राजीव गांधींच्या'त्या' निर्णयाला सर्वोच्च चपराक! | Rajiv Gandhi | Supreme Court | Muslim Law |

#maheshvichare #msulimlaw #constitution
राजीव गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसने मुस्लिम लांगुलचालनासाठी शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्याचे जे पाऊल उचलले ते अजूनही भारतीय समाज विसरलेला नाही. भारतीय लोकशाहीवरील तो डाग म्हटला जातो. पण बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मुस्लिम महिलेच्या पोटगीबाबतचा निर्णय ऐतिहासिक ठरला. एकप्रकारे राजीव गांधींच्या त्या मुस्लिम लांगुलचालनाला दिलेली ती चपराक आहे
#section125crpc #shahbano #rajivgandhi #indiragandhi #rahulgandhi #muslim #hindu #maharashtrapolitics #congress #bjp #rahulgandhi #indiaalliance #shortsvideo #shortsviral #narendramodi #uddhavthackeray #amitshah
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 22

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan360817 күн бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण व ऊत्तम निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने.धन्यवाद विचारे साहेब.

  • @meenagandhi9481
    @meenagandhi948117 күн бұрын

    अगदी खर आहे, भारतात फक्त आणि फक्त भारतीय constitutional laws वर आधारीत कायदेच लागू झाले पाहिजेत, अन्य कुठलेही नाही. जय श्रीराम, जय हिंद 🙏⚘️🇪🇬🇪🇬🇪🇬 ⚘️🙏

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl17 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite807417 күн бұрын

    काँग्रेस मुक्त भारत यातच देशाचे हित साधले आहे.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar8717 күн бұрын

    एक देश एक कायदा ,,मानवतावादी पंतप्रधान मोदीजी,,सर्व धर्मांना समान न्याय.यापुढे मुस्लिम स्त्रिया मोदींना मानतील,भलाई मत bjp स देतील न देतील.

  • @sunilrege984
    @sunilrege98417 күн бұрын

    मुस्लिम स्त्रिया तरीही कॉंग्रेसला मत का देत आल्या आहेत?

  • @anilkumarghadigaonkar8290
    @anilkumarghadigaonkar829017 күн бұрын

    अलिकडेच मी तुमचे विडीओ बघायला लागलोय , फार चांगल विश्लेषण करता तुम्ही....

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar847317 күн бұрын

    Utkrushta विश्लेषण. घटस्फोटित महिलेला पोटगी मिळालीच पाहिजे. भारतीय घटना श्रेष्ठ आहे. उलट मुस्लिम जे काही निर्णय आहे ते पुरुष च्या बाजूचे असून महिलावर्ग वर अन्याय करणारे असल्याने त्या समाजाची प्रगती होत नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale730417 күн бұрын

    भारतात फक्त भारतीय कायदेच चालले पाहिजेत, शरिया कायदा चालवायचा असेल तर खुशाल त्यांनी पाकिस्तानात जावे.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji957617 күн бұрын

    Very very very good statement by mr Mahesh vichare.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare254317 күн бұрын

    Super duper job done by court 😊😊

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar010117 күн бұрын

    सुप्रिम कोर्ट ने मुस्लिम महिलांना पोटगी बाबत दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी, उध्दव ठाकरे ह्याची reaction मिडियाने विचारली पाहीजे. ते ह्या निर्णयाचे स्वागत करतात का हे विचारले पाहीजे.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal628117 күн бұрын

    भारत के किस प्रधानमंत्री को दूसरे देशों से कितने सर्वोच्च नागरिक सम्मान मिले :- मोदी -15 नेहरू-02 इंदिरा गाँधी-02 मनमोहन सिंह-02 राजीव गाँधी-0 ख़ुद से ख़ुद को भारत रत्न दे देने से कोई महान नहीं बनता। एड़ियाँ उठाने से क़द ऊँचे नहीं होते । आँकड़े देख लीजिए।

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal628117 күн бұрын

    आता शांती प्रिय समाज चे मौलाना, धर्म गुरु, ईतर धर्म વેઢે मोर्चे काढतील.. कांग्रेस ह्या लोकांना डोक्यावर बसून घेईल.. कांग्रेस पार्टी निवडणूक मधे सुप्रीम कोर्ट चा निर्णय फिरण्याच्या आश्वासन देईल.. जसे 370 कलम बद्दल देत आहे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw17 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav6117 күн бұрын

    छान आणि योग्य निर्णय. पण किती उशिरा. महत्वाच्या केसला एवढी वर्ष तर सामान्य केसला किती वर्ष लागतील. ह्याबद्दल कोणाला खंत हवी?

  • @anantpawar5498
    @anantpawar549817 күн бұрын

    Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla722917 күн бұрын

    Lavakarach congress mukta bharat hovo hi dalbhadri congress ata nako

  • @neetavarute7121
    @neetavarute712117 күн бұрын

    Muslim bayaka pn fakt laabh ghetil pn vote congress Lach.

Келесі