रोज कपडे धुताना या ट्रिक्स वापरा कपडे नव्यासारखे चमकतील / Laundry tips & tricks / laundry hacks/
#laundry #laundryroutine #laundryhacks
रोज कपडे धुताना या ट्रिक्स वापरा कपडे नव्यासारखे चमकतील / Laundry tips & tricks / laundry hacks
#laundry
#laundryroutine
#laundrytipsandtricks
#homemakercleaningtips
#cleaningtipsandtricks
#cleaning
Пікірлер: 85
Very very beautiful tips. Khupach sunder video.
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️ ताई तुमच्या छान व सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमचा असाच सपोर्ट असू दया आपल्या चॅनल ला .धन्यवाद.
खुपचं उपयुक्त माहीती दिलीत. धन्यवाद
@suhasini_lifestyle
4 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
महत्वाची माहिती दिली dhnywad
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
खुपच छान माहिती दिली ताई तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻नक्कीच प्रयत्न करते सर्वच टिप्स खुप आवडल्या धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻♥️♥️🌹🌹🌹👍🏻👍🏻👍🏻
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏😊🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर व छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🙏🙏🙏
फारच छान माहिती दिलीस
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
Aamhala kapdyan baddhal khup chan mahiti milali
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमचे छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.
Chan Mahiti aahe Tai
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏 ❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
Khup mast mahiti. Tumache videos chhan asatat . Tumhi jase ghar maintain kele ahe te pratyekveli baghatana motivation milate. Suhasini tumhi maharashtat pikanare tandul ani tyanchi mahiti hyavar video banavu shakatat ka. Konate tandul kintya prakarachya cooking la changale ti pan mahiti dya. Jase pulav la, khichadila, idali la etc.
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️🙏 ताई हो मी लवकरच व्हिडिओ बनवेल या विषयावर .तुम्ही असाच सपोर्ट करत रहा आपल्या चॅनल ला. तुमच्या सुंदर व छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
ताई खुप छान च टिप्स आहेत👍👌👌
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏❤️🌹😊 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
छान उपयुक्त माहीती 😊
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️🙏😊 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर व छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
@vidarbhawadi7521
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/dqWD27qFopu1eMY.html
Very informative & best
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद .
Nice information Ma'am ❤ Thank you
@suhasini_lifestyle
8 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Far sundar mahiti aahe thanks
@suhasini_lifestyle
6 күн бұрын
Dear शिला ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
Tai tumche sgle video khup chan astat...
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊😊🙏❤️❤️🙏 तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
छान 👌👌
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली 🙏💐
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Usefull tips
@suhasini_lifestyle
11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Nice tips
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या सुंदर व छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
Hi tai i m also from nashik chan video hota pn tai saglya prakarchya sadya kasha wash kraychya tyavar pn ek vid plz
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊 🙏❤️🙏❤️🙏हो लवकरच व्हिडिओ बनवेल साड्या कशा वॉश करायच्या. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Good 👍👌
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏 असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
खूप छान माहीती दिली.
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️🙏❤️ ताई असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद तुमच्या सुंदर व छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Very useful tips thanks
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर व छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Chan mahiti ahe
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Chan mahiti sangitali
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद . तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
खूप छान useful tips 👍👍
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 🙏❤️🙏❤️🙏😊 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Tai chimney cleaning cha video kara pls😊
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Ho नक्कीच लवकरच व्हिडिओ बनवेल.Thank You 😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Etkya wedprynt bhijun theun tr khup colour jail
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
कलर जाणाऱ्या कपड्यांना लगेच धुता येते .Thank You 😊❤️🙏 असाच सपोर्ट असू दया धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिली काही टिप्स माहिती होत्या क्रीम विषयी नवीन माहिती मिळाली धन्यवाद
@suhasini_lifestyle
4 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹😊 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया.
Shampoo kontahi chalel ka?
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
हो चालेल .Thank You 😊🙏❤️🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया. shampoo कुठलाही चालेल.
ताई तुमचा आवाज किती शांत आहे
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
Tai garam panya madhye pawdar avaji liquid takle tar chalel ka
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank you 😊🙏♥️🙏 ताई असाच सपोर्ट कायम असू द्या धन्यवाद .हो liquid चा वापर केला तरी चालेल.
ताई पावसाळा सुरू होत आहे पावसाळा सुरू होण्याआधी घरात काय बदल करावेत किंवा कोणती कामे करावीत किंवा घर कसे अरेंज करावे याबद्दल एखादा व्हिडिओ ....करा
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 🙏❤️🙏☺️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. लवकरच व्हिडिओ बनवेल धन्यवाद.
@ruchitalagwankar5027
Жыл бұрын
@@suhasini_lifestyle❤qqqqqqqqqq❤q❤❤❤
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
@@ruchitalagwankar5027 Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@ruparangari5067
Жыл бұрын
@@suhasini_lifestyle उ७7
@arunamhaske9507
Жыл бұрын
लिकथिडचे नाव सांगा.
Bedsheet dhutana kuthle liquid vaparle
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई बेडशीट साठी एरियल चे लिक्वीड वापरले आहे,तुम्ही केलेल्या कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
बेडशीट धुवून ठेवली तरी कधी कधी खुप वास येतो त्यावर उपाय सांगा
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️🙏 ताई मी पुढचा Vedio त्यावर्तीच बनवत आहे. धन्यवाद असेच नवनवीन प्रश्न मला विचारा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल.
Pen ke daag nikalene ka liquid name
@suhasini_lifestyle
2 ай бұрын
पेन के डाग निकालाने का liquid name Stain Devils liquid है.Thank You 😊🙏❤️🌹.
😢😢😢😢😢😢😢
@suhasini_lifestyle
3 ай бұрын
Thank You 😊❤️🌹🙏 ताई.
ताई तुम्ही कुठे राहतात
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏 ताई मी नाशिक येथे राहते.तुम्ही कुठे राहता हेही जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.
Amazon वर तर २९९ ला दाखवतंय कींमत
@suhasini_lifestyle
12 күн бұрын
Dear ताई मी पण दुकानातील किंमत चेक करा. 🌹❤️😊🙏.
साडी ला एखादा दुसरा कलर लागला असेल तर काय उपाय आहे का
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️🙏 ताई मी लवकरच व्हिडिओ बनवेल. तुमचा असाच सपोर्ट असू द्या धन्यवाद.
आपण साड्या ड्राय क्लिन ला देतो,त्या साड्या घरी धुता येतील का ??
@suhasini_lifestyle
Жыл бұрын
Thank You 🙏😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. मी त्यावर नक्कीच लवकरच व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.