श्रीशिवमहिम्न स्तोत्र|SHIV MAHIMNA STOTRA WITH LYRICS|सुस्पष्ट उच्चारणसहित|JSD VED VIDYALAYA
श्रीशिवमहिम्न स्तोत्र सुस्पष्ट उच्चारणसहित| SHIV MAHIMNA STOTRA WITH LYRICS BY@JAGATGURU SHREE DEVNATH VED VIDYALAYA, NAGPUR.
शिवमहिम्न स्तोत्र का अभिप्राय शिव की महिमा से है। यह एक अत्यंत ही मनोहर शिव स्तोत्र है। शिवभक्त श्री गंधर्वराज पुष्पदंत द्वारा अगाध प्रेमभाव से ओतप्रोत यह शिवस्तोत्र भगवान शिव को बहुत प्रिय है।
महिम्नस्तोत्र में कहा गया है-- स्तोत्रेण किल्बिषहरेण हरप्रियेण। हर अर्थात् शिव तभी तो शिव तथा विष्णु दोनो एक साथ हो तो हरिहर कहलाते हैं। इस पंक्ति का अर्थ है कि हर प्रकार के पापों को समन करने वाला यह स्तोत्र भगवान शिव को अतिप्रिय है।यह स्तोत्र साक्षात् शिवस्वरूप है तथा शिवभक्तों के मध्य अत्यंत प्रचलित हैं।
RELATED VIDEOS :-
श्रीशिवमानसपूजा :- • Video
रूद्रसूक्त :- • रूद्रसूक्त | RUDRASUKT...
शिवजी की वैदिक आराधना :- • भगवान शिवजी की वैदिक आ...
ALSO SEE :-
श्रीविष्णूसहस्रनाम स्तोत्र :- • श्रीविष्णूसहस्रनाम स्त...
पुरुषसूक्त :- • पुरुषसूक्त | सुस्पष्ट ...
श्रीसूक्त :- • श्रीसूक्त|| धनलाभ के ल...
#shivmahimna stotra
#jsdvv
Пікірлер: 211
फार सुंदर ऐकून पूर्ण समाधान झाले
ओम नमः शिवाय
॥ॐनम:शिवाय॥ ॐ पार्वती पतये नम:ॐहर हर हर महादेव नम:॥ ॐ हरि ॐ:२१ ०७ -२०२२ आति उत्तम.
खुपच सुंदर
Har Har Mahadev
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹🐘🌹🏔🌹🗻🌹⛰️🌹🕉UMA MAHESHWARAY NAMAH:🌹⛰️🌹🗻🌹🏔🌹🗻🌹🐘🌹🙏
हरहर महादेव
ॐ नमः shivay
अलभ्य लाभ. खूपच छान. उत्तम चाल, स्पष्ट शब्दोच्चार, एकदम सुंदर व श्रवणिय सादरीकरण. मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन
Prasanna watle
अतिशय सुंदर, शुद्ध व सुस्पष्ट आणि आवाजात माधुर्य आहे. मन प्रसन्न होते. ❤
जय भोले
छान श्रवणीय
Om shivay
Radhey Radhey Har Har Mahadev
ओ!म नमः शिवाय . नमस्कार.
Om namah shivay
॥ॐ नमः शिवाय॥
❤chan ujalani hote seva ghadate
महेशान्नापरो देवो महिम्नोनाsपरा स्तुतिः अघोरान्ना परो मंत्रो नास्ति तत्त्वं गुरो: परम।🙏🌺 ॐ नमः शिवाय🔱☘️
अती सुंदर प.पू.आचार्य जी. ऐकत रहावेसे वाटते. छान.
ॐनम:शिवाय हर हर महादेव हरि साळुंके. घोडेगाव औरंगाबाद.
Om Namah Shivay
कीती स्पष्ट उच्चार अन शांततेने सांगितले रे बाळा. आशीर्वाद
👌
अप्रतिम सादरीकरण. आम्हीपण हे स्तोत्र पठण करण्यास शिकलो. धन्यवाद
ओम पार्वती पते हर हर महादेव
अतिशय सुंदर, उत्तम, अप्रतिम. शुद्ध व स्पष्ट उच्चारांसहित पठणाने मन प्रसन्न होते व समाधान प्राप्त होते.
@Gopalkala663
11 күн бұрын
अगदी मनातले बोललात 🙏🙏🙏
Om Namoh Shivaya ! Om Namoh Shivaya ! Om Namoh Shivaya ! Om Namoh Namoh ! Om Namoh Shivaya ! Om Namoh Shivaya ! Om Namoh Shivaya !
ओम् नमःशिवाय 🙏🙏
एकदम perfect uchhar
Khoop chan, ekdam shant watley aikun dhanyawad guruji 🙏
सच है। एकबार पुरा आपके मुखसे रुप्रपठण जरूर सुनाना
Om namah shivaya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤om namah shivaya
अभिननदन.
मुकुंदमाला स्त़ोत्रं भी सुनिये बन्धुवर !
आपके मुखारविंद से श्री रुद्राष्टकं भी सुनने को मिलता तो आनंद हि आ जाता ।
@narayansahotre9618
Жыл бұрын
Namaste 😊
@ratnakarjoshi1090
6 ай бұрын
It is avaiable just surch
અતિસુંદર..
Om namah shivay🙏
@hariharrajopadhye4025
2 жыл бұрын
Very,good
एकदम prasnn
मस्त एकदम prasanna
अतिशय सुस्पष्ट
🙏
हर हर महादेव ☘️🌹🙏
अतिशय स्पष्ट उच्चार
Very good
ॐ नम शिवाय🙏📿
हर हर महादेव
ॐ नमः शिवाय, हर हर महादेव 🙏🙏🙏
Adbhut
बहुत खूबसूरत। बहुत ही सरल और स्पष्ट. शब्दों को समझने के लिए उच्चारित किया गया. मैं रुद्राध्याय सुनना चाहूंगा. मैं आपका बहुत आभारी रहूंगा
खुप सुंदर 👌🙏🙏
Om Namha shivay 🌷🙏🙏🌷😊
હર હર મહાદેવ
ॐ नम शिवाय😍🙏
खूपच छान सुस्पष्ट
अतिशय सुंदर व स्पष्ट उच्चारण
फारच चांगला उपक्रम आहे. शुद्ध आणि सुस्पष्ट उच्चारण. मी आपले बरेचसे vdos बघितले, ऐकले आहेत सगळेच vdos उत्तम आहेत. कृपया, संकल्पा पासुन नित्य देवपूजा कशी करावी यावर सुध्दा आपला vdo बनवावा जो सर्व मंडळींना उपयोगी पडेल. तसेच कृपया, प्रातः संध्या, सायं संध्या, जेवताना चित्रावती घालतांना म्हणायचे मंत्र, देवाला नैवेद्य दाखवताना म्हणावयाचे मंत्र इत्यादी vdo बनवावेत ही माझी आपणास मनःपूर्वक प्रार्थना आहे.🙏 फारच चांगला उपक्रम आहे. शुद्ध आणि सुस्पष्ट उच्चारण. मी आपले बरेचसे vdos बघितले, ऐकले आहेत सगळेच vdos उत्तम आहेत. कृपया, संकल्पा पासुन नित्य देवपूजा कशी करावी यावर सुध्दा आपला vdo बनवावा जो सर्व मंडळींना उपयोगी पडेल. तसेच कृपया, प्रातः संध्या, जीवतांना चित्रावती घालतांना म्हणायचे मंत्र, देवाला नैवेद्य दाखवताना म्हणावयाचे मंत्र इत्यादी vdo बनवावेत ही माझी आपणास मनःपूर्वक प्रार्थना आहे.🙏
Apratim uchharan
खूप छान 👌 👌
Om
Om namah shivay🙏🙏🙏🙏
Om namah shivaay. Har Har Mahadev🙏
Om Namha Shiway ekun khup bare watale
Very good.
ૐ નમઃ શિવાય ઓમ નમઃ શિવાય ૐ નમઃ શિવાય ઓમ નમઃ શિવાય
|| Om Namah Shivay || 🛕🕉️💐🙏😇🥰❤️🧿
खासमखास .मनहृदयपटलावर कोरले गेले.ॐनमःशिवाय
HR hr mahadev
ए प्रतिम वाचन भक्ती पुर्ण
फारच सुंदर!!!!
Om Namah shivay 🙏🙏🙏
अप्रतिम
Sir I daily read the महिम्न स्तोत्र .
खूपच स्पष्ट उच्चार छान चाल व योग्य गतीने म्हटले.
ખૂબ સુંદર જય હો
Om Shivay Namah 🙏 Har Har Mahadev 🙏
Jay laxminarayan har har mahadev
Om namah Shivay.
श्रवणीय.
♥️♥️♥️Om namah Shivay
Super! Thanka
॥ॐ॥फार सूरेल व स्पष्टोच्चारीत पठण।धन्यवाद।
Jay bhole Khub Khub Dhanyavad.....Har Har Mahadev
खूपच छान गायिले आहे व उच्चार आहेत छान वाटले ऐकून💐💐💐
Khop chan
शब्दछेद अगदी बरोबर आहे.याप्रमाणे आत्मसात करणे. सिध्दी प्रात्प स्त्रोत आहे.शंकराचार्य आशिर्वाद प्राप्त आहे. मठाचे मी उपकृत आहे.
Wa.khup sundar🙏🙏🙏🌷😊
अप्रतीम उच्चार
खुपच सुदंर उचारण
Excellent. Aum Tat Sat.
छान आहे
खूप आनंद मिळतो ओम नमशिवाय
नमस्कार गुरुजी, अतिशय सुरेख
Sadar pranam, very nice, thanks
अतिशय सुंदर आहे
har har mahadev 🙏🙏🙏🙏
👌 सुश्राव्य भक्तिपूर्ण गायन🙏
खूप समाधान मिळते ऐकून. धन्यवाद