रामकथा,गीताताई महाराज चव्हाण,9766136465,ramkatha,geetatai maharaj chavan,pravachan,प्रवचन,live,

Ойын-сауық

रामायणाचार्य ह.भ.प. गीताताई महाराज चव्हाण... छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी असलेल्या गीताताई महाराज उत्तम कथाप्रवक्त्या आणि कीर्तनकार आहेत.सहजसोप्या भाषेत समजावून सांगण्यामुळे श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या वाणीत आहे.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वरवंटी येथील अखंड हरिनाम सप्ताहात त्यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचा हा दुसरा भाग खास आपल्यासाठी.
#ramkatha #pravan #vyakhyan #live #viral #trending

Пікірлер: 2

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat41305 ай бұрын

    खुप छान वाटलं रामायण कथा 🎉

  • @somnathkore837
    @somnathkore8374 ай бұрын

    👍👍

Келесі