aahe ka ho aasel tar please sanga v kothe milel mi punya ta aahe

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 жыл бұрын

    लिव्हर च्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी गुळवेल हे वरदान आहे. गुळवेलचा काढा सकाळ, संध्याकाळ रोज घेतले तर निश्चितच आराम मिळतो. आपण आठ दिवस हा प्रयोग करून बघा जर आपल्याला फरक जाणवला तर पुढे चालू ठेवा. गुळवेल काढा घेतल्याने साईड इफेक्ट कोणतेही नाहीत. गुळवेल कशी ओळखावी? काढा कसा बनवावा? यासाठी खालील व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शन ठरतील.

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/dmeJychmfbutl84.html

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/q6t9ys2roJyeeLQ.html

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    2 жыл бұрын

    जेवणामध्ये साध्या मीठ ऐवजी सैंधव मीठ वापरावा.

  • @latashiralkar4448
    @latashiralkar44483 жыл бұрын

    तुम्ही शिक्षक आहात काय सर ?

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    3 жыл бұрын

    होय,

  • @Rudra..994
    @Rudra..99411 ай бұрын

    Fomic acid असतं मुंग्याच्या घरट्यात

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Жыл бұрын

    पछिम महाराष्ट्रात नळ गोद म्हणतात , बिबा उतून जखमा झाल्या नंतर त्यावर लेप लावल्यास उतलेला बीबा ही बरा होतो

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    Жыл бұрын

    नवीन माहिती मिळाली.खुप-खुप धन्यवाद 🙏🙏

  • @user-tn6tl5ii7p
    @user-tn6tl5ii7p2 ай бұрын

    पाठ दुखी वर कुठली रान भाजी खावी

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    Ай бұрын

    खूप दुखत असेल तर, हाड वैद्य ला दाखवा आणि चोळून घ्या.कमी दुखत असेल तर लहान मुलांना पाठीवर वजन झेपेल एवढेच चालायला सांगा शक्य असेल तर गादी ऐवजी जमीन वर झोपा.निरगुडीचा पाला व मिठ एकञ उकळून सहन होईल (राञी ते सकाळी पर्यंत) एवढा गरम बांधा. 7 दिवसात फरक पडेल .

  • @shivprasadhanjage3829
    @shivprasadhanjage3829 Жыл бұрын

    सर तुमचा फोन नंबर

  • @kisanghode1703
    @kisanghode1703 Жыл бұрын

    चावेची वेल रेसिपी दाखवा

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    Жыл бұрын

    खालील लिंक वर जाऊन आपण व्हिडिओ बघू शकता. kzread.info/dash/bejne/a5ysrbOFlrG6prw.html

  • @sampatghorpade6805

    @sampatghorpade6805

    11 ай бұрын

  • @lovepeace29981
    @lovepeace299813 жыл бұрын

    कणगी काशी बनवतात कधी एकदा दाखवा ना

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    3 жыл бұрын

    नक्कीच.

  • @sunilvikhe4769
    @sunilvikhe47693 жыл бұрын

    भावा मला गावठी वांग्याचे बि भेटेल का खुप खुप आभार होतील

  • @gavakadchichav3490

    @gavakadchichav3490

    3 жыл бұрын

    मी देण्याचा प्रयत्न करेन.

  • @saritad4013

    @saritad4013

    3 жыл бұрын

    Gavthi aani shahri vang bee mthe kay fark asto

  • @sunilvikhe4769

    @sunilvikhe4769

    3 жыл бұрын

    @@saritad4013 या वांग्यात जिवनसत्व भरपूर प्रमाणात असतात तसेच औषधी कमी वापर करावा लागतो

  • @sunilvikhe4769

    @sunilvikhe4769

    3 жыл бұрын

    @@gavakadchichav3490 माझा फोन नंबर-९५५२९०१७८० तुमचा फोन नंबर दया

  • @colourful12300
    @colourful123003 жыл бұрын

    अप्रतिम दादा

  • @bhagwanrandhave.4242
    @bhagwanrandhave.42422 жыл бұрын

    Chan..

Келесі