श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य 😳| काळभैरवनाथ मंदिर | Shri Kalbhairavnath Mandir, Aagadgaon

नमस्कार मंडळी..
अहमदनगर पासून २० किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. या छोट्या मंदिरावर शिलालेख नाही. हे मंदिर मोठे दगड आणि शिळांनी बांधलेले आहे. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत.
भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात. ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्रीशंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली.काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात १० काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.
Google Map Location : goo.gl/maps/5e6xtRreAE9f78xu7
#आगडगाव
#काळभैरव_मंदीर
#काळभैरवनाथ
#aagadgaw
#agadgoan
#kalbhairav
#maharashtradesha
#gauravshalietihas
नगरच्या या रहस्यमयी मंदिरात भरते भुतांची जत्रा😳 श्री क्षेत्र आगडगाव | काळभैरवनाथ प्रसन्न | आगडगाव
भुतांची जत्रा,आगडगाव भूतांची जत्रा,आगडगाव भुतांची जत्रा,भुतांची यात्रा,आगडगाव(अहमदनगर) प्रसिद्ध काळभैरव व भूतांची जत्रा| devotional video,काळभैरवनाथ भुतांची यात्रा,महाराष्ट्रातील भुतांची जत्रा भरणारे एक गाव,भुतांची जत्रा भरणारे महाराष्ट्रातील एक गाव,भुतांची आई,वतन ची जत्रा,जत्रा,कोकणी जत्रा,भावई जत्रा,कोकणी जत्रा 2022,हास्य जत्रा,महाराष्ट्राची हास्य जत्रा,सोनी मराठी हास्य जत्रा,भुताचा वाडा 2017 मराठी sort movi मलवडीच्या पोरांची,काळभैरवनाथ यात्रा श्री क्षेत्र आगडगाव,आगडगाव चा कालभैरव,आगडगाव भूतांची जत्रा,आगडगाव,आगडगाव आमटी भाकरी,श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट,आगडगाव कुठे आहे,आगडगाव काळभैरवनाथ मंदीर,आगडगावचा इतिहास,आगडगावची भुतांची जत्रा,आडगाव,अगडगाव (अहमदनगर) प्रसिद्ध काळभैरव,गावकरी,आगडमल रतडमल देवमल,श्रद्धास्थान🙇🏻‍♂️,आगडगाव(अहमदनगर) प्रसिद्ध काळभैरव व भूतांची जत्रा| devotional video,विर बाजीप्रभू,अपरीचीत इतिहास,महाराष्ट्र देशा vlogs,maharashtra desha vlogs,maharashra desha काळभैरवनाथ प्रसन्न,श्री काळभैरवनाथ प्रसन्न,आगडगाव काळभैरवनाथ मंदीर,काल भैरव को प्रसन्न करने के मंत्र और उपासना विधि,श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा,काल भैरव को प्रसन्न करने के मंत्र,कथा काळ भैरवनाथाची,काळभैरव,#काल भैरव#प्रसन्न#मंत्र#विधि,काल भैरव,काल भैरव उपासना कैसे करे,काल भैरव उपासना कैसे करे ?,जै कालभैरव,काल भैरव पूजन,कालभैरव पूजा,भैरव बीज मंत्र,काल भैरव रहस्य,आगडगाव चा कालभैरव,काल भैरव पूजा की विधि,भैरव पूजा की सामग्री,काल भैरव पूजा बेनिफिट्स

Пікірлер: 9

  • @dyandeolabade2521
    @dyandeolabade25216 ай бұрын

    Khup.khup.chcn.bade.sir

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581Ай бұрын

    गवळी धनगरांची मूल होती,हर हर महादेव.

  • @vikaswani25
    @vikaswani25 Жыл бұрын

    Best video bhau!!!

  • @sangitadhakane1522
    @sangitadhakane1522 Жыл бұрын

    नक्की येनार आम्ही ईथे

  • @artvidyawandhekar1531
    @artvidyawandhekar153111 ай бұрын

    मी पाहिले आहे हे सुंदर मंदिर.....

  • @akshaybalbhimkarale1941
    @akshaybalbhimkarale1941 Жыл бұрын

    👌

  • @mangeshtendulkar81
    @mangeshtendulkar81 Жыл бұрын

    खूप छान 👍

  • @maheshshinde3733
    @maheshshinde3733 Жыл бұрын

    Really Informative video sir .....

Келесі