राजेश वेल्डिंग वर्क्स प्रस्तुत सोयाबीन डवरणी कपाशी कोळपणी यंत्र 9673429156

सोयाबीन,कपाशी डवरणी व कोळपनी यंत्र 7HP engine 196cc, 170GP हेवी madel, grip tyre 9673429156

Пікірлер: 33

  • @rajeshautomaticperaniyantr8440
    @rajeshautomaticperaniyantr8440 Жыл бұрын

    Price 40000+GST with transport services 46000rs final rate for no comments

  • @rajeshautomaticperaniyantr8440
    @rajeshautomaticperaniyantr8440 Жыл бұрын

    नमस्कार शेतकरी मित्रांनो या यंत्राबद्दल संपूर्ण माहिती कमेंट बॉक्समध्ये देत आहो. 1) engin power 7hp 196cc GT-SHAKTI किंवा green planet या कम्पनीचे आहे. 2) हेवी डबल सेट स्प्रॉकेट गेअर, हेवी rolan chian, ucp बेअरिंग वापरण्यात आले आहे. 3)tyre रबर ग्रीप आहे. आणी दोन्हीं टायरमधील अंतर पिकानुसार कमी-जास्त करता येते.4)या यंत्राला exle गेअर म्हणजेच difrentionl chain dravie gear box बसविण्यात आला आहे .त्यामुळे यंत्राला वळविण्यात व gripng करण्यात मदत होते. 5) या यंत्राला तीन पास् डवरे आहे. तिन्ही डवरे जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो वखर तयार होतो. प्रत्येक पिकातील अंतरानुसार डवरणी व पासाची ऍडजेस्टमेन्ट होते. 6) या इंजिनचा मायलेज पॉवर 1 तासाला 600 ते 700मिलि याप्रमाणे आहे. 7) यंत्राचे वजन 108kg आहे. 8) मशीनची किंमतिमधे मार्केटनुसार बदल होत राहते 9)तिन्ही डवरे एक समान लागण्याकरिता अनलोड ग्रीपिंग सिस्टम बसविण्यात आला आहे. टिप: (अतिशय महत्वाचे) शेतकरी मित्रानो कुठलीही मशीन किंवा यंत्र घेण्याचा अगोदर प्रत्यक्ष भेटून बोलून् त्याना फिल्ड demo मागा machinche चे फिचर्स चेक करा .कारण मशीन ही मशीनच काम करते पण आपण आपलं काम करत नाही. शे पाचशे हजार रूपये खर्च होतील ,प्रत्यक्ष स्टॉलला भेट द्या. उगाचच कुठल्याही delars ला किंवा manufctures कंपनीला दोष देऊ नका. धन्यवाद

  • @gajanankalyankar7395

    @gajanankalyankar7395

    14 күн бұрын

    Address saga sir

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b2 күн бұрын

    खूप छान आहे

  • @rajeshautomaticperaniyantr8440
    @rajeshautomaticperaniyantr8440 Жыл бұрын

    Rajesh welding works At. post. Pimplakhuta ta. Dist. Amravti (maharashtra) 9673429156.

  • @user-it8kx3ck3j
    @user-it8kx3ck3j3 күн бұрын

    शेतापर्यंत कोणत्याही रस्त्याने चालवत नेता येईल का,

  • @ldeshpande8297
    @ldeshpande82976 ай бұрын

    पिकाच्या उंचीप्रमाणे अॅडजेस्टेबल आहे का?

  • @user-ce3yh2sj1j
    @user-ce3yh2sj1j7 күн бұрын

    Ok

  • @Beimpartial
    @Beimpartial12 күн бұрын

    पेरणी , फवारणी करिता वापरात आणती येईल का हे यंत्र , नसेल तर तसा 3in 1 प्रयत्न करता येईल का?

  • @amolkulwant4109
    @amolkulwant41097 күн бұрын

    फट्टी लहान असताना काय करावे

  • @amolbhongare1802
    @amolbhongare1802Ай бұрын

    Emi facility aahe ka.

  • @appasahebkadam577
    @appasahebkadam5778 күн бұрын

    किती waiting आहे

  • @surbahar.
    @surbahar.5 ай бұрын

    हे यंत्र कुठे पहायला मिळेल,,माझ्याजवळ असेच यंत्र आहे त्याला प्रो सिडर लावून मिळेल काय

  • @appasahebkadam577
    @appasahebkadam5778 күн бұрын

    अडवांस किती द्यावा लागेल

  • @gopaljawanjal2488
    @gopaljawanjal248813 күн бұрын

    Aamal paeje Rs kit Aahe

  • @dnyanobadnyanobareddy9567
    @dnyanobadnyanobareddy95676 ай бұрын

    karnatka transport karta ka

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b3 күн бұрын

    खूपच छान आहे पण किंमत आणि कोठे मिळेल ते सांगा

  • @rajeshautomaticperaniyantr8440

    @rajeshautomaticperaniyantr8440

    3 күн бұрын

    कमेंट बाॅक्स मध्ये आहे

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b7 күн бұрын

    किंमत किती आहे काय काय काम करते सोबत फवारणी नागर रोटा काय इस्टूमेंट आहे ते सांगा कोठे मिळते ते सांगा बाकी खूपच छान आहे यंत्र

  • @rajeshautomaticperaniyantr8440

    @rajeshautomaticperaniyantr8440

    7 күн бұрын

    मशीनची सम्पूर्ण माहिती कमेंट बॉक्स मध्ये ऍड केले आहे

  • @ankushshelar6716
    @ankushshelar671628 күн бұрын

    आम्हाला आम्हाला पूर्ण माहिती द्या

  • @bharatkadam7520
    @bharatkadam7520Ай бұрын

    Prize

  • @deepakdivate3938
    @deepakdivate3938Ай бұрын

    Tumcha patta patva

  • @siddharudhtraders4448
    @siddharudhtraders444824 күн бұрын

    Sar rs

  • @gautamdipke9233
    @gautamdipke92336 ай бұрын

    आमाला पाहिजे

  • @RajeshRathore-ws2fe
    @RajeshRathore-ws2fe21 күн бұрын

    कितने रुपए का है यह में एमपी से बोल रहा हूं उज्जैन जिले से कितने रुपए का है

  • @khabarharpahar2163

    @khabarharpahar2163

    20 күн бұрын

    उज्जैन से मैं भी हूं

  • @vinodrajput8449
    @vinodrajput844914 күн бұрын

    कितने रुपए काहै एमपी से बोल रहा हूंखंडवा जिले से

  • @sanjaydesai2362
    @sanjaydesai23622 ай бұрын

    तुमचा पत्ता पाठवा

  • @rajeshautomaticperaniyantr8440

    @rajeshautomaticperaniyantr8440

    2 ай бұрын

    कमेंट बॉक्स मध्ये आहे

  • @vijayraut1160
    @vijayraut11602 күн бұрын

    तुमचा पत्ता पाठवू शकता काय

  • @rajeshautomaticperaniyantr8440

    @rajeshautomaticperaniyantr8440

    Күн бұрын

    कमेंट बाॅक्स मध्ये आहे

Келесі