No video

राज ठाकरेंना उत्तर, उद्धव ठाकरे काय म्हणाले |

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#राजठाकरे #उद्धवठाकरे | #Short | #UddhavThackeray | #RajThackeray | #VidhansabhaLive | #Viddhanparishad
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 1 000

  • @deepaknapte7061
    @deepaknapte7061 Жыл бұрын

    साहेब येवढं पण बदलू नका सत्तेसाठी खूप झालं आता घरी बसा बाकीचे लोक आहेत धर्मासाठी काम करायला तुम्ही सत्तेसाठी धर्माचा घात करू शकता हे लक्ष्यात आल आता लोकांच्या

  • @shriganesh728
    @shriganesh728 Жыл бұрын

    फालतू बडबड नको, अशी बांधकामे उध्वस्त होणं लोकांसाठी महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे नाही! हा मुख्यमंत्री राहिला असता तर १२ तासात काय, १२ वर्षे कारवाई केली नसती.

  • @suchitra5581

    @suchitra5581

    Жыл бұрын

    To mhnel mi mhntoy na ti masjid nahi tr nahi asa mhnala asta veddaaaaaaa udubuddin🤪😜😇🤣

  • @Sarthak_Sanas

    @Sarthak_Sanas

    Жыл бұрын

    अरे मी मनतोय ना ती हाजी नाय ती ते पेंग्विन ची समाधी आहे😅

  • @ghosalkaraniket

    @ghosalkaraniket

    Жыл бұрын

    Haan udhavasht thakre swata thodya varshane tikde namaz padayla gela asta... Barr zhala hakalla

  • @biostatistics5762

    @biostatistics5762

    3 ай бұрын

    मिंढे काय करतोय लेका

  • @biostatistics5762

    @biostatistics5762

    3 ай бұрын

    ​@@suchitra5581अभ्यास चालू आहे असे 🍉 म्हणतो 😂

  • @rajesh_1120
    @rajesh_1120 Жыл бұрын

    अरे मुंबई तक वाल्यांनो किती चाटू गिरी करणार? जनाब उद्धवसाब यांची.

  • @sangrampatil2148
    @sangrampatil2148 Жыл бұрын

    तुम्हाला जमलं अस्त काय अतिक्रमण काढन.

  • @surajnikam6874

    @surajnikam6874

    Жыл бұрын

    घंटा जमल असत.😅 बारामतीच्या पीर ने कान पिळले असते,

  • @sushantsarjine1653

    @sushantsarjine1653

    Жыл бұрын

    ​@@surajnikam6874 🤣

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Жыл бұрын

    माहीमचा मजार तुम्ही मुख्यमंत्री असताना पण होता. मग तुम्ही तेव्हा का नाही पाडलात? कारण पवारांना आणि काँग्रेसला दुखवायचं नव्हतं. आणि मुस्लिम मत गमवायची नव्हती.

  • @gaurishdesai8462
    @gaurishdesai8462 Жыл бұрын

    Udhaw लेका काय झालंय तुला. लेका सगळं घालवलं लास तरी पण ... असच आहेस तू...

  • @r.k.revgade3430
    @r.k.revgade3430 Жыл бұрын

    Aani Uddhav Thackeray शरद पवार यानी पाठवलेली स्क्रीप्ट वाचतात हे हिंदू असून हिंदू विरोधी आहेत😢

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Жыл бұрын

    तूम्ही बारामतीची स्क्रिप्ट वाचता त्याचे काय मग 😂😂

  • @Maheshb1384
    @Maheshb1384 Жыл бұрын

    ह्यांच्या वांद्र्यात स्टेशन च्या बाजूला पाच पाच मजली झोपड्या झाल्यात, आणि ह्यांना ह्यांच्या मातोश्री २, मातोश्री ३ बद्दलच माहीत आहे😂😂😂,

  • @vishalpatil4353

    @vishalpatil4353

    Жыл бұрын

    बरोबर बोललास भावा. 😄👌🏻

  • @jyotithakur7706

    @jyotithakur7706

    Жыл бұрын

    Yes even I was shocked right near the Bandra bridge their huts. How come allowed.

  • @Tejankush-oq2gr

    @Tejankush-oq2gr

    3 ай бұрын

    मग आता कोण आहे सत्तेत काढून टाका मग ते

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    3 ай бұрын

    Bjp पण त्यांच्या बरोबर सत्तेत होती

  • @marathaforindia4659

    @marathaforindia4659

    3 ай бұрын

    Mini Pakistan 🇵🇰 bandra (east) close from matoshri

  • @ravindrabharti9932
    @ravindrabharti9932 Жыл бұрын

    याला म्हणतात सांगत गुण आता हे साहेब काँग्रेस ची भाषा बोलत आहे

  • @prashantpawar7178

    @prashantpawar7178

    Жыл бұрын

    Raju Bhai tr BJP bhasa बोलतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झाल आहे

  • @ravindrajoshi504

    @ravindrajoshi504

    Жыл бұрын

    अरे ऊधवा चित्रपट अर्ध सत्यच आसतात वास्तव फार वेगळेच विस्तवासारखे फटके आणि चटके देते

  • @uddhavvyas2389

    @uddhavvyas2389

    Жыл бұрын

    विडियो लाव रे अचानक पलटवार करत कोणाचे आदेश पाळत आहेत

  • @PrashantKejgir

    @PrashantKejgir

    6 ай бұрын

    राजसाहेब ठाकरे अगदी खर बोलतात.. बाकीच्यांचे बुडाला आग का लागली..

  • @meghanasawant3313

    @meghanasawant3313

    3 ай бұрын

    मोडी शाहा आणि ईडीची भिती​@@uddhavvyas2389

  • @shashikantbagade6631
    @shashikantbagade6631 Жыл бұрын

    तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा कोणते काम केले ते जनतेला दाखवा

  • @meghanasawant3313

    @meghanasawant3313

    3 ай бұрын

    तेव्हा तुझा मोदी तुझ्या घरात पाणी आणि साफसफाई करत होता का? कोवीड च्या वेळेस किती लाचारी केला अंध्दभक्तानो मोदीशाहाची लाचार मराठी माणूस, उगाच नाही म्हणत गुजराती मुंबई तुमची आणि भांडी घासाघीस आमची

  • @hak80

    @hak80

    3 ай бұрын

    Nahi mahit ka tumala, 1. Palghar madhe Sadhu hatya kand 2. Manshukh Hiren cha kand 3. Ambani cha building kade cha kand 4. Patra chadacha kand 5. Highest Corona fatality cha upadhi Etc etc etc.

  • @pradeepkarnale6449

    @pradeepkarnale6449

    2 ай бұрын

    gharat basun dhuni bhandi keli hyane

  • @virukaundrkar8405

    @virukaundrkar8405

    2 ай бұрын

    Bala ti vyakti mukhyamantri hoti mhnun tu aani tuzya gharche jiwant vachale naytr bhikaryasarkhe kuthetri marun padle aste jashi up madhe mele tasech... Tya manasane corona cha kal nit sambhalun ghetla mhnun aaj Maharashtra nit aahe naytr kay avstha Asti ti dsli

  • @ashwinighuge6106

    @ashwinighuge6106

    2 ай бұрын

    Tu vachla bhdvya corona mdhe tech changle kam aahe

  • @balaSS3272
    @balaSS3272 Жыл бұрын

    अजितदादाने डोळा मारून उध्वस्त केलं तरी अक्कल येत नाहीये. अवघड आहे.

  • @satishchandrakarve2815
    @satishchandrakarve2815 Жыл бұрын

    तुमची भाऊबंदकी काहीही असेल,आम्हाला त्यांच्याशी कर्तव्य नाही!तुमच्या कार्यकाळात तीन वृद्ध नि:शस्त्र साधुंना तुमच्या पोलिसांच्या साक्षीने काठ्यांनी मारुन ठार केलं,काय कारवाई केली तुम्ही?तुम्ही हिंदूत्वाशी दगाबाजी केली हे कोणीही विसरू शकत नाही!

  • @sunitamailagire5336

    @sunitamailagire5336

    Жыл бұрын

    या घटनेचं पाप भोगावे लागेल उध्दवा

  • @meghadhopade4556

    @meghadhopade4556

    Жыл бұрын

    मग सांगलीतील साधुसंत आणि उत्तर प्रदेश मधील साधुसंत यांना जो त्रास झाला याचे पाप कोणाला बरे जाणार....

  • @SSM0007

    @SSM0007

    Жыл бұрын

    Tyana marnare sagle hindu hote, gavatle loka hote mag purna gavala jail madhe taknar

  • @dr.naturo

    @dr.naturo

    Жыл бұрын

    एकदम बरोबर 👍

  • @umeshchavan7181

    @umeshchavan7181

    Жыл бұрын

    बरोबर खुप लाजिरवाणी गोष्ट केली यांनी

  • @शास्त्रीय_मराठा
    @शास्त्रीय_मराठा Жыл бұрын

    महम्मद उध्दव जनाब शेख. संपला पिक्चर उध्दव जा घरी गोटया खेलत बस.

  • @niteshchothe0

    @niteshchothe0

    3 ай бұрын

    😅😅😅😂😂😂😂😂😂

  • @sourabhdange4636

    @sourabhdange4636

    2 ай бұрын

    kzread.infoWvF7mwjW4ic?si=EAEBdq8BgB6bz6dA

  • @deepaknapte7061
    @deepaknapte7061 Жыл бұрын

    राज साहेबांच्या शब्दाला मान आहे त्यामुळं झालं ते ... तुम्ही रडून सांगू नका आमच्या सगळ लक्ष्यात येत

  • @peehuvika

    @peehuvika

    Жыл бұрын

    Acting bagha hya bhadav khatyachi Andare chya khali khali rahnari gu pushe mandali

  • @shubhamdalvi1788

    @shubhamdalvi1788

    9 ай бұрын

    I u comedy 😂

  • @sagaruniversal

    @sagaruniversal

    6 ай бұрын

    Kay bara

  • @kakjhal

    @kakjhal

    4 ай бұрын

    एकही भुल कमल का फुल आणि नरेंद्र मोदींना नरेंद्र थापा म्हणणारी व्यक्ती, अचानक मोदीजींना खंबीर नेतृत्व म्हणत आणि कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा दिला. खरे चाणक्य - अमित शाह जी 🙏 काय उत्तम कार्यक्रम केला... म्हणूनच कोणीही मनसेला मत देऊ नये - लोकसभेत नाही तर विधानसभेतही नाही. फक्त भाजप !

  • @ramchandratantole1218

    @ramchandratantole1218

    2 ай бұрын

    एवढा मान आहे तर आजवर लोकसभेत एकही सीट निवडून नाही आली अरे तुम्हाला मनसे वाळ्यांना मुलव्याध झालाय दिखाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता 😄

  • @amitkadam7817
    @amitkadam7817 Жыл бұрын

    यांना सर्व स्क्रिप वाटते, हे नक्की महाशय बाळासाहेब याचे चिरांजीव आहेत ना ... सर्व गोष्टी स्क्रीप आहेत, यांना झोबल 😂😂😂🦁 हे पण मुस्लिम सेना झाले ना, यांना पण भोंगे पाहिजेत.. 🤣🤣🤣

  • @tusharkachare1993

    @tusharkachare1993

    Жыл бұрын

    jaudya kiti divas Satya lapwanart....kadhi tari Manya kara.....best of luck

  • @rahildasurkar7835

    @rahildasurkar7835

    Жыл бұрын

    Tula ka yewda rag Muslim baddal re jara mansat ye desha mandhe 20 ,%muslim ahet tari dekhil Muslim Chya pathimage lagele ahet thodi Tari Sharm Kara re

  • @munir-shaikh_07

    @munir-shaikh_07

    Жыл бұрын

    ​@@rahildasurkar7835 dhanyavaad bhava 💖😇

  • @shishirshirke7511

    @shishirshirke7511

    4 ай бұрын

    ​@@munir-shaikh_07वंदे मातरम्... जय श्रीराम

  • @RitikaKumari-jy5vd

    @RitikaKumari-jy5vd

    3 ай бұрын

    जय श्री राम

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 Жыл бұрын

    Tomna King.....

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    Жыл бұрын

    As thodi ahe

  • @Naorkhh

    @Naorkhh

    Жыл бұрын

    @@jyotipatil6919 tomna 🤧 king

  • @susheelchauhan7759

    @susheelchauhan7759

    Жыл бұрын

    हे लुकडं घरात परकर घालून वावरतो

  • @Tejasvni_Shet27

    @Tejasvni_Shet27

    11 ай бұрын

    😂😂

  • @ramdasrozatkar2647

    @ramdasrozatkar2647

    3 ай бұрын

    Ghe tu pan ek maga chya side madhe

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Жыл бұрын

    साहेब तिकडे माहिम चा अनधिकृत मजार BMC ने तोडला देखील ! रात्री राजठाकरे बोलले आज लगेच एक्शन झाली! टोमणे टिका करून फक्त करमणुक होते !

  • @sunitamailagire5336

    @sunitamailagire5336

    Жыл бұрын

    हा एडपट आहे याला एकी विचार ल की हा बेकी सांगत बडबड करतो

  • @prashantjadhavadityaevents7711

    @prashantjadhavadityaevents7711

    Жыл бұрын

    Barobar. Raj Sahebanni Goverment la tashi Kadak warning dili hoti mhanun Mindhe Ani Kamala Bai 🦍💩 Sarkar ghabarale. Layee mhanje Layeeeeech Mast Danaka dila Ani toppan Time var.☝️😆😂

  • @gopalkadam9046

    @gopalkadam9046

    Жыл бұрын

    जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?

  • @gopalkadam9046

    @gopalkadam9046

    Жыл бұрын

    ​@@prashantjadhavadityaevents7711 जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?

  • @krishnakantji

    @krishnakantji

    Жыл бұрын

    Petrol diesel mahagai shetkari war bolawa Sahebani govt kaam Karel lagech

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk Жыл бұрын

    टीका करण्यात नंबर एक चा माणकरी

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 Жыл бұрын

    याला बघितलं की माणूस निष्क्रिय होतो

  • @shubhamshete737
    @shubhamshete737 Жыл бұрын

    हिंदुत्वचा खरा बाणेदारपणा राजसाहेबांकडे आहे, स्क्रिप्ट नाहीये प्रश्न होते जनतेचे,, फार वर्षांपूर्वीच होत तर मग तुम्ही का कारवाई नाही केली?

  • @coolvipul7092
    @coolvipul7092 Жыл бұрын

    सहनभुतीचे सम्राट उद्धव साहेब...😂😂

  • @surajmalvankar660
    @surajmalvankar660 Жыл бұрын

    अडीच वर्ष तुम्ही cm होतात ना म्हणुन काही होऊ शकल नाही..

  • @jagadishmahale9026
    @jagadishmahale9026 Жыл бұрын

    आरे उद्धव ठाकरे साहेब लहान भावावर एवढं पण चीडायचे नसते

  • @ashokkrishnaraorajenaik2427

    @ashokkrishnaraorajenaik2427

    Жыл бұрын

    ह्याला बापाची कदर नाही ,कसला भाऊ,टाळू वरचे लोणी चाटणारा धुर्त सत्तापिपासु आहे.

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Жыл бұрын

    राज यांच्या भाषणातून काय तर मिळते तुमच्या भाषणातून काय मिळते टोमणे व शिव्या 😂😂

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    Жыл бұрын

    Dusar ahech kay dyayla raaj pan gaddar BJP sobat ahe mag tasach bolnar na a

  • @subhashmore6949

    @subhashmore6949

    Жыл бұрын

    ​​@@jyotipatil6919 उद्धव चा अंधभक्त 🤣😂

  • @anjaliayachit3010

    @anjaliayachit3010

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @mayurnagargoje6873

    @mayurnagargoje6873

    3 ай бұрын

    Raj confused aahe

  • @muralidarrane9686

    @muralidarrane9686

    2 ай бұрын

    UBT ONLY TOMNE MARNE AND SHIVYA DENE

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 Жыл бұрын

    ठाकरे म्हणजे मराठी जनतेचा प्रचंड भ्रमनिरास ! एवढेच....😢

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Жыл бұрын

    Raj Thackeray was truly suitable as Shivsena leader after Balasaheb Thackeray .

  • @mukundpawar9300
    @mukundpawar9300 Жыл бұрын

    😂😂 radka uddhav,,,

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    Жыл бұрын

    Asude tumhi nka baghu radka ahe tar

  • @arthub1695

    @arthub1695

    Жыл бұрын

    Jali na...

  • @ganeshsutar2455

    @ganeshsutar2455

    Жыл бұрын

    😂

  • @vishwajeetdhawad1940

    @vishwajeetdhawad1940

    Жыл бұрын

    ​@@jyotipatil6919 😂😂

  • @vijayjadiyar8757
    @vijayjadiyar8757 Жыл бұрын

    बाळासाहेब असताना हे असं वक्तव्य एखाद्याने काढले असते तर बाळा साहेबानी त्याला सोलून काढला असता.

  • @ashokkrishnaraorajenaik2427

    @ashokkrishnaraorajenaik2427

    Жыл бұрын

    आता कट्टर शिवसैनिक शिंदे आणि मंडळातील सैनिकांनी उघडून मारलीच की..!वंशावळ नकोच,,हो,राज ने शिवसैनिक म्हणून फारच कष्ट केले आहेत म्हणून चालतील ..

  • @santoshchandekar3665
    @santoshchandekar3665 Жыл бұрын

    only राज साहेब

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Жыл бұрын

    एवढं पण चिडायच नसत.....

  • @tat4435

    @tat4435

    Жыл бұрын

    Munna bhai...

  • @rupeshvichare3427

    @rupeshvichare3427

    Жыл бұрын

    Udal bagh tuzyavr Munna bhai😂

  • @tat4435

    @tat4435

    Жыл бұрын

    @@rupeshvichare3427 kon te chemical locha vay....😂😂😂😂

  • @rupeshvichare3427

    @rupeshvichare3427

    Жыл бұрын

    @@tat4435 address de mag bagh kon te 😂

  • @tat4435

    @tat4435

    Жыл бұрын

    @@rupeshvichare3427 tula kas mahiti tuzhyar udla hota ka.. 😂😂😂

  • @user-bg8zt7gf7o
    @user-bg8zt7gf7o Жыл бұрын

    Bindok udhvast😂😂

  • @rdtrading5315
    @rdtrading5315 Жыл бұрын

    Bhashan pahile nahi ani sagle details mahit ahe tomne saheb la 😅

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    Жыл бұрын

    Kashala tomne saheb

  • @tat4435

    @tat4435

    Жыл бұрын

    Chemical locha 😂😂😂😂😂 munna bhai

  • @sachinshewale2182

    @sachinshewale2182

    Жыл бұрын

    Tu labal aahes

  • @ganeshghogare2756

    @ganeshghogare2756

    Жыл бұрын

    Tenchya bhashanat tech tech tr ast

  • @rdtrading5315

    @rdtrading5315

    Жыл бұрын

    @@tat4435 tumchya tomne saheb peksha 1000 pat bhari ahe

  • @ussumit
    @ussumit Жыл бұрын

    BEST SEEM... EK NATH CH... CM

  • @anilkatrela6531
    @anilkatrela6531 Жыл бұрын

    काय उद्धव काय नाही बायल्ली सारखा बोलतोय 😂😂😂

  • @user-ym9kx1pt6l

    @user-ym9kx1pt6l

    2 ай бұрын

    Kya bol rahe hai udhav thakare ji

  • @shamkhetawat3308
    @shamkhetawat3308 Жыл бұрын

    Ha uddav Muslim premi aahe

  • @supritasangle1043
    @supritasangle1043 Жыл бұрын

    Shinde Saheb zindabad

  • @sourabhjagadale3951
    @sourabhjagadale3951 Жыл бұрын

    राज साहेब खर बोलतात उद्ध हटाव महाराष्ट्र बचाव 😂😂😅

  • @meghanasawant3313

    @meghanasawant3313

    3 ай бұрын

    राजा ईडीला घाबरुन मोदीशाहाच्या गोठ्यात बांधला गेला.जेव्हापासून मनसे होती तेव्हापासून मतदान मनसेला केला होता आता कधीच नाही करणार राज ठाकरेला मतदान.

  • @user-dy2jp8pg3h

    @user-dy2jp8pg3h

    2 ай бұрын

    लाव रे ते विडिओ कालचे आणि आजचे राजकीय लोक जनतेला येड्यात काढता त

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Жыл бұрын

    Raj Saheb 🔥🔥🔥

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 Жыл бұрын

    आपण पण रोज तेच करत आहात रोज रोज आपण तेच बोलत आहात. 😂😅

  • @proudhuman5829

    @proudhuman5829

    Жыл бұрын

    Raj Thackeray is a puppet. Bjp and ahinde using him like middleman and once used they will throw him out.😂😂

  • @thegreatindianarmy7376

    @thegreatindianarmy7376

    Жыл бұрын

    @@proudhuman5829 uddhav is congress's pappet

  • @chandshaikh326

    @chandshaikh326

    2 ай бұрын

    Tuzha bhwjee aahe bahenila wiwichar Kaye mhante tasai 😂😂😂😂😂😂😂

  • @yogeshshinde5927
    @yogeshshinde5927 Жыл бұрын

    बांद काम आधी पासून होते हे तुम्हाला माहित होते मग तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हाच का नाही काढलं तुम्ही का टाईम नाही भेटलाका चित्रपटातून

  • @ManojPatil-vh9ms
    @ManojPatil-vh9ms Жыл бұрын

    काय हालत झाली आहे. कशावर काही बोलायचं तेच कळत नाही. आधी ठरवा आणि मग बोला काय बोलायचं आहे ते.

  • @5sujal

    @5sujal

    Жыл бұрын

    😂😂

  • @meghanasawant3313

    @meghanasawant3313

    3 ай бұрын

    मोदी शाहाचे टरबूज गद्दार गुलाम झाले किती ती गुरूची लाचारी करणार

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 Жыл бұрын

    आज पर्यंत एक आंदोलन केलं नाही उध्वस्त

  • @bbhole101
    @bbhole101 Жыл бұрын

    राष्ट्रवादी वर भरोसा ठेवू नका.... ते कधीही धोका देतील.....

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    Жыл бұрын

    Gaddaran in peksha parvdle

  • @Naorkhh

    @Naorkhh

    Жыл бұрын

    @@jyotipatil6919 gaddari uddhav thakhry ni keli Shinde che ky chuki tomna 🤧king

  • @Naorkhh

    @Naorkhh

    Жыл бұрын

    @@jyotipatil6919😂😂

  • @vitthalmohite1822
    @vitthalmohite1822 Жыл бұрын

    हा पडलाय मेंदूवर

  • @shriganesh728

    @shriganesh728

    Жыл бұрын

    संजय राऊतने ह्याला कोरोना असतांनाच असा टोला हाणला की तो.याचा तोल गेला आणि डोक्यावर पाडला. त्यामुळे मेंदू पण काम करत नाही.

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 Жыл бұрын

    ह्यानीच धर्म बदला आहे. पंगा घ्यायला बाळासाहेब सारख काळीज याच नाही. हाथभर फाटतीय यांची 😂😂

  • @mandakiniadakeh6370

    @mandakiniadakeh6370

    3 ай бұрын

    मोदी आणि फडणवीस यांनी पण बदलला आहे

  • @biostatistics5762

    @biostatistics5762

    3 ай бұрын

    🍉 काय करतोय

  • @meghanasawant3313

    @meghanasawant3313

    3 ай бұрын

    मोदी बिर्यानी खायला पाकिस्तान जातो तेव्हा कुठे जातो त्याचा हिन्दू त्व अंध्दभक्त

  • @vijaygaikwad1188

    @vijaygaikwad1188

    3 ай бұрын

    फाटली म्हणून बिनशर्त पाठींबा.

  • @darshanpatil008

    @darshanpatil008

    3 ай бұрын

    याला संस्कार म्हणतात भावा बदल बोलत नाही जास्त कधी

  • @obc1943
    @obc1943 Жыл бұрын

    आपण एक उपकार करा सरळ सरळ काँग्रेस वाशी व्हा

  • @RP10000
    @RP10000 Жыл бұрын

    उद्धव साहेब तुम आहे बडो हम शिंदे के साथ है🚩

  • @papputhesher9568

    @papputhesher9568

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @ganeshgade5158

    @ganeshgade5158

    2 ай бұрын

    हो शिंदे तुझ्या आयचा नवरा आहे

  • @AL-sz6xy

    @AL-sz6xy

    2 ай бұрын

    ​@@ganeshgade5158 ani penguine tujha BAiL... Mulmulit bail 😂😂😂

  • @abhijeet1000100
    @abhijeet1000100 Жыл бұрын

    उद्धव ठाकरे : मी नाही खेळणार हा खेळ बाबा 😂😂😂😂

  • @Mohangk786

    @Mohangk786

    Жыл бұрын

    गल्लीतला रोतडू खेलाडू 😀😀😀😀😀😀

  • @user-rm3xe1ow4t

    @user-rm3xe1ow4t

    3 ай бұрын

    उद्धट आहे हा मुलाच्या सल्ल्याने वागतो 🙏🙏🚩 आणि तो हा आजारी असताना मजा करीत फिरतोय 🙏🚩

  • @Shubhamarekar45
    @Shubhamarekar45 Жыл бұрын

    Bandgul uddhuddin mulla 😅

  • @prakashraut3665
    @prakashraut36654 ай бұрын

    उद्धट ठाकरे आपलं भाषण तर खूपच चांगलं असते.जसे काही सार्वजनिक नळावर दोन बाया भांडत असतात..

  • @roll1717
    @roll1717 Жыл бұрын

    अति निष्क्रिय माणूस

  • @kashinathzambare4205

    @kashinathzambare4205

    Жыл бұрын

    Udhav thakre ghri basa .

  • @KK-np7vz
    @KK-np7vz Жыл бұрын

    यांची स्क्रिप्ट म्हणजे, गद्दार, खोके, खंजीर, बाप, मिंधे, टोमणे, टोमणे, आणि टोमणे. खूदा गवाह, घरमे बैठकर दुनियाका ज्ञान,

  • @DG-tx3tc

    @DG-tx3tc

    2 ай бұрын

    Kharach...ani lok pan kasa sahan kartat...plus aapla marathi manus hi hyana support kartoy...kai kaam keli hyani marathi lokanaathi... N maharashtra sathi kahich disat nahi....tharelel shabda fakta pratek bhashnamadhe astatach😅😅😅

  • @kuns15

    @kuns15

    2 ай бұрын

    आणि तुमची स्क्रिप्ट म्हणजे हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद, नेहरू गांधी,... सगळे एका माळेचे मणी आहेत

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 Жыл бұрын

    Tumhi bhashan baghu pan naka,tumhi adhich shivsena pakshachi halat kharab keli ahe

  • @Sachinpardeshi
    @Sachinpardeshi4 ай бұрын

    राज साहेब सारखं विचार आणि भाषण तुम्हाला आयुष्यात जमणार नाही.. तुमच्या भाषणात फक्त टोमणे असतात.. त्यांच्या भाषणात विकास आरखाडा असतो ❤❤❤❤❤❤

  • @swapnilpatil.47
    @swapnilpatil.47 Жыл бұрын

    साहेब खरच बाळासाहेबांची आठवन करून सांगा महाराष्ट्रासाटी तुम्ही कीती काय केल हो.

  • @meghanasawant3313

    @meghanasawant3313

    3 ай бұрын

    महाराष्ट्र टरबूज ने आणि मोदीशाहाने काय केल ते तु पण खर सांग, महाराष्ट्र विकला गुजराथी ना

  • @rupeshvichare3427
    @rupeshvichare3427 Жыл бұрын

    Are pan tumhi boltay evde varsha bandkam hota mhanun mag tumhi cm hota Teva ka nahi karvai kelit😂

  • @prashantjadhavadityaevents7711

    @prashantjadhavadityaevents7711

    Жыл бұрын

    Karan he Hajimalang la pan Jaun Gudhge tekun yetaat khup vela. 😅

  • @tukaramyenpure9967

    @tukaramyenpure9967

    Жыл бұрын

    तेव्हा उपटत होते

  • @hak80

    @hak80

    3 ай бұрын

    Gela 30 varsh BMC tumcha Kade hoti, Kay kela he aagdi vichara yanna?

  • @minimumgamer216
    @minimumgamer216 Жыл бұрын

    उद्धव साहेब आपलंच सरकार होत आधी तुम्हाला दिसल नाही आणि तुम्हाला कोणी सांगितलं तर अँक्शन घ्यायची सोडून त्यांनाच तुरुंगात टाकत होते तुम्ही ...वाईट अवस्था झाली आता साहेबांची काय बोलू कुणा कुणाला उत्तर देऊ काय उत्तर देऊ अस झालाय😂

  • @faydekibaat1198
    @faydekibaat1198 Жыл бұрын

    शिंदे साहेबांनी ह्याला पुरता नागडा केला रे 😂😂😂😂😂

  • @sachinmokashe9995

    @sachinmokashe9995

    Жыл бұрын

    kon to chor mindhe ka ? black cha paisa baher yevu naye manun ED pasun vachnyasathi jyane motha kela tyachya tatat vish kalvun palala #Gaddar

  • @ayushachpustakak1075

    @ayushachpustakak1075

    Жыл бұрын

    कोण तो बिना बुडाचा मिंदे का बाप चोरणार

  • @meghanasawant3313

    @meghanasawant3313

    3 ай бұрын

    शिंदे गद्दार आता कुठे लाचार लपला आहे मोदी शाहाची चाटेगिरी करुन गुजरात ला पळून गेला का खोकेवाला चाळीस चोराचा मोरक्या गद्दार ची आवस्धा आता बिकट आहे.

  • @vikrampol3465

    @vikrampol3465

    3 ай бұрын

    😂😂😂

  • @OfficialAbhinavshukla1111

    @OfficialAbhinavshukla1111

    2 ай бұрын

    आता हा काँग्रेसचा श्वान झालाय😅

  • @faydekibaat1198
    @faydekibaat1198 Жыл бұрын

    उध्दव ठाकरे बोलतो तो ऐकून हसायला येतं

  • @VaishaliPatil-qi9pi

    @VaishaliPatil-qi9pi

    3 ай бұрын

    Lahan mulanche bhashan tari changle.....hyahe ter bhashan aikun hasayla yet......covidla Facebook live yeun jantelach vicharto tumhich sanga kay karayche.....ani ha CM hota.......shiiii laz vatste ha balasahebancha mulga ahe......shame on him

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 Жыл бұрын

    उध्वस्त ठाकरे साहेब .. जिंदाबाद . कारण की स्वतःचा पक्ष संपवून काँग्रेस राष्ट्रवादी वाढवून टाकली पठ्याने.... 😂😂😂

  • @nageshfirme9004

    @nageshfirme9004

    Жыл бұрын

    बेस्ट ऑफ लक

  • @satishdeshmukh7059

    @satishdeshmukh7059

    Жыл бұрын

    😂😂

  • @narayanp4256

    @narayanp4256

    Жыл бұрын

    सेना संपली वगैरे काही नाही.जोमाने वाढणार.

  • @ankushtopale7678

    @ankushtopale7678

    Жыл бұрын

    @@narayanp4256 पण काँग्रेस राष्ट्रवादी मोठी केली तुम्ही..... लायकी नसताना सत्तेत आणली होती.... 🙏

  • @narayanp4256

    @narayanp4256

    Жыл бұрын

    @@ankushtopale7678 तुम्हाला काँग्रेस व राष्ट्रवादी बद्दल एव्हढा तिरस्कार असेल तर मग तुम्ही काँग्रेस समर्थक लोकांशी रोटी बेटी चे व्यवहार सुधा करू नका. तुमचे सर्व नातेवाईक भाजपला मते देताय का. काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे. भाजप केव्हा जन्माला आला. इतर पक्षातील नेते फोडून भाजपचे अस्तित्व टिकून आहे. मूळचे किती नेते भाजपचे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक भ्रष्टाचारी नेते भाजप मध्ये आले की ते लगेच साधू संत कसे बनतात.आताचे भाजप समर्थक कधी काळी इंदिरा गांधी व राजीव गांधींचे चाहते होते. तुम्हाला फक्त काँग्रेस या शब्दाची ॲलर्जी आहे पण त्या पक्षातील नेते तुमचा पक्षात आले की चालतें आणि ते लगेच पवित्र होतात. याला काय म्हणायचे. काँग्रेस मध्ये अनेक चांगले नेते होऊन गेलेत. टिळक पण काँग्रेसी होते की. मग टिळक वाईट होते का. महाराष्ट्राचा विकास आतापर्यंत कुणी केला. राज्य कुणी केला.काँग्रेस ने. मग विकासच श्रेय काँग्रेस ला च जातंय. गेल्या पाच वर्षात किती महागाई वाढली आहे ते जरा बघ. गोर गरीब जनता तडफडून मरत आहे. यावर विचार करा.भाजपचे फक्त धर्माचे राजकारण सुरू आहे आणि काश्मीर मुद्दा.दुसरा काय आहे त्यांचेकडे.आणि फडणवीस ने पहाटेच्या पारी अजित पवार बरोबर शपथ घेतली तेव्हा फडणवीस हिंदुत्व मलबार हिल वरील झाडावर टांगून गेला होता का की झोपेत विसरला होता.

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 Жыл бұрын

    उद्धवस्थ तुमचा खरा ओळखा आहे महाराष्ट्राने

  • @pradeepkesarkar8249
    @pradeepkesarkar8249 Жыл бұрын

    Raj Thakre

  • @atulsarate8646
    @atulsarate8646 Жыл бұрын

    आधी बांधकाम होत तर कळलं नाही का पाडायचं..??? वा रे तुझं हिंदुत्व...

  • @MH-cw9xm
    @MH-cw9xm Жыл бұрын

    बघा, ......जर शिवसेना अध्यक्ष राज ठाकरे ला केलं असतं तर ही वेळ आली असती का? सांगा ना.......🤦😭😭

  • @sushantsarjine1653

    @sushantsarjine1653

    Жыл бұрын

    nasti ali

  • @laxmankhopade8717
    @laxmankhopade8717 Жыл бұрын

    सारखी सारखी तसे तसे असे असे पर्यायी शब्दांचे बुडबुडे सेनापतीने यापुर्विही अनेकदा केलेत परंतू प्रसंगाला सामोरे जाण्याची हिंमत कधिही दाखविली नाही काय बोलणार अश्या उध्वस्तरावांबद्दल

  • @technew2129
    @technew2129 Жыл бұрын

    सोनिया सेना जिंदाबाद

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Жыл бұрын

    **"पुन्हा तोच खेळ, पुनः एकदा!"**

  • @balushingare3215
    @balushingare3215 Жыл бұрын

    शिवसेना या करणाने तुझया हातुन गेला

  • @poojamore627
    @poojamore627 Жыл бұрын

    लक्षात ठेवा शेवटी हे ठाकरेच सगळ्या ना ठकव नारे 😅😂😀😀🤦🤦🙈🙈🙉🙉🙊🙊👍👍

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 Жыл бұрын

    Tomna किंग जनाब ऊधव ठाकरे 😂

  • @maheshjawale2749
    @maheshjawale2749 Жыл бұрын

    संपलं आहे

  • @mmp7027
    @mmp7027 Жыл бұрын

    घर कोंबडा 😂😂

  • @Dhannu.0007
    @Dhannu.000710 ай бұрын

    याचाच अर्थ...सरकार...उध्दव ठाकरेंपेक्षा .. राज ठाकरेंना जास्त महत्त्व देते

  • @ashokbhirud8827
    @ashokbhirud8827 Жыл бұрын

    खोक गदार शिवाय भाषण तरी इतका तुम्हाला

  • @jyotipatil6919

    @jyotipatil6919

    Жыл бұрын

    Je ahe tech bolnar na

  • @Prem-011
    @Prem-011 Жыл бұрын

    Ajit दादा ना सोडून द्या

  • @sujatapadte6141
    @sujatapadte61412 ай бұрын

    Absolutely right

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane84833 ай бұрын

    मुख्यमंत्री झाल्यावर 🐓🐓🐓🐓 आणि आता हा नीट झाला हा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा 🐓🐓🐓🐓 होणार😂😂

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Жыл бұрын

    खतरूड माणूस

  • @Connecting-nature
    @Connecting-nature Жыл бұрын

    विचार खूप बदलले

  • @anilgaikar3830
    @anilgaikar38302 ай бұрын

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 Жыл бұрын

    हा म्हणजे टोमणे बाज माणूस भित्रा

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw Жыл бұрын

    पवारची स्क्रिप्ट घेऊन गतप्रमुख उबाठा बोलतात

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 Жыл бұрын

    Ha asta tar darga todli geli nasti ultya tyacha sarakshan he loka kela asta

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Жыл бұрын

    उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 💪🔥

  • @jagdishrajput1866
    @jagdishrajput18662 ай бұрын

    ज्या दिवशी शिवसेना चे कॉंग्रेस होईल त्या दिवशी माझी दुकान बंद होईल हे बाळासाहेब साहेबांचे शब्द अखेर खरे ठरले

  • @mrugankwelekar94
    @mrugankwelekar94 Жыл бұрын

    Udhav rao sattet hota na tyavela kay jilbi talat hota ka.

  • @Newsreactioandanalysis
    @Newsreactioandanalysis Жыл бұрын

    हा फक्त उध्दव ठाकरे ची वाट बघत होते उद्घाटन करण्याची

  • @meenasutar6423
    @meenasutar6423 Жыл бұрын

    तुमचंतुमचं पण काही नवीन नाही हो सगळं जुनं रेकॉर्डिंग आहे नुसता शिमगा .त्यांच्या बोलण्याला निदान धार तरी आहे. सरकार कोणतेही त्यांचे काम होते..तुम्ही नुसते शिव्याशाप टोमणे यातच तुमचं आयुष्य गेले

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha66782 ай бұрын

    बरोबर बोलताय आपण🎉❤

  • @itz_mywindow4296
    @itz_mywindow4296 Жыл бұрын

    yanche interview aani mat gheuch nayet

  • @tat4435

    @tat4435

    Жыл бұрын

    Chemical locha 😂😂😂

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 Жыл бұрын

    करूनच्या करून वर स्वतःला साळसूद सादर करायचं. ही कला छान जमते यांना. पण जे केले ते तरंगुन येणारच. हे यांना कळले नाही. राज साहेब बरोबर बोलले नारायण राणे यांच्याच स्वार्थी आणि कपटी स्वभावामुळे बाहेर गेले. अठरा काय अठराशे वर्ष झाली तरी सत्य ते सत्यच.

  • @kisanraut9342
    @kisanraut93422 ай бұрын

    मुंबई महाराष्ट्राची आस्मीता करुन करून मराठी माणूसांना मराठी नेत्यांनीच मराठी लोकांचे वाटोळे केले .कल्याण ,डोंबिवली ,कर्जत पर्यंत कोणी घालविले ,पत्राचाळ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील

  • @jalindarandade5026
    @jalindarandade5026Ай бұрын

    शिवसेना मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद सुर्य आणि जयद्रथ विधान भेच्या निवडणुकीत होईल दुध का दुध पाणी का पाणी ... संयमी आणि सुसंस्कृत पणा असलेले माजी .मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 मुळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच

  • @SYJ-mi3sf
    @SYJ-mi3sf Жыл бұрын

    आता वाटून वाटून खाऊ चालणार नाही, न खाऊंगा न खाने दूंगा हम सबको याद रखना चाहिए,just wait and watch....

  • @nikhilshinde6323
    @nikhilshinde6323 Жыл бұрын

    राज साहेबानी आधीच सांगितले होते चिरकूट लोकांनी माझ्या बोलण्यावर काही बोले तर याद राखा म्हणून आत्ता हे लोक नाही बोलणार नाहीत

  • @pradeepgaikwad5832
    @pradeepgaikwad58322 ай бұрын

    राहून राहून आश्चर्य वाटत...लोक कस काय ह्या माणसाला follow करतात.. आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा एकही विचार हा माणूस जगत नाही ..

  • @vaibhavkokanache2522
    @vaibhavkokanache2522 Жыл бұрын

    तुमची मागची भाषण दाखवु का,त्या पवाराला काय काय बोलात ते आणि आता त्यांच्याच मांडिवर जावून बसलात

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp3 ай бұрын

    महाराष्ट्रीयन माणसाची खरी आशा संपवली उद्धव साहेब

  • @pramilacardoz6635
    @pramilacardoz66352 ай бұрын

    Okay let's see what changes do you bring for common people. All the best sir

Келесі